आहो वेळच नाही....कथा किर्तनाला.... पण ताई आमची अशी अवस्था आहे कि आमच्या जीवनात आता कुठे या मोबाईल मुळे थोडे फार आपले कथा किर्तन मिळत आहे.... नाही तर अजुन ही आम्ही भक्ती मार्गा पासून दूरच आहोत कारण खरंच आम्ही आयुष्य भर सोईचीच भक्ती केली आहे.... संसाराचा गोडवा सुटता सुटत नाही आहे.....पण आई तूमचे गोड किर्तन भजन कथा असं अमृत आम्हाला मिळत राहो ही पांडुरंगा चरणी प्रार्थना करतो.....आई आपणास माझे शत शत नमन.....
ताई, तुमचं कीर्तन मी खूप वेळा ऐकलं आहे, विशेषता राष्ट्रीय कीर्तनकार ह. भ. प. चारुदत्त आफळे बुवानी आपली मुलाखत घेतली होती, कीर्तनविश्व च्या माध्यमातून आम्हाला अनेक चरित्र, अध्यात्मिक विषयी, आपल्या हिंदू संस्कृती विषयीची माहिती मनाला भावतात. आपण कीर्तन करताना एखादा विषय जितक्या तन्मयतेने सांगता त्यावेळी ते सतत ऐकावस वाटतं....तुम्ही त्या आवेशात एखाद पद सुरू करता त्यावेळी एक आपण सुधारणा करावी अशी इच्छा आहे. माझा तो अधिकार नाही पण जमल तर स्वीकारा....आवेशात पद एकदम सुरू न करता आपले वादक साथीदारांना कल्पना न येता तार सप्तकात आपण गायला सुरुवात करता आणि मग ते पद अर्धवट सोडून द्यावे लागते, जसे आजच्या कीर्तनात "वृंदावनी वेणू" गाताना झाली. काही चुकलं तर क्षमस्व ताई
ताई तुमचे कीर्तन मी माझ्या माहेरी सोनगीरला पण ऐकले होते तेव्हापासून मी तुमची फॅन झालीये आणि संधी मिळेल तसं यु ट्यूब वर ऐकत असते ❤️ खूप सुंदर वक्तृत्व आणि आवाज 👌🏽👌🏽लव्ह यु ताई 💃🏽🎊
मा. रोहिणी ताई अप्रतिम किर्तन ! काय गोड आवाज आहे. ऐकतच राहवे असे वाटते. कान मन त्रुप्त होते ताई तुमचे किर्तन रोज ऐकतो मी मन प्रसन्न होते! धन्यवाद ताई धन्यवाद!
ताई रामकृष्ण हरी . तुमच्या ज्ञानाला , अभ्यासाला शतशः प्रणाम विश्वासाठी हे. करत असलेल्या कार्यासाठी खूप च शक्ती मिळो. ही ईश्वरचरणी प्रार्थना. तसाच त्यामुळे सर्वांच्या आध्यात्मिक पातळीत उन्नती. होवो. सां. नमस्कार.
Asech kirtan channel var yet rahude Tai ya madya matun kiti tari Bhakt jan kirtanacha Anand ghevun pratekach jivan Anandi jhalya shivay rahanar nahi Ram Krishn mauli❤
धन्यवाद रोहिणी ताई, आपल्या रसाळ वाणीतून सुंदर विचार किर्तनातून ऐकायला मिळतात.सुंदर आवाज, रसाळ वाणी व प्रचंड अभ्यास, सांगण्याची पद्धत किर्तनाची गोडी निर्माण करते.खूप खूप छान. साष्टांग दंडवत.🙏🙏🌹
माऊली खरंच आम्ही भाग्यवान आहोत.तुमचे प्रवचन ऐकायला मिळते
आहो वेळच नाही....कथा किर्तनाला.... पण ताई आमची अशी अवस्था आहे कि आमच्या जीवनात आता कुठे या मोबाईल मुळे थोडे फार आपले कथा किर्तन मिळत आहे.... नाही तर अजुन ही आम्ही भक्ती मार्गा पासून दूरच आहोत कारण खरंच आम्ही आयुष्य भर सोईचीच भक्ती केली आहे.... संसाराचा गोडवा सुटता सुटत नाही आहे.....पण आई तूमचे गोड किर्तन भजन कथा असं अमृत आम्हाला मिळत राहो ही पांडुरंगा चरणी प्रार्थना करतो.....आई आपणास माझे शत शत नमन.....
जय सद्गुरु ताई खरंच आहे हे सर्व समर्थक सांगत आहेत
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤😂😂😂😂❤pramila
🙏🏻🙏🏻🌹
राम कृष्ण हरी माऊली
धन्य माता पिता माऊली काय भगवंतांनी ज्ञान दिले मुक्तता ई आहे
धन्यवाद ताई, आपल्या रसाळ वाणीतून केलेले किर्तन ऐकून आम्ही कृतकृत्य झालो. फारच सुंदर शब्दातीत सादरीकरण आहे.
राम कृष्ण हरी 🌹🙏
जय सद्गुरू ताई.खुप छान आवाज, अभ्यास, ज्ञान आहे.....आपले,राम कृष्ण हरी 🙏
अप्रतिम
वारकरी संप्रदायाचा प्रचंड अभ्यास असलेले किर्तनकार म्हंजेच रोहीनी ताई
माऊली या जगाचि आहे माऊली माऊली माऊली.....
साक्षात सरस्वती आहे आपल्या कंठात. माई धन्य तुमचे माता पिता अश्या कन्या रत्नाला जन्म दिला माई.
जीवनाचा जगण्यात कसे आचरण व नित्य वागणे ठेवले म्हणजे सार्थक जन्मचे होते. खरं आहे. 🙏🌹🙏
ताई, तुमचं कीर्तन मी खूप वेळा ऐकलं आहे, विशेषता राष्ट्रीय कीर्तनकार ह. भ. प. चारुदत्त आफळे बुवानी आपली मुलाखत घेतली होती, कीर्तनविश्व च्या माध्यमातून आम्हाला अनेक चरित्र, अध्यात्मिक विषयी, आपल्या हिंदू संस्कृती विषयीची माहिती मनाला भावतात. आपण कीर्तन करताना एखादा विषय जितक्या तन्मयतेने सांगता त्यावेळी ते सतत ऐकावस वाटतं....तुम्ही त्या आवेशात एखाद पद सुरू करता त्यावेळी एक आपण सुधारणा करावी अशी इच्छा आहे. माझा तो अधिकार नाही पण जमल तर स्वीकारा....आवेशात पद एकदम सुरू न करता आपले वादक साथीदारांना कल्पना न येता तार सप्तकात आपण गायला सुरुवात करता आणि मग ते पद अर्धवट सोडून द्यावे लागते, जसे आजच्या कीर्तनात "वृंदावनी वेणू" गाताना झाली. काही चुकलं तर क्षमस्व ताई
ताई तुमचे कीर्तन मी माझ्या माहेरी सोनगीरला पण ऐकले होते तेव्हापासून मी तुमची फॅन झालीये आणि संधी मिळेल तसं यु ट्यूब वर ऐकत असते ❤️ खूप सुंदर वक्तृत्व आणि आवाज 👌🏽👌🏽लव्ह यु ताई 💃🏽🎊
खूप छान किर्तन तुमचा आवाज एवढा गोड आहे की ऐकत रहाव वाटत❤❤
माउली एकदा तरी धर्म मडंपात बसुन तुमच कीर्तन ऐकून तृप्त होऊन जाव हिच ईच्छा आहे❤
खूप सुंदर ताई. ऐकत रहावे वाटत.. आवाज पण खूप गोड आहे.. ❤
❤ ताई ❤❤❤ काय लिहू लव यू ❤ माऊली ❤
❤!!नाही भाव त्याला नाही ठाव!!आदरणीय रोहिणी ताईंना आदरपूर्वक ,प्रेमपूर्वक राम राम जय श्रीराम ❤
खुपच छान अप्रतिम अगाध ज्ञान शब्द अपुरे आहेत येवढे सुंदर कीर्तन 🙏🙏🙏🙏
खुप सुंदर अप्रतिम धन्यवाद ताई ❤❤🎉🎉
नतमस्तक......माई🙏🕉️🙏
अत्यंत उत्कृष्ट कीर्तन! ताईंच्या खड्या आवाजाला तोड नाही! ताईंना मनापासून त्रिवार नमस्कार. पांडुरंग हरी...
Khup chan tai
Hari hari tai🙏🙏
श्रीराम कृष्ण हरी जय शिवराय
खुप छान कितने🙏🙏
दर रोज तुमचं कीर्तन ऐकल्याने मन प्रसन्न होते खूप छान कीर्तन करता महाराज ताई धन्यवाद धन्यवाद 🎉🎉
महाराज आत्माराम गिरी बाबा मांदळी ला कीर्तन ची एक सेवा द्या तुम्हाला आणखीन काही भरपूर ईश्वर देईन ताई (धन्यवाद महाराज) धन्यवाद बाबा
खूपच सुंदर कीर्तन सेवा..राम कृष्ण हरी 💐💐
धन्यवाद ताई आज पासून मी वेळ न लावता नामस्मरण करायला सुर्वात नक्की करते.
ताई तुमचे कीर्तन खूप छान आहे ऐकत राहावं वाटत.
Ramkrishna hari🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
🙏जय हरी विठ्ठल माऊली 🙏
🙏
रोहिणी ताई तुमचे किर्तन फारच छान आहे सतत ऐकतच राहावे असे वाटते. राम कृष्ण हरी.
माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ❤
जय जय रामकृष्ण हरी! जय गजानन माऊली! जय माता दी! हरि ओम् जी!
मा. रोहिणी ताई अप्रतिम किर्तन ! काय गोड आवाज आहे. ऐकतच राहवे असे वाटते. कान मन त्रुप्त होते ताई तुमचे किर्तन रोज ऐकतो मी मन प्रसन्न होते! धन्यवाद ताई धन्यवाद!
ताई फार छान कीर्तन करता आपण आणि आपला आवाज पण फार सुंदर आहे
Aavaj khup sunder ahi tie maharaj tumcha guru krupa ahi mauli
ताई रामकृष्ण हरी . तुमच्या ज्ञानाला , अभ्यासाला शतशः प्रणाम विश्वासाठी हे. करत असलेल्या कार्यासाठी खूप च शक्ती मिळो. ही ईश्वरचरणी प्रार्थना. तसाच त्यामुळे सर्वांच्या आध्यात्मिक पातळीत उन्नती. होवो. सां. नमस्कार.
Asech kirtan channel var yet rahude Tai ya madya matun kiti tari Bhakt jan kirtanacha Anand ghevun pratekach jivan Anandi jhalya shivay rahanar nahi
Ram Krishn mauli❤
🎉
खुप prasann and shant vaatate tai che kirtan aaikun
कीर्तन एकांताना मंत्र मुग्ध होऊन जातो खूपच छान कीर्तन ,माहिती पूर्ण कीर्तन ,
🙏 राम कृष्ण हरी🙏
राम कृष्ण हरि माऊली ताई ताई त तुमच्या मुखात सरस्वती विराजमान आहे ताई काय लिहाव कळत नाही
टाळकरी धन्य आहेत
पाठांतर खूप छान आहे🎉🎉🎉 राम करून हरी माऊली
राम कृष्ण हरी माऊली
ताई, तुम्ही महिलांना घेऊन किर्तन करता त्यांना प्रेरणा देता खूप सुंदर.
ताई खरच !मनोवेधक कीर्तन!!🎉🙏
खूप खूप गोड आवाज, धन्यवाद ताई,मी कीर्तन ऐकते
राम कृष्ण हरी
खूप सुंदर किर्तन
sunder sunder...sant hubehub samor distat.
राम कृष्ण हरी
Tai Kharch Khup khup chan Aahe kiratn ❤❤❤👌👌👌👌👌👌🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿
Ram Krishna Hari 🙏🙏
मधूर आवाजात सुरेख सादरीकरन
🌷 Ram Krishna hari
धन्यवाद रोहिणी ताई, आपल्या रसाळ वाणीतून सुंदर विचार किर्तनातून ऐकायला मिळतात.सुंदर आवाज, रसाळ वाणी व प्रचंड अभ्यास, सांगण्याची पद्धत किर्तनाची गोडी निर्माण करते.खूप खूप छान. साष्टांग दंडवत.🙏🙏🌹
Wahhh tai tumacha awaj khup khup khup god ahe
Ram krishna hari
❤😊
खूप सुंदर ताई तुमचा अभ्यास तुमचं कधी दर्शन होईल याचीच एक इच्छा आहे
🙏 खुपच सुंदर
Khup, chan, tai🎉
🎉🎉
कान तृप्त झाले, सद्भावना रोहिणी ताई
खुपच सुंदर
रामकृष्ण हारी माऊली
अप्रतिम खूप छान
मरी ऐवजी हरी वाचावे चुक दुरूस्ती गांगर्डे 🙏 🌹
Khupch chhan ,👌👌
Khup sundar
खुपच आनंद
माइ गोपी virhachya pranjal भावाने रडायला आले धन्य त्या गोपी आणि आपल draushtant
Koti Koti Pranam Tai Khoob Sundar
🙏🙏🙏🚩
khup chhan kirtn karta tai tumhi mi roz ekate tumche kirtan ram krushna hari mauli
ताई खुप सुंदर किर्तन गायन
Jay jay raghuvir samarth
ताई किती सुदंर किर्तन करतात तुम्ही
माझे नाव ज्योती डुबे गाव कारवार कर्नाटक
राम कृष्ण हरी ताई
आवाज करिता ताई च्या चरणी नतमस्तक करतो तुमच्या आवाजाला सलाम
👌💐👍
👌💐👍
👌💐👍
ताई खुप छान ध्यान आणि ज्ञान आहे तुमचे, अप्रतिम ❤
❤😅
🎉
व्हेरी. Nice.
साठविला मरी जिही ह्रदय मंदिरी | त्यांचि सरली येरझा्र | झाला सफळ व्यापार||१|| संत तुकाराम महाराज रामकृष्ण हरी 🌹 🙏 जनार्दन गांगर्डे
Ram Krishan Hari Tai
खूपच छान
ताई तुमचा आवाज खूप छान आहे तुम्ही कीर्तन एवढं छान सांगता की ऐकत राहावा राम कृष्ण हरी ताई❤❤
"ATEESHYA , APRTEEMA ; BEST KHUPACHA CHANA VACHUNA AANDA JHLA!👏👏👏👏👏👏👌👌👌👌👌🤗🤗🤗🤗🤗🤗🏆🏆🏆🏆🏆🏆
👌👌
ताई तुम्ही छान बोलता तुमचा आवाज खूप गोड आहे ऐकतच रहावंसं वाटत
ताई. थुम्ही करच माऊली आहे.
Tai tumhi janu muktai....muktaichya mukhatun nighalele Shabd janu amrut. sarkha aaikat rahav as madhur
👍🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌
रोहिणी ताई आपलं किर्तन प्रवचन ऐकून मी भाउक झालो आपल्या प्रगल्भतेची स्तुस्ती करावी तेवढी थोडीच ताई धन्यवाद
We are blessed to have discourse of saints of Maharashtra
ताईंच्या चरणी अंत : करनपासून नमस्कार .
राम कृष्ण हरी 🙏💐🙏
ताई.तुमचे.कितीही.वेळा.कीर्तन. ऐकले.तरी.आमचे.मन.पूर्ण.होतच.नाही.
राम कृष्ण हारी. मावली