@@ravindrapatil9034 kharay, karad cha college la chaddi piwalich honar degree sampe paryant.. Baramati la patkan hat piwale karun hunda gheun degree deun ghari khushit
माणूस कसा आहे हे डिग्री वरून नाही तर आपल्या वागणुकीवरून समजत आणि सावंतांनी देखील त्यांच्या कर्मामुळे दाखवून दिलं आहे की ते किती स्वार्थी राजकारणी आहेत ते.
माझ्या भावाच्या मुलाला ऍडमिशन साठी भेटलो होतो साहेबांना सांगितलं होत पैसे भरण्याची परिस्थिती नाही त्यावेळी साहेबानी फक्त शासकीय फी तुझ्याकडे चार वर्षात जसे येतील तसे भर तसेच मुलाला म्यकेनिकल इंजिनियर साठी पाहिजे होते पण साहेब यांनी मुलाला सांगितले नको घेऊ या साईडला सिव्हिलला घे तुला नाही नौकरी लागली तर माझ्या कडे नौकरी देतो आज साहेबाच्या मार्गदर्शनामुळे आज तो मुलगा रोहा नगरपरिषद येथे आभियंता म्हणून सेवेत आहे
मंगळवेढा तालुका ,लवंगी येथे कारखाना आहे दुष्काळ भागात आहे हकाचा ऊस नसताना देखील कारखाना जोरात चालवतात खरं तर कामगाराचा पगारी साठी हा कारखाना भारी आहे 👍👍
मंत्री अग ठा छाप सुद्धा चालतो फक्त लोकांसाठी काम करण्याचे धाडस त्यांच्यात हवं आणि अधिकाऱ्यांकडून काम करून घेता आला पाहिजे ......याच जिवंत उदाहरण आहेत नितीन गडकरी साहेब.....ते तरी कुठ सिव्हिल इंिनीअरिंग आहेत पण काम बोलत साहेबांचं ......✌️✌️✌️🔥🔥🔥💪💪💪
नुसत्या पदव्या असुन चालत नाही....त्या तर आमच्या दिल्लीच्या सरांकडेही आहे ..... पन ...... 'हाफकिन' हा माणुस आहे म्हटल्यावरच त्यांचे ज्ञान समजते जनतेला.... ... बरं एवढे कारखाने व संस्था आहे तरी ED चुप आहे. .... बापरे. ..
भाजप IT सेल चा trolling कारनामा आहे त्यांनी असे वक्तव्य केले नव्हते ससून रुग्णालयात , ससून रुग्णालय राज्यशासनाच्या हद्दीत येत पण पुण्याचे ब्राह्मवृंदाना trolling करून लाचार लोकांची loyal लिटमस टेस्ट घेत असतात
Mitranno yaveli vidhan Angela uddhav sahebanna vote dya. Ya gaddaranni gujaratla villa maharhstra to part milu de Mag pudhchya veli koala pan de chalel
ते सगळं ठीक आहे हो पण त्यांनी आरोग्य विषयक वैद्यकीय शिक्षण कुठे घेतले ते नाही सांगितलं. आणि जर घेतलं नसेल तर मग हा कसला डॉक्टरांना शिकवणारा मंत्री आला??
Ka atta paryant kiti Tari mothya mantri padawar tyatle kahich na kalnars matri jahale...tanaji sawan hushar ani sadetod bolnare nete ahet... doctor na hi jab wicharla pahijech ki...pagari gheun swatahche hospital la jyast Wel denare doctors na ghari pathawle pahije..
तानाजी सावंत, मानुस शिक्षणाने नाही तर विचाराने घडतोय, संत तुकाराम महाराज,ज्ञानेश्वर महाराज, कोणत्या विद्यापीठात शिक्षण घेतले,ॽ ते विचाराने मोठें आहेत, पदवीप्रदान करून नाहीत, धन्यवाद, राम राम,
एक गरीब कुटुंबातील मुलगा ते हजारो कोटीची संपत्ती .... तेही 15 वर्षाच्या कालावधी मधे .. जिद्द.. मेहनत.. अपार कष्ट करण्याची तयारी यामुळे हे शक्य झाले असेल 😂😂😂
हा त्याच्या शिक्षकाला पगार देतो, आणि लगेच अर्धा परत काढून घेतो.कात्रज मधील चोरीचा बंगला पाहा. माझे अनेक मित्र अभ्यास न करता याच्या संस्थेतून पास झालेत.पुण्यात शिक्षणाचा बाजार ह्याच्यामुळे झाला आहे.
१ महिन्यापूर्वी मिळालेलं मंत्री पद आणि त्यांना विरोधकांनी केलेला टार्गेट...थोडा वेळ तरी दिला पाहिजे. धडक निर्णय घेण्याची क्षमता असलेला हा नेता आहे. स्वकर्तु्वाने मिळालेलं साम्राज्य आहे...बाकी नेत्यांनी जनतेला लुबाडल तसा काही नाही.
🌕 बोल भिडूचे अनेक धन्यवाद सत्य माहिती सांगितल्याबद्दल!🙏असले *खरे हिरे* शिवसेनेत होते पण पक्षाच्या सुमार नेतृत्वामुळे कधी ह्यांची गुणवत्ता जनतेसमोर आली नाही! उदा. विजय शिवतारे, आढळराव पाटील, एकनाथराव!
डाॅक्टर्स त्यांच्या इच्छेनुसार औषध खरेदी करू शकत नाहीत. त्यांच्यावर देखिल आरोग्य खात्याच्या निरीक्षण कमेटिचे नियंत्रण असते..ज्याचे अध्यक्ष आरोग्य मंत्री असतात
माननीय महोदय दर्जेदार संस्था चालवतात हे आपणच सर्टिफिकेट देऊन मोकळे झालात.... कृपया अभ्यास करूनच व्हिडिओ पोस्ट करत जा आपला चॅनल सुरवातीस अभ्यासुcontent असलेला व impartial वाटायचा पण मागील काळातील व्हिडिओ पाहिले तर अस वाटत की कुठुन तरी कॉपी केलेला content आमच्यासमोर मांडू नका. आपला चॅनल खुप काळ अशीच लोकप्रियता टिकवुन ठेवेल आणि दर्जेदार content देईल हीच अपेक्षा.
@@BolBhidu th-cam.com/video/Il9QGjdEl_w/w-d-xo.html मी महाराष्ट्राला भिकारी करेन , पण मी भिकारी होणार नाही असे वक्तव्य केलंय, हे पण सांगा की partiality करू नका बोलभिडू , आम्ही तुमच्या कडे निःपक्षपाती म्हणून बघत आहोत , अर्धवट माहिती मुळे आपण विश्वास गमावू नये
Baramati madhun batmya lihun anun chapnarya Ani prasarit karnarya channels dusra Kay karnar? Wholesale madhye Marathi media baramatikaranni vikat ghetlay.
अरे... हा माणूस आमच्या मतदार संघाचा आमदार आहे ...फक्त मतदार संघात याची फुकटची साखर येते ...वाटपासाठी ...बाकी हा कधी येतच नाही😂... ताण्या......ताणून मारला पाहिजे
तुम्ही किती संस्था चालवता, किती phd धारक तुमच्याकडे कामाला आहेत, किती साखर कारखाने आहेत यावरून तुमची अक्कल किती याच मोजमाप होऊ शकत नाही. तुमच्या संस्था या तुमच्या कडे कामाला असलेल्या लोकांमुळे चालते. तुमच्यामुळे त्या चालतात हे मनातून काढून टाका.
आहो ताई, यांनी काय कींवा यांच्यासारखे शि ( शिक्षण)सा (साखर ) सम्राट यांना काय डीग्री मिळवण्यासाठी अडचणी येत नाहीत. यांची ईंटर्व्यु (मुलाखत) घ्या व विचारा आरोग्यसेवे संदर्भातील प्रश्न मग कळेल यांची इंजीनियरिंग व मेडीकल ची विद्या ( knowledge)
किती हा हव्यास.......अशा लोकांमुळे शिक्षणाचा बाजार होतो. राजकारण्यांनी शिक्षण क्षेत्रात यायला बंदी हवी मात्र शिक्षण क्षेत्रातले राजकारणी व्हायला वाव हवा.
आमच्या मतदारसंघात ला आमदार
निवडणूक झाली की हा असा पाय लावून पळाला की
मंत्री झाल्यावरच आला😎😎😎😎
Khar e bhava...
@Animal World 🤣🤣
पदव्या रद्दीच्या भावात मिळतात, आपण काय बोलतो ह्यावर आपला अभ्यास, शिक्षण कळतं.....
Tya Baramati la milatat.. Government College Karad ch merit bagha.. chaddi piwali hoil..
@@ravindrapatil9034 kharay, karad cha college la chaddi piwalich honar degree sampe paryant.. Baramati la patkan hat piwale karun hunda gheun degree deun ghari khushit
कुठं मिळतात बाबा , पत्ता दे 2 - 4 घ्याव्या म्हणतोय
@@Thoratranjit शोधा म्हणजे सापडेल.... एखाद्या आमदार साहेबांच्या शिक्षण संस्था असेल तिकडे जाऊन भेटा, नक्कीच मार्ग सापडेल.....
@@amitthorat152 तुझी अक्कल कळाली, कराड इंजिनिअरिंग कॉलेज ची डिग्री राहूदे ऍडमिशन घेऊन दाखव
ईडी चौकशी झालीच पाहिजे.
😂
Hasn't ha
गरीब मुलांचे पैसे मिळवून शिक्षण सम्राट झाले आहेत.
Baramati cha shikshan sanstha fukat education detat ki kay.. Vangyach kay te bola..
Kharr ahe mi jspm narhe madhun be mech passout ahe
बरोबर
गरीब mulach nahi anek shikshakana pan lutale Sahebani
आरोग्य खात्याच्या आरोग्याची चिंता वाटू लागली आहे 🙄
😂😂😂😂😂😂 ek number bhava
हे वैद्यकीय व्यवसायी म्हणजेच डाॅ. नाहीत.. कोणत्याही शाखेत पीएचडी केलेला हा नावापूढे डाॅ. ही ऊपाधी लावू शकतो
मंत्री झालात साहेब, वेळेवर पगार द्या आता, JSPM च्या प्राध्यापकाना...! नाहीतर मागचे दिवस पुढे!
😂😂😂khara ahe😂😂😂
आम्ही आयुष्यातील ६ वर्ष खर्च केली त्यात या तान्या ने २ वर्षाची पगार दिली नाही... चुकून पण कोणी इथे नौकरी ला जाऊ नये
मंत्री तानाजी यांची पण एकदा ED चौकशी करा
मग समजेल
माणूस कसा आहे हे डिग्री वरून नाही तर आपल्या वागणुकीवरून समजत आणि सावंतांनी देखील त्यांच्या कर्मामुळे दाखवून दिलं आहे की ते किती स्वार्थी राजकारणी आहेत ते.
तानाजी सावंत हे ऐक चांगले आणि हुशार उद्योजक आहेत...... माहीत नाही ते राजकारणात का आले .....ते औद्यगिक शेत्रात आणखीन चांगली प्रगती करू शकले असते...
माझ्या भावाच्या मुलाला ऍडमिशन साठी भेटलो होतो साहेबांना सांगितलं होत पैसे भरण्याची परिस्थिती नाही त्यावेळी साहेबानी फक्त शासकीय फी तुझ्याकडे चार वर्षात जसे येतील तसे भर तसेच मुलाला म्यकेनिकल इंजिनियर साठी पाहिजे होते पण साहेब यांनी मुलाला सांगितले नको घेऊ या साईडला सिव्हिलला घे तुला नाही नौकरी लागली तर माझ्या कडे नौकरी देतो आज साहेबाच्या मार्गदर्शनामुळे आज तो मुलगा रोहा नगरपरिषद येथे आभियंता म्हणून सेवेत आहे
मंगळवेढा तालुका ,लवंगी येथे कारखाना आहे दुष्काळ भागात आहे हकाचा ऊस नसताना देखील कारखाना जोरात चालवतात खरं तर कामगाराचा पगारी साठी हा कारखाना भारी आहे 👍👍
बारावी नंतर इंटर केले, तानाजी सावंत व स्मृती इराणी यांनी😂😂😂😂
मंत्री अग ठा छाप सुद्धा चालतो फक्त लोकांसाठी काम करण्याचे धाडस त्यांच्यात हवं आणि अधिकाऱ्यांकडून काम करून घेता आला पाहिजे ......याच जिवंत उदाहरण आहेत नितीन गडकरी साहेब.....ते तरी कुठ सिव्हिल इंिनीअरिंग आहेत पण काम बोलत साहेबांचं ......✌️✌️✌️🔥🔥🔥💪💪💪
आसा मना आणि शिंदे ना अशिक्षित mahnun nava ठेवा
Ani Sharad Pawar saheb
@@siddhantpatil3578 best cm ahet shinde saheb kamit kami घराच्या bhaer ground var kam karnatak neta shinde saheb 💪💪💪🔥🔥🔥✌️✌️✌️🙏🙏🙏🙏
@@siddhantsawant5717 ghar bharla na sahebani ajun kay paheje gharatch ahet sagle mantri 🤣🤣🤣🤣😆😆😆😆
@@ifubadiamyourdadanna7558 only eknathbhai shinde and Sharad Pawar saheb...
Fadnavis chutiya aahe
मी त्यांच्याच मतदार संघातील रहिवासी आहे, no 1. चांगला माणूस आहे.
गव्हर्नमेंट इंजिनिअरिंगला वशील्याने ऍडमिशन नाय मिळत..।त्यांना ऊर्जा मंत्री केलं पाहिजे होते.
दैदिप्यमान महाराष्ट्र राज्याचे भावी मुख्यमंत्री ...!🎉🎉
कदाचित बोल भिडू ला माहीत नाही उस्मानाबादचे नाव धाराशिव झाले आहे 😥
बातम्या बघत जा.☺️
आणखी officially name changed नाही झाल . Udhdav साहेबांनी फक्त मटल होत वाटते.
@@sumedhbhagat161 ऑफिशिअली पण झाले भाऊ देवेंद्र फडणीस आणि एकनाथ शिंदे यांनी पावसाळी अधिवेशनामध्ये पहिल्याच दिवशी ते केले आहे
@@bhillaresantosh7482 ओ अच्छा मला माहित नव्हत.
पण गुगल वर आता पण जुनाच नाव आहे,
May that will be also change soon .
he kadhi zal,
@@sumedhbhagat161 gogle वर जेवना ऐवजी गु खा असे असल तर खाशिल का
थेट भूम परंडा वाशी मधून 😍🤘
जिल्हा धाराशिव 😎🔥
नुसत्या पदव्या असुन चालत नाही....त्या तर आमच्या दिल्लीच्या सरांकडेही आहे ..... पन ...... 'हाफकिन' हा माणुस आहे म्हटल्यावरच त्यांचे ज्ञान समजते जनतेला....
... बरं एवढे कारखाने व संस्था आहे तरी ED चुप आहे. .... बापरे. ..
भाजप IT सेल चा trolling कारनामा आहे त्यांनी असे वक्तव्य केले नव्हते ससून रुग्णालयात , ससून रुग्णालय राज्यशासनाच्या हद्दीत येत पण पुण्याचे ब्राह्मवृंदाना trolling करून लाचार लोकांची loyal लिटमस टेस्ट घेत असतात
😂
🙏’ॲनालायझर न्यूज’वर याविषयीचा सुंदर व्हिडिओ आहे!!
आमच्याच जील्यातील आहेत ते अतीशय घमेंडी आहेत. शेतकर्यांना अनेक वेळा दम दिला आहे त्यांनी.
Mitranno yaveli vidhan Angela uddhav sahebanna vote dya. Ya gaddaranni gujaratla villa maharhstra to part milu de Mag pudhchya veli koala pan de chalel
अहो ताई भूम परंडा मध्ये ना चांगले ड्रॉक्टर आहेत ना चागले hospital
ना चांगले रोड आहेत
पण यांचा पगार चागला आहे
उत्तमराव जानकर यांच्या विषयी व्हिडीओ बनवा 💛
शिक्षण आणि सहकार क्षेत्रात त्यांचं उल्लेखनीय काम आहे
हाफकीन नावाच्या माणसाकडून कडून नजराणा आलाच नाही तर त्याचे काम थांबवायला सांगितले तर काय चूक आहे.परत निवडणूक लढायची असते
नुसतं शिक्षण असून काय फायदा त्याला व्यवहारिक ज्ञान सुद्धा लागते
Vyavhvarik dnyan nastana tyanni itke college suru kele ka ya sakhar karkhane chalu kele ka,? Comment kartana thodfar tari vichar karava
तानाजी सावंत ज्यावेळी बोलायला लागतात तेंव्हा ते किती शिकलेत हे पटकण लक्षात येते
असेच शिक्षित मंत्री हवे...चांगला मंत्री आहे...
ते सगळं ठीक आहे हो पण त्यांनी आरोग्य विषयक वैद्यकीय शिक्षण कुठे घेतले ते नाही सांगितलं. आणि जर घेतलं नसेल तर मग हा कसला डॉक्टरांना शिकवणारा मंत्री आला??
त्यांनी phd केलेली आहे
निदान हा तरी वीडियो बघावा पुर्ण आणि नंतर बोलाव . डॉ. ही पदवी फक्त medical field मधेच दिली जाते अस नही.
Nirmal ji ya adhi kiti aarogyamantri Dr hote??? Tyani dr na shikavala nahi ka? Nitin gadkari civil engineer aahe ka??? Kahihi Boltoy ka?
Ka atta paryant kiti Tari mothya mantri padawar tyatle kahich na kalnars matri jahale...tanaji sawan hushar ani sadetod bolnare nete ahet... doctor na hi jab wicharla pahijech ki...pagari gheun swatahche hospital la jyast Wel denare doctors na ghari pathawle pahije..
यांचा पेक्षा भुजबळ बरे डोळे मिटून दूध पितात...उगाच 3000 कोटी रुपयांची मालमत्ता कशी करावी हे शिका....मूळ गोष्टीवर लक्ष केंद्रित केलं आहे त्यांनी
उस्मानाबाद नाही धाराशिव
तानाजी सावंत, मानुस शिक्षणाने नाही तर विचाराने घडतोय,
संत तुकाराम महाराज,ज्ञानेश्वर महाराज, कोणत्या विद्यापीठात शिक्षण घेतले,ॽ
ते विचाराने मोठें आहेत,
पदवीप्रदान करून नाहीत,
धन्यवाद, राम राम,
एक गरीब कुटुंबातील मुलगा ते हजारो कोटीची संपत्ती .... तेही 15 वर्षाच्या कालावधी मधे .. जिद्द.. मेहनत.. अपार कष्ट करण्याची तयारी यामुळे हे शक्य झाले असेल 😂😂😂
शिक्षित व्यक्ती सुशिक्षित असणे जरुरीचे आहे
हे तर आत्मस्तुती करतात
हा त्याच्या शिक्षकाला पगार देतो, आणि लगेच अर्धा परत काढून घेतो.कात्रज मधील चोरीचा बंगला पाहा.
माझे अनेक मित्र अभ्यास न करता याच्या संस्थेतून पास झालेत.पुण्यात शिक्षणाचा बाजार ह्याच्यामुळे झाला आहे.
१ महिन्यापूर्वी मिळालेलं मंत्री पद आणि त्यांना विरोधकांनी केलेला टार्गेट...थोडा वेळ तरी दिला पाहिजे. धडक निर्णय घेण्याची क्षमता असलेला हा नेता आहे. स्वकर्तु्वाने मिळालेलं साम्राज्य आहे...बाकी नेत्यांनी जनतेला लुबाडल तसा काही नाही.
He is too intelligent. I'm passout of JSPM's RSCOE, thathawde. I know how much he insists on being sincere.
kel gheto ka cghutya me pn jspm shahu tathawade chch ch ahe ugh baata heplu nko
@@pritamjagtap6799 🤣🤣🤣
😂😂😂
Mi pan tithe computer science la ghetla ahe ....kasa ahe Bhai te college..?
Cheshta karayla ka...me tyachya gavaylach ahe....kahich nahiti nahi shettyala😂😂
जर त्यांनी कराडच्या गव्हर्नमेंट काँलेज (प्रायव्हेट नाही) मधून बीई ईलेक्ट्रीकल केलय त्याअर्थी ते नक्की च उच्च शिक्षीत आहेत..
Yz tanaji
त्यंना खेक्ड्यावर PHD करायला हवी
ज्याला हाफकिन संस्था माहित नाही, तो आरोग्य मंत्री आहे....
🌕 बोल भिडूचे अनेक धन्यवाद सत्य माहिती सांगितल्याबद्दल!🙏असले *खरे हिरे* शिवसेनेत होते पण पक्षाच्या सुमार नेतृत्वामुळे कधी ह्यांची गुणवत्ता जनतेसमोर आली नाही! उदा. विजय शिवतारे, आढळराव पाटील, एकनाथराव!
Dr. Ranaji savant saheb great minister , and maas leder. Jay ho sar
एवढं शिक्षण नक्की आहे का जर झाले तर औषध कोण खरेदी करतं हे डॉक्टर ला सांगितले नसतं
Zopa ghari tumhi saheb
डाॅक्टर्स त्यांच्या इच्छेनुसार औषध खरेदी करू शकत नाहीत. त्यांच्यावर देखिल आरोग्य खात्याच्या निरीक्षण कमेटिचे नियंत्रण असते..ज्याचे अध्यक्ष आरोग्य मंत्री असतात
संस्था चालकांच्या व त्यांच्या मुलामुलींचya पदव्या तपासल्या पाहिजे.
रुबाब आहे की साहेबाचा 💯🙏
But I think he still lacks goodwill people don’t have confidence that he will do something good for common man
अहंकार, गर्विष्ठपणा आणि पैशांची घमेंड आहे.
संजय राऊत कुठे आहेत??
संस्थामधील चौकशी होउ नये म्हणून गद्दारी करून मंत्री बनले.
कधी स्वतःला ड्रॉक्टर म्हणतो तर कधी इंजिनियर म्हणतो काय समजायचे , यानाच मानसिक उपचार ची गरज आहे,
Are mand PHD holder la mag kontyhi filded madhe aso doctor mantat
@@djshubham1602 are chutya tuzya aaicha navra ahe to tanaji savant, tyacha nava pude doctor ase lihle ahe ka kuthe
अरे कम्पाऊंडर तर म्हणत नाहीना, WHO ला सल्ला देण्याचे काम तर करत नाही ना?😢😢
Janaji savant 🔥🔥
माननीय महोदय दर्जेदार संस्था चालवतात हे आपणच सर्टिफिकेट देऊन मोकळे झालात....
कृपया अभ्यास करूनच व्हिडिओ पोस्ट करत जा आपला चॅनल सुरवातीस अभ्यासुcontent असलेला व impartial वाटायचा पण मागील काळातील व्हिडिओ पाहिले तर अस वाटत की कुठुन तरी कॉपी केलेला content आमच्यासमोर मांडू नका.
आपला चॅनल खुप काळ अशीच लोकप्रियता टिकवुन ठेवेल आणि दर्जेदार content देईल हीच अपेक्षा.
व्हिडिओ अभ्यास करून मगच पोस्ट केला आहे. तुमच्याकडे यापेक्षा वेगळी माहिती असेल तर पाठवा आम्ही ती पब्लिश करू.
bolbhidu1@gmail.com
@@BolBhidu
@BolBhidu तुमचे व्हिडीओ दर्जेदार असतात पण आजचा हा व्हिडिओ मंत्री महोदयाविरुद्ध असलेले लोकांचे मत परिवर्तन करण्याकरिता sponsored वाटत आहे.
व्हिडीओ 100% बरोबर।। शिल्लक सेनेच्या पोटदुखी कडे इग्नोर करा।।
@@BolBhidu th-cam.com/video/Il9QGjdEl_w/w-d-xo.html
मी महाराष्ट्राला भिकारी करेन , पण मी भिकारी होणार नाही असे वक्तव्य केलंय, हे पण सांगा की partiality करू नका बोलभिडू , आम्ही तुमच्या कडे निःपक्षपाती म्हणून बघत आहोत , अर्धवट माहिती मुळे आपण विश्वास गमावू नये
JSPM विरूद्ध किती कोर्ट केसेस आहेत तेही सांगा..
Phd konty university mdhun kli
N konty subject mdhe?
सावंत साहेब झिंदाबाद, नावं ठेवायला सोपं आहे, 1पतसंस्था चालवणे कठीण असतं राव
Baramati madhun batmya lihun anun chapnarya Ani prasarit karnarya channels dusra Kay karnar? Wholesale madhye Marathi media baramatikaranni vikat ghetlay.
नेता कसा असावा, गणपतराव देशमुख, किसनराव बाणखिले यांच्यासारखे. कुणालाही सहज एसटी स्टँडवर भेटणारे
येतो अंगुठा बहाद्दूर मंत्री
गरीब कुटूंबातील असून ही एवढ्या संस्था उघडल्या.एवढा पैसा आला कुढून.चौकशी झाली च पाहिजे.असा भष्ट्र नेता नकोच
Nusate shikshan mahtavache nahi anubhav asane mahtavache ahe (practical knowdge must be there otherwise people raise there voice on money only)
हे कसं काय आणि कोणामुळे झाले हे विचारा की त्याला...
आज त्यांनी मराठी पाकीट पत्रकारांना चांगलंच झापलं....
Tanya..... Khekda.,... Hafkine .......gaddar😆😆😆😆😆
तानाजी मग इडिमुळंच गेला
अहो, तानाजीला कोण म्हणे English येत नाही. आता काय म्हणावे.
जय महाराष्ट्र
मंत्री होन्यासटी डिग्री लगात नाही,
Tumhi pan Supriya University madhun patrkaritechi डिग्री ghetli aahe ka?
जल शिवार योजनेमध्ये यांचे किती योगदान आहे याचा पण एकदा आढावा घ्या....
Changli laiki kadli Marathi media chi..
Well done
याला काय पैशाची कमतरता नाही विकत घेतली असेल degree
मी स्वतः त्याच्या कॉलेज मध्ये शिकतोय,कॉलेज चांगलं आहे,पण हे बेण मला चांगलं नाही वाटत.
त्यांच्या बद्दल सर्व माहिती खरी आहे
हा वेडा कॉपी करुन पास झाला आहे का. ?
खेकडया वर PHD केलीय त्याने
😂😂
मॅडम अशा sponsered vdo che kay charges असतात साधारण😅
जयवंत म्हणजे घरच्या घरीचं पोस्ट ग्रॅज्यूएशन..हाऽऽहाऽऽऽहा..
शिक्षणावर सगळ्या गोष्टी अवलंबून नसतात
माणसाची वाचा त्याचेच प्रतिबिंब असते. भारती विद्यापीठातील इतिहास काढून पहा, काय शिकवतात विद्यार्थ्यांना व विद्यार्थ्यांना काय ज्ञान मिळते?😂😂😂😊
Ha sponcerership video hota kaa?🤔
संविधनचा भाग 7 वर व्हिडिओ बनवा
तिकडं काय बी आसुदया आपला विकास झाला पाहिजे विकास रत्न
निश्चित तानाजी सावंत हे अंगठा छाप मंत्री नाहीत.
ते वेल एज्युकेटेड आहेत आणि त्यांच्या बोलण्याचा विपर्यास करण्यात आला आहे.
भूम-परंडा -वाशीच्या मतदारांना 2 वर्षांनी मतदारसंघात सावंत दिसले.
osmanabad nhi धाराशिव 🚩🚩
खुळ
एवढ्या सगळ्या पदव्या डॉक्टरेट मिळवून सुद्धा हाफकीन बद्दल माहिती नसलेला येडझवा आरोग्यमंत्री ...
Dr Tanaji Sawant is hardworking person. He is intelligent. He had made progress from bottom to top.
परिस्थीती बदलतच असते पण जिभेवर ताबा नसेल तर तुमच शिक्षण व्यर्थच आहे. 😊😊😊😊
अरे... हा माणूस आमच्या मतदार संघाचा आमदार आहे ...फक्त मतदार संघात याची फुकटची साखर येते ...वाटपासाठी ...बाकी हा कधी येतच नाही😂... ताण्या......ताणून मारला पाहिजे
@@sanjaybhavar6085 ताबा ठेवा 😂😂
त्या आक काअअअ
@@ompatil2014 # hapkin😉
विविध शाखेत प्रवेश घेताना डोनेशन घेतले जाते का ?
Ho
CM ch Residence nandanvan ahe ki Warsha?
Vasant dada anghutha chap *grate mukhymantri* hohun gele
Ha paid video aahe ka aasha channels na aasa ka karava lagta kay mahit
तुम्ही किती संस्था चालवता, किती phd धारक तुमच्याकडे कामाला आहेत, किती साखर कारखाने आहेत यावरून तुमची अक्कल किती याच मोजमाप होऊ शकत नाही.
तुमच्या संस्था या तुमच्या कडे कामाला असलेल्या लोकांमुळे चालते.
तुमच्यामुळे त्या चालतात हे मनातून काढून टाका.
उद्धव ठाकरेंना पन हेच समजले नाही 😂😂😂झाले उध्वस्त 😂😂
योग्य
ताथवडे ❤️
खेकड्यांनी धरण फोडले म्हणाले तेव्हा आपण सिव्हिल इंजिनिअरिंग केलंय असं म्हणले, आता ही म्हणते, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग केलंय
एखादी व्यक्ती राजकारणात कसे आले , कुठून आले हे जाण्याअगोदर राजकारणात " का " आले हे जाणून घ्यायला हवे .
नग मुख्यमंत्र्याकडून नगच बसविलाय आरोग्यमंत्री पदावर
आहो ताई, यांनी काय कींवा यांच्यासारखे शि ( शिक्षण)सा (साखर ) सम्राट यांना काय डीग्री मिळवण्यासाठी अडचणी येत नाहीत.
यांची ईंटर्व्यु (मुलाखत) घ्या व विचारा आरोग्यसेवे संदर्भातील प्रश्न मग कळेल यांची इंजीनियरिंग व मेडीकल ची विद्या ( knowledge)
गव्हर्नमेंट कॉलेज मध्ये डिग्री सहज मिळत नाही तिथे मेरिट लागते आणि कराड गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेज म्हणजे जबरदस्त मार्क लागत्यात भाऊ
Ardhavat rao
Jspm changla nawajle la college ahe..hadapsar la amcha gawatiel khup mula siktat ya college madhe..👍👍✌️✌️👌👌🙏🙏
किती हा हव्यास.......अशा लोकांमुळे शिक्षणाचा बाजार होतो. राजकारण्यांनी शिक्षण क्षेत्रात यायला बंदी हवी मात्र शिक्षण क्षेत्रातले राजकारणी व्हायला वाव हवा.
SRTU मधून घेतलेली PhD चा विषय तर सांगा आणि डिग्री रेगुलर होती का ?
शिक्षण संस्था उघडल्या चांगला काम पण आहेत पैसे खाणारे तर सगळे च पक्षाचे नेते आहेत
Aditya thacrey cha pan report card dakhva plz
topic Kay hota ane news Kay data samjat k tumala ek Institute la Bola ta ahe
नक्कीच करणे योग्य आहे.