महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची संपत्ती | Devendra fadanvis property 2023

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 8 ธ.ค. 2023
  • नमस्कार मित्रांनो,
    बोल कार्तिक चॅनलवर तुमचे सर्वांचे हार्दिक स्वागत. आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्हाला अनेक माहिती मिळेल.
    अश्याच व्हिडिओसाठी बोल कार्तिक चॅनलला Subscribe करा आणि पुढील बेलवर🔔 क्लिक करा.
    #bolkartik
    #आमदारसंपत्ती
    #देवेंद्रफडणवीस
    Disclaimer - NO copyright infringement and NO commercial benefits intended! Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976 allowance is made for fair use for purposes such as criticism, comment news reporting teaching scholarship and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit educational or personal use is in favor of fair use.

ความคิดเห็น • 212

  • @positivevibes779
    @positivevibes779 2 หลายเดือนก่อน +23

    एक सांगू का , महाराष्ट्रातील सर्वात गरीब आमदार कडे पाच वर्षात किमान 100 कोटी सापडतील. बाकी इतर नेत्यांची संपत्ती 1000 कोटींच्या घरात

    • @Amar-if1zb
      @Amar-if1zb หลายเดือนก่อน +2

      1000%खरं आहे 👍🏻

  • @vishrantipawar5222
    @vishrantipawar5222 2 หลายเดือนก่อน +12

    ही माहिती 15 वर्ष्याच्या पोराला तरी खरी वाटेल कां दहा पिढ्याच कमवून बसला असेल तो जनतेच्या डोळ्यात धूळफेक करतोय

  • @vilasovhal6109
    @vilasovhal6109 3 หลายเดือนก่อน +16

    फडणवीस साहेब गरीब घरचे.
    यांची संपती कमी असेल

  • @rajeshkadam2661
    @rajeshkadam2661 3 หลายเดือนก่อน +17

    खोटी माहिती दिली आहे संपूर्ण महाराष्ट्र लूटून खाला

  • @user-tl4xk2yi9r
    @user-tl4xk2yi9r 3 หลายเดือนก่อน +27

    जनतेचा पैसा...जे निवडून देतात तेच गरीब राहतात...

  • @deepaphatak4609
    @deepaphatak4609 3 หลายเดือนก่อน +15

    अशी एकूण सर्वच खरीखुरी नेत्यांची संपत्ती चॅनल मधून जाहीर करा

  • @balasahebdeshmukh2301
    @balasahebdeshmukh2301 3 หลายเดือนก่อน +20

    परिवर्तन झाले की १००%🍉 ज्या, जेल

  • @kanchangaikwad3455
    @kanchangaikwad3455 3 หลายเดือนก่อน +23

    समृद्धी महामार्ग लुटून खाल्ला आहे 50 कोटी हा आमदार फोडायला देतो

    • @vishnupendharkar3832
      @vishnupendharkar3832 2 หลายเดือนก่อน +3

      साध्या संरपंचा कडे या पेक्षा अधिक संपत्ती असु शकते महाराष्ट्रातील एक आदर्श राजकारणी

  • @navnathduche6356
    @navnathduche6356 3 หลายเดือนก่อน +26

    कोणत्या मार्गाने कमावलीयेवढी संपत्ती यांना ईडी सीबीआय चौकशी का होत नाही हुकूमशाही आहे ही

  • @vikaskadam4820
    @vikaskadam4820 2 หลายเดือนก่อน +7

    ही माहिती जर देवेंद्र फडणवीसनी दिली असेल तर ती नक्कीच खोटी असणार. कारण फडणवीस आणि खरे बोलणे याचा काहीही संबंध नाही

  • @ganpatbhosale6805
    @ganpatbhosale6805 3 หลายเดือนก่อน +40

    भाजप सरकार पडल्यावर याची पहिली ED चौकशी करा अजून संपत्ती मिळेल

    • @abhijeetkirtane5450
      @abhijeetkirtane5450 22 วันที่ผ่านมา

      भडव्या सर्वप्रथम तुझ्या ट्या फवार साहेबाची चौकशी व्हायला हवी

  • @vikasnajpande5863
    @vikasnajpande5863 2 หลายเดือนก่อน +4

    साधा सायकल वर फिरणारा व्यक्ती सादा नगरसेवक झाला तर चार चाकी वाहनातून लवकर अवधीत फिरतो, तर मग उपमुख्यमंत्री म्हटले तर सोमोरचे काही बोलायला किंव्हा सांगायचं तरी काय?

  • @rajanjoshi603
    @rajanjoshi603 3 หลายเดือนก่อน +15

    पैसे कुठुल आले हि चौकशी करा,ईडीला दिसत नाही का हि संपत्ति.

    • @TanhajiMudhale
      @TanhajiMudhale 2 หลายเดือนก่อน +1

      तु़झी का ...दुखते ‌.?

  • @pradeeppuranik886
    @pradeeppuranik886 2 หลายเดือนก่อน +6

    😂😂😂
    महाराष्ट्र मधील सर्व नेते यांची ही संपत्ति सांगा,,,
    😅😅

  • @Vijay-nt2xc
    @Vijay-nt2xc 3 หลายเดือนก่อน +16

    AXIX BANK कोनाची … एक गोपनीय माहिती … 😂😂😂 ये अंदर की बात है …

  • @RajuGaikwad-ko1en
    @RajuGaikwad-ko1en 3 หลายเดือนก่อน +26

    यापेक्षा जास्त निघाल्यावर त्याला भाजप फिशीला देनार का

  • @psm4727
    @psm4727 3 หลายเดือนก่อน +21

    खारघर नवी मंबई garib😍गरीब कोयना धरण ग्रस्त ची 6 एकर हडप केली?

  • @anitawakle6792
    @anitawakle6792 หลายเดือนก่อน +2

    निवडूण देणारी जनता उपाशी तर निवडूण येणारे मंत्री तुपाशी वाह...राजकारण म्हणजे पैसा धन संपती कमावयाचे आहे समाजसेवा तर नुसती नावालाच आहे

  • @BabasahebMaharajDhakne
    @BabasahebMaharajDhakne หลายเดือนก่อน +1

    खूप छान माहिती 🎉 बाबासाहेब महाराज ढाकणे चायनल युट्यूब चा कोटी कोटी प्रणाम 🌹 दारू बंद झाली पाहिजे ही नम्र विनंती कळवा मोदी सरकार यांना 🎉

  • @vilasjogale9966
    @vilasjogale9966 3 หลายเดือนก่อน +9

    400 वर्षातुन हा अनाजी पंत जन्मा ला आला आहे

  • @psm4727
    @psm4727 3 หลายเดือนก่อน +20

    समृद्धी हायवे डबल बिल वाढून दिले

  • @RajuGaikwad-ko1en
    @RajuGaikwad-ko1en หลายเดือนก่อน +2

    यांच्या नावावर वेगवेळी का मालमत्ता आहे आणि झाकुऊ, चोरट्या मार्गाने येणारी हि नाही जाहीर करु शकत का

  • @arunmandwe3137
    @arunmandwe3137 3 หลายเดือนก่อน +4

    त्यांचे शिक्षण नागपूर ला लाॅ काॅलेज ला झाले आहे, अमरावती नाही.

  • @godofliberty3664
    @godofliberty3664 29 วันที่ผ่านมา +1

    खूप कमी वाटते. ही खरी वाटतच नाही किंवा कोणालाही पटणार नाही.

  • @sureshpatil9371
    @sureshpatil9371 3 หลายเดือนก่อน +4

    हे फक्त ०००००००.....०१% खरे असेल असेही वाटत नाही

  • @user-qu6qf4kb9g
    @user-qu6qf4kb9g 3 หลายเดือนก่อน +5

    अख्या महाराष्ट्र फक्त देवेंद्र फडणवीस हातात,

  • @prasannajawalkar6012
    @prasannajawalkar6012 3 หลายเดือนก่อน +5

    ब्रिगेडी डुकरांची लय फडफड चाललीय कॉमेंटमधे

    • @godofliberty3664
      @godofliberty3664 29 วันที่ผ่านมา

      अनाजी पंतांची पिलावळ लईच चवताळली वाटतं.

  • @santoshsarode3616
    @santoshsarode3616 3 หลายเดือนก่อน +14

    हि फक्त दिसणारी संपत्ती आहे.... काळा पैसा भरपूर आहे फडणवीस कडे

    • @pravinsayankar5088
      @pravinsayankar5088 2 หลายเดือนก่อน

      Konasathi thevala ahe kalha paisa fadanvis ni

  • @rahulingawale308
    @rahulingawale308 2 หลายเดือนก่อน +2

    अनाजी पंतला गरीब मुलांशी काय घेणं देणं नाही

  • @anilbachhav1611
    @anilbachhav1611 3 หลายเดือนก่อน +3

    मीडिया वाल्याची झोप झाली नाही वाटतंहा तर घर पुढे माफियाआहेत्याची संपत्ती सांगता

  • @user-wf9ny4jv3y
    @user-wf9ny4jv3y 2 หลายเดือนก่อน +2

    शिव्या द्यायला सगळे मोकळे . समृद्धी महामार्ग अडवला कोणी ?

  • @gopalsinnarkar277
    @gopalsinnarkar277 27 วันที่ผ่านมา +1

    यांचे वडील श्री गंगाधरपंत हे रा.स्व.संघाचे स्वयन्सेवक. गरिबी नाही पण अति श्रीमंती पण नाही .या पार्श्वभूमीवर ही माहिती पाहावी .

  • @dattatrayshinde1633
    @dattatrayshinde1633 2 หลายเดือนก่อน +2

    ह्या माणसाची ed चौकशी करा खरे काय ते बाहेर येईल.

  • @dattatrayambi3804
    @dattatrayambi3804 3 หลายเดือนก่อน +10

    सदरची माहिती खरी आहे असे वाटत नाही.

    • @KrishnaVitthalShinde
      @KrishnaVitthalShinde 2 หลายเดือนก่อน

      उनके उनके ऊपर रेडी नहीं लगती क्या

    • @KrishnaVitthalShinde
      @KrishnaVitthalShinde 2 หลายเดือนก่อน

      R उनकेअपन

  • @godofliberty3664
    @godofliberty3664 29 วันที่ผ่านมา +1

    एकदम खोटी माहिती वाटते, लहान मुल पण सांगेल.

  • @bharatpatil5668
    @bharatpatil5668 2 หลายเดือนก่อน +2

    Sir/Madam, If he has so much properties , then why's ED not reachable to him for further interrogation. People should please take note of this. Thanks and God bless.

  • @rameshambre8118
    @rameshambre8118 3 หลายเดือนก่อน +3

    चांगली वाटली ,इतर पुढारी property dene

  • @rajeshkadam2661
    @rajeshkadam2661 3 หลายเดือนก่อน +12

    महाराष्ट्र लूटून खाला

  • @user-gv4ev6ux5b
    @user-gv4ev6ux5b 2 หลายเดือนก่อน +1

    हे जीवनात फक्त पैसे आणि मालमत्ता विकत घेतले किंवा गुंतवणूक केले काहीच खर्च केले नाही

  • @ashokmankar6088
    @ashokmankar6088 2 หลายเดือนก่อน +1

    Very nice information, Thanks.give details about every,MP and MLA ,s property.

  • @kiranjadhav9707
    @kiranjadhav9707 3 หลายเดือนก่อน +4

    बँकेत नजता घोटाळा प्रकरण कसं झाल

  • @mahendrapatil4926
    @mahendrapatil4926 2 หลายเดือนก่อน +3

    Sharad pawarani pn mahiti dya agriculture income sahit

  • @ManishaBirajdar-zt9tt
    @ManishaBirajdar-zt9tt 3 หลายเดือนก่อน +7

    62 लाखाच्या कर्जासाठी काय केले देवेंद्र फडणवीस

  • @DilipKhairnar-jt7fb
    @DilipKhairnar-jt7fb 3 หลายเดือนก่อน +3

    इतकी संपती आली कोठून

  • @govindrayrao2424
    @govindrayrao2424 3 หลายเดือนก่อน +10

    ED लावा टरबूज ला

  • @user-df7ge5qv4d
    @user-df7ge5qv4d 3 หลายเดือนก่อน +5

    टर्बुजा आहे

  • @sandipanlangote1397
    @sandipanlangote1397 3 หลายเดือนก่อน +4

    माहिती फेक आहे काय पण उगाच व्हिडिओ तयार करत जाऊ नका

  • @godofliberty3664
    @godofliberty3664 29 วันที่ผ่านมา +1

    यावेळी टरबूज फोडायचंच आहे

  • @ranjanapatil6096
    @ranjanapatil6096 หลายเดือนก่อน +1

    महाराष्ट्रातील कलंक

  • @shashikalabirajdar3747
    @shashikalabirajdar3747 19 วันที่ผ่านมา

    Chaan vatali mahiti

  • @anandamandave9197
    @anandamandave9197 3 หลายเดือนก่อน +3

    Devendra Fadnvis Hyancji ED chaukashi Karavi

  • @bhaulalpawar7687
    @bhaulalpawar7687 3 หลายเดือนก่อน +2

    Khoti mahiti vatte

  • @devajiborde4366
    @devajiborde4366 2 หลายเดือนก่อน +2

    खोटी माहिती आहे

  • @udaychouhan2816
    @udaychouhan2816 2 หลายเดือนก่อน +2

    Ata Ed chaukashi kartil tar gabhaad hati yeil

  • @avadhootkulkarni6165
    @avadhootkulkarni6165 3 หลายเดือนก่อน +1

    महोदय, आपण ज्याला अधिक म्हणता आहेत ते /- हे चिन्ह रुपये दाखवण्यासाठी वापरतात. ते अधिक नाही.

  • @ChandrakantJoshi-by9vc
    @ChandrakantJoshi-by9vc 2 หลายเดือนก่อน +2

    अधिक अधिक म्हणजे काय हो साहेब?

  • @pravinmantri5667
    @pravinmantri5667 6 วันที่ผ่านมา

    बडनेर चमन नगर रिंग रोड अमरावती 2022 मध्ये 17 कोटी ची निधी मंजूर झाली होती पण रस्त्याचा काम एक पैशाचा झाला नाही ती निधी गेली कुठे

  • @user-qq6lu3mq6n
    @user-qq6lu3mq6n 19 วันที่ผ่านมา

  • @suniltoke8702
    @suniltoke8702 23 วันที่ผ่านมา

    Ips अधिकारी यांच्या माध्यमातून करोड रुपये कमावले आहे विदर्भ इन्फेटेक कंपनी मुंबई वाहतूक विभाग

  • @gorakhabhang7810
    @gorakhabhang7810 3 หลายเดือนก่อน +2

    न पटणारी आहे

  • @bhaulalpawar7687
    @bhaulalpawar7687 3 หลายเดือนก่อน +3

    Ed lava mag khari mahiti kalel

  • @ishwarwagh6047
    @ishwarwagh6047 3 หลายเดือนก่อน +4

    पण तू तोतला का बोलत आहेस 😀

  • @avinashshinde3470
    @avinashshinde3470 2 วันที่ผ่านมา

    देवेंद्र फडणवीस यांनी मुलीच्या नावे किती इस्टेट आहे

  • @kishordeokar1590
    @kishordeokar1590 19 วันที่ผ่านมา

    एवढे पैसै बस झालै, राज्यातीलमुला मुली ला कौटटैक बेस वर का माला लावतात आयुष्य भर भाकरी साठि वेठिस धरतात स्वताचे भविष्य उज्जवल बाकि लोकांनि 5किलो राशन वर जगा किंवा मरा ,

  • @mukundsakpal7131
    @mukundsakpal7131 28 วันที่ผ่านมา +1

    Haachi sampti japta kara

  • @user-it6cs4rd2f
    @user-it6cs4rd2f 2 หลายเดือนก่อน +13

    महाराष्ट्र लुटला की तरबुझने

  • @santoshnaik-iz4ue
    @santoshnaik-iz4ue 24 วันที่ผ่านมา

    आता सर्वच संपत्ती बाहेर येणार???

  • @rameshkantsalunkhe8746
    @rameshkantsalunkhe8746 2 หลายเดือนก่อน

    O. K. Thanks

  • @dattatrayshinde1633
    @dattatrayshinde1633 2 หลายเดือนก่อน

    भरपूर संपत्ती आहे कुठे ठेवणार आहेत.

  • @user-vt7vf8xe6r
    @user-vt7vf8xe6r หลายเดือนก่อน +1

    Teaching khari Sampat teaching model item

  • @pravindada2159
    @pravindada2159 20 วันที่ผ่านมา

    देवेंद्र फडणवीस गरीबही नाही व श्रीमंत ही नाही पण ते एका झटक्यात एखाद्याला गरीब किंवा एखाद्याला श्रीमंत करू शकतात😂😂

  • @devang762
    @devang762 2 หลายเดือนก่อน

    जगातला सर्वात शेतकरी गरीब माणूस 🎉😢

  • @vithalpawar354
    @vithalpawar354 12 วันที่ผ่านมา

    इकडे ED येत नाही का?

  • @bhaiyyaDeshmukh
    @bhaiyyaDeshmukh 9 วันที่ผ่านมา

    Eleskhan chya adhi kiti proparti hoti. Ani ata kiti ahe

  • @digamberdarfalkar9063
    @digamberdarfalkar9063 3 หลายเดือนก่อน +3

    आणखी खूप आहे

  • @VilsanPadiyal-tn7ol
    @VilsanPadiyal-tn7ol 2 หลายเดือนก่อน +1

    Vishal Padiyar Bhartiya janata party Daund Assembly Constituency

  • @DigambarMohite-wd4wq
    @DigambarMohite-wd4wq 2 หลายเดือนก่อน +1

    Open hi close kiti

  • @user-lo8sz4wt4e
    @user-lo8sz4wt4e 3 หลายเดือนก่อน +1

    Udhav Tahakre party Maratha proceed shive Saina

  • @ritadeshpande9345
    @ritadeshpande9345 2 หลายเดือนก่อน

    Mob नम फडणीस फडणीस साहेबांचा हवा आहे

  • @mayurvelnaskar2183
    @mayurvelnaskar2183 22 วันที่ผ่านมา

    खोक्याच्या कमिशन मधून मिळालेले पैसे.

  • @rammeshjoshi766
    @rammeshjoshi766 3 หลายเดือนก่อน +1

    तुम्हाला काय करायचं त्यांच्या संपत्ती शी..? 🤣

    • @godofliberty3664
      @godofliberty3664 29 วันที่ผ่านมา

      ते महाराष्ट्राचे पंत आहेत.

  • @RajendraPawar-qi3vz
    @RajendraPawar-qi3vz 2 หลายเดือนก่อน

    Ed chi cbi che cummition videshat ahe

  • @sunitaparkar549
    @sunitaparkar549 หลายเดือนก่อน

    Actully kiti aahe

  • @Sachin-7978
    @Sachin-7978 หลายเดือนก่อน

    मग ED का लागत नाही याला

  • @SatishJagatap
    @SatishJagatap 2 หลายเดือนก่อน

    😊😊😊😊😊😊एवढच फक्त

  • @uddahvshinde8841
    @uddahvshinde8841 3 หลายเดือนก่อน +1

    बाहेर देशातील पाहुण्यांना पैसा पाठवलेला आसेल सुफडासाफ झाला की विदेशी जाऊन राहनार 😂😂😂

  • @rajeshgupta-hb2px
    @rajeshgupta-hb2px 3 หลายเดือนก่อน +2

    हे फेक आहे

  • @user-jn2ks8dy9e
    @user-jn2ks8dy9e 13 วันที่ผ่านมา

    मग पक्ष कसे फोडतो

  • @pvjoshi4293
    @pvjoshi4293 2 หลายเดือนก่อน +1

    सगळ्यात श्रीमंत कोण नेता आहे

  • @sanjaybodke205
    @sanjaybodke205 2 หลายเดือนก่อน

    देवेंद्रची खरी संपत्ती अमृता आहे😁😆😁😆

  • @RameshPatkar-ej3cj
    @RameshPatkar-ej3cj 2 หลายเดือนก่อน +2

    एकट्या खरगेची किती आहे ती सांग

    • @godofliberty3664
      @godofliberty3664 29 วันที่ผ่านมา

      खोटी नको खरी माहिती पाहिजे.

    • @godofliberty3664
      @godofliberty3664 29 วันที่ผ่านมา

      अमित शहा, शेलार, दरेकर (मुंबई बँक), रामदास कदम, राणे याची खरी संपत्ती पण जाहीर केली पाहिजे

  • @ramdasrozatkar2647
    @ramdasrozatkar2647 2 หลายเดือนก่อน

    Hyanchi sagali black kamai RSS ani BJP kade jate . BJP che sarv mantri pakshya kade black money detat. .

  • @sandeeppatil1939
    @sandeeppatil1939 หลายเดือนก่อน

    E d chikashi kara ed zopa kadhate ka😊

  • @sandipmankar6116
    @sandipmankar6116 หลายเดือนก่อน

    25 parshend ahe 75parshend baki ahe sampti

  • @surendradabke6269
    @surendradabke6269 3 หลายเดือนก่อน +2

    आधी नीट मराठी बोल

  • @Mr.SurendraMalve
    @Mr.SurendraMalve 3 หลายเดือนก่อน +13

    यांच्या पत्नीच्या नावावर एवढी संपत्ती कशी ?

    • @hmvchai_biscuit1677
      @hmvchai_biscuit1677 8 วันที่ผ่านมา

      कारण तिचा बाप आणि आई ..MS डॉ आहे त्यांचं मोठ हॉस्पिटल आहे

  • @shivajipatil5097
    @shivajipatil5097 3 หลายเดือนก่อน +1

    Adhikchi, adhikchi Kay laylay punha,punha.

  • @madhukarpatil6945
    @madhukarpatil6945 หลายเดือนก่อน

    Nako

  • @onkarpatil1846
    @onkarpatil1846 2 หลายเดือนก่อน

    Yevhadha Garib ? Bichara Ration Anna khhato ka?

  • @vinodbhosale1963
    @vinodbhosale1963 2 หลายเดือนก่อน

    Mamichya byutiparlar cha kharcha pan kadha