Reporter saheb tumhi उगीच नाही ते solution डोक्यात भरवू नका, कशाला वाघीण आणायची उरावर आमच्या अजून, परत पिल्ले वाढणार आधीच जंगल कमी आहे इथे, परत मनुष्यवस्तीत फिरतील हे प्राणी .. काय मनुष्य हानी आणि काय बोलताय सहज, वाघाला काय मारेल एखाद्याला, परत दुसऱ्याला पकडुन सोडून दिले की झालं पण इकडे त्या मनुष्यच अख्खं घर उघड्यावर पडेल त्याचं काय नाही, जनावर अप्रुग आहे तवा, कुठे कुठे लक्ष ठेवणार .. काम करावं का लक्ष ठेवतच बसायचं प्रत्येक मिनिटाला आहे का जवळ म्हणून,एक झालं की एक डोक्याला ताप माणसाच्या आहे राव काय तरी 😥
बस मध्ये बसून आला असेल.
🐯🐆🐅तुम्ही आमच्या जमिनी खाल्या आम्ही आता तुम्हाला खाणारच ना
Mala vatle tumhi vagha cha interview getla😅😅😅😅
Reporter saheb tumhi उगीच नाही ते solution डोक्यात भरवू नका, कशाला वाघीण आणायची उरावर आमच्या अजून, परत पिल्ले वाढणार आधीच जंगल कमी आहे इथे, परत मनुष्यवस्तीत फिरतील हे प्राणी .. काय मनुष्य हानी आणि काय बोलताय सहज, वाघाला काय मारेल एखाद्याला, परत दुसऱ्याला पकडुन सोडून दिले की झालं पण इकडे त्या मनुष्यच अख्खं घर उघड्यावर पडेल त्याचं काय नाही, जनावर अप्रुग आहे तवा, कुठे कुठे लक्ष ठेवणार .. काम करावं का लक्ष ठेवतच बसायचं प्रत्येक मिनिटाला आहे का जवळ म्हणून,एक झालं की एक डोक्याला ताप माणसाच्या आहे राव काय तरी 😥
आईचा किडा नसलेला डोक्याला ताप, त्या रिपोर्टरला म्हणावें तु आईघालं घरी नेहुन सांभाळ
Vagho bala Sawant sahab ni aamantran dil asav😂😂😂
Forest walich Ratri gupchup aanun sodatat.. 500 km yeuch shakat nahi ekata
Rahu deya vaga la choreya kami hotil yedshi Beed road waril pardi choreya karun junglat laptat 😂
LIC kadle का apb majhane तुमची जपून जरा