प्रश्न विचारल्याने Tanaji Sawant यांची धमकी, घाबरलेल्या शेतकऱ्याची पोलिसांत धाव | Maharashtra Times

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 12 ม.ค. 2025
  • #DharashivFarmer #TanajiSawant #MaharashtraTimes #MarathiNews
    धाराशिवमध्ये पुन्हा एकदा पालकमंत्री तानाजी सावंत यांच्या कार्यक्रमात राडा झाल्याची घटना घडली होती.तानाजी सावंत यांना शेतकऱ्यांनी प्रश्न विचारल्याने एकच गोंधळ उडाला होता. खंडेश्वर वाडी प्रकल्पाबाबत शेतकऱ्यांनी प्रश्न उपस्थित केला होता, त्यानंतर हा वाद निर्माण झाला. यावेळी तानाजी सावंतांचे समर्थक झाल्याचे दिसले, मात्र पोलिसांनी मध्यस्थी करत हा गोंधळ शांत केला. मात्र आता आपल्या जीवाला धोका असल्याचे सांगत शेतकरी दिनेश मांगले यांनी पोलिसांत धाव घेतली आहे. माझ्या जीवाचे काही बरे-वाईट झाल्यास तानाजी सावंत, धनंजय सावंत आणि निलेश घायवळ हे जबाबदार असतील असा आरोप दिनेश मांगले यांनी केलाय. या प्रकरणी खंडेश्वर वाडी येथील ग्रामस्थ व इतर गावातील ग्रामस्थ धाराशिव पोलीस अधीक्षक यांना भेटायला आले होते.
    आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
    Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/c...
    Facebook: / maharashtratimesonline
    Twitter: / mataonline
    Google News : news.google.co...
    Website : marathi.indiat....
    marathi.timesx...
    About Channel :
    Maharashtra Times is Marathi's No.1 website & TH-cam channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

ความคิดเห็น • 386

  • @yadhavpatange7434
    @yadhavpatange7434 4 หลายเดือนก่อน +365

    शेतकरी एक जुटीचा वीजय असो

  • @legaltechnicalinfo156
    @legaltechnicalinfo156 4 หลายเดือนก่อน +111

    शेतकऱ्यांच्या एकीला सलाम.. एकत्रित रहा कोणी काही वाकडं करू शकणार नाही.

    • @AniketGorade-b3w
      @AniketGorade-b3w 3 หลายเดือนก่อน +5

      एकदम बरोबर कोणी म्हणजे कोणीच शमणा वाकड करू शकत नाही एकी दाखवा वेळ आल्यास तुटून पडा माघारी घेऊ नका दहा-वीस वर्षे कमी जागा पण ताट मानेने जगा

  • @DilipDevadkar
    @DilipDevadkar 4 หลายเดือนก่อน +296

    माजलेलाआयोग्यमन्त्री।

  • @VikasChormale-y1d
    @VikasChormale-y1d 4 หลายเดือนก่อน +227

    शेतकऱ्यांनी त्याचा माज उतरावं

  • @rajendratarhal9011
    @rajendratarhal9011 4 หลายเดือนก่อน +201

    हे सगळे दोन तीन महिने राहिले याचा बाजार उठणार

  • @ranjitsinhpawar7752
    @ranjitsinhpawar7752 4 หลายเดือนก่อน +219

    फडणीस गुन्हे दाखल करा.बघत बसू नका

  • @ramdasshinde7009
    @ramdasshinde7009 4 หลายเดือนก่อน +31

    सलाम मित्रा तुझ्या कामाला
    अशा लोकांना घाबरु नका

  • @tanajijadhav6263
    @tanajijadhav6263 4 หลายเดือนก่อน +193

    नेते माजलेत...,💸💸💸 पैसै खावून खाऊन 😡😡😡😡😡😡😡😡😡

  • @Dalestyen007
    @Dalestyen007 4 หลายเดือนก่อน +155

    मग उतरवा की माज येणाऱ्या विधानसभेत.

  • @chandpathan1764
    @chandpathan1764 4 หลายเดือนก่อน +47

    मुख्यमंत्री महोदय आमच्या सर्वसामान्य शेतकऱ्यांना अशी धमकी देत असतील,तर आपण काय करताय😢मंत्री सावंत यांना समज द्या

  • @balajikavar3489
    @balajikavar3489 4 หลายเดือนก่อน +48

    येणाऱ्या काळात शेतकऱ्यांनी दाखवून दिले पाहिजे या राजकारणी लोकांना कसं काढायचं कसं पाडा

  • @bapumore5533
    @bapumore5533 4 หลายเดือนก่อน +114

    आता कसं पाटिल म्हणतील तसंच ❤❤

    • @KakasahebGhodke-h9r
      @KakasahebGhodke-h9r 4 หลายเดือนก่อน +1

      एकययय

    • @Venom-je9fm
      @Venom-je9fm 4 หลายเดือนก่อน

      झोप जा खाली

    • @Venom-je9fm
      @Venom-je9fm 3 หลายเดือนก่อน

      @@bapumore5533 उरावर घे त्याला

    • @Venom-je9fm
      @Venom-je9fm 3 หลายเดือนก่อน

      @@bapumore5533 तुतारी का ?

    • @Venom-je9fm
      @Venom-je9fm 3 หลายเดือนก่อน +1

      @@KakasahebGhodke-h9r तुतारी व्हय

  • @sureshjagtap7492
    @sureshjagtap7492 4 หลายเดือนก่อน +221

    म्हणून गरीब लोकांनाच निवडून द्या.मनोज दादा सांगतील त्यालाच.

    • @Venom-je9fm
      @Venom-je9fm 4 หลายเดือนก่อน +5

      शेट्ट उपट, आणि गरीब घे उरावर

    • @sagarmore4162
      @sagarmore4162 4 หลายเดือนก่อน

      तू घे श्रीमंत 😂 ​@@Venom-je9fm

    • @abhisheknikam8896
      @abhisheknikam8896 4 หลายเดือนก่อน +5

      ​@@Venom-je9fmtu Kay shet uptun uravar gheto ka saglyana

    • @gopalbabajiramramanjan8297
      @gopalbabajiramramanjan8297 4 หลายเดือนก่อน

      ​@@Venom-je9fmमाईला नाही तर बहीणीला सांग तुझ्या.मादरचोदा .

    • @djyrtsfwo91648
      @djyrtsfwo91648 4 หลายเดือนก่อน +2

      ​@@Venom-je9fmश्रीमंत लोक आहेत काय तुमच्या कडं😂

  • @shambharaje8797
    @shambharaje8797 4 หลายเดือนก่อน +115

    धन्या तान्या मुडदबाद शेतकरी जिंदाबाद

    • @Venom-je9fm
      @Venom-je9fm 4 หลายเดือนก่อน

      शेमन्या नीट बोल

    • @sej5866
      @sej5866 4 หลายเดือนก่อน

      ​@@Venom-je9fmtuzya bochala ka zombal.
      Tuza bap aahe ka to

  • @maheshbhosale5231
    @maheshbhosale5231 4 หลายเดือนก่อน +63

    मराठा समाज मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली एकत्र या

  • @BabanLode
    @BabanLode 4 หลายเดือนก่อน +39

    शेतकरी एकजुटीचा विजय असो यांना खाली खेचा

  • @Sanghars21
    @Sanghars21 4 หลายเดือนก่อน +19

    हिंगोली सुद्धा भाजपच्या लोकांची हीच परिस्थिती आहे.. माझ्या प्रचंड स्वरूपाला मोठा झाला भाजपच्या एका गावगुंडणी केला.. पोलीस सहा महिन्यापासून मी एडवोकेट व एक विधी तज्ञ असून माझ्या तक्रारी मध्ये कोणत्याही प्रकारची कारवाई करत नाही.. ही भारतीय संविधानाची अपयश आहे. त्यापेक्षा नीतिमत्ता व विचार शून्य अधिकाऱ्यांमुळे ही वेळ माझ्यावर सुद्धा आलेली आहे त्यामुळे सर्वांनी एकत्रित येऊन यांचा न्याय मिळवा

  • @gajananpatil2151
    @gajananpatil2151 4 หลายเดือนก่อน +60

    मनोज दादा जरांगे पाटील यांनी दिलेल्या उमेदवाराला मतदान करा...
    सर्व प्रश्न सुटतील...

    • @Venom-je9fm
      @Venom-je9fm 4 หลายเดือนก่อน +3

      तुतारीला का ?

    • @abhisheknikam8896
      @abhisheknikam8896 4 หลายเดือนก่อน +2

      ​@@Venom-je9fmtuja navra aahe bjp

    • @Patilcompaney
      @Patilcompaney 4 หลายเดือนก่อน

      बरोबर जरांगे पाटलांना मतदान म्हणजे तुतारी ला मतदान​@@Venom-je9fm

    • @nikanu100
      @nikanu100 4 หลายเดือนก่อน +1

      Tutari ka karan mithun tutari cha ahe

    • @Venom-je9fm
      @Venom-je9fm 3 หลายเดือนก่อน

      @@abhisheknikam8896 तुझ्या आई ला पवारने ठेवलंय वाटतं 😂 हेवडं झोंबलय

  • @Rakeshrajp11
    @Rakeshrajp11 4 หลายเดือนก่อน +23

    ताण्या सावंत ला मस्ती आहे खूप

  • @AmolKarad-m9w
    @AmolKarad-m9w 4 หลายเดือนก่อน +13

    हे सत्य जेवढे आमदार आहेत ना ते माजलेत त्यांचा माज उतरवा

  • @somnathaldar8778
    @somnathaldar8778 4 หลายเดือนก่อน +19

    Bhava ek number विधानसभेत दाखवा आता शेतकरी पावर

  • @ganeshgaikwad8254
    @ganeshgaikwad8254 4 หลายเดือนก่อน +15

    सत्तेचा माज उत्रल लवकर

  • @dilipjagtap4921
    @dilipjagtap4921 4 หลายเดือนก่อน +12

    खूप अभिनंदन तुमचं अन्य विरोधात आवाज उठवल्याने बांधवांनो हे मंत्री लोक गुंड लोकांना पाळलेले असतात घाबरू नका तुमच्या केसाला धक्का लागला तरी मनोज दादा के पाटला माध्यमातून आपल्याला न्याय दिला जाईल

  • @nknnnn4977
    @nknnnn4977 4 หลายเดือนก่อน +39

    बाकीचे शेतकरी मेले का,सगळ्यांनी मिळून तुडवून काढा अशांना.

  • @bhaskarvhargar8521
    @bhaskarvhargar8521 4 หลายเดือนก่อน +107

    तान्या सावंत ला पाडा

    • @Venom-je9fm
      @Venom-je9fm 4 หลายเดือนก่อน +1

      तुझ्यावर चडायलेत काय

    • @bhaskarvhargar8521
      @bhaskarvhargar8521 4 หลายเดือนก่อน +7

      शेतकऱ्यांना भाषा कशी वापरतोय बघ उपटया

    • @djyrtsfwo91648
      @djyrtsfwo91648 4 หลายเดือนก่อน

      ​​@@Venom-je9fmकुठला रे तू? धाराशिव मधील? तुला भेटायचं होत✅

    • @humanbeing43985
      @humanbeing43985 4 หลายเดือนก่อน

      Dakava na hiska savantyala election made ata

    • @Venom-je9fm
      @Venom-je9fm 3 หลายเดือนก่อน

      @@djyrtsfwo91648 का रे इलेक्शन ला येतो तुझा पत्ता दे...

  • @VijayRode-b9s
    @VijayRode-b9s 4 หลายเดือนก่อน +10

    तान खूप माजला आहे सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे की येणाऱ्या निवडणुकीमध्ये याचा माज उतरायचं आहे

  • @rahulpawar1247
    @rahulpawar1247 4 หลายเดือนก่อน +31

    आपले मनगट मजबूत करा. आता लवकरच वेळ येईल आपल हकक चोख बजावा

  • @laxmankshirsagar7188
    @laxmankshirsagar7188 4 หลายเดือนก่อน +10

    सावंत ला अद्दल घडविली पाहिजे तरच माज उतरेल नाही तर जनता भरडली जाते मतं देऊ नका

  • @भारत-म8झ
    @भारत-म8झ 4 หลายเดือนก่อน +9

    तान्या सावंत ने लोकल मीडिया पत्रकार विकत घेतले एका पण चायनल ला बातमी नाही... विचार करा मतदारांनो

  • @ManishaKale-t7m
    @ManishaKale-t7m 4 หลายเดือนก่อน +6

    माजले ले मंत्री

  • @shriharichavan9866
    @shriharichavan9866 4 หลายเดือนก่อน

    एक नंबर भावा👍👍👍👍

  • @sharadbadsal
    @sharadbadsal 4 หลายเดือนก่อน +3

    दणका दाखवा की सर्व शेतकरी सर्व जिल्ह्यातील एकजूट होऊ न मतदानातून

  • @Mumbai7620
    @Mumbai7620 4 หลายเดือนก่อน +29

    भूम परंडा वाशी मतदारसंघाची वाट लावणारा माजी आमदार इथे आहे

  • @arunsurayvashi9917
    @arunsurayvashi9917 4 หลายเดือนก่อน +4

    सत्तेची मस्ती दुसरे काही नाही. परत निवडून याची गॅरंटी नाही म्हणून गोरगरी भाषणे दम देणे एवढेच त्यांचे काम आहे.

  • @Jayshivray.....
    @Jayshivray..... 3 หลายเดือนก่อน +1

    मतदारांनी यापुढे तरी शहाणे व्हा आणि विचार करून च मतदान करा.

  • @bhairavnathdolas6995
    @bhairavnathdolas6995 4 หลายเดือนก่อน +6

    हुकूम शाही कडे वाटचाल सुरू

  • @dilipshelke2675
    @dilipshelke2675 4 หลายเดือนก่อน +1

    कोणत्याही गोष्टीवरून आणि कुठेही राजकारण करू नका मतदारांनो

  • @jaydeepshinde4660
    @jaydeepshinde4660 4 หลายเดือนก่อน

    दिनेश मांगले तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है

  • @rajendrasarade6890
    @rajendrasarade6890 3 หลายเดือนก่อน

    शेतकरी भावा जिंदाबाद

  • @yogeshvideo1187
    @yogeshvideo1187 4 หลายเดือนก่อน +1

    सत्तेची मस्ती आली त्यांना 😡😡
    शेतकरी सोबत पंगा घेतला आहे डिपॉजिट जप्त होईल त्याचे 👍🏻

  • @laxmangalande3747
    @laxmangalande3747 4 หลายเดือนก่อน +2

    Tanyala घरी पाठवा.... सगळ व्यवस्थित होईल

  • @yogeshkharade4644
    @yogeshkharade4644 4 หลายเดือนก่อน +9

    2 महिने सहन करा तान्याला घरी बसवा

  • @sandipnanaware8171
    @sandipnanaware8171 4 หลายเดือนก่อน +2

    एक नंबर शेतकरी बांधवांनो

  • @DREAMHOUSE-my1he
    @DREAMHOUSE-my1he 4 หลายเดือนก่อน +17

    विधानसभेला पाडा त्याला गरीब लोकांना त्रास देतोस

  • @punajeechaure6405
    @punajeechaure6405 4 หลายเดือนก่อน +11

    तु पण नेता होण्यासाठी प्रयत्न करत आहे, पण तु मोठा नेता झाल्यावर हेच शेतकरी तूला दुश्मन वाटतिल. हे सत्य आहे,

    • @52830645
      @52830645 4 หลายเดือนก่อน

      तुला वकिली करायला ठेवले का त्या हाफकीन ने 😂😂😂😂😂😂😂

    • @umeshkadam851
      @umeshkadam851 4 หลายเดือนก่อน

      भक्त आहेस बाकी पक्का तु

  • @audumbarnpatule
    @audumbarnpatule 4 หลายเดือนก่อน +4

    विकास कामाच्या आड येणाऱ्याचा माज सावंतसाहेब नक्कीच मोडतील,,,,

  • @raghunathlad140
    @raghunathlad140 4 หลายเดือนก่อน +9

    सर्व शेतकरी बांधवांनी सावंत यांना मतदान करू नका प्लीज

  • @LaxmanBhombalt
    @LaxmanBhombalt 4 หลายเดือนก่อน +1

    भावपूर्ण श्रद्धांजली ताणाजि😢😢

  • @jyotiramsuryavanshi1377
    @jyotiramsuryavanshi1377 4 หลายเดือนก่อน +1

    तानाजी सावंत... हाई हाई

  • @kiransawant3741
    @kiransawant3741 3 หลายเดือนก่อน

    माज आलाय

  • @nitinkhade6917
    @nitinkhade6917 4 หลายเดือนก่อน +1

    आता जामखेड तालुक्याला हे दिवस लवकरचं येतील असं दिसतंय .

    • @maulipagire4529
      @maulipagire4529 4 หลายเดือนก่อน

      Only Rohit dada Pawar Brand MLA Jamkhed Kar

    • @PiseVisnu
      @PiseVisnu 3 หลายเดือนก่อน

      कर्जत जामखेड अशा दादागिरीला खपून घेत नाही ​@@maulipagire4529

  • @mukundgaikwad8696
    @mukundgaikwad8696 3 หลายเดือนก่อน

    राजकीय नाटकाचा अंत आहे हे लक्षात ठेवा,

  • @AmolPatule-yu7ef
    @AmolPatule-yu7ef 4 หลายเดือนก่อน +4

    त्याला जास्त झालय आता शेतकरी वर्गाने ठरवायचे विधानसभेत काय करायचे

  • @ajpatil7780
    @ajpatil7780 4 หลายเดือนก่อน +1

    राजकारण फक्त

  • @yogeshawasarmol
    @yogeshawasarmol 4 หลายเดือนก่อน +8

    तानाजी राव टायगर पण बुढा होतो बर

  • @kvbhise1867
    @kvbhise1867 4 หลายเดือนก่อน +1

    त्याचं राजकारण संपवा

  • @PruthviPokale-o1w
    @PruthviPokale-o1w 4 หลายเดือนก่อน

    शेतकऱ्यांना चांगले दिवस येतील पण मांगले साहेब सोबत रहा तरुण नेतृत्व आणि काही तरी करून दाखवण्याची धमक आहे,फक्त आत्ता साथ शेतकऱ्यांनी द्या ,नाहीतर कोणीच तुमच्यासाठी नाही उभा राहणार ,

  • @SUDHAKARMULE-c9e
    @SUDHAKARMULE-c9e 4 หลายเดือนก่อน +6

    जरानगे पाटलाच्या पाठी मागे राहा भावांनो

  • @tanajimore8792
    @tanajimore8792 4 หลายเดือนก่อน

    लोकप्रतिनिधीना जनतेशी अशा प्रकारच्या घटना अशोभनीय आहे

  • @kishoranapat3806
    @kishoranapat3806 4 หลายเดือนก่อน +19

    Tanyala firu dewu naka.....

    • @Venom-je9fm
      @Venom-je9fm 4 หลายเดือนก่อน

      झाट्या तुझ्या घरी भाकर आहे का खायला, फिरायच्या गोष्टी करतो

  • @jaydeepshinde4660
    @jaydeepshinde4660 4 หลายเดือนก่อน

    शेतकरी बांधवांनो विचार केला पाहिजे तानाजी हटाव धाराशिव बचाव

  • @BharatDalvi-ud5fd
    @BharatDalvi-ud5fd 4 หลายเดือนก่อน +2

    अपेक्षा कोनाकु करावी

  • @wasimmullano7297
    @wasimmullano7297 4 หลายเดือนก่อน +15

    आता पाडा

  • @shivajipawar7700
    @shivajipawar7700 4 หลายเดือนก่อน +1

    तानाजी सावंत याना सत्तेचा माज आलेला आहे

  • @Kailas110
    @Kailas110 4 หลายเดือนก่อน +4

    Fasavnis mhanje Kalank ahe Maharashtra cha

  • @baluchavan457
    @baluchavan457 4 หลายเดือนก่อน

    सलाम मित्रा नेता असावं तर असावा असा
    शेतकरी बदवाची सात अशीच राहू दाय
    सरकार गेडायचं कातडंच आहे फडविणवीस गृह मंत्री असेल तर कारवाई कशी होहील?

  • @ManoharZagade
    @ManoharZagade 4 หลายเดือนก่อน

    तानाजी सावंत ला जादा मस्ती आहे

  • @nandushelke5665
    @nandushelke5665 4 หลายเดือนก่อน +3

    याला घरीच बसणे गरजेचे आहे आता शेतकरयांनो

  • @d.m.thakre1922
    @d.m.thakre1922 4 หลายเดือนก่อน +8

    रात्री गावात जो आला त्याला रत्रितच गायब करा

  • @rahulkothe8607
    @rahulkothe8607 4 หลายเดือนก่อน

    असल्या प्रतिनिधींना निवडून का देतात तुम्हि यांना यांची जागा दाखवायला पाहिजे यांचा माज ऊतरवला पाहिजे हे आपल्या हातात आहे शेतकर्‍यांना कमी समजू नका

  • @MarutiKaluke-xs8xn
    @MarutiKaluke-xs8xn 4 หลายเดือนก่อน +1

    हा.प्रकार राजकीय आहे श्रेयवादाचा

  • @ravindragodse1564
    @ravindragodse1564 4 หลายเดือนก่อน

    सर्व शेतकऱ्यांनी एकत्र येण फार गरजेच आहे मग नेता असो किंवा आधिकारी काहीच वाकड करणार नाही अशा माजलेल्या लोकांना रुमन्याचा हिसका दाखवला पाहिजे

  • @Mahesh-e9f
    @Mahesh-e9f 4 หลายเดือนก่อน +1

    आपलेच ह्यांच्या मागे फिरतात म्हणून हे माजलेत ह्यांच्या मागे फिरू नका

  • @vijaynarute4556
    @vijaynarute4556 4 หลายเดือนก่อน

    आता शेतकरी यांना दम देणारे . माजलेलं सरकार हटवा मराठी माणसाचे शेतकरी गोर गरीब समाजाचे राज्य वाचवा

  • @bharatgore1904
    @bharatgore1904 4 หลายเดือนก่อน +3

    मनोज दादाला निवडून द्या.

  • @parmeshewarswami5337
    @parmeshewarswami5337 4 หลายเดือนก่อน

    सावंत साहेब चे विसर्जन शेतकरी करणार.

    • @bt-yx9tv
      @bt-yx9tv 3 หลายเดือนก่อน

      कयमतदानखरठ आसनेतपणकूटचाललायमहारष्टर

  • @sairajkshirsagar9068
    @sairajkshirsagar9068 4 หลายเดือนก่อน

    धमकी देणाऱ्याला सगळ्या शेतकऱ्यांनी मिळून ठोका धरून तंगड्या मोडून टाका.

  • @Sanghars21
    @Sanghars21 4 หลายเดือนก่อน +1

    येणाऱ्या निवडणुकीत प्रचंड ताकतीने काम करा

  • @NiteenKakde-ii4oi
    @NiteenKakde-ii4oi 4 หลายเดือนก่อน

    शेतकऱ्यांना धमकी देणार्याला यंदा पाडायचं आहे

  • @gorakshsupekar129
    @gorakshsupekar129 4 หลายเดือนก่อน

    त्यांचे दिवस भरत आले आहेत राजकीय कारकिर्दीचे आता टप्प्यात आले की कार्यक्रम करा म्हणजे मुजोरी समाप्त होईल त्यांची जय जवान जय किसान.....

  • @Rahul-tf5cu
    @Rahul-tf5cu 4 หลายเดือนก่อน +2

    अरे ते मांगले शेतकरी आहे तर त्याला सगळे मांगले साहेब अस का म्हणत आहेत🙄🙄मला काय matter कळना झालंय मांगले साठी आलाव का शेतकरी अन्याय म्हणून

  • @mangeshD3870
    @mangeshD3870 4 หลายเดือนก่อน +1

    आता एकच लक्ष्य.... विधानपरिषद 😂😂😂

  • @AtulSapkal-dh8we
    @AtulSapkal-dh8we 4 หลายเดือนก่อน +2

    मग एवढी राजकीय गर्दी कशासाठी जमा केली

  • @AngelArunita
    @AngelArunita 4 หลายเดือนก่อน +3

    शेतकरी यांच्या आडून सर्व नाटक चालू आहेत यांचे बाकी काही नाही
    सावंत ने जेवढे काम केलेत ते महविकास आघाडीच्या 1 ने ही केले नाहीत
    पब्लिसिटी स्टंट आहे काही नाही

    • @warriortime5369
      @warriortime5369 4 หลายเดือนก่อน

      काय बोलतोस 😂😂

    • @ganeshshirsath3964
      @ganeshshirsath3964 4 หลายเดือนก่อน

      सावंत काय बीजेपी त होता काय

  • @rajumurkute8014
    @rajumurkute8014 4 หลายเดือนก่อน +2

    निलेश घायवल ला अटक होईल का?फडणवीस

  • @sushiljadhav6522
    @sushiljadhav6522 4 หลายเดือนก่อน

    माजलेला

  • @Saurabh.12348
    @Saurabh.12348 4 หลายเดือนก่อน

    तानाजी सावंतला कोणीही प्रश्न विचारा,अडचण सांगा मग तो पत्रकार असो की सामान्य जनता हे महाशय कोणालाच नीट बोलत नाही. त्याचा अविर्भाव असा असतो की मी मंत्री होऊन जनतेवर उपकार केलेत.

  • @KiranSurwase-m9m
    @KiranSurwase-m9m 4 หลายเดือนก่อน

    माजलेला. सावंत😢😢😢😢

  • @Rahultekale-d8e
    @Rahultekale-d8e 4 หลายเดือนก่อน

    एकत्र राहा शेतकरी कोणता पण मंत्री आसू काय वाकड करू शकत

  • @hanumantwagh761
    @hanumantwagh761 4 หลายเดือนก่อน +5

    घाट शेतकऱ्यांची आहे गरिबाला त्रास देऊ नका

  • @Nakamuru
    @Nakamuru 4 หลายเดือนก่อน

    Manoj Dada kad jawa lavkar❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @vinayakpingale4654
    @vinayakpingale4654 4 หลายเดือนก่อน

    हे तर शेतकरी आवाज दाबण्याचा प्रयत्न
    पण ह्यांचा निकाल लावण्याची वेळ आली आहे

  • @jaydeepshinde4660
    @jaydeepshinde4660 4 หลายเดือนก่อน

    दिनेश भाऊ तु भिऊ नको शेतकरी बांधव तुझ्या पाठीशी उभे आहेत ✌

  • @vivek118611
    @vivek118611 3 หลายเดือนก่อน

    Ek number.. ❤
    Hya mantryana hyanchi laayki dakhvlich pahije.. He chor ahet..

  • @kirangaikwad3459
    @kirangaikwad3459 4 หลายเดือนก่อน

    माजलाय तानाजी सावंत...

  • @Ymoneymatters9
    @Ymoneymatters9 4 หลายเดือนก่อน

    सत्तेचा माज

  • @vm573
    @vm573 4 หลายเดือนก่อน +4

    Tanaji sawant master ahe na tumhi

  • @yogeshawasarmol
    @yogeshawasarmol 4 หลายเดือนก่อน +4

    तानाजी सावंत वा रे

  • @gajananpalnate9034
    @gajananpalnate9034 4 หลายเดือนก่อน

    आजोबाला आमदारकी दया.

  • @kuldipsatpute2587
    @kuldipsatpute2587 4 หลายเดือนก่อน +3

    तानाजी सावंत साहेब चांगले आहेत हे लोकं महाविकास आघाडी चे आहेत आणि राजकारण करत आहेत