महान समाज सुधारक अण्णा भाऊ साठे के जीवन चरित्र पर अजिंक्य चांदे का शानदार भाषण
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 23 พ.ย. 2024
- Copyright Disclaimer: - Under section 107 of the copyright Act 1976, allowance is mad for FAIR USE for purpose such a as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research. Fair use is a use permitted by copyright statues that might otherwise be infringing. Non- Profit, educational or personal use tips the balance in favor of FAIR USE.
खरं आहे जय लहुजी आण्णा भाऊ साठे मातंग समाजना विनंती आहे खरंच जागे व्हा
जय लहूजी साहेब
खरचं तुमच्या बोलण्यात जे सत्य आणि वास्तव आहे ती परिस्थिती आहे
या समाजाला तुमच्या सारख्या धुरंदर बुलंद आणि झुंझार कार्याची गरज आहे
मला गर्व वाटतो तुमच्या कार्या बदल
जय लहूजी
जय लहुजी जय भीम जय आण्णा ,चांदणे भाऊ तुम्ही आमच्या मातंग समाजासाठी खरोखर जागृत करत आहात. साहेब खुप धन्यवाद.
चांदणे साहेब तुम्ही खूप चांगल्या प्रकारे आण्णा भाऊ साठे यांचे विचार मांडलेत या बद्दल खूप खूप धन्यवाद
प्रत्येक मातंग पोराच आवाज ह्या सरजी सारखा असलाच पाहिजे. या आवाजात खरा आत्मविस्वास आसतो.
आपला व आपल्या विचाराचा आदर वाटतो सर.आपल्या विचाराची खूप गरज आहे समाजाला❤❤
वा क्या बात हैं अजिंक्य चांदे साहेब खूप मार्मिक प्रबोधन केलंय 👌🏻👌🏻👌🏻
Waa..... चांदनेसाहेब..... डोकं बधीर झाले..... मी navboudhh आणि पूर्वाश्रमीचा महार आहे.... दुखरी नस बरोबर बोट ठेवलाय खूप छान प्रबोधन
सर तुमची तळमळ, तुमची शब्दा वरची पकड , उच्चाराची पद्धत लजबाब. कडक नमस्कार.
साहेब, फार छान प्रबोधन करत अहा तुम्ही. देवबाप tumhala🙏उदंड आयुष्य देवो. ह्या जागृतीची फार गरज आहे आपल्या समाजाला
फार सुंदर मार्गदर्शन. जयभीम. जय लहुजी.
चांदणे साहेब तूमचे आदर्श खूप त्होर आहे ते समाज भरकट त चालाय आपला समाज खूप म्हागे राहिलाय
खरच दादा डोळे उघडले माझे😮 ❤❤
आतापर्यंत आपले भाषण ऐकले न्हवते, आज नांदेड च्या कार्यक्रमाचे भाषण ऐकण्याचा योग्य आला. मनःपूर्वक अभिनंदन. फक्त एक विनंती करतो की, आपणच समाजाला योग्य दिशा देऊ शकता असे मला वाटते. म्हणून आपण संपूर्ण महाराष्ट्र भर जागृतीचे काम करावे
. धन्यवाद.
साहेब तुम्ही खरंच खूप छान भाषण सांगितले आहे जय लहुजी 💛💛जय भीम 💙💙 साहेब
खरच तुमच्या सारख्या माणसाची गरज खूपच आहे अभिनंदन भाऊ तुमच
साहेब,तुमच्या सारख्या वक्तयाची समाजाला गरज आहे . जय लहुजी ,जय भीम जय शिवराय
जय भीम 🎉जय आण्णा भाऊ साठे ❤❤❤👏👏
जयभिम जय लहुजी चांदणे सर 🙏🙏🙏
ज़गात वि श्ववंदनीय ठरलेल्या बाबासाहेबाचा फोटो सर्वात शेवटी दिसत आहे ्वारेवा!सभा
Nidan Ahe tari Tumchya sarkha nahi Annabhau Cha photo Vaglata tumhi loka ani ala Sahanpana Shikvayala.... Chal nigh
bhai te kramanusar aahe lahun tu bhed nko kru ...faltu Pana laun Vichar karun bolt jaa.....Jay shivray Jay lahuji Jay ahilyabai Jay jyoti Jay bhim Jay annabhau 🙏🙏
@@surajadagale610अरे मुर्खा आज जे आहेस ते फक्त बाबासाहेबामुळे आज हक्क अधिकार, न्याय, संरक्षण, हे कोणी दिले याचा विचार कर वाचन कर,जातीचा खुळ डोक्यात घेऊन बसलाय.बाबासाहेब नसते तर कुठे आसता यांचा विचार करा
@@surajadagale610बाबासाहेबांचा फोटो लावुन उपकार केले असे जर वाटत असेल तर नका लावु ना.बाबासाहेब होतेच महान ज्यांना उपकाराची जाणीव नसलेल्या साठी पण बाबासाहेब एक माणसाला माणुस बनवुन गेला व हक्क अधिकार आरक्षण संरक्षण सन्मान देऊन गेले.
प्रकाशराव काय हे.... क्रमाने फोटो लावलेत त्यात काय चुकीचे आहे?
Great Sir,जयभीम जय अण्णाभाऊ जय संविधान🙏
सप्रेम जय लहूजी जय भीम 💙💙💙
Jai anna jai lahujii..jai bheem .saheb tq so much ..awda awadta speech dilaymula
प्रखर मुद्देसूद भाषण सध्या गरज आहे या विचारांची ✔️
Tumhi matang samaja sathi ek adarsh vektimatv ahat. I respct u sir.
आम्हाला पण या सरांचा आदर आहे
सप्रेम जय भीम...चांदणे साहेब..आपले नांदेड येथील आण्णा भाऊ साठे यांच्या जयंती निम्मित आपण आण्ण भाऊ याच्यावर धार्मिक होते हे आरएसएस भागवत यांच्या या वाक्यावर आपण हे व्याख्यान आतिष्य गांभीर आसा जागृतीचा जाज्वल्य या महाराष्ट्र तील माताग आणि बहुजन याच्या मनातली असणारी कल्पना यातील सांशकता आगदी बरोबर मांडली..हे आपणास आपल्या महापुरुष आणा भाऊ आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या आणुयायी यांना योग्य आशी वास्तव मांडले.... जयभीम जय आण्णा भाऊ ....
साहेब समाज प्रबोधनाचे जागृतीचे काम आपण करताय
सकल मातंग समाज आपल्या पाठीशी असेल.
Sir खूप चांगली माहिती👌🙏
पोचिराम कांबळेचे योगदान बौध्द समाज कधीही विसरणार नाही.व ते विसरून चालणारही नाही.अण्णां भाऊ साठेना आम्ही कधीच वेगळे समजणार नाही.ते आणि लहुजी पण हे थोर महामानव आपल्या सर्वाचे आहेत
वास्तववादी जागृती कथन धन्यवाद चांदणे साहेब
Dada pan aaj pan apala matang samaj swatala kattar Hindu boltat jay bhim jay lahuji
जो वर्गाच्या बाहेर राहून शिकला त्याने संविधान लिहिले, आणि जो दीड दिवस शिकला त्याने शंभर पुस्तक लिहिले ही आहे आमची ताकद......💪💪💪
आशोकशिदंजळवजि
❤🎉
😊
😊
भाऊ बाबासाहेबांनी हिंदु कोड बिल ,बुध्द आणि त्यांचा धम्म,स्त्री तुझे अधिकार यासारखे अनेक पुस्तके लिहले आहेत.आणि अण्णां भाऊ खुप हुशार होते दिड दिवसांत शाळेत गेले पण तिथे वर्णीय व्यवस्थापित लोकांनी त्यांना शाळा सोडायला लावली त्यांचा छळ करून.जयभीम जय अण्णा भाऊ
जय लहूजी जय अण्णाभाऊ
एकच नंबर भाषण आहे साहेब
👃👃👏👏 जेय,लहूजी, आमच्या, तालुक्याता, ययला
पाहिज्ये,सर
जय भीम जय अण्णा भाऊ
जय लहुजी जय भीम जय आण्णाभाऊ जय महाराष्ट्र
जय लहुजी जय अण्णाभाऊ साठे ✌🏻👍🏻
Khup chhan saheb
Jai bhim 🙏 love from Solapur
जय लहुजी जय भीम जय अण्णाभाऊ
दादा तुम्हाला मानाचा जय भीम
I'm Impress for you sir. Good gaydans sir
अजिंक्य भाऊ च् भाषण समाजात एक अमृतवाणी, आहे गोधडी मध्ये झोपले आहे त्या साठी हा एक बुलंद आवाज आहे 👌👌👌✌️✌️
Best speech bhai
चांदणे सर तुमची खूप भाषणे ऐकली प्रत्येक वेळी डोळे खाडकन उघडतात तुमचे शिष्य व्हायला आवडेल सर तुमची भाषणे खूप प्रसारित करुयाखूप उपयोग होईल
अभ्यास पुर्ण भाषण, छान....
अजिक्य दादा खूप छान मार्गदर्शन करतात 🌹🌹🌹जयशिवराय जयभिम जय अण्णा भाऊ साठे 🙏🙏🙏
जय भीम.. भैय्यासाहेब
Barobar aahe chandan e saheb jaybhim
Best Speech Bhaiya Shaheb
Saheb Mi pna sodale ki sarve ek hot Jay bhim jai bharat great India Jay shivray jay aanna bhavu
साहेब आपले विचार खुप छान आहेत कारन आजच्या
पिढीला आपल्या सारख्या मार्ग दर्शकांची खरच खुप
गरज आहे मात्र सांगन एव्हडच आहे
की कुठल्याही
महा पुरूषाची स्तुती करतांना त्यांच्या प्रतीभेवर
प्रश्न चिंन्ह उभ राहील अशा खोट्या उपाध्या देउ नका
क्रांतीचा नारा जयभीम❤
जय भीम चांदने साहेब अतिशय वास्तव
Proud of you saheb
Jay bhim jay lahuji
मी पण जातीन मांग आहे .....स्वतःच्या बापाला बापाचं मानतो दुसऱ्याच्या नाही....जय लहुजी , जय आण्णा भाऊ साठे...हिंदू मांग होता राहणार किती ही तुम्ही जातीवाद करून पुढार पण केलं काही उपयोग होणार नाही......
कसे आसते एखाद्याला बाबाला बाप बोलण्या ऐवजी शेजारच्या काकालाच बाप समजायची सवय असते.त्यातला तु एक आहेस.तु हे काही ऐकायचेच नाही.कारण हे तुझ्यासारख्यासाठी नसते.जर चांगले विचारांचा अवलंब करण्याची आपली कुवत नसेल तर वाईट विचारधारा पण पेरूनयेत .हे ऐवढे लोक सुसक्षीत आहेत ते ऐकायला बसले ते उगचचं नाही.आणि तुला ऑपन चॅलेंज देते एकदिवस तु नक्कीच मार खाणार आहेस.कारण कधी बाप बद्दलला बोलतोस.हे नाही थांबवले तर कायमचे तुझे थोबाड बंद करण्यात येणार.वारंवार तु तुझा अडाणीपणा बिनडोक पणा दाखवतोस हे बंद कर
😂
Jay bhim saheb
एकदम खरं सर
अजिंक्य चांदणे साहेब आपले हार्दिक अभिनंदन आपण झोपेत आहोत आपल्याला जागे व्हायलाच पाहिजेत उघडा डोळे बघा नीट साहेब आपले खुप खुप धन्यवाद जय अण्णाभाऊ साठे जय लहुजी साहेब जय भीम जय शिवराय जय संविधान जय छत्रपती शाहूमहाराज जय मुक्ता ताई साळवी जय महात्मा जोतिराव फुले जय सावित्रीबाई फुले जय महाराष्ट्र
भैया साहेब👍👍👍 जय अन्ना, जय भीम ,जय लहुजी 🙏🙏🙏
खरं आहे भाऊ 😢
Good information
भैय्या तुम्ही खरे आण्णाभाऊ पटवून सांगितले..👍🇪🇺
Very nice sir🎉
Jai bhim jaiannabhau
❤❤❤❤❤❤nobar 1
खूप छान👍👍👍
Jsi lahuji jai aana bhahu sate❤❤❤❤❤❤❤
जेय लहुजी साहेब
मातंग समाज जागा हो,, बरोबर आहे
जय भीम जय रमाई
Jay bhim 🙏. Jay lahuji 🙏 jay bharat 🙏
जय लहूजी
फक्त आण्णाभाऊ साठे झाले तर प्रत्येकाचा घरात राहिल
जय लहुजी भाऊ
Jay bhim ❤Jay aana
जय भीम सर हे
Very nice ❤
दादा 👌👌👌👌
जय. लहुजी. जय. अनाभाऊसाठे.
संगमनेरला येवेत आसे मला वाटते तुम्हि येवेत
👌👌👌Baudhancya gharat annabhau sathe yancha photo nahiye yabddal dilgiri vyakta karto pn…Baudhancya gharat annabhau sathe yanche Barech pustak sahitya kadambari Bhettil Saheb 🙏🏻🙏🏻🙏🏻❤️
I react sir samajasati thuhi adarsh ahat tumchaya hatun samaj karya karat raho
समाधान. गावंजी. कसकफळे. अट. रुईखेड. मयंबा. ता. दश्त्यास. बुलडाणा.
अप्रतिम खुप छान👏
आजून पन वेळ नाही गेली भाऊ परत एकदा वंचित बरोबर या आणी स्वःताच हक्क मिळवा
Jay bhujan
Dada khup Sundar prabodhan kelet
धन्यवाद अजिंक्य दादा चांदणे
Jaybhim
क्रांतिकारी जय लहुजी ❤
जय भिम जय लहुजी जय अण्णाभाऊ
जय लहुजी 💛💛💛
Sir i salute you jai bhim
Jay lahuji bhau
jay लहुजी❤❤
बौध्दांच्या घरात आण्णा भाऊ साठेंचा फोटो असतो मागांनी आण्णा भाऊ ना सोडले आणी जय लहूजी आणले कारण तुम्हाला बाबासाहेब नको होते आण्णा भाऊ आले तिथे बाबासाहेब आले तूम्हाला जय भिम नको मणून तूम्ही जय लहूजी आणले
खरंतर आद्यक्रांतीपिता लहुजी वस्ताद साळवे यांचा इतिहास पण आपण वाचला पाहिजे आणि नंतर कमेंट्स केल्या पाहिजेत ज्यांनी शिक्षणाला संरक्षण देवून त्यांना जातियवादी लोकांपासून वाचवलं आणि समाजरक्षणाचं काम त्यांनी केले
@@nitinshinde8240 खुप सुंदर..🙏🏼
Salute saheb
Saprem jay lahuji jay bhimmm
Dear tumcha no. SMS Kara na please