Tanaji Sawant यांच्या पुतणाच्या घरावर मध्यरात्री गोळीबार, Nilesh Ghaiwal ची शेतकऱ्याला धमकी? RO3

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 25 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 251

  • @भारत-म8झ
    @भारत-म8झ 3 หลายเดือนก่อน +107

    पोलिसांनी कारवाई करावी धन्या सावंत वर कोणी गोळीबार केला नाही हा धन्या सावंत ने प्लॅनिंग ने केले आहे

    • @pratikrchavan9093
      @pratikrchavan9093 3 หลายเดือนก่อน

      पोलीस चोकशी करतो चोकशी , तिच्या आईला झवल मराठी बोलता येत नाही असला पोलीस नेमलाय.

  • @vijaynarute4556
    @vijaynarute4556 3 หลายเดือนก่อน +122

    बिहार स्टाईल आहे महाराष्ट्र मध्ये मंत्री यांचे घरचे . सुद्धा गोळीबार . दहशती खाली आहेत मग सर्व सामन्य गरीबाच काय बापरे .

  • @ashokdeshmukh698
    @ashokdeshmukh698 3 หลายเดือนก่อน +73

    सावंत हे कायमच दमदाटी आणि दहशतीचे राजकीय कायैकम करताना दिसतात...

  • @swapnilpatil4545
    @swapnilpatil4545 3 หลายเดือนก่อน +70

    एक दिवशी 4-5 पोलीस खपतील मग पोलीस जागे होतील सध्या मस्त मलाई खाताय

  • @shashikantpatil7829
    @shashikantpatil7829 3 หลายเดือนก่อน +104

    सतेची मस्ती व पैशाचा माज जनता तुमचा माज ऊतरवेलच

  • @samadhanshinde4244
    @samadhanshinde4244 3 หลายเดือนก่อน +115

    सत्तेचा माझ दुसर काय, खेकडा किंग

  • @sanjayshinde7341
    @sanjayshinde7341 3 หลายเดือนก่อน +44

    गोळीबार काय शेतकरी करतोय का अहो यांच्याच माणसाला यांनी सांगितले असेल गोळीबार करून पळून जायला हे राजकारणी फार खालच्या पातळीवर जाऊन काम करतात

    • @bharatgore1904
      @bharatgore1904 3 หลายเดือนก่อน +2

      हे बरोबर बोले

  • @BabaBaba-se9ph
    @BabaBaba-se9ph 3 หลายเดือนก่อน +11

    कॅमेरा खाली कर बोलणाऱ्या पोलिस विरुध्द कार्यवाही झाली पाहिजे .....सत्य लोका समोर आलाच पाहिजे....

  • @GorakhKhedkar-cd3sz
    @GorakhKhedkar-cd3sz 3 หลายเดือนก่อน +16

    सत्तेच्या जोरावर शेतकर्‍यांना दाबण्यात येत आहे पण शेतकरी सत्तेची मस्ती उतरवणार हे 100% खरं आहे, मग तो कोणत्याही पक्षाचा असो

  • @PrashantSitaramnajanNajan
    @PrashantSitaramnajanNajan 3 หลายเดือนก่อน +7

    मांगले साहेब घाबरू नका, अक्का धाराशिव जिल्हा तुमच्या पाठीशी खंबीर उभा आहे 💪👍

  • @arjuntambe6207
    @arjuntambe6207 3 หลายเดือนก่อน +79

    तान्या लय माजला का

  • @PrashantTelang-m2w
    @PrashantTelang-m2w 3 หลายเดือนก่อน +39

    आता आम्ही सुशिक्षित तरुण उठाव घेणार मी तर कोयता जवळ ठेवणार नडला तर तोडला

    • @sharadtawde6846
      @sharadtawde6846 3 หลายเดือนก่อน +1

      एक कोयता मला पण.

    • @Realhero-w9y
      @Realhero-w9y 3 หลายเดือนก่อน +1

      😂😂 gun thev lambun var kartun yeil

    • @aniketthombare8866
      @aniketthombare8866 3 หลายเดือนก่อน

      Kashi milel

  • @jayatirtharao4364
    @jayatirtharao4364 3 หลายเดือนก่อน +28

    तानाजी सावंत हे काही इतके साधे संत नाही हे अख्या जगाला माहीत आहे.

  • @GameOver-gi8kf
    @GameOver-gi8kf 3 หลายเดือนก่อน +19

    नात्यांच्या घरी पिस्तुल ,बंदुका कशासाठी प्रतेक नेत्यांच्या घराची झडती घ्या

  • @भारत-म8झ
    @भारत-म8झ 3 หลายเดือนก่อน +24

    हाकलून दया रे जिल्ह्यातून ही सावंत यांना काही देणे घेणे नाही यांच्या बापाचा धाराशिव जिल्हा नाही. गावं पुढारी विकत घेऊन तुम्ही निवडणुका जिंकता पण आता तसे यंदा होणारं नाही तुम्हाला हाकलून देणार आम्ही मतदारसंघातील लोक.

  • @pravinpansare6488
    @pravinpansare6488 3 หลายเดือนก่อน +42

    हे योग्य नाही, गरीबांना त्रास देऊ नका

  • @sandipdarekar-fe9wo
    @sandipdarekar-fe9wo 3 หลายเดือนก่อน +22

    गरिबांना त्रास देऊ नका पोलीस काय फक्त बघ्याची भूमिका घेतात का

  • @balugambhiregambhire
    @balugambhiregambhire 3 หลายเดือนก่อน +34

    पोलिस अधीक्षक साहेब तुम्ही त्याचं पिस्तूल जप्त केले आहे का

  • @MarotiDhoran-fq4vs
    @MarotiDhoran-fq4vs 3 หลายเดือนก่อน +57

    महाराष्ट्र नासवला आहे टरबूज ने

    • @sharadtawde6846
      @sharadtawde6846 3 หลายเดือนก่อน +5

      टरबूज खरबूज योग्य वेळी ऊतरवला नाही तर तो नासतो, म्हणून बियाणे निवडताना योग्यच निवडावी.

  • @विशालससे
    @विशालससे 3 หลายเดือนก่อน +3

    सावंत ची नार्को टेस्ट करा.गोळीबार करणारे सापडतील.

  • @jayhind-k5h
    @jayhind-k5h 3 หลายเดือนก่อน +5

    सावंतची चौकशी करा
    ED CBI

  • @ramchandralandage7001
    @ramchandralandage7001 3 หลายเดือนก่อน +1

    ज्या शेतकऱ्याला दुबार पेरणीचे संकट ओढवल्यानंतर बी बियाणे आणायला पैसा नसतो तो शेतकरी किंवा त्यांचा माणूस गोळीबार करायला बंदुका कुठून आणणार एवढंही शासनाला कळू नये का.

  • @RameshErande-t3u
    @RameshErande-t3u 3 หลายเดือนก่อน +5

    सावंत साहेबांच्या पायाखालची वाळू सरकली आहे त्यामुळेच ही परिस्थिती निर्माण झाली

  • @roshanpatil786
    @roshanpatil786 3 หลายเดือนก่อน +16

    ताण्या पडलाच पाहिजे आता 😂😂😂😂

  • @rajuusulkar4501
    @rajuusulkar4501 3 หลายเดือนก่อน

    मागील महिन्यात बलात्काराची नोंद करून घेण्यासाठी 36 तासांचा काळ लागला , आता घटना घडली एक तासात पोलीस घटना स्थळी पोलीस पोहोचले, खरोखर फार मोठं आश्चर्य वाटलं धन्यवाद, आभारी आहोत, अभिनंदन

  • @rushigaikwad5423
    @rushigaikwad5423 3 หลายเดือนก่อน +2

    तानाजी सावंत ला माज आहै

  • @tanajibhosale8277
    @tanajibhosale8277 3 หลายเดือนก่อน +13

    अति माज काही उपयोगाचा नाही

  • @kalidaskolge703
    @kalidaskolge703 3 หลายเดือนก่อน +13

    आरेरे किव करावी वाटते या लोकांची,सत्तेची मस्ती किती असावी जनतेला हे लोक काय पालापाचोळा समजतात काय?

    • @sharadtawde6846
      @sharadtawde6846 3 หลายเดือนก่อน +2

      लवकर समजलं.आता तरी शहाणे व्हा:

    • @राजमाताजिजाऊ-द1द
      @राजमाताजिजाऊ-द1द 3 หลายเดือนก่อน

      जनता खूप हुशार आहे हो.....पण मतदार नालायक आहे.😮

  • @sureshpawar7022
    @sureshpawar7022 3 หลายเดือนก่อน +3

    एवढी महाराष्ट्रामध्ये दररोज अशा घटना घडताहेत तरीसुद्धा गृहमंत्री ह्याला राजकारण समजतात जनतेला वाली आहे का नाही कुणी फक्त सत्तेचा माज आहे

  • @Radhika-d1p
    @Radhika-d1p 3 หลายเดือนก่อน +18

    हाफकिन ल माणूस म्हटनारा बिनडोक आरोग्य मंत्री.. स्वतःचे खाजगी दवाखाने जोमात सरकारी दवाखाने कोमात 😢. यांना जनता पुन्हा संधी देणार नाही

  • @vanjaresunil6238
    @vanjaresunil6238 3 หลายเดือนก่อน +4

    हे सगळं सत्ताधारी नाटक आहे

  • @sanjaythakar5991
    @sanjaythakar5991 3 หลายเดือนก่อน +4

    Maj

  • @sudarshanchavan9483
    @sudarshanchavan9483 3 หลายเดือนก่อน +3

    उतरवणार आम्ही मतदार या वर्षी

  • @TripalSuryavanshi
    @TripalSuryavanshi 3 หลายเดือนก่อน +6

    Dinesh mangle shetkari nahi builder ahe

  • @BalasahebNanavare-u4h
    @BalasahebNanavare-u4h 3 หลายเดือนก่อน +3

    सावंत ला पैशाचा माज आलाय

  • @amolshere-v6b
    @amolshere-v6b 3 หลายเดือนก่อน +1

    कोणता शेतकरी कमरेला बंदूक घेऊन फिरतो

  • @nssong6959
    @nssong6959 3 หลายเดือนก่อน

    काय वाटत नाही

  • @Spd123-r5m
    @Spd123-r5m 3 หลายเดือนก่อน +2

    कितीही भीक मागा तरी जनता यावेळेस तुम्हाला भीक नाही देणार. सत्तेची मस्ती आणि माज आलाय ताण्या ला

  • @HanumantMote-b4u
    @HanumantMote-b4u 3 หลายเดือนก่อน +1

    यांना जिल्ह्यातून हद्दपार करा, धराशिवच वातावरण खराब केलं यांनी

  • @sharadtawde6846
    @sharadtawde6846 3 หลายเดือนก่อน +1

    आम्हाला काय नाही वाटत, चालू राहू दे फक्त!

  • @carbazhar590
    @carbazhar590 3 หลายเดือนก่อน

    साहेब आपला बनाव आहे. आपण लास्ट ला त्या शेतकरी आंदोलन करणाऱ्या वर च गुन्हा दाखल होणार च आहे. हे सांगण्याचा गरज नाही हा पूर्ण बनाव आहे.

  • @nitiningole9479
    @nitiningole9479 3 หลายเดือนก่อน

    Tanaji sawant ❤❤❤🎉

  • @atulpatil3243
    @atulpatil3243 3 หลายเดือนก่อน

    😮

  • @NavnathMujmule-y5v
    @NavnathMujmule-y5v 3 หลายเดือนก่อน +2

    सावंत तु 100%पडणार 😅😅😅

  • @DnyaneshwarGajare-j8z
    @DnyaneshwarGajare-j8z 3 หลายเดือนก่อน +4

    याचा मज जीरवा आता

  • @kvbhise1867
    @kvbhise1867 3 หลายเดือนก่อน

    यांचे राजकारण संपवा

  • @DilipKurandale
    @DilipKurandale 3 หลายเดือนก่อน

    माज फक्त

  • @tusharrshhinde
    @tusharrshhinde 3 หลายเดือนก่อน

    हे खर असेल तर गुंडाबर साथ असणाऱ्या ये मग्रूर मंत्र्याला पुन्हा निवडून देऊ नका आणि याच्या पक्षाचा पण एक पण आमदार नको🎉

  • @honestopinion10
    @honestopinion10 3 หลายเดือนก่อน

    सत्तेचा माज

  • @RajendraGaikwad-m9c
    @RajendraGaikwad-m9c 2 หลายเดือนก่อน

    त्या निल्या घायवालचा माज उतरवा अगोदर त्याला लयच माज आलाय

  • @pramodbhosale8107
    @pramodbhosale8107 3 หลายเดือนก่อน

    Ek Maratha lakh Maratha....

  • @shivajipatil3997
    @shivajipatil3997 3 หลายเดือนก่อน +2

    शेतकऱ्यांना अडकवनेचे पाप करु नका

  • @deshkasamvidhan9897
    @deshkasamvidhan9897 3 หลายเดือนก่อน +1

    माज आलाय सावंतला

  • @tukaramshinde5931
    @tukaramshinde5931 3 หลายเดือนก่อน

    सावंत हे बरोबर नाही हे लक्षात ठेव

  • @ParikshitPawarOfficial
    @ParikshitPawarOfficial 3 หลายเดือนก่อน

    याच प्रत्येक गावात हेच चालु आहे...

  • @Vin33770
    @Vin33770 3 หลายเดือนก่อน +3

    Tanya cha maaj utrava lagnarach . Lakshat theva shetkari bhau sodu naka yaala yaveli

  • @krishnabiradar3714
    @krishnabiradar3714 3 หลายเดือนก่อน

    खोठ बोलतोय यांनीच गोळीबार केला आहे होता

  • @PgS-pi2wi
    @PgS-pi2wi 3 หลายเดือนก่อน +3

    Khekde lay zale Vatat 😂

  • @gajananrunje1206
    @gajananrunje1206 3 หลายเดือนก่อน +4

    आता काही करतात

  • @KanuGavali
    @KanuGavali 3 หลายเดือนก่อน

    L3

  • @vijayji3008
    @vijayji3008 3 หลายเดือนก่อน

    स्वतः च केली असेल लक्ष विचलित करायला.

  • @KawiW230
    @KawiW230 3 หลายเดือนก่อน +1

    माजी आ. पाटी लावायला सुरुवात करा आता. 😂

  • @shubhamsatav2756
    @shubhamsatav2756 3 หลายเดือนก่อน

    Hafkin

  • @RameshBodkhe-gj2wc
    @RameshBodkhe-gj2wc 3 หลายเดือนก่อน

    शेतकऱ्यांच म्हणने ऐकुन घेणं गरजेचं होते

  • @vitthalthombare7490
    @vitthalthombare7490 3 หลายเดือนก่อน +1

    सत्तेचा माझ आहे तानाजी ला

  • @dattatrayjadhav872
    @dattatrayjadhav872 3 หลายเดือนก่อน

    पोलिस का व्हीडिओ रे कार्डची करु देत नाहीत
    काय चालू आहे

  • @PgS-pi2wi
    @PgS-pi2wi 3 หลายเดือนก่อน +2

    Swata kel tyanni 😂

  • @vitthalraobote6101
    @vitthalraobote6101 2 หลายเดือนก่อน

    अतिशय खालच्या पातळीच राजकारण

  • @maheshkale5640
    @maheshkale5640 3 หลายเดือนก่อน

    😢

  • @vinodsalvi9322
    @vinodsalvi9322 3 หลายเดือนก่อน

    सेल्फगोल आहे, कसुन चौकशी केली पाहिजे

  • @allokhande8215
    @allokhande8215 3 หลายเดือนก่อน

    पैसे देऊन आरोपी उभे karel to खेकडा आणि त्या mangaleche nav gheil😂😂

  • @shankarphuke4072
    @shankarphuke4072 3 หลายเดือนก่อน

    आता तरी. जनतेने जनहिताच्या विकास. करणारा. आमदार. निवडावा.
    ना की. स्वार्थाचा. विकास. करणारा.

  • @saxirannavara5211
    @saxirannavara5211 3 หลายเดือนก่อน

    लोकप्रतिनिधींकडून दादागिरी वाढलीय दिवसा गोरगरीबावर हल्ले होतायत सरकार झोपा काढत आहे

  • @rahulpawar1247
    @rahulpawar1247 3 หลายเดือนก่อน

    योग्यता नसताना झालेल्या शासक . लोकांना चुकीचे पाऊल उचलले चूकीचे प्रतिनिधी निवडले

  • @rushigaikwad5423
    @rushigaikwad5423 3 หลายเดือนก่อน

    जनते ला येडे बनवतायत।स्वतः च्या माणसांनाच गोळीबार करायला लावला असनारे

  • @RameshBodkhe-gj2wc
    @RameshBodkhe-gj2wc 3 หลายเดือนก่อน

    तुम्ही पोलीसांना तशी माहिती देण गरजेचे होतं

  • @bigbull9414
    @bigbull9414 3 หลายเดือนก่อน

    पोलिस काहीच करू शकत नाही 😂😂😂😂मंत्री

  • @umeshjadhav1889
    @umeshjadhav1889 3 หลายเดือนก่อน

    हा गोळीबार झाला नसेल तर तो घडवून आणलेला असावा धनु भाऊनी

  • @parmeshewarswami5337
    @parmeshewarswami5337 3 หลายเดือนก่อน

    सरकार निय़ोजीत घठना आहे शेतकऱ्यांना वेठीस धरले जात आहे.

  • @pandurangpawar5514
    @pandurangpawar5514 3 หลายเดือนก่อน

    877😊😅the 😂❤❤😂🎉😊😊

  • @nehah16
    @nehah16 3 หลายเดือนก่อน +1

    माजुरा आहे हा सावंत

  • @ok6344
    @ok6344 3 หลายเดือนก่อน

    Aata police lokani keli asan tith

  • @HanumantKachave-p2d
    @HanumantKachave-p2d 3 หลายเดือนก่อน

    दादागिरी चालतं आहे साहेब....... कर्माचे भोग

  • @abhijeetdhore9711
    @abhijeetdhore9711 3 หลายเดือนก่อน

    याच्याच लोकानी केला. आहे

  • @ratnadeeppatil1780
    @ratnadeeppatil1780 2 หลายเดือนก่อน

    तान्या ची शेवटची निवडणूक आहे

  • @BapuJadhav-wh4uc
    @BapuJadhav-wh4uc 3 หลายเดือนก่อน

    क्रिस्टल यांचा गोळीबार करणारा माणूस यांचा आता गरिबाला एखाद्या अडकणार डोके फार हुशार

  • @NitinJadhav-ye5nd
    @NitinJadhav-ye5nd 3 หลายเดือนก่อน +1

    Sattecha majj aahe bhamtyala

  • @dadachavan5382
    @dadachavan5382 3 หลายเดือนก่อน

    सत्तेची मस्ती आली आहे तानाजी सावंत ला

  • @ramchandrakhamkar9935
    @ramchandrakhamkar9935 3 หลายเดือนก่อน

    मस्ती जनता ऊतरवनार

  • @tatyasahebdhande4071
    @tatyasahebdhande4071 3 หลายเดือนก่อน

    अति तेथे माती

  • @humanbeing43985
    @humanbeing43985 3 หลายเดือนก่อน

    Maj utrava shetkaryala support kara

  • @avinashtotre4075
    @avinashtotre4075 3 หลายเดือนก่อน +2

    असाच तुमच्या तुमच्या त गोळीबार चालू ठेवा .

  • @anilpatil2690
    @anilpatil2690 3 หลายเดือนก่อน

    सत्तेची मस्ती बाकी काही नाही.

  • @KiranTipale-nk7ff
    @KiranTipale-nk7ff 3 หลายเดือนก่อน

    Aai ghale😊

  • @riteshsontakke279
    @riteshsontakke279 3 หลายเดือนก่อน

    जनता हुशार आहे....💯 दणका देणार या निवडणुकीत.....😂😂😂

  • @pravingawande8052
    @pravingawande8052 3 หลายเดือนก่อน

    he pakshachi loka pase jasta zale setkari raja ahe pan maharastra police kay kartata faer kara la pahij hoti kay hot ahe😅

  • @abhijeetkhaire7989
    @abhijeetkhaire7989 3 หลายเดือนก่อน

    बिहार होयला चालू झालंय

  • @indrajeetpaygude8730
    @indrajeetpaygude8730 3 หลายเดือนก่อน

    पोलीस पण सामील

  • @yashbhoge3614
    @yashbhoge3614 3 หลายเดือนก่อน

    Jaise karm taise phal, wait n watch

  • @ok6344
    @ok6344 3 หลายเดือนก่อน

    Ha police kon ahe hat lavnara tya lokana