Arre उध्दव शेतकरी तुझ्यासारखा आयात खाऊ नाही आहे.. कष्टाचं खातात.. त्यांना वीजबिल माफी अपेखित होती ती मिळाली.. तुला लोकांनी कधी शेतात काम करताना नाही बघितलं.. corona काळात online शेती तू असा बोललास तेव्हा शेतकरी हसले होते 😂😂
@@vijaytekade9835 १० वर्षात केंद्राने जे काम केलं तर ७० वर्षात काँग्रेस ल जमलं नाही.. आणि जिकडे तिकडे आवाज देत होता लोकल ट्रेन्स मध्ये - कुठल्याही अनोळखी वस्तूला हात लावू नये. साधी security नाही देऊ शकत राम मंदिर security. Congress का नाही झेपायच. हे पण. बघ. काय करायचं.
समाजातील विविध घटकांना राज्य सरकारने दिलेल्या सवलती किंवा अनुदानास खैरात म्हणजेच भिख हा शब्द प्रयोग वापरल्या बद्दल मुख्यमंत्री पदाची खप्न पाहणाऱ्या व्यक्तीचा निषेध....
सॉरी मला कमेंट देता आली नाही . खरं आता सांगतो. चॉकलेट वर विश्वास ठेवू नका. नाहीतर आत्ताच्या सरकारने सरळ सांगा हो पुढचा पावसाळा येईपर्यंत हे बजेट राहील. सरकार कोणाचेही हो
जयंत पाटील साहेब निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर लढा तुम्ही जातीपातीचे जाती जाती वाद लाऊन राजकारण करून खासदार निवडून आणले आहेत नाहीतर तुम्ही महाराष्ट्रात कुठे दिसला नसता
Khar aahe
छान, बोलत,सर
तुम्ही काय दिले होते ते सागा..
बगु आपण यांनी काय काय दिले तुम्ही काय दिले
योजना चालू केली आहे तुमचं सरकार आल्यावर तुम्ही चालू ठेवा
उद्धव ठाकरे साहेब
मालाची किंमत कमी आणि योजना भरपूर हि हुशारी आहे
महाराष्ट्र शासनाने महिलांना 1500 रुपये देणे अतिशय योग्य निर्णय आहे महाराष्ट्र शासनाला धन्यवाद
अगदी बरोबर
😊😢😂
😊😊😊
Arre उध्दव शेतकरी तुझ्यासारखा आयात खाऊ नाही आहे.. कष्टाचं खातात.. त्यांना वीजबिल माफी अपेखित होती ती मिळाली.. तुला लोकांनी कधी शेतात काम करताना नाही बघितलं.. corona काळात online शेती तू असा बोललास तेव्हा शेतकरी हसले होते 😂😂
कोणती वीजबिल माफ ते तरी माहिती का तुला.. आधी माहिती काढ मग बोल
हे सगळी फसवेगिरी आहे भाऊ fkth निवडणुकीसाठी
खिशात नाही आना आणि मला बाजीराव म्हणा 😂😂 ठाकरेच्या काळात कर्जमाफीचा सगळ्यात अगोदर फॉर्म भरनारा तु इथे ज्ञान पाजितो 😂😂
Ardhawata fadnvisne २०१५ paryant karjmafi keli hoti tyamadhe thakit shetkari kami hote parantu mahavikas aghadine २०१७ paryant karj mafi keli don lakhaparyant purn shetkari karj mukt zale hote mi swata karj mukt zali hoto
@@vijaytekade9835 १० वर्षात केंद्राने जे काम केलं तर ७० वर्षात काँग्रेस ल जमलं नाही.. आणि जिकडे तिकडे आवाज देत होता लोकल ट्रेन्स मध्ये - कुठल्याही अनोळखी वस्तूला हात लावू नये. साधी security नाही देऊ शकत राम मंदिर security. Congress का नाही झेपायच. हे पण. बघ. काय करायचं.
यांनी केले ते चुकीचं आणि तुम्ही चांगलं करणार
Only congress, uddhav thakre, Sharad Pawar, India aaghadi jindabad
तुमच्या मागचा कार्यकर्ता पाहून भारी वाटलं 😅😅😅
मी ते
Jaudya shet ... amdar fodayla pan kharch lagla ha kharch te kay gharatun detil ka
Kendriya krushi mantri shivraj singh chauhan ahe,shetkaryache nakkich kalyan honar,best of the best krushi mantri tharnar.,
Uday saheb yenar
गोरगरिबांसाठी स्कीम चालू केले चांगली गोष्ट आहे गॅस फ्री दिलेत शिंदे सरकार चांगलं काम करतोय तुमच्या पोटात काय दुखतंय
Barobar aahe sheb tumch
गटबंधन सरकार 70 वर्षे जनतेला एक उपाय ही दिला नाही जगातील स्पष्ट करून सांगा
महा विकास आघाडीचे सरकार शेतकरी कर्ज माफी करू शकत
फक्त शरद पवार साहेबांच्या नावाखाली हे निवडून आले
🪷🪷👍🏻👍🏻
Only udhav saheb balasaheb thakre shivsena ❤ cm
तुम्ही तेच कलंय
समाजातील विविध घटकांना राज्य सरकारने दिलेल्या सवलती किंवा अनुदानास खैरात म्हणजेच भिख हा शब्द प्रयोग वापरल्या बद्दल मुख्यमंत्री पदाची खप्न पाहणाऱ्या व्यक्तीचा निषेध....
Fkt कागदपत्रे बाकी कोणाला ही मिळणार नाही निवडणुकीत पडतील म्हणून येवढ्या घोषणा केल्यात बाकी काही नाही ऐक पण योजना मिळणार नाही.
हा अर्थसंकल्प
तुम्ही कहीच केले नाहीत धन्यवाद फडणवीस साहेब महायुती सरकार
😂😂😂😂😂
सॉरी मला कमेंट देता आली नाही . खरं आता सांगतो. चॉकलेट वर विश्वास ठेवू नका. नाहीतर आत्ताच्या सरकारने सरळ सांगा हो पुढचा पावसाळा येईपर्यंत हे बजेट राहील. सरकार कोणाचेही हो
एकदम बरोबर हुशार जयंत पाटील 🚩🚩
तु जयंत किती हालकट आहे रं
जयंत पाटील साहेब निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर लढा तुम्ही जातीपातीचे जाती जाती वाद लाऊन राजकारण करून खासदार निवडून आणले आहेत नाहीतर तुम्ही महाराष्ट्रात कुठे दिसला नसता
100
स्वतहा कही केल नाही न दूसर करत असेल तर त्यात मधे मधे यायचे
शरद पवार साहेबांचे पुणे बरोबर आहे साहेब तुम्ही शेतकऱ्यांच्या व्यथा मांडली होती पण रडायचं नाही
कोन रे हा भामटा
अरे दूध अनुदान 1 जुलै पासून पुढे देणार आहे मग याआधीचे एप्रिल मे आणि जून महिन्याच काय
पुढारी सगळे पैसे खाऊ असतात
कर्जमाफी करा
महिलांसाठी वर्षाला तीन गॅस सिलेंडर फुकट महाराष्ट्र शासनाला धन्यवाद
शिंदे बेस्ट मुख्यमंत्री 🎉
भाषण करता येते का 😂😂
तुमचे काय पोट दुखतय
जयंत पाटिल यांच्यासारखा अर्थमंत्री आधीक मुख्यमंत्री पुन्हा लाभले तरच महाराष्ट्र आर्थिक नुकसानीतून बाहेर येईल
Paise चोरून आणले का
Okok
👎👎👎
Chorachi patrakar Parishad
Aaj part zopleleli ka sarkar aata aatvale shetkri
Only UBT