उद्धव ठाकरे व राज ठाकरे एकत्र आलेच तर.. शिवसेना शिंदे गट, ठाकरे गट व मनसेच्या नेत्यांची भूमिका

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 25 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 13

  • @shankargawade2302
    @shankargawade2302 3 วันที่ผ่านมา +7

    खरोखरच सध्याच्या घडीला दोघे भाऊ एकत्र येणे गरजेचे आहे

  • @vidyadharkorgaonkar7527
    @vidyadharkorgaonkar7527 3 วันที่ผ่านมา +5

    दोन्ही भाऊ एकत्र आले त्यांचे खूप खूप अभिनंदन

  • @RAJENDRASHIRGAONKAR-lc8fk
    @RAJENDRASHIRGAONKAR-lc8fk 3 วันที่ผ่านมา +2

    दोघांनी एकत्र या नाहीतर संपाल.कळकळीने सांगत आहे.उशीर झाला तर कधीच जिंकणार नाहीत.

  • @manojjagtap2174
    @manojjagtap2174 3 วันที่ผ่านมา +2

    मनसे चे मराठी कार्ड खेळ न्या साठी ची धरपड

  • @manjulaRevankar
    @manjulaRevankar 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    महाराष्ट्रासाठी एकत्र यावे.

  • @jagannathparkar2001
    @jagannathparkar2001 3 วันที่ผ่านมา +1

    मराठी माणसांच्या हितासाठी आणि विकासासाठी फक्त भाजप देवा भाऊ

  • @rajendrashitole6590
    @rajendrashitole6590 3 วันที่ผ่านมา +2

    दोघानी जर मान्य केल तर कोणी काही करू शकत नाही ठाकरे एक झाले पाहिजेत शेवटी ठाकरे ब्रैंड आहे मग हे शिरसाठ, राउत हे कोन आहेत

  • @milindkhadse9309
    @milindkhadse9309 ชั่วโมงที่ผ่านมา

    एकत्र या मराठी माणसाठी

  • @ashokmedge3682
    @ashokmedge3682 3 วันที่ผ่านมา

    नको नको राजसाहेब तुमचे नुकसान होणार हे माञ नक्की

  • @shilpalad7819
    @shilpalad7819 3 วันที่ผ่านมา

    Balasahebanchi shivsena tikawachi asel tar marathi mansasathi ektra yeyala pahije

  • @sandiplekawale7557
    @sandiplekawale7557 17 ชั่วโมงที่ผ่านมา

    तस पण काही कामाचे नाही दोघे नुसत मीडिया मध्ये हवा असते वास्तविक पाहता सामान्य लोकांना काय देणंघेणं नाही