अतिशय चांगले काम केले. तुमच्या घरात कोणालाच पायल किव आली नाही. विषेश तुझ्या आईला पण भावाच्या मुलीला बरोबरी सांभाळून प्रेम दयायचे ते सोडून त्रास देणे. मोलकरीण बनवले.
खुप छान सत्य घटना हि घडतात अशाच तु खुप छान निर्णय घेतला कदाचीत सगळं घर एकीकडे आणि तुला देवाने चांगली बुद्धी देउन तिच्या साठी तिच्या आयुष्यात पाठवले छान निर्णय
खरं तर मामा च नात अगदी जवळ च आहे .तु या नात्याला पायलशी लग्न करून तिला आधार दिला आणि घरात होणारी घुसमट थांबविली तिच्या वर प्रेम करतो आहे .हे वाचून आनंद वाटला.
Khupch changle kaam kele 1 mulila sukh deun aai baba Kade 2 suna ani 2 por shivay muli hi ahet pn payal kade tr fkt nikhil ahe na mg sarv mulinna Nikhil sarlhach mulga milav deva Kade hich pray ahe❤
खूपच छान स्टोरी आहे. ज्या घरात नात्यातील मुलगी असून सुद्धा तिची कदर केली गेली नाही अशा निराधार मुलीला स्वतःची पत्नी चा मान दिला. तशीही नात्याने मामाचीच मुलगी होती त्यामुळे खूपच चांगल्या प्रकारे पाऊल उचलले आणि हक्काचे घर मिळाले. दोघेही प्रेमाने संसार करा. तिची शिक्षणाची पाऊस पण पूर्ण करता येईल. छान निर्णय घेतला. बिना आई बापाची मुलगी आणि सख्या आत्या कडूनच तिचा असा छळ मानवतेला काळीमा फासणारा आहे. अशा आत्या चा धिक्कार केला पाहिजे.
अतीशय चागले पाऊल उचलले आहे आणि एका अनाथ मुलीला सुखी केले आहे सर्व घरातील लोकांचे विचार एव्हडे वाईट असताना तुम्ही दिलेला पायलला आधार हा अतिशय मोलाचा आहे
माझ्या लग्नानंतर माझी परिस्थिती अशीच होती पण माझ्या मिस्टारानी पुण्याला जाण्याचा निर्णय घेतला आणि आम्ही शून्यातून खुप मोठ एश्वर्य निर्माण केल व घरच्यानाही अर्थिक मदत केली
निखील व पायल परमेश्वर तुम्हाला सुखात ठेवो शुभ आशिर्वाद खुपच चांगला निर्णय घेतला
धन्यवाद 🙏
खूप छान केल.माणुसकी होतीच.तयावर प्रेम महत्वाचे ठरलें.❤
धन्यवाद 🙏
Chan vichr ahe ❤
@@VarshaGhule-u9g धन्यवाद
lll.a@@natyancha_sparsh70
वेळीच योग्य निर्णय घेऊन पुण्याचे काम केले. 👍
धन्यवाद 🙏
अप्रतिम कथा अतिशय सुंदर निर्णय घेतला आहे ❤❤❤❤
धन्यवाद 🙏
अतिशय चांगले काम केले. तुमच्या घरात कोणालाच पायल किव आली नाही. विषेश तुझ्या आईला पण भावाच्या मुलीला बरोबरी सांभाळून प्रेम दयायचे ते सोडून त्रास देणे. मोलकरीण बनवले.
धन्यवाद 🙏
खुप छान सत्य घटना हि घडतात अशाच तु खुप छान निर्णय घेतला कदाचीत सगळं घर एकीकडे आणि तुला देवाने चांगली बुद्धी देउन तिच्या साठी तिच्या आयुष्यात पाठवले छान निर्णय
धन्यवाद 🙏
बरोबर केले
तिला आईबाबा नाही आहे
तु बरोबर केले आहे निखिल
बरोबर केले
तिला आईबाबा नाही आहे
तु बरोबर केले आहे निखिल
बरोबर केले
तिला आईबाबा नाही आहे
तु बरोबर केले आहे निखिल
निर्णय खुप चांगला घेतला..
आयुष्य मान भव.... 🙏
धन्यवाद 🙏
Khup chan interested love story good thinking
धन्यवाद 🙏
खुप अप्रतिम लेख आहे..... खुप छान वाटलं वाचून....शेवट वाचून तर खुप छान वाटलं पायलचं खडतर आयुष्य सुखाचे करून टाकलं तिच्या सोबत लग्नं करून .....छान
धन्यवाद 🙏
निखीलने परिपूर्ण घरात लक्ष दिल्यामुळेच तिच्या जीवन व्यथा बदलवून टाकल्या 🎉🎉🎉🎉नमस्कार
धन्यवाद 🙏
खुप छान कथा आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पायलची होणारी घुसमट तुला समजली आणि तु लग्न केले स खूप छान
धन्यवाद 🙏
खूपच चांगले काम केले एका अनाथ मुलीला तिचा आनंद मिळवून दिला...
धन्यवाद 🙏
Ppp😢😢@@natyancha_sparsh70
खूप छान काम केलेस एका विना आईवडीलांच्या अनाध मुलीला तिच्याशीच लग्न करून आश्रय दिलास.खूपच चांगलें काम केलेस अशा मुलांना कोटी कोटी प्रणाम 👌👍🙏🙏🌹
😊@@radhapatil8102
मुळात ती अनाथ नव्हती;तिचे सख्खी आत्या आणि मामा होते.
हो खूप छान निर्णय घेतला आहे तुम्हाला तुमच्या पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
निखिल तू खरच चांगलं काम केलं आहे एका अनाथ मुलींशी लग्न करून तिची वाटचाल सुखाची सुरू झाली आहे
🙏
खुप छान. आयुष्यात आनंदाचे क्षण दिले.👍👍👍👍
धन्यवाद 🙏
तुम्ही इतक चांगल काम केल कि असे वाटते कि सगळ्या मुलीना तुझ्या सारखा नवरा मिळी like your story ❤❤😊😊😊😊🎉🎉🎉🎉
धन्यवाद 🙏
Khup changle kele
निखिल ने एकदम बरोबर केलं एकदम छान गोष्ट होती
धन्यवाद 🙏
Khupch chyan ❤❤❤❤❤
🙏
अगदी बरोबर केल आहे पुढिल संसाराच्या खुप शुभेच्छा
धन्यवाद 🙏
निखिल तू खूप, सुंदर काम केले आहे, God bless you both of you ❤
धन्यवाद 🙏
राम कृष्ण हरी माऊली खूप सुंदर आणि हृदयस्पर्शी कथा
धन्यवाद 🙏
निखिल तू prodof you खरच तू एका मुलीला जीवदान दिले व खूप चांगल काम केल माझा आर्शिवाद दोघाच्या संसारा साठी
धन्यवाद 🙏
I⁶🎉@@natyancha_sparsh70
Khup chan..mast story
🙏
आपण एक आदर्श व्यक्ती आहात आणि पायल भाग्य वाण आहे असा गुणवान पती तीला मिळाला आहे
धन्यवाद 🙏
Khup chhan kele bichyarya anath muliche Aayush sunder banavle
धन्यवाद 🙏
खुप चांगल केले❤
धन्यवाद 🙏
Khupch sunder story aahe❤
धन्यवाद 🙏
खूप छान निर्णय घेतला आहे❤❤❤❤
धन्यवाद 🙏
Ek number story aahe
बरोबरच केले
धन्यवाद 🙏
निखिल व्हेरी गुड तू खूप चांगलं केलं तिची तुरुंगातून सुटका केली आणि सासरवासातून मुक्त केलं खूप आनंदाची गोष्ट धन्यवाद
धन्यवाद 🙏
You are great God bless you.
धन्यवाद 🙏
तुम्ही लहान असुनसुध्दा खुप समजदार होता.देव सर्व सुख अशा लोकांना देवो.
धन्यवाद 🙏
मन जिंकले मित्रा ❤
खूपच हृदयस्पर्शी आहे ❤
खूप छान केलं
धन्यवाद 🙏
धन्यवाद 🙏
योग्य निर्णय घेतला.
धन्यवाद 🙏
Story far sunder hoti mst❤
Khup chhan kel... आयुष्य जगायला निःस्वार्थी प्रेमाची khup गरज असते.te ज्याला मिळते तो भाग्यवान
धन्यवाद 🙏
Inspiring story.Payal❤❤nice girl . Nikhil is ideal person.
Thankyou 🙏
Ho khup chhan kam kele
धन्यवाद 🙏
खूप छान योग्य निर्णय घेतलास
धन्यवाद 🙏
खरं तर मामा च नात अगदी जवळ च आहे .तु या नात्याला पायलशी लग्न करून तिला आधार दिला आणि घरात होणारी घुसमट थांबविली तिच्या वर प्रेम करतो आहे .हे वाचून आनंद वाटला.
धन्यवाद 🙏
खूप चांगली गोष्ट केली आहे एका स्त्रीला तिचा अधिकार मिळायलाच हवा
धन्यवाद 🙏
खूप छान कथा.अनाथ मुलीचं दुःख समजत होता.
धन्यवाद 🙏
Nice One 💯❤️💯
धन्यवाद 🙏
चांगला विचार केला
धन्यवाद 🙏
खूपच चांगला अनुभव सांगितला. धन्यवाद.
धन्यवाद 🙏
खूप छान केले
धन्यवाद 🙏
अप्रतिम कथा.. त्रास देणा-यांना असाच धडा शिकवावा.. या कथेचा बोध घेऊन🎉🎉
धन्यवाद 🙏
खुप छान केले पायल सोबत करून तिला तुझ्या सोबत घेऊन गेले बायको ला खऱ्या साथीदार ची गरज असते ती खुप भाग्यवान आहे निखिल सारखा नवरा मिळाला
धन्यवाद 🙏
एकदम बरोबर केले 👍👍
धन्यवाद 🙏
खूप छान कथा आहे
धन्यवाद 🙏
खुप छान केले . एका बीन । आईबापांच्या लेकराला स्वीकारले आणी सुखी केले . यापेक्षा आणखीन काय हवय
@@devyanibhujbal2498 होना 👍🙏
Khu chhan❤
Nanda soukhya bhare🎉🎉❤❤
धन्यवाद 🙏
खुप छान एखादा अशीच मदत किंवा साथ दिली की अशीच सर्वांनी मदत करावी हिच इच्छा
धन्यवाद 🙏
Khupch changle kaam kele 1 mulila sukh deun aai baba Kade 2 suna ani 2 por shivay muli hi ahet pn payal kade tr fkt nikhil ahe na mg sarv mulinna Nikhil sarlhach mulga milav deva Kade hich pray ahe❤
Khup chan 😊❤
बरोबर केले
धन्यवाद 🙏
Khup chan kee
धन्यवाद 🙏
अगदी बरोबर केले
धन्यवाद 🙏
खुप छान केले😊
धन्यवाद 🙏
अगदी योग्य केले निखिल तुम्ही 🙌🤝🙏👍🤞🥺🥺🥺
धन्यवाद 🙏
👍👍
🙏
खूप छान विचार आहेत तुझे ब्रो खुप छान
धन्यवाद 🙏
मामाच्या मुलीशी लग्न करून तु तीला नविन योगदान दिलं
धन्यवाद 🙏
❤❤❤❤❤❤❤❤❤@@natyancha_sparsh70
Khup chhan... 👌👌👌👍
तू योग्य निर्णय घेवून घरातल्या माणसाना चांगलाच बोध दिला
धन्यवाद 🙏
बरोबर आहे 🎉
खुप खुप छान सुंदर योग्यच केले पायल सोबत लग्न करुन ❤❤❤❤❤
धन्यवाद 🙏
खरंच खूप छान कथा आहे निखिल ने अगदी योग्य निर्णय घेतला ❤❤❤
धन्यवाद 🙏
Atishay chan keles Nikhil tu. proud of you.happy married Life injoy your life Payal ❤🎉🎉🎉😢
धन्यवाद 🙏
खूप छान केलंस तिला चांगले आयुष्य मिळाले
धन्यवाद 🙏
Khupcha chhan Kel tich aayshh badlun gel ❤❤❤❤❤❤
धन्यवाद 🙏
खूप छान काम केलंस नुसती सहानुभूती न दाखवता जबाबदारी घेतलीस.. छान झाले आता सुखाने संसार करा....🎉
धन्यवाद 🙏
Khup chan story, ati uttam asa nirnay ghetala.
धन्यवाद 🙏
Kharach khup Chan kel tichyasobt lagn karun 👍👍
धन्यवाद 🙏
Khup khupch chan
अतिशय सुंदर स्टोरी वाटली तुमची
धन्यवाद 🙏
खूपच छान स्टोरी आहे. ज्या घरात नात्यातील मुलगी असून सुद्धा तिची कदर केली गेली नाही अशा निराधार मुलीला स्वतःची पत्नी चा मान दिला. तशीही नात्याने मामाचीच मुलगी होती त्यामुळे खूपच चांगल्या प्रकारे पाऊल उचलले आणि हक्काचे घर मिळाले. दोघेही प्रेमाने संसार करा. तिची शिक्षणाची पाऊस पण पूर्ण करता येईल. छान निर्णय घेतला. बिना आई बापाची मुलगी आणि सख्या आत्या कडूनच तिचा असा छळ मानवतेला काळीमा फासणारा आहे. अशा आत्या चा धिक्कार केला पाहिजे.
धन्यवाद 🙏
Chan ahe storie
Agdi barobar kela tumhi khup chan asch sglyani kel pahije
धन्यवाद 🙏
Very nice heart touching story...Nikhil very nice decision...❤
धन्यवाद 🙏
खूप चांगलं केल. तिला दुःखातून... बाहेर काढलंस. आनंद च प्रेम दिलंस. खूप खूप चांगलं केलंस काय हीं चूक ला नाय 🙏🙏🙏🙏
धन्यवाद 🙏
What a good thought nikhil you change her life ❤
अतीशय चागले पाऊल उचलले आहे आणि एका अनाथ मुलीला सुखी केले आहे सर्व घरातील लोकांचे विचार एव्हडे वाईट असताना तुम्ही दिलेला पायलला आधार हा अतिशय मोलाचा आहे
धन्यवाद 🙏
खूप छान स्टोरी आहे...👌👍❤️
धन्यवाद 🙏
खूप चांगल काम केलेस एक उध्वस्त होणारे आयुष्य जपलेस
धन्यवाद 🙏
खूप खूप चांगलं केलं लग्न करून त्याने तिच्यासोबत ❤❤
धन्यवाद 🙏
माझ्या लग्नानंतर माझी परिस्थिती अशीच होती पण माझ्या मिस्टारानी पुण्याला जाण्याचा निर्णय घेतला आणि आम्ही शून्यातून खुप मोठ एश्वर्य निर्माण केल व घरच्यानाही अर्थिक मदत केली
अनुकरणीय आदर्श!
धन्यवाद 🙏
Khup chan nirnay ghetla
धन्यवाद 🙏
Ho khup chan kele
धन्यवाद 🙏
Khup chan
धन्यवाद 🙏
Wow kiti chhan,, heart touching story 😢😢khup vait vatale pan vachtana ,,mi purn vel kadhun vachli
धन्यवाद 🙏☺️
छान केलेस भावा तुझ्या या संसाराला खूप खूप शुभेच्छा
धन्यवाद 🙏
Khup chhan, God bless you
Thankyou 🙏
Khup chan gosht ahe yyr
धन्यवाद 🙏
खुप छान केले पायल बरोबर लग्न करुन.अनाथामुलीच जिवन सुखी झाल.
धन्यवाद 🙏
खुप छान केले पायल बरोबर लग्न करुन अनाथामुलीच जिवन सुखी झाल
Wow......👌🏻😍💯🤞😘❤❤❤❤❤❤❤❤
🙏
एकच नंबर केल
धन्यवाद 🙏
बरोबर केले ❤ खूप छान ❤