अठरा जुलै ला अक्षरांचा शब्द मुका झाला / 18 July Annna Bhau Sathe Song
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 12 ก.ค. 2021
- लोकप्रबोधिनी कलामंच आपली लोकप्रबोधनाची परंपरा कायम ठेवत आपल्यासाठी घेऊन येत आहे, महाराष्ट्र भूषण साहित्य शिरोमणी डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतिदिना निमित्त त्यांच्या विशाल कर्तृत्वाचे स्मरण करून देणारी लोकप्रिय गीतकार आसराम कसबे यांची हृदय स्पर्शी कलाकृती....
18th July Sad Song about Sahitya Ratna Lokhahir Annabhau Sathe
Writen By : Asaram Kasabe
Singer: Monu Ajmeri
Music: Shahir Bapu Pawar
Concept And Editing: Balaji More
Production Management: Shivaji Poul, Tanaji Sathe - เพลง
धन्य ते अण्णा भाऊ साठे या महापुरुष ला या भारत-सरकार ने महापुरुष च्यां यादित ठेवले नाहि व भारतरत्न पुरस्कार दिला नाहि अण्णा भाऊ साठे चें गुरू डॉ बाबासाहेब आंबेडकर यानीं घटणे मध्ये नमूद केले आहे जो देशासाठी योगदान देतो व सर्वत्र गाजवतो अश्या रत्नाना भारतरत्न द्या पण भारत सरकार ने दिले नाही जे बाई गाणे म्हणून स्वताचे पोट भरते तिला तुम्ही भारतरत्न का देता ज्या अण्णा भाऊ नी समाजासाठी गोरगरीबा साठी काम केले अश्या माणसांना भारतरत्न भेटलाच पाहिजे जय शिवराय जय भीम जय अण्णा जय लहुजी 🙏🙏🙏
Nakkich! Jya veles Aaplya Deshatil Lokshahi vyavstha jo paryant changlya Pantapradhan Mantri Ani Kartutvawan Netyachya Nyayvyevsthene Nyaysampann Honaar Nahi Ani jo Paryant Samaaj Sanghtit Hovun Hakk maaghnaar nahi to paryant Aaplya Aannabhaunna Bharat Ratn milnaar nahi! Jay Shivaray -Jay Bhim-Jay Aanna Bhau-Jay Lahuji-Jay Bharat 🙏🙏🙏💐💐💐💐💐💐
गाणं ऐकताना अंगावर काटा येतो Dr आण्णा भाऊ साठे यांचा विजय असो 💛🥺
ह्रदयस्पर्शी अशी सुंदर रचना व सादरीकरण केले सर आपण. .जय लहुजी. .जय अण्णा. .
सूर,ताल,लय , अभिनय आणि चित्रीकरण सर्वच उत्तम .आवाजातील दर्द काळजाला भिडणारा आहे.
Exlant very nice
साहित्याचा राजा साहित्य रत्नआण्णाभाऊ साठे यांच्या कार्याची समाजाला या गाण्याच्या माध्यमातून प्रेरणा देणारे गित आहे
❤love
💯@@urmilachandane5616
साहीत्यरत्न डॉ अण्णा भाऊ साठे यांच्या स्मृतिदिनी विनम्र अभिवादन 💐💐💐🙏🙏
अप्रतिम ...👌💝
सप्रेम जय लहूजी..!
🙏🙏जय लहुजी सर 🙏🙏
जगविख्यात साहित्याचे शिरोमणी
साहित्य विश्वाचे राजे सत्यशोधक
डॉ अण्णाभाऊ साठे यांना
कोटी कोटी प्रणाम
💐💐💐💐💐💐💐
खूप छान गायलं. जय अण्णा जय लहुजी. जय भीम
हृदय स्पर्शीरचना ! सुंदर संगीत !! दर्दभरी आवाज !!!
शाहिर , साहित्यरत्न, सत्यशोधक डाॅ.अणणाभाऊ साठे यांचे स्मृतीदिनांचे गीत एकदम छान जमीन आहे...जयभीम...🎉🎉
#Lokprabodhini kalamanch 🙏
असेच तुम्ही नवीन गीत घेऊन यावेत आणि सामाजिक कार्य करावे thank u ♥so much & more songs upload plz.
असेच एक सॉन्ग जन्म दिन साठी पन अयेका वे से इच्छा आहे
मस्त आवाज आहे अप्रतिम गाणे सुंदर आवाज
जय अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन
लोकशाहीर साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे य्याना विनम्र अभिवादन 🙏🏽🙏🏽🙏🏽
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना विनम्र अभिवादन 💐💐🙏
सुर,ताल,लय भारी, सर्वच चित्रिकरण उत्तम, ह्रदयाला भिडणारा गीत ऐकून मन भारावून जाण्यासारखा आहे।भाऊ जय लहूजी जय भिम जय अण्णा
हृदयाला स्पर्श करून गायले गेलेले गीत जय अन्ना भाऊ
❤ great matang❤ jay anna jay lahuji
Jay lahuji sir
Such a heart touching song ❤️ JAY AANA 💐
खुप सुंदर समर्पक काव्य रचना केली आहे याची गीत व संगीतकार कोण आहे
Suberb, Music and singer
Asaram kasbe sar tumi khup kastanae ha apla lokpribdani kalamach ubha kela ahe.song khup chhan ahe ani tumi tar khupch uttam abhinaya kela ahe
सदरील गीत अतिशय गंभीर आणि शाहिर अण्णाभाऊ साठे यांच्या मृत्यूचे वर्णन गीतकार,गायक , संगीतकार व संयोजक खूप छान केले आहे....जयभीम..
अप्रतिम शब्दरचना खुप
च छान आसारामजी कसबे दादा कोटी कोटी प्रणाम साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या चरणी नमन जय लहुजी जय अण्णाभाऊ ❤
हृदय स्पर्शी रचना छान संगीत . सुंदर सादरीकरण केलेले आहे. जय शिवराय जय लहुजी जयभीम जयअण्णा
आज पर्यंत जीत कि गाणी त्यात सर्वात भारी साँग आहे मि पन गायक मन भरून येतय वाह जय अन्नाभाऊ साठे जय लहुजी
हृदय स्पर्शी गीत, Salute 🙏
अंगाला काटा आणणारा अशी ती शब्द रचना....😢😢🔥🔥🔥🔥
खूप छान 👌👌
Jay annabhau
Jay lahuji
Jaylahuji
विनम्र अभिवादन 💐💐💐
Kdkkkkkkkkkk
💐💐💐 khup duhkh may 💐💐💐
जय अण्णा जय लहू 🥺🙏
"Apratim" Kaljala helavun sodnaara Dardbhara Aawaj ani tevhadich dardbhari Git Rachna
अप्रतिम👌👍🙏🌹💐विनम्र अभिवादन 🙏💐
Khup chan bhau god bless you
हृदय द्रावणारा आवाज !
Jay anna
जय शिवराय जय अण्णाभाऊ
जय लहुजी
खूप मस्त रचना केली ग्रेट music and lyrics 🙏
Karntikari jay lahuji 💛jay aana
जय लहुजी सर
खूप सुंदर सर 🥺 जय अण्णा जय लहूजी 💛
मांगांनो आपला बाप ओळखा दुसऱ्याच्या बापाला आपला बाप बोलायचं सोडून द्या , धर्मांतर करू नका आपली सोन्या सारखी जात आहे कट्टर हिंदू मांग व्हा....स्व कष्टा वर मोठे व्हा , संघटित व्हा संघर्ष करा....जय लहूजी जय मल्हार ❤❤❤
Khup Sundar gan lihle tumi 🙏🙏🙏
🙏🙏जय लहुजी
Khup bhari sar gaan gayal wa chhaan 🎉🎉🎉🎉
🙏🙏🙏🙏🙏🌹🌹
Nice song jay lauji
जय आणा जय लहुजी
विनम्र अभिवादन
आमचा वाग गेला 💛👑
अति सुंदर
अती अंतकरनातुन गायले गित
Khup Chan
good soung
Khup bhari 🔥🔥🔥🔥🔥
🙏🙏🙏🙏🙏🙏
Songs khup chan ahe
Denger song
💐🙏💛❤️
💛💛💛💛💛💛😢😢😢😢
Nice❤❤😊😊😊😊😊😊😊❤❤❤❤
👌👌✍️✍️
ठीक
आहे
What video show good
Nice song dada
Excellent
👍👍👍
😥😥😥😥😥😥😢😥😥
🙏🙏
😢😢😢😢
💛💛💛
Nice
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐
18 जुलै 2022 🌹🌹🌹🙏🙏
Real acting
🙏🙏🙇🙇
👌
😢😢
💐🙏🏻
Gan eikta radu ala 😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭🥺🥺🥺🥺🥺🥺🥺🥺🥺🥺😵😵
💐🙏🏻🥹 Anna bhau sathe yena tumi parat
😢😢😢😢😢
😢
Dolyaton asu aale rav
😂😂❤😂😂😢
Pp
Jay lahuji
जय लहुजी
खूप छान 👌👌
🙏🙏
जय लहुजी
जय लहुजी
Jay lahuji
Jay lahuji