@@albatroz12 भावा सगले सारखे उद्धव असो राज असो नायतर कोणीही राजनेता असो सगले धूर्त आणि कपटी अस्तात तुझ्या माझ्या सारख्या ला सत्रंजया उचलाला ठेवतात आणि पाठी मागून दुष्मनाला घेवून एकाच ताटा त जेवातात,, आम्ही आहोत एकमकाची डोकी फोड़ायला 🤣😜
भाऊ एकत्र येण्याचे दिवस गेले, यायचे तेव्हा खुप लांबट लावली, आता एकच पर्याय दोघानेही आप आपला पक्ष वाढवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केला पाहिजे, एक मेकाना संपवण्याचा विचार सोडून, विरोधकांवर तुटून पडले पाहिजे, तरच एकत्र येण्याचा मार्ग होईल..
बाळासाहेबांचे विचार घेयून चालणारे राज साहेब आणि उद्धव साहेब यांनी एकत्र येन गरजेचं आहे आणि या गोष्टीची महाराष्ट्राला गरज आहे सद्या ची परिस्थिती बघता...
कधीही येणार नाही दोघे एकत्र..... मराठी लोकांनी यासाठी वेळ वाया घालवू नये असे वाटते...... राहिला प्रश्न मीडियाचा तर मीडियाचा तो धंदा आहे आता.... सर्व सामान्य जनतेने आता स्वतःच्या पोटापाण्याचा विचार केला पाहिजे..... आम्हाला पण मराठी, मराठी विचार या बद्दल अस्मिता आहे.... पण नेतेच जर त्या बद्दल विचार करत नसतील, एकत्र येत नसतील... तर लोकांनी स्वतःचा विचार करावा... जय महाराष्ट्र....
राज साहेब तुमचा स्टॅण्ड हा पूर्ण देश लक्ष पूर्ण ऐकतो पाहत असतो आणी खास करून तरुण वर्गाला तुम्ही नेहमीच प्रेरणादायी आहात असेच राहा नेहमी दिलखुलास🙏🙏🙏🚩🚩🚩🚩
महाराष्ट्रातील सर्व नवीन तरुण मित्र मंडळ तुमची एक होण्याची वाट बघत आहे साहेब तुमच्या मधे आधी काय झालं काय नाही. ते काही आमच्या पिढीला माहिती नाही. पण आज महाराष्ट्रामध्ये जे राजकारण चालू आहे हे बघताना.तुम्हा दोघा भावांना एकत्र येण्याची सर्वात जास्त गरज. आम्ही नवीन तरुण मित्र मंडळ वाट बघतोय साहेब लवकर एकत्र या तुम्हाला मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसण्याची गरज आहे. उद्धव साहेबांनी पण खूप छान काम केले.
Though I'm a Southindian, I really admire Raj sir for his intelligence, daring and full humour. I wish he deserves to be Chief Minister of Maharashtra, for mumbai needs such a daring person, + highly intellevtial. 😊
आता तरी एकत्र या राज साहेब आणि उद्धव साहेब महाराष्ट्राला गरज आहे ,,,त्या पक्षाची जो फक्त महाराष्ट्रच हित बघणार ,,, आता 2 2 उपमुख्यमंत्री आले ,,,सत्तेसाठी ,,,,
Raj thakare is a tiger who has forgotten that he's a tiger having teeth and nail😢😢😢😢😢राज ठाकरे हा एक वाघ आहे जो विसरला आहे की तो वाघ आहे ज्याला दात आणि नखे आहेत😢😢😢😢😢
कोणी काही हि बोला पण राज साहेब अंगार है बाकी सब भंगार है राज साहेब ठाकरे यांना बागितल्या वर आज हि अस वाट की आज हि बाळासाहेब आहेत वारसा विचारानं चा 🚩🚩🚩🚩
माझी राज साहेब ठाकरे यांना विनंती आहे की त्यांनी जंतर मंतर वर जे बृजभुषन सिंग यांच्या विरोधात आपल्या देशातील पैलवान जे आंदोलन करत आहेत त्याबद्दल त्यांनी प्रतिक्रिया द्यावी❤
सद्या मराठी आणि हिंदुत्व या दोन्ही विचारधारा एकत्र घेऊन चालणार एकमेव पक्ष म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेना. ज्यांनी पदासाठी विचारधारेला रामराम केला, त्यांच्यासोबत न गेलेलं बरे.
अरे दोघांनी एकत्र यावे ही खूप अगोदर पासून सर्व जणांची इच्छा आहे... पण उद्धव एवढा अहंकार का बाळगून आहे... का साथ देत नाही.. अर्थात राज्याचे हित बाजुला ठेऊन केवळ बाळासाहेबांच्या विचाराची उधळण सुरु आहे...काहीही अर्थ नाही..
Raj ani udhav he Balasahebanche putnya ani putra aahet BALASAHEB JIVANT असताना त्यांनी महत्त्व समजावून सांगितलं काळाची गरज आहे पण महाराष्ट्र मराठी माणूस म्हणजे बाळासाहेब ठाकरे आणि महत्वाचे म्हणजे ह्या दोन भावांमध्ये टिका, टोमणे कोण मारत.मनसे मध्ये माणसं कूणाची होती.बरेच नेते बि जे पी झाले. त्यामुळे आज आपण काही बोलताना बाळासाहेबांना आठवण गरजेचे आणि त्यानंतर त्यांच्या मुलानेही ती वाढवली, राखून ठेवली.
भाजप चे. मूंबई महानगरपालिकेत ८४ नगरसेवक आहेत त्यातील ४० नगरसेवक अमराठी आहेत . हे सर्व महाराष्ट्रात हे दोन भाऊ एकत्र नाहीत म्हणून घडत आहे . बाळासाहेब यांनी ज्यांना संघटनेत मोठे केले त्यांनीच बाळासाहेबांची संघटनेचे विभाजन करून स्वतच्या नावावर केली हे घराण्यातील माणसाला खूपत नाही काय ?
राज साहेब आणी उद्धव साहेब यांनी एकत्र येण ही काळाची गरज आहे।दोघांना हात जोडून कळकळीची विनंती। मराठी माणसाच्या मन की बात
@@prakashmali2925vy tula ly thauk Saheb bdl as boln aikun ny ghenr... Raj shaheb idiol ahet mazysathi ❤
@@albatroz12 भावा सगले सारखे उद्धव असो राज असो नायतर कोणीही राजनेता असो सगले धूर्त आणि कपटी अस्तात तुझ्या माझ्या सारख्या ला सत्रंजया उचलाला ठेवतात आणि पाठी मागून दुष्मनाला घेवून एकाच ताटा त जेवातात,, आम्ही आहोत एकमकाची डोकी फोड़ायला 🤣😜
Koni tari bhale kele aahe ka maharashtrache .saglyana mahit aahe ,satta kashasathi पाहिजे
Kadhikali garaj hot... Pn aata nako
@@dkshelar js pahiley tse ch ahet saheb ... naitrr dusre khaubode ahe corruption krnrr
हिच वेळ आहे दोन्ही भावंडांना एकत्र येण्याची नाहीतर बाकीचे पक्ष ठाकरे घराण्याचं नाव ठेवणार नाही जय महाराष्ट्र
भाऊ एकत्र येण्याचे दिवस गेले, यायचे तेव्हा खुप लांबट लावली, आता एकच पर्याय दोघानेही आप आपला पक्ष वाढवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केला पाहिजे, एक मेकाना संपवण्याचा विचार सोडून, विरोधकांवर तुटून पडले पाहिजे, तरच एकत्र येण्याचा मार्ग होईल..
कोण ठाकरे घराणे? महाराष्ट्रात घराणेशाही ला अजिबात स्थान नाहीं ..... महाराष्ट्र काय त्यांच्या बापाची जहांगीरवाटली काय??
@@Max-sp4kt जाऊदे मग त्यांची जागा तू घे
@@krishnaakhade9297 v":😂😂❤😂😂😂😂😂
@@subhashbhise1986 होय का, तुम्ही कमळीच्या मांडीवर बसता ते बरे वाटतेना, मऊ गालिचा वाटत असावा, टपाल वाल्या दादाना.. 😂😂😂
अख्खा महाराष्ट्र तुमच्या एक होण्याची स्वप्न बघतोय.साहेब एक स्वाभिमानी,अभिमानी आणि मजबूत महाराष्ट्र बनवण्यात महाराष्ट्र स्वप्न बघतोय साहेब
हिंदुरुदय सम्राट राज साहेब ठाकरे 🚩
हा माणूस एकदा या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून बघायचा आहे राव 🙏🙏
त्यांना सांगा की परत सेनेत सहभागी व्हा
@@abhiman.gaikwad राईट जय महाराष्ट्र
RAJ THAKRE IS GOLDEN HEART PERSON ❤
बाळासाहेबांचे विचार घेयून चालणारे राज साहेब आणि उद्धव साहेब यांनी एकत्र येन गरजेचं आहे आणि या गोष्टीची महाराष्ट्राला गरज आहे सद्या ची परिस्थिती बघता...
इतर सर्व राजकारण्यांपेक्षा राज साहेब बरे ❤
Mag vote pan de ki re 😡
Chaman Chutya aahes na tu lavdya
Aho saheb sattet pn pahije n ....faltu tyanchya ekta bla vr nhi jamnar ....ek tr bjp sobt ja nhi aaghadi sobt
@@rishabhtank4504 right ..pan mva sobhat jana shakya nahi ...pan bjp sobhat jana garjecha ahe...nahitar mns paksha samplyat jama
@@rishabhtank4504 yes🙏💕
आता तरी एकत्र या दोघा भावांनी पुन्हा जोरात निवडून देऊ 🙏🏻🙏🏻🙏🏻
उदय जी रा जी आणि प्रकाश यांनी एकत्र यावे कारण महाराष्ट्राचे तुम्हाला गरज आहे
Raj साहेब ठाकरे .....i am with you ...🙌🙌👍👍
फक्त आणि फक्त राज साहेब ठाकरे 🛑🚂🛑🚂💪💪💪💪💪
राज ठाकरे ❤💯
कधीही येणार नाही दोघे एकत्र..... मराठी लोकांनी यासाठी वेळ वाया घालवू नये असे वाटते...... राहिला प्रश्न मीडियाचा तर मीडियाचा तो धंदा आहे आता.... सर्व सामान्य जनतेने आता स्वतःच्या पोटापाण्याचा विचार केला पाहिजे..... आम्हाला पण मराठी, मराठी विचार या बद्दल अस्मिता आहे.... पण नेतेच जर त्या बद्दल विचार करत नसतील, एकत्र येत नसतील... तर लोकांनी स्वतःचा विचार करावा... जय महाराष्ट्र....
अबकी बार राजसाहेब ठाकरे सरकार 💐🎉
😂😂😂😂😂
राज साहेब तुमचा स्टॅण्ड हा पूर्ण देश लक्ष पूर्ण ऐकतो पाहत असतो आणी खास करून तरुण वर्गाला तुम्ही नेहमीच प्रेरणादायी आहात असेच राहा नेहमी दिलखुलास🙏🙏🙏🚩🚩🚩🚩
बरोबर
महाराष्ट्रातील सर्व नवीन तरुण मित्र मंडळ तुमची एक होण्याची वाट बघत आहे साहेब तुमच्या मधे आधी काय झालं काय नाही. ते काही आमच्या पिढीला माहिती नाही. पण आज महाराष्ट्रामध्ये जे राजकारण चालू आहे हे बघताना.तुम्हा दोघा भावांना एकत्र येण्याची सर्वात जास्त गरज. आम्ही नवीन तरुण मित्र मंडळ वाट बघतोय साहेब लवकर एकत्र या तुम्हाला मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसण्याची गरज आहे. उद्धव साहेबांनी पण खूप छान काम केले.
पोरकट मुलाखत लहान मुलांसमोर. निखिल वागळेच पाहिजेत.
Raj thakare ❤
एकत्र यायला पाहिजे मराठी माणसाची ताकत आहे राज साहेब ठाकरे व उद्धव साहेब ठाकरे
एकत्र या राजसाहेब महाराष्ट्रला तुमच्या दोघांची गरज आहे
दोघांनी एकत्र यावे महाराष्ट्र तुमची वाट पाहत आहे
मला एक समजते B.J.P मुळे मुंबई मध्ये मराठी माणसाची जागा कमी केली याला. राज ठाकरे विचार केला पाहिजे B.J .P जवळीक कमी केली पाहिजे
उद्धव ठाकरेंनी बीजेपी बरोबर सत्तेच गाजर खालेल चालतं.
@@vishalmore4072आता तुम्ही खा. आणि मुंबई मराठी माणसाचे अस्तिव कमी करा. उध्दव ठाकरे. ते नाही केले
1❤❤
@@vishalmore4072 l
शिवसेने मुळे मराठी माणसाचा टक्का कमी झाला
देवेन्द्र जी तुमाला पुतण्या नाही राजकारणात नाही नाही तर महराष्ट्रात हा खेळ मोठया प्रमाणत चालू आहे त्या मुळे तुमि निवांत जगा
Though I'm a Southindian, I really admire Raj sir for his intelligence, daring and full humour. I wish he deserves to be Chief Minister of Maharashtra, for mumbai needs such a daring person, + highly intellevtial. 😊
Ok
Raj and uddav are together you people political leaders brothers
साहेब दोन्ही एकत्र यावे अशी जनतेची अपेक्षा आहे राजसाहेब व उद्धव साहेब
बाळासाहेब आंबेडकर आणि रामदास आठवले यांनी एकत्र यावे
@@krushnakamble5770a of oo ul
आता तरी एकत्र या राज साहेब आणि उद्धव साहेब महाराष्ट्राला गरज आहे ,,,त्या पक्षाची जो फक्त महाराष्ट्रच हित बघणार ,,, आता 2 2 उपमुख्यमंत्री आले ,,,सत्तेसाठी ,,,,
Raj thakare is a tiger who has forgotten that he's a tiger having teeth and nail😢😢😢😢😢राज ठाकरे हा एक वाघ आहे जो विसरला आहे की तो वाघ आहे ज्याला दात आणि नखे आहेत😢😢😢😢😢
एकत्र येण्यासाठी त्या ऊधव ठाकरे यांना सांगा कपटी आहे राज साहेब ठाकरे सरळ सरळ नेते आदित्य ठाकरे दिड शाहाणा जय मनसे जय राज साहेब ठाकरे
उद्धव मवाळ आहेत राज कडक आहेत.
उद्धव तयार होतील पन राज कधीच नाही त्यामुळे एकत्र येणे हे राज ठाकरे यांच्यावरच आहे.
Only Uddhav Thakarey... 🚩
उध्दव ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्या पक्षात सामील झाले पाहिजे कारण शिवसेना शिंदे यांच्या कडे गेली आहे
उशिरा का होईना पण दोघांनी समंजस पणे एकत्र यावे ही महाराष्ट्राची गरज आहे🙏
अजित पवार आणि राज ठाकरे यामध्ये अजित पवार नेता म्हणून उजवे आहेत. कष्ट आणि कामाच्या बाबतीत
भ्रष्टाचारच्या बाबतीत पण
@@Shivsonu99 kohinoor mill
Kohinoor mil ky...
Aahi tithi sukhi raha.....❤udv.sir shivsena..01
राज साहेबांनसारखा महाराष्ट्रात दुरदृष्टी नेता एकही नाही पण त्यांनी अपयशाचे कारण शोधले पाहिजे.
Tuzhya sarkha Chaman Chutya Shodhun Pan Sapadnar naahi
बरोबर
भाजपला शह देण्यासाठी दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र येणे काळाची गरज .
"जिंदगी के सफर में गुज़र जाते जो मकाम वो 'कुछ भी करो' फिर नहीं आते "..!
अजित पवार यांनी आता यापुढे बोलून तोंड आपटून घेऊ नये...अगोदर राज साहेब यांनी अगोदर पण बोलले होते... 👍
आता हे दोन पक्ष एकत्र येणे.म्हणजे ' झिम्बाब्वे आणि केनिया ' दोन संघ एकत्र येणे.
Ter samoer Scotland aani baangladeh aahet
अरे हट्ट ह्या सुपारी बाज ला कोण जवळ करणार फक्त ऊध्दव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद🚩🚩🚩🚩🔥🔥🚩🚩🔥🚩🚩🚩🚩🚩🚩
राज साहेब उद्धवांना सोबत घ्या 1 पण आमदार दुसऱ्या पक्ष निवडुन आणू शकत नाही..सर्व आमदार तुम्हा दोघांचे असतील
राज साहेब राजा माणुस जनतेच्या मनातील मुख्यमंत्री जय मनसे
राज साहेब माझी आशी ईछा
गुप्ते साहेब राजसाहेबांना पुलवामा बद्दल विचारा काही प्रश्न
Nandu gap ki re
ज्या प्रकारे बाळासाहेबांची शिवसेना कोंग्रेस झाली नाही त्याच प्रकारे मनसे ची कोंग्रेस होऊ देऊं नका राज ठाकरे साहेब आणि अविनाश जाधव साहेब
भैय्या लोंढे पळवा 🚩🚩 महाराष्ट्र वाचवा 🚩
राजा माणूस ❤
कोणी काही हि बोला पण राज साहेब अंगार है बाकी सब भंगार है राज साहेब ठाकरे यांना बागितल्या वर आज हि अस वाट की आज हि बाळासाहेब आहेत वारसा विचारानं चा 🚩🚩🚩🚩
राजसाहेब, तुम्हीच म्हणाले आहात की, उद्धव हा विश्वास ठेवण्यास योग्य माणूस नाही.. तेंव्हा जरा जपून!
राज ची एवढी जळते ये पूर्ण महाराष्ट्र ला माहित आहे.. तो नागपूर साठी शेपटी हल वेल.
Raj sahebanch ekda ka sarkar ale na parat nhi padu shakat power of rajsaheb thakre.......
अजित पवारांनी पुन्हा निवडून दाखवून द्या वं 2024 मध्ये 😂
यायलाच पाहिजेत बिनशर्त.शर्थ एकच समाज एकत्र यावा
आता तरी एकी दाखवा उद्धव साहेब राज साहेब
आमच्यावर टिका करत रहा, म्हणजे तुमचे मतदान वाडेल, ही भूमिका घ्यायचे ठरले आहे..
अजिबात एकत्र यायची गरज नाही राज साहेब तुमचा स्टँड आधीपन तथष्ठ होता आताही असावा
माझी राज साहेब ठाकरे यांना विनंती आहे की त्यांनी जंतर मंतर वर जे बृजभुषन सिंग यांच्या विरोधात आपल्या देशातील पैलवान जे आंदोलन करत आहेत त्याबद्दल त्यांनी प्रतिक्रिया द्यावी❤
मोदींना पत्र लिहिले आहे
सद्या मराठी आणि हिंदुत्व या दोन्ही विचारधारा एकत्र घेऊन चालणार एकमेव पक्ष म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेना.
ज्यांनी पदासाठी विचारधारेला रामराम केला, त्यांच्यासोबत न गेलेलं बरे.
Navrang wall Nashik 34,7
Raj saheb❤
उद्धव ठाकरे आणि अरविंद केजरीवाल एकत्र येणार
सन्माननीय राजसाहेब ठाकरे एका जागी बसून महत्वाचे निर्णय घेवू शकतात... त्यासाठी फिरावे लागत नाही.
दोन ठाकरे एकत्र आले तरच मराठी माणूस टिकेल
Raj saheb 🚩🚩🚩🚩
बिलकुल नाही. हा एक प्रोग्राम आहे, असे महिनाभर दाखवून TRP वाढविला. राज ठाकरे जेव्हढा तिरस्कार उद्धव ठाकरेचा करतात तेव्हढा तिरस्कार कोणीच करत नाहीत
अजू बाजूच्या लोकांचं न एकता दोघांनी एकत्र येणे गरजेचे आहे आणि यावं ही सर्व महाराष्ट्र ची ईच्छा आहे...
हि खुडची फक्त राज ठाकरेला सुट करीत आहे
Thik आहे
अब की बार राज सरकार
1 आमदार वाला नेता
काँग्रेसी चमचे :- उद्धव मनसे एकत्र यावे
2024:- मनसे + बीजेपी 😂🚩
अरे दोघांनी एकत्र यावे ही खूप अगोदर पासून सर्व जणांची इच्छा आहे... पण उद्धव एवढा अहंकार का बाळगून आहे... का साथ देत नाही.. अर्थात राज्याचे हित बाजुला ठेऊन केवळ बाळासाहेबांच्या विचाराची उधळण सुरु आहे...काहीही अर्थ नाही..
तुझा राज कोत्या मनाचा आहे त्याला भावाची प्रगती बघवत नाही, जळत असतो तुझा राज साहेब सारखा 😂😂😂😂
Not possible-- UDHAV THACKERAY THOGHT NOT Match raj thackeray 1:52 😮
अवदूत तू का आता मधेच खाजावतोस!
आमचे साहेब एकटेच भारी आहेत. आणि आता तर नक्कीच सर्वांच्या पुढे असतील.
या माणसामुळे राजसाहेब बाहेर पडले.. आता याच माणसाबरोबर एकत्र ? काही गरज नाही
ठाकरे फक्त बाळासाहेब ठीक आहेत, हे दोन्ही भाऊ काहीच कामाचे नाहीत
राज ठाकरे आणि उध्दव साहेब एकत्र आले तर बीजेपी महाराष्ट्रातून हद्दपार होणार
jay Maharashtra
राजसाहेब, किती दिवस चातक पक्षा सारखे वाट बघाल.
वन्ही तो चेतवावा रे चेतविताची चेततो,
केल्याने होत आहे रे आधि केलेच पाहिजे.
युती कोणाशीही नको. जय हिंद !
दोघे भाऊ एकत्र या
Raj saheb power pul aahe
अवधूतजी मुलाखत चांगली घेताय ती खुर्ची तेवढी बदला.....
कोणत्या चू ने बनवलाय ती खुर्ची😂
Abki bar raj sarkar
राजसाहेब, जो पर्यंत हरणार आहीत, तर जिंकणार कसे. आठवण करा NTR ला, आठवण करा, जगन मोहन रेड्डीना, आठवण करा जयललिता ना, आठवण करा बिजू पटनाईक ना, आठवण करा जोती बसूना, आठवण करा KCR ना,
आठवण करा बाळ ठाकरेना. आठवण करा छत्रपति शिवाजी राजेना, आठवण करा जून्या राज ठाकरेना.
कोणाशीही युती नको. जय हिंद!
ही जर दोन व्यक्ती ऐकत्र आली तर महाराष्ट्र अधिक जोमाने विकास आणि कुठल्याही ऐऱ्यागैऱ्या पक्षाची मदत घेण्याची गरज नाही लागणार
दोघे पण घर कोंबडे ठाकरे आहे, घरात बसून लोकांना शहानपणा शिकवणारे अतिशहाने बोलघेवडे ,फक्त तोंडात दम ,तुम लढो हम कपडे सांभाळते है ।
swatachya navane bol kashala Maharajanch nav use. Kartoys bapane kadhley tya navane bol
बाहेर फिरणारे तरी काय उपटून भारे बांधायलेत
Raj ani udhav he Balasahebanche putnya ani putra aahet
BALASAHEB JIVANT असताना त्यांनी महत्त्व समजावून सांगितलं
काळाची गरज आहे पण
महाराष्ट्र मराठी माणूस म्हणजे बाळासाहेब ठाकरे
आणि महत्वाचे म्हणजे ह्या दोन भावांमध्ये टिका, टोमणे कोण मारत.मनसे मध्ये माणसं कूणाची होती.बरेच नेते बि जे पी झाले. त्यामुळे आज आपण काही बोलताना बाळासाहेबांना आठवण गरजेचे आणि त्यानंतर त्यांच्या मुलानेही ती वाढवली, राखून ठेवली.
बाळासाहेब. खरेच प्रति बाळासाहेब
उध्दव साहेब बाळासाहेब ठाकरे
हे राजकारण आहे...कधीही काहीही काहीही होऊ शकते....राजकारणात कोणीही अस्पृश्य नाही आहे. जय महाराष्ट्र
महन्जे जनता चुति आहे का?? कोणीही राजकारणि उठ सूट सर्व सामान्याला चुते समजतात
भाजप चे. मूंबई महानगरपालिकेत ८४ नगरसेवक आहेत त्यातील ४० नगरसेवक अमराठी आहेत . हे सर्व महाराष्ट्रात हे दोन भाऊ एकत्र नाहीत म्हणून घडत आहे . बाळासाहेब यांनी ज्यांना संघटनेत मोठे केले त्यांनीच बाळासाहेबांची संघटनेचे विभाजन करून स्वतच्या नावावर केली हे घराण्यातील माणसाला खूपत नाही काय ?
खरच एकत्र येण गरजेचे आहे.
आले पाहिजे
शिळ्या कढीला ऊत आणू नका
आता हेच बघायच राहिलय की हे एकत्र कधी येतील 🚩
Only thakare
Better
राज साहेब
आता तुम्ही आराम करा
जनता Time pass म्हणुन तुमच्याकडे पाहते,
तुम्हाला मतदान अजिबात करत नाहीत मतदार
एकत्र आले तर सत्ता येईल...
एकत्र या
राज याना येकदा देऊया सत्ता आपण मग बघू याना