आदरणीय सर, या व्हिडिओ च्या माध्यमातून आपण अतिशय योग्य आणि महत्वाची माहिती दिलेली आहे. ही माहिती नक्कीच आम्हां अभियोग्यता धारकांना उपयुक्त ठरेल यात शंका नाही. आपले मनापासून खूप खूप आभार. 🙏🙏🙏
सर ज्या वर्गासाठी मुलाखत त्या वर्गाच्या पाठाची तयारी कशी करायची एखादा व्हिडिओ बनवा.कारण माझ्या सारखे असे खूप काही मुलं आहेत की जे गेले 8 ते 10 वर्ष झाले teaching fild मधे नाही आहेत.मीच आता गेले प्रायव्हेट जॉब करत आहे account मधे.त्यामुळे पाठ टाचन कसे काढायचे हेच माहिती नाही.कृपया मार्गदर्शन करावे.
Sir khup chhan video hi माहिती खुप गरजेची होती पण plzz sir एखादा demo दाखवा ना plzz आम्हाला तेवढीच मदत होईल sir.🙏 अधिच khup गोंधळून गेलोत with interview mdhye tri kam व्हावी ही अपेक्षा आहे.😢
Sir मार्गदर्शन छान आहे..पण संस्था मद्ये ९९ टक्के पैसे देऊन च उमेदवार घेणार..यांना गुणवत्ता शी देणं घेणं नाही..तसे असते तर त्यांना रयत संस्था सारखं मुलाखत n घेता उमेदवार घेतले असते..
मी शिक्षक भरती मध्ये कोठेही लागलो नाही तरीपण मला मुलाखतीच्या राऊंड साठी जायचे नाही. कारण मला संस्थेवर नोकरी करायची नाही. मुलाखतीसाठी 17 प्रेपसनस दिले आहे. मी जर मुलाखत राऊनडला गेलो नाही तर शिक्षक भरतीच्या प्रक्रियेमधून बाहेर होऊ शकतो का? मला अपात्र, गैर हजर,10% प्रक्रियेच्या राऊंडमध्ये माझा सहभाग राहू शकतो का plz सागा सर.
Sir मी ews मधून फॉर्म भरला होता आत्ता माझे SEBC certificate आले आहे तर मी प्रोफाइल मध्ये change करू शकते का काही फायदा होईल का Taite. Score 106 plz reply
आदरणीय सर, या व्हिडिओ च्या माध्यमातून आपण अतिशय योग्य आणि महत्वाची माहिती दिलेली आहे. ही माहिती नक्कीच आम्हां अभियोग्यता धारकांना उपयुक्त ठरेल यात शंका नाही. आपले मनापासून खूप खूप आभार. 🙏🙏🙏
🙏🙏🙏Thank u so much sir ji🙏🙏🙏
100% paise bharave lagnar
Ata without interview and with interview ahe te tait 2022 chya mula sathi ahe ka
Yes . ma'am 👍
Thank you sir
खूप छान माहतीपूर्ण व्हिडिओ आहे सर
खूपच उपयुक्त माहिती दिली sir 🙏🙏🙏
Demo kasa ghyacha video banava sir
Dear Friend,
55000 शिक्षक भरती साठी सर्वात प्रथम आवाज उठवून भव्य मोर्चा काढला तो राऊत सरांनी हे विसरू नका. 🙏
खूप छान मार्गदर्शन 👍
thank you sir ji for good guidance and help💐💐💐
माननीय सर , अश्या संस्था ची नाव सांगा ज्या पैसे घेत नाही , जेणेकरुन एका तरी गरीब अभीयोग्यताधारकाचा फायदा होईल.
Excellent Information Thank you so much sir 🙏🙏🙏🙏
सर आपण खूप छान माहिती सांगितली त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद❤❤❤ सदरची माहिती सर्व अभियोग्यता धारकांना निश्चितच फायदेशीर ठरेल यात काही शंका नाही
10 % round kadhi hoil sir yach tait war honar ka sir plz reply sir 🙏🙏🙏🙏 I am not selected again 😞😞😞😞
Positive Negative चा प्रश्नच नाही सर, मुलाखत राऊंड मध्ये १००% पैसे घेतातच. पैसे नसतील तर जवळच्या स्थळी जावे, दूरच्या ठिकाणी जाऊन पैसे वाया घालवू नये.
खूप छान माहिती दिलीत सर. आपला खूप आभारी आहे.❤
सर खुप छान माहिती सागितली Thank you
खूप खूप धन्यवाद सर
V nice information👌👍
Koni you tob vr video bnvav saga nko 2024 madye list lagnar nahi ahe sarv khot hot ahe
Ty😊 sir
सर तुमचे मार्गदर्शन खूप मोलाचे आहे, खूप तळमळीने तुम्ही सांगत आहात, तुमच्या मार्गदर्शनाचा आम्हाला नक्कीच फायदा होईल धन्यवाद सर 🙏🙏🙏
Khup Chan guidance sir
Thank u सर.... खूप छान माहिती दिली 🙏🏻🙏🏻
Dhanyvad sir
Very important video..... We r very thankful to you about this information... sir 🙏🙏
Sir aple extra ordinary chi files mdhe certificate chi file karychi ka
खूप छान
Sir path rachan kadav lagel ka
सर ज्या वर्गासाठी मुलाखत त्या वर्गाच्या पाठाची तयारी कशी करायची एखादा व्हिडिओ बनवा.कारण माझ्या सारखे असे खूप काही मुलं आहेत की जे गेले 8 ते 10 वर्ष झाले teaching fild मधे नाही आहेत.मीच आता गेले प्रायव्हेट जॉब करत आहे account मधे.त्यामुळे पाठ टाचन कसे काढायचे हेच माहिती नाही.कृपया मार्गदर्शन करावे.
खूप छान माहिती सर ,धन्यवाद
सर,पाठ प्रभावी होईल यासाठीपण मार्गदर्शन करा .🙏
Super wonderful
मुलाखतीची संपूर्ण तयारी तुम्ही करून घेण्यासाठी किती फी आकारता?
Most important information😊
Khup chan information dilyabaddal thank you sir.
Chan information dili sir
Sir with interview chi list kadhi lagnar aahe
Experience certificate nasel tar sir..
Sir khup chhan video hi माहिती खुप गरजेची होती पण plzz sir एखादा demo दाखवा ना plzz आम्हाला तेवढीच मदत होईल sir.🙏 अधिच khup गोंधळून गेलोत with interview mdhye tri kam व्हावी ही अपेक्षा आहे.😢
10 % round kadhi hoil sir yach tait war honar ka sir plz reply sir 🙏🙏🙏🙏
Sir path tachan vishayi savistar mahiti dya ,fayda hoil
Khup Chan margadarshan sir
Sir attested कोणाकडून करून घ्यायचं आहे
6-8sathi ahe ka
Sir agr with interview option me *yes* kia hai.... interview dene nhi gaye toh kya 2nd Phase se bahar hojayege kya...plzzz reply 🙏🙏🙏🙏🙏
Nhi
नाही@@rautsiruniqueacademyyavatmal
With interview chi yadi Kashi pahavi web site asel tr sanga sir . please
Sir tumhi म्हणता ते खर आहे पण सोबत पैसे पण लागतील हे ही तितकंच खरं आहे.
सर सेल्फ attested हवं की कोणत्या अधिकाराची पाहिजे
Merit kiti paryant jayel
Khup chhan mahiti dili sir...
Thank you
Khup chan mahiti dili Sir
जो जास्त पैसे देतो त्याला सिलेक्ट केलं जात सर
Please demo vr ek video banwa na sir
Khup chan margdarshan kele sir tumhi ..thanku 🙏sir 1 da path gheun lecture gyal sir 🙏🙏
सर मुलाखत यादी किती मार्क्सवाले निवडतात.
सर माझी पत्नी स्वजील्यापासून ४०० किमी अंतर आहे तर मुलाखतीसाठी हो म्हनल्यास पहिला जॉब ला काही अडचण येईल का.
Nahi
सर दोन्ही परिक्षा पास आहे 105 मार्क पुरुष आहे डि एड व बि ए पास आहे 1ते 5 ला शिक्षक नियुक्ती मिळेल का
पाठ टाचण तयार करून जावे लागेल का?
@@sonadevbabar9696 हो
Bed Marathi Tait 70mahila honar ka मुलाखत ला
Sir मार्गदर्शन छान आहे..पण संस्था मद्ये ९९ टक्के पैसे देऊन च उमेदवार घेणार..यांना गुणवत्ता शी देणं घेणं नाही..तसे असते तर त्यांना रयत संस्था सारखं मुलाखत n घेता उमेदवार घेतले असते..
सर,मुलाखतीला संस्थेवाले खरचं-गुणवत्ताधारक अभियोग्यत्याला न्याय देतील का?
Garantee Nahi clearly
मी शिक्षक भरती मध्ये कोठेही लागलो नाही तरीपण मला मुलाखतीच्या राऊंड साठी जायचे नाही. कारण मला संस्थेवर नोकरी करायची नाही. मुलाखतीसाठी 17 प्रेपसनस दिले आहे. मी जर मुलाखत राऊनडला गेलो नाही तर शिक्षक भरतीच्या प्रक्रियेमधून बाहेर होऊ शकतो का? मला अपात्र, गैर हजर,10% प्रक्रियेच्या राऊंडमध्ये माझा सहभाग राहू शकतो का plz सागा सर.
बाहेर होणार नाही
Demo lecture gya sir 1
प्रत्येक संस्थेवर 3 झेरॉक्स बंच न्यावे लागणार का.
Sir with interview la prfharnce dilet pan, 2and round la jayche ahe 1 to 5 possible ahe ka sir
Sir reply dya sir
Sir mala tait 73 (math science) medium (marathi)ahet female obc 9 to 10 madhe hoil ka sir🙏
Ha honar
78 mark mulakhati round madhe lagnar ka sir
2nd phase kadhi hoyil sir
Please sanga
Sir ekhada path pn ghya sir
सर मला टेटला ८२ मार्क्स आहेत माझा विषय समाजशास्त्र आहे मी टीईटी ६वी८पास आहे माझा मुलाखतीसाठी यादीत नाव येईल का प्लीज सर रिप्लाय
हो
1:10 असल्यामुळे कमी मार्क्सला पण येईल नाव
सर
With interview mhanje paise
Ithe gunwatta kahi matter karat nahi
Ded Tait score 96 tet 1 pass nt.c pure category with interviewla nav eil ka
Sir मी ews मधून फॉर्म भरला होता आत्ता माझे SEBC certificate आले आहे तर मी प्रोफाइल मध्ये change करू शकते का काही फायदा होईल का
Taite. Score 106 plz reply
NT.B Female Tait.81 Be.d, M.A Hindi, Economics any Chance please Reply....
Galla hai to Kalla kar...is round me.
Kdhi lagel with list
M A.b.ed Eng ..sc mhila 82
With la chance milel ka
Ho
@@meghachopdar3179 thanku
With list kdhi lagel 15 16 July
@@alkashinde7589 16 जुलै ला लागेल बहुतेक
Fraud ahe official Government fraud
Super wonderful