राजसाहेब एकत्र याना उद्धवसाहेब एकत्र याना RajSaheb UddhavSaheb Thakre song2023 mahadik bandhu

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 9 ก.ย. 2024
  • राज साहेब एकत्र याना उद्धव साहेब एकत्रयाना #RajSaheb#UddhavSahebThakre #song2023
    🌞महाडिक बंधु प्रस्तुत २०२३🌞
    संपर्क क्र. 8169891926
    ➡️ गीतकार: शंकर महाडिक
    ➡️ गायक: ओमकार आगरकर
    ➡️ गायक: शंकर महाडिक
    ➡️ संगीत संयोजक : कृपेश पाटील
    ➡️ रोहन भोईर
    ➡️ विडिओ एडिटर : जिग्नेश तुपट
    ➡️ कोरस: महेंद्र गार्डी
    👉 सुचना
    ➡️📢🛑 आमच्या परवानगी शिवाय हे गीत कुठे ही अपलोड करु नये असं केल्यास आपल्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल
    आज महाराष्ट्रातील राजकारणात झालेला चिखल पाहून आता महाराष्ट्रातील जनतेच्या मनात एकच इच्छा आहे की राज साहेब आणि उद्धव साहेब हे दोघे भाऊ आतातरी एकत्र यायला हवेत ही काळाची गरज आहे आपल्या महाराष्ट्राला
    हिच आपल्या सर्वांची हाक आम्ही या गाण्यातुण सादर करत आहोत.
    #rajthackeraysong #uddhavthackeraysong #mns #shivsenaubt #sharadpawar
    #trendingsong #ajitpawar #ncp
    #Marathiviralsong
    #Shivsena
    #MaharashtranavnirmanSena #devendrafadnavis #eknathshinde #bjp #shivsena #maharashtrapolitics #marathinews
    #marathinews18 #maharashtranews18 #marathibatmyanews18
    #RajThackeray #RajThackeray #mns #gudhipadwa #maharashtrapolitics #MarathiNews
    🎧🎧 🌺🚩🚩🚩🚩🚩🚩🌺
    शेर - मोडणार नाही मराठी बाणा !
    वाकणार नाही मराठी अस्मितेचा कणा !
    झुकणार नाही मराठी मुलखात आपल्याच माना !
    याच साठी राज साहेब आणि उद्धव साहेब आतातरी एकत्र याना !
    वाट पहातोय महाराष्ट्र सारा!
    सुटलाय तुमच्या नावाचा वारा!!
    राज साहेब एकत्र याना!
    उद्धव साहेब एकत्र याना!
    आपला कणखर मराठी बाणा!
    सेना मनसे एकत्र याना!!धु!!
    बाळा साहेबांना आठवा जरा !
    त्यांची ही इच्छा पूर्ण करा!!
    आनंदी होईल महाराष्ट्र सारा !
    विरोधकांचे वाजतील बारा !!
    संपवून टाका हा खेळ सारा!
    सत्ता ही येऊद्या आपल्या दारा!!
    राज साहेब एकत्र याना!
    उद्धव साहेब एकत्र याना!
    आपला कणखर मराठी बाणा!
    सेना मनसे एकत्र याना !!१!!
    हेवे दावे बाजूला ठेवा!
    महाराष्ट्राच्या हिताचं पहावा !!
    खाऊन जातात दुसरेच मेवा !
    देवा आम्हाला कळणार केव्हा !!
    महाराष्ट्राचा विचार करना !
    मनी हा एकच ध्यास करा ना !!
    राज साहेब एकत्र याना!
    उद्धव साहेब एकत्र याना!
    आपला कणखर मराठी बाणा!
    सेना मनसे एकत्र याना!!२!!
    सत्तेसाठी लाचार सारे
    इकडे तिकडे घेती सहारे !!
    निष्ठावंत नाही हे कारे
    त्यांच्या डोक्यात संत्तेचे वारे!!
    ठाकरे ब्रँड कायम ठेवा
    चालणार नाही तिथे कोणाची हवा!!
    राज साहेब एकत्र याना!
    उद्धव साहेब एकत्र याना!
    आपला कणखर मराठी बाणा!
    सेना मनसे एकत्र याना!!३!!
    गीतकार: 🖊️ शंकर कृष्णा महाडिक

ความคิดเห็น • 1.1K

  • @gorakhrakhunde8816
    @gorakhrakhunde8816 ปีที่แล้ว +21

    दोघा वाघांना एकत्र आण्ण्या पेक्षा एकच वाघ सामोरे आणा ते म्हणजे माननिय राज साहेब ठाकरे 🚩🙏

  • @yogeshkor3735
    @yogeshkor3735 ปีที่แล้ว +12

    राज साहेब आणि उद्धव साहेब एकत्र येणे ही काळाची खूप गरज आहे

  • @ashitoshinamdar6532
    @ashitoshinamdar6532 ปีที่แล้ว +437

    दादा तुम्ही गाण्याच्या रूपाने सामान्य जनतेचा आवाज दोन्ही साहेबाकडे पोहचवत आहात .
    जय महाराष्ट्र🚩❤🙏

  • @RoyalKing-id2ns
    @RoyalKing-id2ns ปีที่แล้ว +12

    दादा तुमच्या गितातुन अखा महाराष्ट्र एक होउ शकतो ते दोघे का होनार नाही

  • @dhananjaydoragepatil6545
    @dhananjaydoragepatil6545 ปีที่แล้ว +4

    कोणा कोणाला वाटतं की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे झाले पाहिजे🔥🔥 लाईक करा❤️❤️

  • @mahadikbandhuofficial2533
    @mahadikbandhuofficial2533  ปีที่แล้ว +93

    *नमस्कार रसिक मायबाप*
    तमाम महाराष्ट्रातील जनतेच्या मनातील भावना या गाण्यात आम्ही सादर केल्या त्या तुम्हाला आवडल्या हे पाहून खुप बरं वाटलं असंच सहकार्य व प्रेम आमच्या वर राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना खुप खुप धन्यवाद आपल्या सर्वांचे

  • @vijaypawar9426
    @vijaypawar9426 ปีที่แล้ว +132

    आता तरी एकत्र या ना उद्धव आणि राज साहेब खूप सुंदर गीत

    • @nikhilgurav7847
      @nikhilgurav7847 หลายเดือนก่อน

      भाऊ तस प पण उद्धव साहेबांना कोणाची गरज नाही ते एकटे खंबीर आहेत पण एकत्र आले तर चांगलय

  • @sjadhavgraphics8981
    @sjadhavgraphics8981 ปีที่แล้ว +107

    दोन भाऊ एकत्र येण्यापेक्षा
    एक माणूस सत्तेत असन गरजेचं आहे
    तो म्हणजे आपले राज साहेब 🙇🚩

    • @nileshsonawane7533
      @nileshsonawane7533 ปีที่แล้ว +9

      एक माणुस सत्तेत येण्याकरता दोघा भावानी एकत्र येणं गरजेचं आहे नाहीतर भाजपा दोन्ही पक्षाला गिळायलाच बसलाय

    • @shashankshinde4055
      @shashankshinde4055 ปีที่แล้ว +4

      Only Raj Saheb Thakare

    • @saurabhkolhe77
      @saurabhkolhe77 ปีที่แล้ว +1

      दोघांची च मिळून सत्ता जर आली
      तर दोघेच सत्तेत असतील आणि बाकी विरोधात
      असा विचार करण्याची गरज आहे आज
      आता नाही तर कधीच नाही

    • @sureshthopate6303
      @sureshthopate6303 ปีที่แล้ว

      sagale khar aahe O ,pan Rajsahebanni prayatna kele ektra yenyasathi pan uddhav nahi yet na,kalach gadkari mhanale hote ki balasahebanchi iccha hoti Raj -Uddav ektra yavet Ashi,tar Uddhav kay mhanale nahi tas kahi navte aste tar Balasaheb mala bolale aste,tyamule Rajsaheb ektech bare.

    • @king_111.
      @king_111. ปีที่แล้ว +1

      ​@@shashankshinde4055एकहाती सत्ता कोणाची येणार नाय महाराष्ट्रामधी युती शिवाय पर्याय नाही
      सेना +मनसे = 180 पेक्षा जास्त जागा येतील

  • @tukarannarwade3510
    @tukarannarwade3510 ปีที่แล้ว +75

    दोन वाघ एकत्र यावे ही महाराष्ट्र जनतेचं ईच्छा गाण्यातुन व्यक्त केली त्याबद्दल अभिनंदन.खरंच महाराष्ट्र जनतेचं या मनातील भावना ❤❤

  • @vishnupatil3222
    @vishnupatil3222 ปีที่แล้ว +111

    अप्रतीम गीत. मराठी माणसासाठी एकत्र येणे ही काळाची गरज आहे.

  • @sunilmithari4924
    @sunilmithari4924 ปีที่แล้ว +184

    मराठी माणसाच्या मनातील भावना तुम्ही या गाण्यातून व्यक्त केल्याबद्दल मनापासून धन्यवाद शतशः नमन जय महाराष्ट्र 🙏🙏🙏🙏🙏

  • @mayurpatil-fj6mk
    @mayurpatil-fj6mk ปีที่แล้ว +409

    महाराष्ट्राच्या काळाची गरज: राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र यावेत हीच प्रार्थना 🙏

    • @sunildheple2758
      @sunildheple2758 ปีที่แล้ว +8

      ....hee song Twitter twit kara dogana na pn .... bhari ahes song

    • @roshansonawane1526
      @roshansonawane1526 ปีที่แล้ว +2

      2 घी एकत्र या साहेब🚩

    • @milindmahadik9105
      @milindmahadik9105 ปีที่แล้ว +4

      Nahi yenaar te... Doghan che vichaar vegle aahet... Aani bakiche chamche aahetach..

    • @reshamagurav1389
      @reshamagurav1389 ปีที่แล้ว +1

      राज साहेब उदय साहेब एकत्र या 💯💪🤟😎

    • @reshamagurav1389
      @reshamagurav1389 ปีที่แล้ว

      🚩🚩🚩🚩🚩🚩🤟

  • @chinmaymestry07
    @chinmaymestry07 ปีที่แล้ว +6

    राज साहेब स्वबळावर लढणार 🤘

  • @sanjaylatke3491
    @sanjaylatke3491 ปีที่แล้ว +6

    उत्तम गाणे दोन्ही ठाकरे बंधू पर्यंत आपले गाणे पोहचू दे...

  • @pradipdhadam9500
    @pradipdhadam9500 ปีที่แล้ว +3

    उद्धव साहेब आणि राज साहेब तुम्ही एकत्र या या महाराष्ट्र ला तुमची गरज आहे

  • @amolthakar3789
    @amolthakar3789 ปีที่แล้ว +1

    काळाची गरज आहे या.उध्वव साहेब शिवसेना पक्षप्रमुख आणि या राज साहेब प्रदेशाध्यक्ष

  • @bharatpardhi8065
    @bharatpardhi8065 ปีที่แล้ว +5

    राज साहेब उद्धव साहेब एकत्र आया

  • @vijaypitale7087
    @vijaypitale7087 ปีที่แล้ว +2

    कडक जय महाराष्ट्र... खुप छान...येनार भावा हे एकाठीणी......

  • @user-dr7wd6pe6i
    @user-dr7wd6pe6i 8 หลายเดือนก่อน +6

    खूप छान दादा हा आवाज महाराष्ट्रच्या कानावर नक्कीच पडलनार खूप छान गाणे आहे जय महाराष्ट्र 🚩

  • @NileshJoshiOfficial
    @NileshJoshiOfficial ปีที่แล้ว +202

    सुंदर असा अप्रतिम गाणं लिहिलंय शंकर महाडिक साहेब आणि हे दोघांनी गाणं खूप छान असं गायलेले आहे ओमकार दादा आणि महाडिक साहेब पुढील वाटचालीसाठी अभिनंदन❤

  • @md_doke
    @md_doke ปีที่แล้ว +9

    राजसाहेब सोडले तर महाराष्ट्राचा आता कोणावरही विश्वास राहिला नाही, राज ठाकरे आगे बढो, हम आपके साथ है

  • @vinayakjaybhaye1036
    @vinayakjaybhaye1036 ปีที่แล้ว +4

    या गायकाला माणाचा मुजरा 🙏🙏आता अंमलात आणावा.

  • @kiranadsare1847
    @kiranadsare1847 ปีที่แล้ว +67

    खरोखर महाराष्ट्राला या दोघांची गरज आहे.खुप सुंदर गीत धन्यवाद माऊली माऊली 🌹🙏

  • @99Uddhav
    @99Uddhav ปีที่แล้ว +1

    महाराष्ट्र तसेच मराठी माणसासाठी उद्धव साहेब वर राज साहेब यांनी एकत्र यावे ही काळाची गरज आहे

  • @officialomkarstudio
    @officialomkarstudio ปีที่แล้ว +6

    खुप छान गीत, संगीत आणि सादरीकरण
    खरोखरच काळाची गरज आहे दोघं साहेब एकत्र येणं
    जय शिवराय
    जय जय महाराष्ट्र

  • @gurunathbhavarthe133
    @gurunathbhavarthe133 ปีที่แล้ว +1

    उद्धव साहेब राज साहेब एकत्र आले तर शिवसैनिकांना सुद्धा आनंद होईल शिवसेना उपतालुका प्रमुख मुरबाड गुरुनाथ भवार्थे

  • @dipakudar3095
    @dipakudar3095 ปีที่แล้ว +12

    दोन्ही बंधूंनी एकत्र येणे ही सर्व महाराष्ट्राची इच्छा आहे

  • @jitugogawale7007
    @jitugogawale7007 ปีที่แล้ว +1

    राज साहेब आणि उद्धव साहेब यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात एकत्र येऊन स्व,बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न साकार करून उभ्या महाराष्ट्राला दाखऊन ध्या शिसेनेचे भगवे वादळ काय असते आणि भावी मुख्यमंत्री राजसाहेब याना करा अशी सर्व महाराष्ट्रातील शिव सैनिकांची इच्छा एकदा पूर्ण करा ❤❤🎉🎉

  • @pramodchavhan2941
    @pramodchavhan2941 ปีที่แล้ว +38

    हि भावना जनतेची आहे.तुम्ही गाण्यातून सादर केलं......धन्यवाद

  • @महेशघाटगे
    @महेशघाटगे ปีที่แล้ว +1

    महाराष्ट्राला आता गरज आहे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र आले पाहिजे
    आणि
    राज ठाकरे साहेब मुख्यमंत्री झाले पाहिजेत

  • @ganeshvairalkar3020
    @ganeshvairalkar3020 ปีที่แล้ว +139

    खुप सुंदर गीत, दोघेही एकत्र येणे ही काळाची गरज आहे🚩🚩🚩 👍👍

    • @MANASESAMRTHAK145
      @MANASESAMRTHAK145 ปีที่แล้ว

      २०१९ ला पण गरज होति आणि राजसाहेबांनीती संधी उद्धवला दीली पण होति . पण तेव्हा त्याला जास्त गर्व होते. आता कशाला एकत्र पाहिजेत दोघे मनसेला गरज नाही.

  • @suraj..1105
    @suraj..1105 ปีที่แล้ว +1

    काळाची हीच खरी गरज आहे....❤❤❤❤राज उद्घव साहेब ...!!पुन्हा एकदा एकत्र या...!!!या महाराष्ट्राला तुमच्या ठाकरे कर्तुत्वाची खरी गरज आज आहे...!!! वेळ गेल्यावर पुनः म्हणू नका हे राज्य परकियांच्या हाती गेलं की काय असं वाटतंय....!!!!!!❤❤ मराठी माणसाच्या स्वाभिमानाचा आणि अभिमानाचा विषय आहे हा...!!! दिल्ली पुढे झुकणारा नाही दिल्ली लाही झुकव णारा महाराष्ट्र हवाय आम्हाला...🎉🎉🎉

  • @sanjayjadhav8935
    @sanjayjadhav8935 ปีที่แล้ว +55

    कमी वेळात सुंदर गीत बनवले आहे , गायक सैनिकांनी ( सैनिक शब्द वापरतो सैनिक तीनच शिवसैनिक, मनसैनिक , जो सगळ्यांचे जीव वाचवतो तो सिमेवरचा आपला भारतीय सैनिक 🐯🐯🐯🐯🐯 ) विनंती करतो महाराष्ट्रातील तमाम सैनिकांना कोणीही कोणत्याही सेना पक्षाचा कार्यकर्ता असो ह्या पूढे हे दोन आपले सरसेनापती कधीही एकञ येवू शकतात ( गरजच आहे महाराष्ट्राला ) तर सर्वानी त्यांनी एकञ यावे या साठी कॅपेंन करावे 🙏🙏🙏

  • @laveshghole2192
    @laveshghole2192 ปีที่แล้ว +1

    महाडिक बंधूनी फार छान प्रकारे गीत गायले आहे

  • @shamfiske4229
    @shamfiske4229 ปีที่แล้ว +42

    जनतेच्या भावना एका सुंदर गाण्यातून व्यक्त होण्याची खूप छान कल्पना.सर्व कलाकारांचे मनपूर्वक अभिनंदन.

  • @uttamjagtap9817
    @uttamjagtap9817 ปีที่แล้ว +1

    राज साहेब उद्धव साहेब मी महाराष्ट्र बोलतोय मी लुळा व पांगळा झालोय मला तुम्हा दोघांच्या आधाराची गरज आहे.

  • @Jayesh0823
    @Jayesh0823 ปีที่แล้ว +5

    1 like for मराठी माणूस .

  • @Renuka1616
    @Renuka1616 ปีที่แล้ว +1

    Ek number song

  • @satishpardale3493
    @satishpardale3493 ปีที่แล้ว +50

    महाराष्ट्र साठी एकत्र या साहेब या गाण्यातून भावांनी गीत सुरेख गायलय अजून स्पुती आम्हाला येते तुम्ही फक्त एकत्र या आम्ही वाट पाहतोय

  • @user-cs2bx6uc1q
    @user-cs2bx6uc1q ปีที่แล้ว +2

    एक नंबर

  • @nagnathaaglave6792
    @nagnathaaglave6792 ปีที่แล้ว +30

    ईश्वरचरणी शपथ घेतो की दोन्ही भावांनी एकत्र यावे यात महाराष्ट्राचे हित आहे परत एकदा दोन्ही भवानी एकत्र यावे

  • @samarthcreation4781
    @samarthcreation4781 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम गीत झाले आहे माऊली

  • @vishwaspatilofficial9789
    @vishwaspatilofficial9789 ปีที่แล้ว +33

    खुप छान गीत....तुम्हाला अख्ख्या महाराष्ट्राची विनंती आहे राज साहेब आणि उद्धव साहेब एकत्र या

  • @bhausahebjondhale5523
    @bhausahebjondhale5523 ปีที่แล้ว +2

    जय राज साहेब जय उद्धव साहेब

  • @SachinInjar3512
    @SachinInjar3512 ปีที่แล้ว +4

    लय भारी 🚩🤙

  • @ravindrasapre5067
    @ravindrasapre5067 7 หลายเดือนก่อน +1

    राज. साहेब. उध्दव बाळासाहेब ठाकरे.एकत्र यावे🚩🚩🚩🚩🚩🚩 जय महाराष्ट्र🚩🚩

  • @AkashSawantsinger
    @AkashSawantsinger ปีที่แล้ว +31

    खूप छान झालाय गीत 🎉🎉🎉🎉 खूप सुंदर लिहील आहे गीत🤘🤘🤘

    • @mahadikbandhuofficial2533
      @mahadikbandhuofficial2533  ปีที่แล้ว

      ❤️❤️

    • @ashokchavan328
      @ashokchavan328 ปีที่แล้ว +1

      दोन्ही भावानी एकत्र यावे ही महारास्ट्राची ईच्या आहे आणी हो शेतकरी हिताच बघा हो

  • @jayramp144
    @jayramp144 ปีที่แล้ว +2

    महाराष्ट्रासाठी एकत्र या साहेब

  • @krishnaphesarda3584
    @krishnaphesarda3584 ปีที่แล้ว +29

    खुप सुंदर गाण्याच्या स्वरूपात संदेश आहे. हे दोघे एकत्र येण्याचा निर्णय घेत नाही ना. आता महाराष्ट्रची जनताच यांना एकत्र आणेल.

    • @balupatil8936
      @balupatil8936 ปีที่แล้ว +1

      ठाकरे सरकार आमचे

  • @AkashBattalwad
    @AkashBattalwad 7 หลายเดือนก่อน +1

    खुप छान आहे जय महाराष्ट्र

  • @shahirhemantkamble9785
    @shahirhemantkamble9785 ปีที่แล้ว +48

    खूप सुंदर गीत गायन व संगीत ❤

  • @shivajisonawane7885
    @shivajisonawane7885 ปีที่แล้ว +1

    राज साहेब उद्धव साहेब एकत्र यावा ही सगळी तरुणाची महाराष्ट्रातली की हिम्मत आहे आणि तुम्ही जर एकत्र आले तर या यांना पाणी पाजायला पाजायला सदैव महाराष्ट्र जनता

  • @kingalibag9017
    @kingalibag9017 ปีที่แล้ว +15

    साहेब खरंच एकत्र या आज आपलीच महाराष्ट्राला गरज आहे....🙏
    आम्ही अलिबाग - रायगडकर....💪
    दादा गाणी खूप सुंदर 👌

    • @RohitPujari-jp8xq
      @RohitPujari-jp8xq ปีที่แล้ว +1

      Kadak.. i ❤ alibag... 👍 Mast.. hich echha aahe.. doghehi ekatr yayla pahije.. jay Maharashtra...

    • @kingalibag9017
      @kingalibag9017 ปีที่แล้ว

      @@RohitPujari-jp8xq 100% Bhava

  • @user-hb4xg9iz1q
    @user-hb4xg9iz1q ปีที่แล้ว +2

    Nice songs 🎉

  • @manojghodke6936
    @manojghodke6936 ปีที่แล้ว +10

    अतिशय सुंदर महाडिक साहेब आपलं गीत आहे... मन भरून आलं..... राज साहेब... उद्द्व साहेब....

  • @wardhakedost7264
    @wardhakedost7264 ปีที่แล้ว +1

    खुप छान गान बनावल दादा खुप खुप छान

  • @akky6398
    @akky6398 ปีที่แล้ว +12

    जय राजसाहेब ठाकरे 🚩 जय मनसे 🚩 जय मनसे 🚩🚩 जय मनसे 🚩🚩 जय मनसे 🚩🚩 जय मनसे 🚩

  • @sharddhapawar3079
    @sharddhapawar3079 ปีที่แล้ว +1

    Congretulations Mahadikbandhu

  • @partikshadevare3295
    @partikshadevare3295 ปีที่แล้ว +46

    मराठी माणूस आणि महाराष्ट्र यांच्यासाठी आपण दोघे एकत्र येणे आवश्यक आहे. जय महाराष्ट्र🚩🚩

  • @rakeshdiyewar3882
    @rakeshdiyewar3882 ปีที่แล้ว +1

    गरज आहे आज खुप महाराष्ट्रला राज साहेब ठाकरेची

  • @sarojk5516
    @sarojk5516 ปีที่แล้ว +20

    सुंदर गीत 👏🏻👏🏻

  • @swaradhishmusic
    @swaradhishmusic ปีที่แล้ว +1

    वा ज्वलंत विषय

  • @akky6398
    @akky6398 ปีที่แล้ว +9

    जय राजसाहेब ठाकरे 🚩 जय मनसे 🚩

  • @samadhanjadhav3371
    @samadhanjadhav3371 ปีที่แล้ว +1

    सुंदर गाणं आहे

  • @rutikchibade5503
    @rutikchibade5503 ปีที่แล้ว +19

    अप्रतिम साहेब खूप सुंदर गीत ❤❤

  • @ganeshniladhe9187
    @ganeshniladhe9187 ปีที่แล้ว

    हो खरोखर एकत्र येणे महाराष्ट्रासाठी गरजेच आहे राज साहेब व ऊदव साहेब

  • @kartikkale5299
    @kartikkale5299 ปีที่แล้ว +3

    Shivsena + manse = successful Maharashtra 🚩🚩🚩🚩🚩

  • @ajaymore8842
    @ajaymore8842 ปีที่แล้ว +1

    खुप छान आता तरी ठाकरे बंधू एकत्र आले पाहिजे 🙏🏻

  • @AtulPagar
    @AtulPagar ปีที่แล้ว +4

    🔥🔥🔥🔥❤️❤️❤️🔥🧡🚩

  • @snehashigwan4560
    @snehashigwan4560 ปีที่แล้ว +1

    khup Chan aahe song I 👌👌

  • @akky6398
    @akky6398 ปีที่แล้ว +10

    जय राजसाहेब ठाकरे ❤

  • @digambardigamber361
    @digambardigamber361 ปีที่แล้ว +1

    खूप छान दादा खरच आले पायजे म्हंजे जे काही चाललेय त्यांना बरोबर शिकावतील आपले दोन्ही वाघ

  • @rameshsurve200
    @rameshsurve200 ปีที่แล้ว +9

    तमाम महाराष्ट्राच्या मराठी माणसांच्या भावना आपण या गाण्या मध्ये व्यक्त केल्या आहेत. त्या ठाकरे बंधू पर्यंत पोहचतील अशी आई भवानी मातेच्या चरणी प्रार्थना करू या. जय महाराष्ट्र,,🙏

  • @vinu0217
    @vinu0217 ปีที่แล้ว

    खरंच राज साहेब ठाकरे आणि उद्धव साहेब ठाकरे प्लझ तुम्हां दोघांनाही 🙏🙏 जोडून विनंती आहे एकत्र या साहेब ह्या सर्व भोळी भाभली जनतेला तुमची आणि तुमचीच गरज आहे

  • @prashantgadade1710
    @prashantgadade1710 ปีที่แล้ว +38

    आता खरच महाराष्ट्रासाठी एकत्र येण्याची गरज आहे! खूप छान गीत आहे!

  • @bharatkote9329
    @bharatkote9329 ปีที่แล้ว +1

    खुप छान वाटल साहेब अभिनंदन

  • @gratifiedsoul2914
    @gratifiedsoul2914 ปีที่แล้ว +3

    ठाकरेंनी एकत्र या🙏🏻🚩 महाराष्ट्रासाठी. मराठी माणसासाठी ♥️🚩

  • @arungandole2715
    @arungandole2715 ปีที่แล้ว +2

    खुप छान भाऊ अगदी बरोबर महाराष्ट्र राज्य मराठी साठी काळाची जय महाराष्ट्र 💯💯💯💯💯💯💪💪💪💪💪💪💪🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @kotalwarsandesh2967
    @kotalwarsandesh2967 ปีที่แล้ว +4

    येऊ नका राज साहेब तुम्ही कधीच उद्धव ठाकरे सोबत येऊ नका त्या एका व्यक्ती मुळे लॉक डाऊन मध्ये आख्खा महाराष्ट्र खड्यात गेला

    • @rashmimalkar7312
      @rashmimalkar7312 ปีที่แล้ว

      अगदी बरोबर आहे ❤

  • @rajjagtap5636
    @rajjagtap5636 7 หลายเดือนก่อน +1

    उद्धवजी ठाकरे साहेब तुम्ही आणि राज ठाकरे साहेब खरच एक या

  • @bharatmatal7538
    @bharatmatal7538 ปีที่แล้ว +5

    भावू भावाचा वैरी असला तरीही वेळप्रसंगी एकत्र येतात पाहुया आपल्या भावना समजून तरी एकत्र येतील सुंदर गीत महाडिक बंधू आमच्या भावना गीतातून मांडल्यात. 🙏 जय महाराष्ट्र.

  • @sanjayphulsundar1974
    @sanjayphulsundar1974 ปีที่แล้ว +1

    Ekach number full sapot aahe amcha

  • @shreenakti-zd2ev
    @shreenakti-zd2ev ปีที่แล้ว +13

    महाडिक बंधू अप्रतिम 🙏🙏🌹🌹

  • @parmagro8160
    @parmagro8160 ปีที่แล้ว +1

    गान तर खूपच छान आहे खरच महाराष्ट्राला दोन्ही भावांची गरज आहे

  • @ganeshgund2472
    @ganeshgund2472 ปีที่แล้ว +1

    दोन्ही बंधू एकत्र यावे हिच आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना

  • @bharatpatil3446
    @bharatpatil3446 ปีที่แล้ว +8

    खरेच दोघांचे इगो बाजूला ठेवा पण महाराष्ट्रासाठी मराठी माणसाला न्याय मिळावा म्हणून एकत्र यावे ही मराठी जनतेची अपेक्षा आहे

    • @MrSmarty19
      @MrSmarty19 ปีที่แล้ว

      aaju bJuche badve ekatra nhi yeu denar

  • @ganeshmandavkar8992
    @ganeshmandavkar8992 ปีที่แล้ว +2

    🚩मुख्यमंत्री राज साहेब ठाकरे उप मुख्यमंत्री उधव साहेब ठाकरे 🚩

  • @janabaigaikwad1518
    @janabaigaikwad1518 ปีที่แล้ว +5

    खूप खूप धन्यवाद सर्वांना एकत्र करून चांगले काम सुरू गाणी गायली आहेत खूप अभिनंदन करायला पाहिजे अशी मला वाटते आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे महिला आघाडीच्या अध्यक्षा महाराष्ट्र बोलत आहे

  • @deepakdevkar5557
    @deepakdevkar5557 ปีที่แล้ว +2

    कडक 🔥🔥
    जय महाराष्ट्र 🚩❤️🙏

  • @arunvaze7538
    @arunvaze7538 ปีที่แล้ว +3

    खूप छान गीत लीहले आहे आपल्या महाराष्ट्र व मराठी माणसा साठी या दोन भावांनी एकत्र यने खूप गरजेचे आहे.

  • @nitinjaokar2773
    @nitinjaokar2773 9 หลายเดือนก่อน

    महाराषट्राच्या हीतासाठी ऊद्वव साहेब व राज‌ साहेब या दोघांनी एकत्र यावे ही जनतेचि फार ईच्छा आहे. जय महारषट्र.

  • @jayshigavan6419
    @jayshigavan6419 ปีที่แล้ว +22

    खूप छान गीत आहे ❤💐

  • @sukhadevghuge4023
    @sukhadevghuge4023 ปีที่แล้ว +1

    जमलेल्या माझ्या तमाम हिंदु बांधवानो आणी भगिनींनो जय महाराष्ट

  • @sachinlondhe2854
    @sachinlondhe2854 ปีที่แล้ว +9

    जर का एकत्र आले तर मराठी माणसाचे भाग्य नक्कीच उजळणार. ❤

  • @kiranpadwal6631
    @kiranpadwal6631 ปีที่แล้ว +1

    दोघांनी आपआपला इगो बाजूला ठेवा आणि एकत्र या, आज आपली महाराष्ट्र राज्याला गरज आहे....

  • @swapnilkhade2127
    @swapnilkhade2127 ปีที่แล้ว +18

    खूपच छान सर्व राज्यातील तमाम जनतेची इच्छा गायातून मांडली ❤

  • @sandeshpathak2782
    @sandeshpathak2782 9 หลายเดือนก่อน +1

    Mukhymantri rajsaheb Thakre

  • @AbhishekSutar31
    @AbhishekSutar31 ปีที่แล้ว +12

    एकदम जबरदस्त गाणे झाले आहे👌🏻👌🏻👌🏻 शब्द तर खूपच भारी आहेत🙏🏻 मस्तच

  • @hruday3682
    @hruday3682 ปีที่แล้ว +1

    1no गाणं

  • @user-yi4fe2pc5w
    @user-yi4fe2pc5w ปีที่แล้ว +3

    हे दोघे एकत्र आले तर परप्रांतीय महाराष्ट्रात गायबच आपल्या मराठी माणसाला नोकरी मीळणार 100%