आदित्य ठाकरे यांची संपत्ती: हिऱ्यांचं कडं, BMW आणि बरंच काही | Property Of Aditya Thackeray

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 2 ต.ค. 2019
  • #AdityaThackerayAssets #आदित्यठाकरे #शिवसेना
    ठाकरे कुटुंबीयांच्या संपत्तीबद्दल अनेकांच्या मनात कुतूहल असतं. यंदा महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत आदित्य ठाकरे यांच्या रूपानं ठाकरे कुटुंबातील पहिली व्यक्ती निवडणुकीच्या रिंगणात उतरलीये.
    आपला उमेदवारी अर्ज भरताना ठाकरे यांनी दिलेल्या माहितीमुळे किमान आदित्य ठाकरे यांच्या संपत्तीचे तपशील लोकांसमोर आले आहेत. उमेदवारी अर्जासोबत आदित्य ठाकरेंनी जे प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे, त्यामध्ये त्यांनी आपल्या संपत्तीचे तपशील दिले आहेत.
    आदित्य ठाकरे ठाकरे यांची एकूण स्थावर आणि जंगम मालमत्ता 16 कोटी 5 लाख 12 हजार 172 रूपये एवढी आहे.
    आदित्य ठाकरेंकडे एकूण जंगम मालमत्ता 11 कोटी 38 लाख 5 हजार 258 रूपये एवढी आहे.
    _
    अधिक माहितीसाठी :
    www.bbc.com/marathi
    / bbcnewsmarathi
    / bbcnewsmarathi

ความคิดเห็น • 1.2K

  • @avinashgadhe7047
    @avinashgadhe7047 4 ปีที่แล้ว +49

    आदित्य ठाकरे वर कर्ज नाही पण ।
    मराठी मानसावर कर्ज आहे

  • @user-lh6xd6jm1d
    @user-lh6xd6jm1d 4 ปีที่แล้ว +133

    आम्ही आदित्य ठाकरे च जेवढं वय आहे तेवढी वर्षे नोकरी केली पण १६००० हजार शिल्लक नाहीत शेट्टं उपडून घ्या ह्या राजकारणी लोकांची .😊

    • @prateik1056
      @prateik1056 2 ปีที่แล้ว +4

      😂😂🤣👌🏻

    • @subhashchandorkar5852
      @subhashchandorkar5852 2 ปีที่แล้ว +5

      पोट भरलं की नाही , यांच्या भुका आहेत तरी किती ?

    • @sundarpatil1446
      @sundarpatil1446 2 ปีที่แล้ว +4

      शेट्ट घेऊन काय करणार त्यांचे ???

    • @sundarpatil1446
      @sundarpatil1446 2 ปีที่แล้ว +2

      मोदी है तो मुमकिन है !
      शेट्ट नाही सगळ्यांची चामडीच काढून फेकेल खाडीत.

    • @vishnuphadnis7727
      @vishnuphadnis7727 2 ปีที่แล้ว +5

      हे 2 वर्षा पूर्वीचे आकडे, आताचं काय ?
      वाढलेच असणार. ईडी काय म्हणते. कसे ` कमवलेत ' बाबा आम्हाला तरी सांग. आम्ही पण कमऊ ०.१% तर मिळाले तर नशीब

  • @ratnshilful
    @ratnshilful 4 ปีที่แล้ว +154

    *आदित्य ठाकरे*
    *वय 29*
    *संपत्ती 11कोटी 38 लाख*
    *बँक ठेवी 10 कोटी*
    *BMW कार*
    *पिढ्यानपिढया मोडक्या चाळीत रहा आणि म्हणा*
    *जय महाराष्ट्र*

    • @shaikhsaleem5628
      @shaikhsaleem5628 4 ปีที่แล้ว +1

      🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣

    • @BGGORE
      @BGGORE 4 ปีที่แล้ว +4

      Janta ch murkh aahe aahe tyala aapn kay krnaar

    • @oxygen0263
      @oxygen0263 4 ปีที่แล้ว +2

      murkh maharashtra

    • @sachinranganekar1239
      @sachinranganekar1239 4 ปีที่แล้ว +2

      Very true

    • @aetrd4797
      @aetrd4797 4 ปีที่แล้ว +1

      Changlach dhada shikavala phije.Pan andhala wishvas thevnaryana kase samjayache..

  • @raosahebchaudhari1960
    @raosahebchaudhari1960 2 ปีที่แล้ว +74

    आदित्य वय किती कधी कमविले हे कळत नाही आम्ही आयुष्य घातलं

    • @MINETEE
      @MINETEE ปีที่แล้ว

      Best coment

    • @tanajipowar2356
      @tanajipowar2356 ปีที่แล้ว

      Atta SHIVSHINA hai baba
      Tu kon kutre

  • @sadanandsawant103
    @sadanandsawant103 ปีที่แล้ว +8

    आपण छान विस्तृत करुन सांगितलेत त्याबद्दल धन्यवाद. मला वाटते कि आदित्य ठाकरे यांनी आपण इतक्या लहान वयात ही गडगंज संपत्ती कशी संपादन करु शकले त्याचा कानमंत्र आपल्या युवा कर्यकर्त्यां ना ध्यवा.

  • @parameshwartidkepatil5704
    @parameshwartidkepatil5704 4 ปีที่แล้ว +140

    दर वर्षी मुंबई पाण्यात का बुडते आता समजलं!

    • @oxygen0263
      @oxygen0263 4 ปีที่แล้ว

      करतेल गरीब भल

    • @aetrd4797
      @aetrd4797 4 ปีที่แล้ว +4

      Exactly...Mhanunch Mumbai thodi budte ani ata purti budvnar.

  • @satishpatkar9852
    @satishpatkar9852 4 ปีที่แล้ว +54

    समजल का हो ? ह्यालाच म्हणतात 80टक्के समाजकरण आणि 20टक्के राजकारण आमच्या सारखे मुर्ख आम्हीच.

    • @sadashivgurjar9857
      @sadashivgurjar9857 ปีที่แล้ว

      ही संपत्ती बहुतेक पहिलीच असावी असा तर्क करू शकतो आपण बाकी काहीच नाही

    • @MIPunter
      @MIPunter ปีที่แล้ว

      95:05

  • @maheshmhatre8451
    @maheshmhatre8451 2 ปีที่แล้ว +94

    काही काम न करता, एवढा पैसा कसा कमवला?ED ने ह्याचा शोध घेतला पाहिजे,

  • @arunotavkar
    @arunotavkar 2 ปีที่แล้ว +14

    Bmw आयाला आम्ही एवढे शिकून जॉब करून बाईक घेता येत नाही हयांचे बरे आहे बाबा .....😊

    • @reshmamayekar3738
      @reshmamayekar3738 ปีที่แล้ว +1

      Bhava apla paisa mahnati cha aha tyacha loka cha shrap lagla la paisa khup farak aha

    • @rahultungare9835
      @rahultungare9835 ปีที่แล้ว +1

      Very true

  • @suniljadhav340
    @suniljadhav340 4 ปีที่แล้ว +220

    ही एवढी संपत्ती आली कुठुन आम्हाला झुनका भाकर शिव वडापाव आणि यांच्या कडे हीरे काय बिझनेस आहे यांचा

    • @user-nl6gb7qb2p
      @user-nl6gb7qb2p 4 ปีที่แล้ว +14

      Bmcचा बजेट

    • @pratikingale7777
      @pratikingale7777 4 ปีที่แล้ว +11

      पार्ट मध्ये केळ विकतात ते....
      केळचा खुप मोठा बिझनेस आहे त्याचा...

    • @sangitaparathe4536
      @sangitaparathe4536 4 ปีที่แล้ว +4

      @anusuya k कोठेही कामन न करता पैसे आहे कोठून

    • @ambadashingane8340
      @ambadashingane8340 4 ปีที่แล้ว +1

      @@sangitaparathe4536 आपकी दुआ

    • @bapukhole6910
      @bapukhole6910 4 ปีที่แล้ว +1

      ADITYA THAKARE KUTHE KAMALA JAT NAHI
      MAG EVADHI SAMPATI
      CHORY KARUN ALI KA

  • @BGGORE
    @BGGORE 4 ปีที่แล้ว +157

    वा नेता तुपाशी जनता उपाशी

    • @sdkadam990
      @sdkadam990 4 ปีที่แล้ว +6

      😅 that's the reality

    • @nitindhule612
      @nitindhule612 4 ปีที่แล้ว +2

      बरोबर आहे भावा तुझं

    • @sumitgurchal1346
      @sumitgurchal1346 4 ปีที่แล้ว +2

      chor h sale ye janta ke pass kaam nhi or inke pass bina kaam kiye Itna paisa sb gla katkr jama kiya h chor h sale haramkhor

    • @pradipmehendale8848
      @pradipmehendale8848 ปีที่แล้ว

      धिटाई खातो मिठाई गरिब खातो गच्यांडी आयत्या बिळावरचे नागोबा ईनकमटॅक्स वालेकाय डोळे मिटुन काम करतात का?सर्वसामान्य कामगार व्यवसायीकाच्या मागे ससेमिरा सोळानंबर ठेवी ईनकम वर्षभराचा त्यावर टॅक्स कट करा रिटन सबमिट करा यांचे वय किती व्यवसाय धंदे शेती कमाईची साधनच उथळ वाहात यांच्या पायाशी लोळतच येतात एक रूपये प्रत्येक एस.टि.प्रवाशाच्या डोक्यावर लावून हे लोणी खाणारेचत्याचा हिशोब काढा जरा .

  • @dadaravdeshmukh7898
    @dadaravdeshmukh7898 4 ปีที่แล้ว +25

    ह्याला काय गरज आहे मुख्यमंत्री होण्याची ह्याला काय समजणार गरीबांची अडचणी.

    • @vijaykumarjunnarkar3653
      @vijaykumarjunnarkar3653 ปีที่แล้ว

      हीं लोकशाही आहें 40,50% टक्के मतदान होतंय,,,, रिक्षा वाले चहावाला, भाजीपाला विकणारे राजकारणात आल्यावर, अरब पती होतात,,,,आपल्या अपत्यांना राजकारणात उतरवा पण लाज सोडावी लागेल,,, जय महाराष्ट्र

    • @pramodjag165
      @pramodjag165 ปีที่แล้ว

      16 कोटी आहे 20,25,30,कराय चे आहेत ..शिवसेनिक जागते रहो ..😂😂🖕🖕

  • @sidsid6817
    @sidsid6817 4 ปีที่แล้ว +34

    अजून महत्त्वच म्हणजे ह्यांचे पैसे पण खर्च होणार नाहीत सगळे सरकारी खर्चातून चालणार

  • @babandudhmal86
    @babandudhmal86 4 ปีที่แล้ว +34

    याची ईडी चोकशी करा
    सामान्य माणसाकडे 50, 000, हजार रुपये
    असतील तर बँक दहा वेळेस चोकशी करते???
    याची का नाही करत????

  • @bhanudasbide
    @bhanudasbide 4 ปีที่แล้ว +24

    BMW गाडी 70,80 लाखाची आहे 6,50,000 लाखाची नाही

  • @thefact8558
    @thefact8558 4 ปีที่แล้ว +248

    कोणती नोकरी नाही, कोणता व्यवसाय नाही मग इतकी संपत्ती आली कोठून?

    • @subhashdesai4427
      @subhashdesai4427 4 ปีที่แล้ว +19

      शाखा कशासाठी काढल्यात ?

    • @Rk-kk2jy
      @Rk-kk2jy 4 ปีที่แล้ว +8

      Khandani

    • @prashantdhotre
      @prashantdhotre 3 ปีที่แล้ว +12

      Tuzya mazya gharatun 😂😂😂

    • @rudra2915
      @rudra2915 3 ปีที่แล้ว +9

      तु मुंबई फिरुन ये मग समजेल व्यवसाय. #सामना

    • @sundarpatil1446
      @sundarpatil1446 2 ปีที่แล้ว +6

      त्या पैशाची खेड्या पाड्यात हॉस्पिटल बांधा निशुल्क

  • @kerkar2163
    @kerkar2163 2 ปีที่แล้ว +7

    हि संपती कुठून आलीॽ आयुष्य भर नोकरी करून सामान्य माणूस म्हणून आम्हाला
    काय मिळाले ॽ

  • @parvejpathan_248
    @parvejpathan_248 4 ปีที่แล้ว +8

    ज्या माणस कडे शिवसेना स्थापन करायला एक खोली न्हवती, त्याच्या नातवा कडे एवढी संपत्ती । काही वर्षांपूर्वी स्विस बँकेत खाते असणाऱ्यांची नावे जाहीर झाली होती, त्यात आदित्यच्या आईचे पण खाते होते, पण दुसऱ्या दिवशी कोर्टानाने हे प्रकरण शांत केले आणि नंतर त्यावर कोणीच काहीच बोलले नाही ...?

  • @devendrashingate1037
    @devendrashingate1037 2 ปีที่แล้ว +45

    जाहिर केलेली मालमत्ता हिमनगाचे एक टोक आहे उगाच नाही नोटाबंदी नंतर मोदीच्या नावाने थयथयाट चालू झाला

  • @user-sj2rz7md2s
    @user-sj2rz7md2s 4 ปีที่แล้ว +170

    संपत्ति ऐकुन बरे वाटले, आशा आहे का त्यांनी आपल्या पंजोबा प्रबोधनकार ठाकरे यांचे ग्रंथ वाचून बौद्धिक संपत्ति पण जमवली असेल.

    • @rjadhav053
      @rjadhav053 4 ปีที่แล้ว +11

      One of the best Comment 🔥

    • @samarpanhumanityofficial3612
      @samarpanhumanityofficial3612 4 ปีที่แล้ว +4

      🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯 TEER. NISHANE. PAR 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣

    • @samarpanhumanityofficial3612
      @samarpanhumanityofficial3612 4 ปีที่แล้ว +7

      फेकेंद्र फसवणीस🤡🤡🤡🤡🤡🤡🤡🤡🤡
      फसवेंद्र गंडवणीस 😜😜😜😜😜😜😜😜😜
      भामटेद्र बसवणीस 😴😴😴😴😴😴😴😴😴
      ढोलेद्र हसवणीस🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
      झोलेंद्र लपवणीस🤪🤪🤪🤪🤪🤪🤪🤪🤪
      झोपेंद्र कुंभकरणीस😳😳😳😳😳😳😳😳😳😳

    • @nitinchikane6958
      @nitinchikane6958 4 ปีที่แล้ว +2

      भारी कमेंट आहे भाऊ 😂

    • @samarpanhumanityofficial3612
      @samarpanhumanityofficial3612 4 ปีที่แล้ว

      @@nitinchikane6958 🤩🤩

  • @user-kg5cs4nu6x
    @user-kg5cs4nu6x 4 ปีที่แล้ว +79

    १० कोटी रुपये कुठून आले
    आम्हा शेत कऱ्याला आयुषयभरासाठी पण एवढी मोठी रक्कम होत नाही

    • @balasahebisal4851
      @balasahebisal4851 2 ปีที่แล้ว +3

      Right , tumacha Maza Dada pardada baap zindagi bhar raab raab rabala tari fatakach mela ,kangal aahe shetkari ,yaanchya kade kuthun aala yevadha paisa,arthat sarvach Rajkarnyankade crore rs aahet sarvach corrupt aahet kontach pakshya,party,kontach leader kangal nahi aahe

  • @jdd1983
    @jdd1983 4 ปีที่แล้ว +38

    लोकांचे तळतळात चे पैसे

  • @shridharjoshi6788
    @shridharjoshi6788 4 ปีที่แล้ว +79

    ही तर फक्त afidavit मध्ये दाखवलेली मालमत्ता आहे. यातून राजकारण्यांच्या मागे पुढे फिरणाऱ्या आणि त्यांची हाँ जी हाँ जी करणाऱ्या व वडापाव खाणाऱ्या निष्ठावान कार्यकर्त्यानी थोडातरी बोध घ्यावा आणि काहीतरी कामधंदा करावा.😂 😂

    • @user-hw5uh4vr8j
      @user-hw5uh4vr8j 4 ปีที่แล้ว +1

      बरोबर बोलला

    • @sureshpatil1322
      @sureshpatil1322 ปีที่แล้ว

      💯💯💯👌👌👌👍👍👍

  • @padmakarvarne2520
    @padmakarvarne2520 4 ปีที่แล้ว +98

    पण हे काम काय करतात म्हणून आई बाबा अशी. भेट देतात ३५ते ४० वर्ष घासतोय स्वतः चे घर होत नाही

    • @SM-ms8mj
      @SM-ms8mj 4 ปีที่แล้ว +2

      aata hi samppti 1600000 crs hoil

    • @aetrd4797
      @aetrd4797 4 ปีที่แล้ว +2

      Exactly. .....Aplyala 1 tola gold ghyache Asel tari kiti kashta ani saving karav lagta. Aplech paise khaun aplyavarch hyanchi jabardasti... Hyache Uttar Aaj na udya dyave lagnarch ahe.

    • @subhashdesai4427
      @subhashdesai4427 4 ปีที่แล้ว +3

      आरे मेट्रो रेल्वे परत सुरु करेल , तेव्हा संपत्ती १००० पट नक्कीच होईल ! तुम्ही बसा घासत !

    • @deepakbase05
      @deepakbase05 4 ปีที่แล้ว +2

      Bhau BJP Chaya lokana vichar

  • @balkrishnagade6088
    @balkrishnagade6088 4 ปีที่แล้ว +178

    16 कोटी?.. अववववव... ना काम ना धंदा, खंडण्या उकळून एवढी संपत्ती गोळा होते?.

    • @balasahebtekale6677
      @balasahebtekale6677 4 ปีที่แล้ว +4

      Balkrishna Gade ओके 100बरोबर सर %

    • @ramchandramahamuni5932
      @ramchandramahamuni5932 4 ปีที่แล้ว +14

      नुसती खंडणी नाही... चोऱ्या सुध्धा... महानगर पालिका. कशाला पाहिजे... यासाठीच....

    • @aetrd4797
      @aetrd4797 4 ปีที่แล้ว +3

      3 hi comments 1 no...

    • @aakankshakanherkar7920
      @aakankshakanherkar7920 4 ปีที่แล้ว

      @@ramchandramahamuni5932 yti8gmdmsmrmff3oji7ouffi,busy is a 7th

    • @user-kx5qy8oo9u
      @user-kx5qy8oo9u 2 ปีที่แล้ว +3

      BMC ची कृपा

  • @Saj393
    @Saj393 4 ปีที่แล้ว +20

    मला तर रोहित पवार यांनी दाखवली संपत्ती पाहून आश्चर्य वाटले आदित्य ठाकरे यांच्या पेक्षा जास्त संपत्ती रोहित पवार यांनी दाखवली आहे

    • @subhashdesai4427
      @subhashdesai4427 4 ปีที่แล้ว +2

      मग ! त्याच्या आजोबाचे 'कर्तृत्वच' तसे आहे !

  • @pratikingale7777
    @pratikingale7777 4 ปีที่แล้ว +194

    आता याची पण ED ची चौकशी करा म्हणा...

    • @susheelkumar6511
      @susheelkumar6511 4 ปีที่แล้ว +4

      PRATIK INGALE ... No till the point shivsena is with BJP no ED no CBI ... CBI ED is reason shivsena bending infront of BJP gujraati Wala....

    • @dadaraolokhande3970
      @dadaraolokhande3970 4 ปีที่แล้ว +1

      Write

    • @tanmaymane9061
      @tanmaymane9061 4 ปีที่แล้ว

      आता नो ED फक्त xyz security..

    • @akkimaushi7144
      @akkimaushi7144 4 ปีที่แล้ว

      बरोब

    • @rajanbagwe1453
      @rajanbagwe1453 2 ปีที่แล้ว

      व्हायलाच पाहिजे.. हा सगळा जनतेचा पैसा आहे

  • @uddhavpatil7052
    @uddhavpatil7052 4 ปีที่แล้ว +63

    यातून बाळासाहेबांचा मराठी समाजसाठी केलेला त्याग व आदर्श दिसुन येतो , मला वाटले की त्यांनी 500~1000 कोटी तरी मागे ठेवून गेले असतील.

    • @AkshayKumar-fz7nw
      @AkshayKumar-fz7nw 4 ปีที่แล้ว +4

      Yeda pida zala ki kay tu phakt 500-1000......are bhau ambani phika padel yanche samor

    • @uddhavpatil7052
      @uddhavpatil7052 4 ปีที่แล้ว

      @@AkshayKumar-fz7nwबरोबर आहे, जे नेते ही महाराष्ट्राची भूमि छत्रपती शिवाजी महाराजांच्या रयत जनतेसाठीची मानतात आणि चांगली नियत ठेवतात, त्यांच्या समोर अम्बानी फिकाच आहे.

    • @AkshayKumar-fz7nw
      @AkshayKumar-fz7nw 4 ปีที่แล้ว +1

      @@uddhavpatil7052 vegla arth kadhu nako tu ....yedzavya

  • @avinashrajput2059
    @avinashrajput2059 4 ปีที่แล้ว +9

    जय महाराष्ट्र
    जावुनदेना फास्ट
    संगला पैसा हा गोरगरीब जनतेच्या आहे. संगल्याच आजी माजी सर्वच राजकीय लोकाचे पैसे बाहेर काढुन आपल्याला भारत देशांचे कर्ज फेङन्यासाठि बाहेर काढा.

  • @JBS-77777
    @JBS-77777 4 ปีที่แล้ว +158

    कमीत कमी 400 कोटी असायला हवी पन संपत्ती दाखवताना कमीच वाटली

    • @KinjalBorse66
      @KinjalBorse66 4 ปีที่แล้ว +8

      400 नाही 1000

    • @arunpatil375
      @arunpatil375 4 ปีที่แล้ว +2

      ED should investigate and certify it so as to get clean chit but not a cheat.

    • @desiboosterdose
      @desiboosterdose 4 ปีที่แล้ว +5

      BMC ch १०% पकडलं तरी हजारो कोटी मध्ये जाईल.

    • @user-mh2su2pd4r
      @user-mh2su2pd4r 4 ปีที่แล้ว +6

      @@KinjalBorse66 भावा दर वर्षी 1000 कोटी ऍड होत असणार,
      कमीत कमी 10-20 हजार कोटी+ असणार,
      सर्वात श्रीमंत महाराष्ट्र राज्यात ते सत्तेवर आहेत

    • @Rk-kk2jy
      @Rk-kk2jy 4 ปีที่แล้ว +1

      Mudam kami dakhavali.

  • @BGGORE
    @BGGORE 4 ปีที่แล้ว +48

    तेच म्हणतो एवडी धडपड का राजकारणात यायची

  • @nareshjadhav4748
    @nareshjadhav4748 4 ปีที่แล้ว +147

    ही सर्व संपत्ती मालमत्ता ची आकडेवारी अऐकून मला फक्त जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बंधू आणि भंगनिनो एवढंच बोलायचं आहे

    • @Babu42760
      @Babu42760 4 ปีที่แล้ว +12

      Aani ajunhi loka satranjya golya karnyat vyast aahet विचार करा

    • @murumuru9953
      @murumuru9953 4 ปีที่แล้ว

      NO PROBLEM PROPRTY

    • @sarveshdhavale9487
      @sarveshdhavale9487 4 ปีที่แล้ว

      @@Babu42760 118 crore valya baich kay

    • @Babu42760
      @Babu42760 4 ปีที่แล้ว

      @@sarveshdhavale9487 118 crore wali Bai kon

    • @sarveshdhavale9487
      @sarveshdhavale9487 4 ปีที่แล้ว +3

      @@Babu42760 tich ji vangyachay shetatun 118 crore kamvte
      Sule bai

  • @thebackbanchers4508
    @thebackbanchers4508 4 ปีที่แล้ว +4

    लोक गरीब च राहिले फक्त हे मोठे झाले

    • @jeetubansodemanmad8198
      @jeetubansodemanmad8198 4 ปีที่แล้ว

      आपल्या वरजे कर लादले जातात ना तो पैसा आहे हा

  • @pushpadeshpande7983
    @pushpadeshpande7983 4 ปีที่แล้ว +13

    रोख पैसे कशाला हवेत सगळं खर्च खंडणीतून किंवा सरकारी बाकी सगळे फुकट

  • @nitinshinde9966
    @nitinshinde9966 4 ปีที่แล้ว +40

    आदित्य ठाकरे चा सध्या च वय काय आहे..तर 29 वय साधारण मुलं 20 वर्षात graduation पूर्ण करतात पुढे 2/3 वर्षात डिग्री किंवा डिप्लोमा करतात मग 6 वर्षात त्यांनी स्वतः कोट्याधीश कसे बनले ह्याचा ईडी ने विचार करावा

    • @subhashdesai4427
      @subhashdesai4427 4 ปีที่แล้ว +5

      गीन्नीस बुक मध्ये नाव काढणार बहुधा !

    • @ganeshsutar3652
      @ganeshsutar3652 3 ปีที่แล้ว +1

      Adani manasa.varsa hakkani bhetata na.

    • @saishraddha1878
      @saishraddha1878 2 ปีที่แล้ว

      100 cr vasuli gang pawar sena

  • @singingthoery11
    @singingthoery11 4 ปีที่แล้ว +37

    मला पडलेला प्रश्न, विकास तर होत नाही, मग देशाचा पैसा जातो कुठे 🤔

    • @tanmaymane9061
      @tanmaymane9061 4 ปีที่แล้ว +2

      बाळाच्या भाषेत सांगायचे तरदेवबाप्पा ला महित

    • @archanavishayevishaye137
      @archanavishayevishaye137 ปีที่แล้ว

      यांच्या घरी आणि आम्ही यांचा जयजयकार करीत असतो

  • @pravin9790
    @pravin9790 4 ปีที่แล้ว +25

    जनतेला मूर्ख बनवायचे म्हणजे हे असे खोटी मालमत्ता दाखवने. करोडोच्या कारमध्ये फिरनार, मुंबईच्या हफ्त्यांचे पैसे का दाखवत नाही.

  • @euroaquasystem7167
    @euroaquasystem7167 4 ปีที่แล้ว +35

    लवकर लग्न करा बाबा त्याच, नाहीतर राहुल गांधी व्हायचा....🤣🤣🤣🤣

  • @ravimohite2444
    @ravimohite2444 4 ปีที่แล้ว +8

    आपन शिव वडा विकू.व हातात भगवा घेवून जयघोश करुन मरु. आतातरि हूषार होउ.

  • @sunilsutar5461
    @sunilsutar5461 3 ปีที่แล้ว +17

    ही झाली खोट्या संपत्तीची संख्या बरं, मग खरी संपोत्ती किती आहे ते पण बोला.

  • @ashokdhormare3271
    @ashokdhormare3271 4 ปีที่แล้ว +107

    अहो ह्यांच्या कडे अरबो रुपये आहेत हे फक्त दिखावा

    • @manishachawan9224
      @manishachawan9224 ปีที่แล้ว

      He sarve khote ahe hya peksha khup lapun thevle aahe ed chi cavkashi zalich pahije

  • @vijayPatil-uu2qc
    @vijayPatil-uu2qc 4 ปีที่แล้ว +8

    याची इलेक्ट्रॉनिक वस्तूची किंमत जवळपास 10 लाख आहे जी रक्कम एखाद्या सामान्य माणसाला पूर्ण आयुष्य नोकरी करून मिळते. याने एवढ्या कमी वयात एवढी संपत्ती जमवली कशी हा मूळ प्रश्न आहे. आणि याच्या कडून आपण विकासाची अपेक्षा करणार??

  • @dnews3637
    @dnews3637 4 ปีที่แล้ว +7

    भारतीय सर्व राजनेता ची संपत्ति ची महीती द्या विनंती वरुन

  • @jeetubansodemanmad8198
    @jeetubansodemanmad8198 4 ปีที่แล้ว +10

    सोप्प आहे ठाणे,मुंबई,कल्याण, तिन्ही महानगरपालिकेत एक हाती सत्ता आहे, त्यातल्या त्यात सर्व मंत्री यांनी शिव बंधनात बांधुन ठेवले आहेत ...

  • @ushakarne9007
    @ushakarne9007 ปีที่แล้ว +5

    2019 साली एवढी संपत्ति दाखवली आहे,परंतु २०२४ साली जर याच्या डबल संपत्ती झाली तर ईडीने चौकशी का करू नये

  • @vinayakpendke8687
    @vinayakpendke8687 4 ปีที่แล้ว +14

    इतकी संपत्ती असून सुद्धा मुखमंत्री पद हवं आहे पण एनसीपी सोबत गेल्यास पुढे जनता तुम्हाला हिंदुत्व वर व्होट देणार नाही

    • @nileshpvairagade
      @nileshpvairagade ปีที่แล้ว

      ekdm kharay... aaj baghun ghya kay hal zale ahet.. 😁👍

    • @jitendrasavane8178
      @jitendrasavane8178 ปีที่แล้ว

      गरिबाला हीनऊ नका... 🙏🙏🙏

    • @jitendrasavane8178
      @jitendrasavane8178 ปีที่แล้ว

      तुम्ही गोर गरिबाला दान करा...

    • @jitendrasavane8178
      @jitendrasavane8178 ปีที่แล้ว

      उद्धव ठाकरे साहेब गरिबांचा सुद्धा विचार करा... 🙏

  • @VinayakParanjape
    @VinayakParanjape 2 ปีที่แล้ว +1

    जेव्हा बाळा साहेब काहिच न करता हजारो कोटी जमवू शकले त्याच्या नातवाला मुलाला मजुरीच मोल कसे कळेल
    शरद यांनी जसे 5-6 लाख कोटी विना कष्ट मिळविले तसेच सेनेच्या वसुलीच्या जोरावर बायजी मोठा

  • @bhaskartambare8816
    @bhaskartambare8816 4 ปีที่แล้ว +94

    हा काय बालमजुरी करायचा काय...?

  • @dnpyahoo
    @dnpyahoo 4 ปีที่แล้ว +160

    १६ कोटी चीं संपती ... मी ३२ कोटी मधे घ्यायला तय्यार आहें 😀

    • @anasmaniyar6663
      @anasmaniyar6663 4 ปีที่แล้ว +1

      😂😂🤣🤣🤣🤣😍🤓🤓🤔🤔🤔🤔

    • @SM-ms8mj
      @SM-ms8mj 4 ปีที่แล้ว +2

      ghya ghya nakki fayda hoil

    • @avirajmhetre7479
      @avirajmhetre7479 4 ปีที่แล้ว +1

      Tuja ba ky abu dhabi cha princess aahe ka...

    • @desiboosterdose
      @desiboosterdose 4 ปีที่แล้ว +2

      @@avirajmhetre7479
      तो पुढचा प्रश्न आहे.
      घाटे का सौदा नही हैं. ठाकरे should not have problem.

    • @dnpyahoo
      @dnpyahoo 4 ปีที่แล้ว +11

      aviraj mhetre अरे तुला कशाला मिर्ची लागत आहें ... अर्रे आहें ना माझ्या कड़े पैसे .. तु बोलतोस का आदित्य ठाकरे शी ?

  • @indiancommenter3926
    @indiancommenter3926 4 ปีที่แล้ว +14

    ज्या लोकांनी 10 रुपयांच्या वडा पावत आपला आत्म सन्मान विकला त्यातून आली ही संपत्ती.. तुम्ही वडा पाव विका आम्ही ...
    .
    जनता सुज्ञ आहे

  • @nngmaharashtra530
    @nngmaharashtra530 3 ปีที่แล้ว +2

    आमची तर फाटली centring ची काम करून, तरी मी 30 हजार रोख रक्कम दाखवली होती , या बाडगुळाने खोटे affidavit मध्ये दाखवले,, तरी कोणी विरोध केला नाही,

  • @mangeshjadhav7964
    @mangeshjadhav7964 4 ปีที่แล้ว +3

    ठीक आहे ते.
    पण नाण्याची दुसरी बाजू बघा
    महत्वाचे पद (आमदार) आणि लहान मुले उभी रहातात.
    कौतुक करावेसे वाटते त्या आई बाबांचे आणि जनतेचे जे निवडुन देतात.
    मझाक बनाके रखा है देश का और प्रजातंत्र का.

  • @abhikrantrandive2420
    @abhikrantrandive2420 4 ปีที่แล้ว +40

    साहेबांची दिशा (दिशा पाटनी) योग्य दिशेने चालू आहे 😊😊

  • @thisisanand1258
    @thisisanand1258 4 ปีที่แล้ว +67

    पार्थ पवार ,रोहित पवार,नितेश राणे ,पूनम महाजन ,पंकजा मुंडे यांची पण सांगा

    • @onkarmohite8963
      @onkarmohite8963 4 ปีที่แล้ว +4

      Parth Pawar he pidijat shrimant ahet

    • @dhananjayg9481
      @dhananjayg9481 4 ปีที่แล้ว +6

      Pawar lokanchi sampatti mojana ashakya aahe... #NustiLoot

    • @akashbansode5659
      @akashbansode5659 4 ปีที่แล้ว +4

      Rohit pawar kade Protans, Baramati Agro, United spirits ,etc companies ahet jyat me kamala ahe ...

    • @amolmhatre1
      @amolmhatre1 4 ปีที่แล้ว +2

      @@akashbansode5659 ti company aali kuthun

    • @akashbansode5659
      @akashbansode5659 4 ปีที่แล้ว +2

      @@amolmhatre1 pidhijat 50H jamin ahe bhau tyanna Rajkarnat yeychya adhi

  • @manojkambli1444
    @manojkambli1444 ปีที่แล้ว +15

    I did engineering and got 22yrs of experience but managed to own only one home in Mumbai on loan. Don't know how these politicians earn at this age without doing any work. is there any shivsainik got such wealth after serving shivsena for 20yrs :)?

    • @asj4884
      @asj4884 ปีที่แล้ว +5

      All shivsainiks working for him and helping him build his wealth while they remain poor and still live in Chawl’s. unfortunately you can’t even try to educate them to open their eyes as they are so obsessed

    • @user-wv7gs3xo1g
      @user-wv7gs3xo1g ปีที่แล้ว +2

      हेच कळत नाही म्हणून शिवसैनिक आहेत

    • @vinodpai9070
      @vinodpai9070 ปีที่แล้ว

      They're to the Manor born !

  • @sushantsonavane7488
    @sushantsonavane7488 4 ปีที่แล้ว +211

    हा गंगाधर तर शक्तिमान नीघाला 🤪

    • @hrishikeshkorane2376
      @hrishikeshkorane2376 4 ปีที่แล้ว +7

      Best comments bhai😂😂😂😂😂😂

    • @tanmaymane9061
      @tanmaymane9061 4 ปีที่แล้ว +4

      आहो chottaa गंगाधर म्हणा😉🤣👍

    • @mithunrokde6280
      @mithunrokde6280 4 ปีที่แล้ว

      nice comments bhau

    • @mithunrokde6280
      @mithunrokde6280 4 ปีที่แล้ว

      khupch hasu yet ahe mala gangadhar. mhtl mhnun

    • @SM-ms8mj
      @SM-ms8mj 4 ปีที่แล้ว +1

      6 50 000 madhe BMW kontya showroom madhe milte?

  • @vishwanathpatil79
    @vishwanathpatil79 4 ปีที่แล้ว +20

    भावी उपमुख्यामंत्री वा रे पठ्या ,,,बघु मेढरासारखी जनता कुनाला निवङुन देते

  • @sukhadevpandhare4597
    @sukhadevpandhare4597 4 ปีที่แล้ว +46

    वाह रे समाजकारण ... जनतेला मुर्ख बनवून आपसात भुकेसाठी रडवत हे मात्र कोटीच्या घरात नवल आहे रावं कसं होणार गरीब जनतेचं

    • @prabhakarjoshi8356
      @prabhakarjoshi8356 ปีที่แล้ว

      आदित्य ठाकरे म्हणतात एक रिक्षाचालक त्याचे कडे एवढे पैसे कुठून आले (एकनाथ शिंदे)
      तुमच्या कडे पैसे कुठून आले ना नोकरी ना धंदा ना सरपंच जिल्हा प्रमुख शाखा प्रमुख

  • @uttammore9774
    @uttammore9774 2 ปีที่แล้ว +1

    माझ्या जमलेल्या तमाम हिंदू बंधू भगिनींनो बोला कोट्यवधी रुपये कमावू शकता तेच केले ठाकरे कुटुंबाने आम्ही फक्त जय महाराष्ट्र बोलू व गल्ली बोळात राहू

  • @shivkumarsolanke7618
    @shivkumarsolanke7618 4 ปีที่แล้ว +51

    शिवाजी महाराजांचे नाव घेऊन खंडणी वसूल करण्यात आली आहे असे दिसून येत आहे

  • @sandiip1111
    @sandiip1111 4 ปีที่แล้ว +203

    मुंबईच्या खड्ड्यांचे कारण समजले

    • @gauravwagh5311
      @gauravwagh5311 4 ปีที่แล้ว +8

      Bohoot hard 😆

    • @singingthoery11
      @singingthoery11 4 ปีที่แล้ว +19

      ही लोकं महाराजांच नाव घेण्याच्या लायकीची नाही आहेत

    • @tanmaymane9061
      @tanmaymane9061 4 ปีที่แล้ว +7

      खड्डे पडले रस्त्यावर.. बाळराजे तरी खुशाल..a/c गाडी कडक पहारा ..chottya सरकारचा थाटाच न्यारा...

    • @KinjalBorse66
      @KinjalBorse66 4 ปีที่แล้ว +3

      एकदम खर

    • @sumitgurchal1346
      @sumitgurchal1346 4 ปีที่แล้ว +5

      chor h sale haramkhor Aditya or uske baap ki shakl chutya lgte h unko Kon Kaise kya kya smjta h inke baap ne Mumbai banai h kya chutiye sale mera Bs chle to inko nanga Krke maru saloko

  • @yoogeshwankhede5975
    @yoogeshwankhede5975 4 ปีที่แล้ว +19

    हे तर फक्त 10% आहे...

  • @prashantjadhav9872
    @prashantjadhav9872 4 ปีที่แล้ว +129

    वरळीकरांनी आता ताणून बिर्याणी खायला काही हरकत नाही. होऊ दे खर्च...

  • @shashikantmayekar3819
    @shashikantmayekar3819 4 ปีที่แล้ว +3

    अरे बाबानो त्यांचे वडिलोपार्जी उद्योग आहेत ते उद्योग आपल्याला मोहित नाहीत त्यांच्या कड़े पैसा असणारच आपण फक्त हातात भंगवा घेऊन नाचन्याचे काम करायच आणि भिकारड्या सारखा वडापाव खायचा व त्या कुटुंबाच्या पायावर डोक ठेवायच त्यातच आपली धन्यता

  • @amarkesarkar443
    @amarkesarkar443 4 ปีที่แล้ว +51

    4:17 Kontya shworrom made 6,50,000 Chi BMW bhette sanga MI pn gheto

    • @ambadasjamadar2431
      @ambadasjamadar2431 4 ปีที่แล้ว +2

      1no

    • @shubhampatilsp.no1111
      @shubhampatilsp.no1111 4 ปีที่แล้ว +1

      😂😂😂✌

    • @shubhampatilsp.no1111
      @shubhampatilsp.no1111 4 ปีที่แล้ว +1

      Fake

    • @subhashdesai4427
      @subhashdesai4427 4 ปีที่แล้ว +1

      दावूद नि विकली असेल इतक्या स्वस्तात ! कारण त्याचा व्याही जावेद मियादाद यांचा मित्र आहे अस म्हणतात ! मातोश्री वर जेऊन पण गेलाय तो !

  • @murlidharrakh4173
    @murlidharrakh4173 2 ปีที่แล้ว +8

    अहो, नेतृत्वाच्या मुले कुठे नोकरी करत नाहीत. जन्म झाला की एवढी संपत्ती येते कुठून, जनतेला लुटून या नालायक लोकांनी.

  • @namdeodudhale9750
    @namdeodudhale9750 ปีที่แล้ว

    सामान्य कष्टकरी जनता हे ऐकून विसरून जाणार आणि पुन्हा विजय असो म्हणत त्यांच्या मागे मागे फिरणार त्यामुळेच या सर्व राजकारणी लोकांना जनतेची भिती नाही.भावनिक भाषणं करुन पुन्हा पुन्हा निवडून येतात.प्रस्थापित नेत्यांना कांहीच फरक पडत नाही

  • @jayeshyeole4804
    @jayeshyeole4804 2 ปีที่แล้ว +21

    शिवसेना ची प्रोपेर्टी 12 ट्रिलियन डॉलरआहे
    एनसीपी ची 16 ट्रिलियन डॉलर
    काँग्रेस ची 20 ट्रिलियन डॉलर आहे संपत्ति

    • @rajanbagwe1453
      @rajanbagwe1453 2 ปีที่แล้ว

      अरे भावा! हे चोर अंबानी पेक्षाही श्रीमंत आहेत.

  • @user-nl6gb7qb2p
    @user-nl6gb7qb2p 4 ปีที่แล้ว +32

    साडे सहा लाखांत bmw कुठे भेटते आम्हालापण सांगा आदित्य दादा

    • @nandukadam2047
      @nandukadam2047 4 ปีที่แล้ว +1

      Point hai

    • @sureshkhinvsara6881
      @sureshkhinvsara6881 4 ปีที่แล้ว +1

      गगगग किती मेहनत करतो ग बाई मुलगा

    • @sureshkhinvsara6881
      @sureshkhinvsara6881 4 ปีที่แล้ว +1

      मुख्यमंत्री झाल्या वर काय करीन

  • @nandkishordeshmukh5721
    @nandkishordeshmukh5721 4 ปีที่แล้ว +30

    सर आपण माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

  • @suryakantmadake4269
    @suryakantmadake4269 3 วันที่ผ่านมา

    महाराष्ट्रातील सर्व नेत्यांची जंगम मालमत्ता जनतेला सांगा

  • @narendrad195
    @narendrad195 2 ปีที่แล้ว +2

    कोण त्या वर्षों पासुन कामकरत होता नी त्याला कीती पगार होता लोक ६० वर्शात काम करतात तेव्हा त्याना५०लाखा पर्ररत मिळते ह्यानीकीती वर्ष काम केल

  • @skarchitect3981
    @skarchitect3981 4 ปีที่แล้ว +29

    16 crod 😂😂😂...1600c आहे यची मालमत

  • @nasimkazi6361
    @nasimkazi6361 4 ปีที่แล้ว +26

    हा तर निवडणुकीसाठी दाहवलेला 10 %टक्के आहे । ED ने याला रिंगनात घ्यावं।
    आम्ही तुपाशी जनता उपाशी।

  • @dilipraje7897
    @dilipraje7897 2 ปีที่แล้ว +1

    अदित्य ठाकरेसाहेबांनी सोयाबीन,हरबरा,ऊस, वांगी, गोबी,कोठे लावली होती ते स्पष्ट करावं ठाकरे साहेबांनी..

  • @Rohan71668
    @Rohan71668 4 ปีที่แล้ว +60

    याना खरच गरीबीचि जान असेल,करतील हे गरीबाच भल.

    • @BGGORE
      @BGGORE 4 ปีที่แล้ว +5

      तुम्हाला अस वाटत ,🤣🤣🤣 म त्यांचं काय होईल

    • @aetrd4797
      @aetrd4797 4 ปีที่แล้ว +1

      Big question ......TO BE OR NOT TO BE......

    • @pramodjag165
      @pramodjag165 ปีที่แล้ว

      😂😂🤣🤣 👋👋 हे 1947 बिहार राज कारन 😂😂

  • @muradmulani4122
    @muradmulani4122 4 ปีที่แล้ว +8

    छञपती शिवाजी महाराजांची कृपा

  • @ashokdhormare3271
    @ashokdhormare3271 4 ปีที่แล้ว +12

    ह्यांनी तर जनतेला खूप लुटलं ना राव

    • @jeetubansodemanmad8198
      @jeetubansodemanmad8198 4 ปีที่แล้ว +2

      आपल्या वर कर लादतात ना तोच पैसा आहे हा

  • @bhagwanshrikhande7862
    @bhagwanshrikhande7862 ปีที่แล้ว

    ऐवढे धन, म्हणूनच राजनीति मध्ये प्रवेश करतात कारण कोणी चौकसी करणार नाही, जय हिंद

  • @SanjayShah-du6em
    @SanjayShah-du6em ปีที่แล้ว +1

    शिवसेना Indestris pvt Limited. Mumbai , All Maharashtra. 👌👌👌👌👌

  • @devendrapisolkar8266
    @devendrapisolkar8266 4 ปีที่แล้ว +3

    यांच्या कडे हीरे काय बिझनेस आहे यांचा

  • @rd-tk6js
    @rd-tk6js 2 ปีที่แล้ว +49

    These politicians are really magicians,. Without doing any job, business, industry, trading or farming, they know the magic trick of making obscene money out of nowhere. Amazing !

    • @abhishekkalan7723
      @abhishekkalan7723 ปีที่แล้ว +1

      its not out of nowhere, its directly out of middle class pocket...

    • @rd-tk6js
      @rd-tk6js ปีที่แล้ว

      @@abhishekkalan7723 very right

    • @gajananbidikar9234
      @gajananbidikar9234 ปีที่แล้ว

      Sent.him.to.ed.

  • @gautamsawant6839
    @gautamsawant6839 4 ปีที่แล้ว +16

    वरळीतील ओबीसी, एस सी, एस टी तरूणानो मग चला कामला लागा आता सोळाशे कोटीची मालमत्ता बनवण्यासाठी मुख्यमंत्री बनवा आणि तुमच्या साठी एखादी वडापावची गाडी फुटपाथवर लावा अरे अजून किती वर्षे बामणाची हुजरेगीरी करणार जरा वरळी करानो डोकं शांत ठेऊन विचार करा
    जय महाराष्ट्र ,जय शिवाजी राजे,जय शंभू राजे,जय छत्रपती शाहू महाराज,जय फुले, आम्बेडकर

    • @subhashdesai4427
      @subhashdesai4427 4 ปีที่แล้ว

      म्हणजे ? मूळ गुंडगिरीचा ,वसुलीचा धंदा सोडायचा म्हणताय काय ?

    • @bhagwandaspatel6536
      @bhagwandaspatel6536 4 ปีที่แล้ว +1

      Yethe baman kon?

  • @anjanajadhav5352
    @anjanajadhav5352 ปีที่แล้ว

    आदीत्य ठाकरे ऊध्धव साहेब म्हणजे मूख्यमंत्र्यांचा मूलगा आहे तर सहाजीकच आहे त्यांच्या कडे एवढी मालमत्ता असणारच त्यात काय एवढ ? शीवसेना जींदाबाद

  • @vilasdive1194
    @vilasdive1194 4 ปีที่แล้ว +15

    खबरदार ,या चा हिंदू धरमाशी काही संबंध नाही तो एवढा बूध्दीमान आहे की ,तो जातीने महार असता तरी त्याची संपत्ति तेवढीच असती

    • @shravanrohilkar8493
      @shravanrohilkar8493 ปีที่แล้ว

      ही गुंतवणूक करायला पैसा आला कुठून

  • @samarpanhumanityofficial3612
    @samarpanhumanityofficial3612 4 ปีที่แล้ว +15

    कोणकोण कडक पोस्ट वाचायला ( टाकायला पण ) आले आहेत🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @ashutoshkatre4778
    @ashutoshkatre4778 ปีที่แล้ว +1

    खरी संख्या नक्कीच किमान दहापटीने मोठी पण असू शकेल. What's declared could be just a tip of the iceberg!!!

  • @Saj393
    @Saj393 4 ปีที่แล้ว +9

    Bmw मोटरसायकल आहे अस वाचल मी सकाळ न्यूज पेपर मध्ये

  • @lakhansb9244
    @lakhansb9244 4 ปีที่แล้ว +36

    चला म्हणजे हा माणूस नेता बनण्याची लायकी ठेवतो तर..उगाच संपत्ती कमी असती तर नेता म्हणून माणूस शोभला नसता.(वाघाची बकरी झाली कशी...??😅)

  • @Techiedian
    @Techiedian 4 ปีที่แล้ว +24

    Don't tell us numbers...tell us how he has earned?

  • @kishorlekurwale1683
    @kishorlekurwale1683 ปีที่แล้ว

    छान आहे राजकीय पक्ष व त्यांचे नेते यांच्या कडे कोटी कोटी रुपये जमा होतात. नाही तर आम्ही १५ तास काम करतो तरी महिन्याच्या शेवटी चार, पाच हजार लोकांना देणी राहते. जय महाराष्ट्र

  • @limcalemon3705
    @limcalemon3705 2 ปีที่แล้ว +1

    🙂पैसा नाहीं माणूस मनाने चांगल असल पाहिजे.आदी दादा ला कर्ज नाही आवडत म्हणून कर्ज नसणारच.

  • @santoshzure2465
    @santoshzure2465 4 ปีที่แล้ว +4

    युरोपियन बँकेच्या ठेवी राहिल्या ना?

  • @newgangafinkart
    @newgangafinkart 4 ปีที่แล้ว +7

    साहेब ह्यांचा व्यवसाय काय आहे एवढी संपती जाहीर केलीय

    • @jeetubansodemanmad8198
      @jeetubansodemanmad8198 4 ปีที่แล้ว +1

      मुंबई नगरपालिकेचा खड्डे भरायचा गल्ला

  • @hareshpanchal364
    @hareshpanchal364 ปีที่แล้ว

    ही सगळी पांढरी संपत्ती आणि काळी किती? अबब एव्हढ्य लहान वयात किती मोठी संपत्ती!

  • @atulwadte6152
    @atulwadte6152 4 ปีที่แล้ว +2

    या मुबंईत मराठी मानसाच जगन मुषकील झाले करजबाजारी लोक आमला काम नाहीमराठी मानसा कडे मग ठाकरे साहेबान कडे कसा असेल उगच कयतर बोलतात लोकाच नेहमी भलच बगीतलय यानी

  • @nileshwanjale4375
    @nileshwanjale4375 4 ปีที่แล้ว +22

    कशावरून हा पैसा पांढरा पैसा आहे ??कुठून येते एवढे उत्पन्न?

  • @sandeepmore3972
    @sandeepmore3972 4 ปีที่แล้ว +4

    मला पण हवी आहे BMW rs 650000 mi उगाचच मारुती ECO ghetli vare va... पेंग्विन chuty समजतो जनतेला

  • @rabhajimagar6078
    @rabhajimagar6078 2 ปีที่แล้ว

    इ डी च्या हाती लागू शकणार नाही ठाकरेंच्या संपत्तीचा हिशोब.

  • @jaiprakashudar3272
    @jaiprakashudar3272 3 ปีที่แล้ว +2

    मुंबईच्या खड्ड्यांचे कारण समजले , दर वर्षी मुंबई पाण्यात का बुडते समजलं , नेता तुपाशी जनता उपाशी समजलं ,आपन शिव वडा विकू.व हातात भगवा घेवून जयघोश करुन मरु समजलं...................................................??????????