SHIVSENA - DJ NeSH | शिवसेना प्रचार गीत | Hindu Hriday Samrat Balasaheb Thackrey

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 29 ม.ค. 2021
  • 🚩|| जय हिंद जय महाराष्ट्र || 🚩
    हिंदूहृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांना मानाचा मुजरा🌺
    ►Song - Shivsena Prachar Geet
    ►Video Credit :- Raj Ent. Visual
    ►Thumbail :- Rahuls Creativity
    ►HQ Mp3 :- hypeddit.com/track/4c8ecz
    All Credit Goes To Original Song🚩
    • SHIV SENA GEET
    NOTE :- If there is any inquiry for Video Footage, then contact me, I will give full Credit to Owner
    Email id :- djnesh121@gmail.com
    Instagram DM :- dj_nesh_official
    Enjoy & stay connected for new updates!
    ► Instagram: / dj_nesh_offi. .
    ► TH-cam : / djneshofficial
    ► Facebook Page : / djneshofficial
    ► Hearthis: hearthis.at/djneshofficial
    ► Twitter : / djnesh5
    ___________________________________________________________
    For More Inquiries :- djnesh121@gmail.com
    Enjoy and Stay Connected With my Channel !!
    #Shivsena #Balasahebthackrey #djnesh
    ♦ ɴᴏ ᴄᴏᴘʏʀɪɢʜᴛ ɪɴꜰʀɪɴɢᴇᴍᴇɴᴛ ɪɴᴛᴇɴᴅᴇᴅ ꜰᴏʀ ᴍᴜꜱɪᴄ ᴠɪᴅᴇᴏ. ᴀʟʟ ʀɪɢʜᴛꜱ ʀᴇꜱᴇʀᴠᴇᴅ ᴛᴏ ᴛʜᴇ ʀᴇꜱᴘᴇᴄᴛɪᴠᴇ ᴏᴡɴᴇʀꜱ. ꜰᴏʀ ᴘʀᴏᴍᴏᴛɪᴏɴᴀʟ/ᴇɴᴛᴇʀᴛᴀɪɴᴍᴇɴᴛ ᴘᴜʀᴘᴏꜱᴇꜱ ᴏɴʟʏ. ɪꜰ ᴀɴʏ Qᴜᴇʀɪᴇꜱ, ᴘʟᴇᴀꜱᴇ ᴄᴏɴᴛᴀᴄᴛ ᴍᴇ ᴏɴ ᴅᴊɴᴇꜱʜ121@ɢᴍᴀɪʟ.ᴄᴏᴍ
    ▭▭▭ ▭▭▭▭▭▭▭▭▭▭▭▭ஜ۩ NeSH TV ۩ஜ▭▭▭▭▭▭▭▭▭▭▭▭▭▭▭▭▭▭
    DISCLAIMER: This Following Audio/Video is strictly meant for Promotional Purpose. We Do Not Wish to make any Commercial Use of this & Intended to Showcase the Creativity Of the Artist Involved.
    The original Copyright(s) is (are) Solely owned by the Companies/Original-Artist(s)/Record-label(s).All the contents are intended to Showcase the creativity of the Artist involved and are strictly done for a promotional purpose.
    *DISCLAIMER: As per 3rd Section of Fair use guidelines Borrowing small bits of material from an original work is more likely to be considered fair use. Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for fair use.
  • เพลง

ความคิดเห็น • 3.2K

  • @DJNeSHofficial1
    @DJNeSHofficial1  3 ปีที่แล้ว +1269

    जय हिंद जय महाराष्ट्र🚩 Follow me on Instagram
    instagram.com/dj_nesh_official

  • @sachinkhillari5717
    @sachinkhillari5717 ปีที่แล้ว +3586

    आमदार , खासदार फुटू शकतात पण त्यांना निवडून देणारा शिवसैनक नाही ...२०२४ सगळ्यांना त्यांची जागा दाखवून दिली जाईल.....लक्षात राहुद्या आपण बाळासाहेबांचं देणं लागतो ....शिवसेना सदैव

    • @nitinmishra4483
      @nitinmishra4483 ปีที่แล้ว +194

      Bhale bhale phutle. Hindutva sathi ...

    • @sushantpatil1848
      @sushantpatil1848 ปีที่แล้ว +438

      एकनाथ शिंदे सरकार 💪💪

    • @friendsgamersff722
      @friendsgamersff722 ปีที่แล้ว +163

      मग आता बघू शिंदे सरकार काय करतयं हिंदूत्वा साठी

    • @lomeshrane8393
      @lomeshrane8393 ปีที่แล้ว +39

      जय महाराष्ट्र

    • @Vivekshindevk
      @Vivekshindevk ปีที่แล้ว +12

      @@friendsgamersff722 ठाकरे सरकार असते तर सगळ्या सणावर परत निर्बंध लावले असते

  • @pushpaksawant1825
    @pushpaksawant1825 ปีที่แล้ว +676

    मशाल निशाणी बनल्या नंतर किती जण आले आहेत

    • @tanajijadhav5673
      @tanajijadhav5673 หลายเดือนก่อน +11

      Andherit tumhi sheput gandit ghatali na pahili mashal pahun ani tashicha shepti dunganat ghalun Mumbai BMC nivadnuk gheta Ali kay tumhala

    • @AlonMusk_ANDHABHAKT
      @AlonMusk_ANDHABHAKT หลายเดือนก่อน

      😂😂😂 waa ​@@tanajijadhav5673

    • @user-hk3ff3gg8p
      @user-hk3ff3gg8p หลายเดือนก่อน +13

      बाप तो बाप होता है

    • @MrRajmk
      @MrRajmk หลายเดือนก่อน +1

      🙋‍♂️

    • @p5391kp
      @p5391kp หลายเดือนก่อน +2

      हिशोब नाही ✌💯🚩

  • @gajananwadekar9973
    @gajananwadekar9973 ปีที่แล้ว +578

    हे गाणं ऐकून अंगावर काटा येतो ....
    आणि मी साहेबांच्या राज्यात राहतो यांचा मला अभिमान वाटतो..🧡

    • @DailyLifeSolution
      @DailyLifeSolution ปีที่แล้ว +4

      मूळ व्हर्जनचे गीत ऐका, ह्याहून भारी आहे.

    • @magicpiemagicpie
      @magicpiemagicpie หลายเดือนก่อน +3

      तुझ्या साहेबांकडे १९ बंगले आले... तुला त्या एका तरी बंगल्याच्या दारात उभे राहता येईल का?

    • @tanajijadhav5673
      @tanajijadhav5673 หลายเดือนก่อน

      ​@@magicpiemagicpietuzya aeicha thevalela dusara navara somayya ambat shokin ne tuzya kanat sangitali asel nahi ka lut bharya kutrya

    • @vishwdipsawant7216
      @vishwdipsawant7216 7 วันที่ผ่านมา +1

      छत्रपती महाराजांचा महाराष्ट्र आहे. हा.

  • @YashChopade-fv5bv
    @YashChopade-fv5bv 8 หลายเดือนก่อน +407

    40-50 लोक गेले म्हणून काय झालं , अजून ही लाखो कट्टर शिवसैनिक ठाकरे परिवारा सोबत आहेत.🧡📿🙏
    जय महाराष्ट्र.

    • @Sanatani_bhartiya235
      @Sanatani_bhartiya235 5 หลายเดือนก่อน

      तु असचील ठाकरे परिवाराचा गुलाम, आम्हाला बाळासाहेब देखील त्यांच्या हिंदुत्व पणा मुळे आवडत होते, त्या उध्दव ठाकरें मध्ये कोणता गुण आहे खरा शिव सैनिक असण्याचा येवढं सांग मला...

    • @Sanbruce.
      @Sanbruce. 5 หลายเดือนก่อน +21

      Shivsena is not about the thakrey family. Shiv Sena is about hindutva and hindu.
      Bala saheb shiv Sena and uddhav shivsena are totally opposite.

    • @gsg261988
      @gsg261988 5 หลายเดือนก่อน +11

      शिवसेना च आता पूर्वी सारखी हिंदुत्वाच्या बाबतीत कट्टर नाही राहिली... म्हणून आज ही अवस्था झाली शिवसेनेची

    • @omkarrocks2185
      @omkarrocks2185 5 หลายเดือนก่อน +4

      खर् आहे जय महाराष्ट्र 🚩🚩

    • @Gpmaster1234
      @Gpmaster1234 4 หลายเดือนก่อน +7

      ​@@Sanbruce. shiv sena is not Hindu 😂😂
      Shiv sena means army of shivaji ❤❤
      Shiv sena for Marathi for Maharashtra.
      You outsiders didn't talk our Maharashtra politics 😂😂
      Jai Maharashtra ❤

  • @shelarvaibhav2004
    @shelarvaibhav2004 2 ปีที่แล้ว +1444

    मेलेल्या माणसाला जिवंत करण्याची टाकत आहे गाण्यात 🔥🔥

    • @sayyedahmad5961
      @sayyedahmad5961 ปีที่แล้ว +7

      hindutva abh nahi rahega only secular only uddhav sahab❤️❤️❤️❤️

    • @prabhatbhowar4822
      @prabhatbhowar4822 ปีที่แล้ว +1

      @@sayyedahmad5961 dekhte hai secular 🙂

    • @sachinkumbharkar6705
      @sachinkumbharkar6705 ปีที่แล้ว +1

      KHARACH BHAVA, EKDUM KADAKK BOLAACH🚩🚩🚩

    • @varunkulkarni6153
      @varunkulkarni6153 ปีที่แล้ว +17

      @@sayyedahmad5961 beta Tera secular uddhav bhi nahi rahega.. or Tera Islam bhi.. only shinde and bjp sarkar 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

    • @editorprasad5397
      @editorprasad5397 ปีที่แล้ว +1

      👑🚩

  • @sainathwakode8294
    @sainathwakode8294 ปีที่แล้ว +354

    जेंव्हा पासून राजकारण समझतं .
    तेव्हा पासून फक्त आणि फक्त शिवसेना ..
    बाळासाहेब ठाकरे आणि उध्दव बाळासाहेब ठाकरे ... 🚩👑🔥

    • @nandkumarjagtap8409
      @nandkumarjagtap8409 7 หลายเดือนก่อน

    • @Sanatani_bhartiya235
      @Sanatani_bhartiya235 5 หลายเดือนก่อน +12

      बाळासाहेबांचं तर समजत पण उध्दव ठाकरे का आवडतो सांग बरं मला...

    • @nandkumarjagtap8409
      @nandkumarjagtap8409 5 หลายเดือนก่อน

      @@Sanatani_bhartiya235 ,.. Ka tumcha bjp madhe Narayan rane... Multi mohamad.. Mamata chalte..ajit dada mutre. Gaddar chaltat... Mag ami udhav thakre na support kela... Tumcha gandila ka ag lagli

    • @Prakash_1817
      @Prakash_1817 4 หลายเดือนก่อน +3

      Only balasaheb uddhav yeda zala ahe

    • @CASEFILES0502
      @CASEFILES0502 3 หลายเดือนก่อน +3

      Udhav la rajkaran he ajibat samjt nhi tya peksha shivsena Raj saheban kade dile aste tevha te ti ata futli nsti

  • @Bhola2133
    @Bhola2133 ปีที่แล้ว +117

    जो कोणी हे गाणं ऐकेल खोटं नाही सांगत कितीही हिंमत हरलेला असला तरी नव्याने उभा राहील 💯💯 सलाम लेखकाला आणि गायकांना 🔥🚩

  • @DesiShooter96.h.m.p
    @DesiShooter96.h.m.p 5 หลายเดือนก่อน +53

    शिवसेना पक्ष नाहीये
    तो श्वास आहे आमचा
    हिंदुत्ववादी खंदे समर्थक
    फक्त ठाकरे❤
    फुल्ल support उधव Balasaheb ठाकरे

  • @TusharThakur-qf4ig
    @TusharThakur-qf4ig 2 ปีที่แล้ว +755

    भूगोल जगाचा असेल पण इतिहास माझ्या राजाचा आहे जय महाराष्ट्र जय शिवराय

    • @moc9818
      @moc9818 2 ปีที่แล้ว

      Jhattu obc ahes dev nahis... Lavdya itihas nit vach kunachya gandit kuni py ghtala te kalel lavdya...tuzya sarkhi chutiyee ahet mhnun desh mag rahila ahe....mahiti nasti jhatt kashachi pn picture pahun gand halte tyla pankh yetat...jhatbr ingrazanni akkha sampustat anla maratha samrajya..... Ani mhne ky amhi jg jinkala....

    • @indiahacker2949
      @indiahacker2949 ปีที่แล้ว +1

      Yes

    • @lomeshrane8393
      @lomeshrane8393 ปีที่แล้ว

      इतिहास पण

    • @pratikpatil5064
      @pratikpatil5064 ปีที่แล้ว +1

      🤞🔥💯

    • @sayyedahmad5961
      @sayyedahmad5961 ปีที่แล้ว +1

      kuch nahi Raja vgra only uddhav sahab❤️❤️❤️

  • @hiteshthakarevlogs5027
    @hiteshthakarevlogs5027 ปีที่แล้ว +475

    मी आहे मनसेचा पण जेव्हा ही हे गाणं ऐकतो तेव्हा आंगात वेगळी ऊर्जा पेटते🔥🔥🔥🚩🚩🚩

    • @hiteshthakarevlogs5027
      @hiteshthakarevlogs5027 ปีที่แล้ว +4

      @@umeshmulik4261 लाचारी तर नाही केली नं .

    • @umeshmulik4261
      @umeshmulik4261 ปีที่แล้ว +4

      @@hiteshthakarevlogs5027 छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी करणाऱ्या लोकांना पाठिंबा दिला याच्या पेक्षा मोठी लाचारी कोणती असू शकते, परप्रांतिय लोकांनी एक वडापाव चा गाडी टाकली कोकलनारा तुमचा साहेब 5 लाख कोटी चे व्यवसाय राज्याबाहेर गेले तरी का गप्प बसलाय , का ED ने काही कोंबले आहे घश्यात settlement राजा

    • @suyashpatill9596
      @suyashpatill9596 ปีที่แล้ว +1

      🧡💪

    • @gajananghal6585
      @gajananghal6585 ปีที่แล้ว

      मी फक्त तीन माणसांना महाराष्ट्रात मानतो बाळासाहेब ठाकरे राज ठाकरे नितिन गडकरी बाकी सर्व फालतू आहेत स्वतःसाठी राजकारण करतात

    • @hiteshthakarevlogs5027
      @hiteshthakarevlogs5027 ปีที่แล้ว +5

      @@umeshmulik4261 सरकार आमच्या हातात आहे का तुमच्या हातात होत तेव्हा किती प्रकल्प आले महाराष्ट्रात ??

  • @TamannaShaikh9019
    @TamannaShaikh9019 ปีที่แล้ว +66

    पुन्हा एकदा भावी मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे हेच व्हावे अशी संपूर्ण महाराष्ट्राची इच्छा आहे जय शिवराय जय भीम जय महाराष्ट्र जय शिवसेना

    • @omsonawane4679
      @omsonawane4679 ปีที่แล้ว +8

      आता नाय होत भाऊ उध्दव ठाकरे cm बहुतेक पुढचे cm पण एकनाथ साहेब शिंदे किंवा राज साहेब ठाकरेच

    • @nileshgurav3892
      @nileshgurav3892 ปีที่แล้ว +2

      ऊध्दव साहेब जरी मुख्यमंत्री नसले तरी चालल पण सध्याचे सरकार येता कामा नये फुटिर संघटना

    • @HINDAVI_SWARAJYA.
      @HINDAVI_SWARAJYA. ปีที่แล้ว

      ​@@nileshgurav3892 te tar yenar

    • @akshayyadav169
      @akshayyadav169 4 หลายเดือนก่อน +1

      उध्दव बाळासाहेब ठाकरे येणार ते पण घासून नाहि ठासून ❤❤

    • @user-jx2zk9it6d
      @user-jx2zk9it6d 5 วันที่ผ่านมา

      Bagto aamhi pn kasa ky jaga dakhavtoh

  • @vandeshjagdale9469
    @vandeshjagdale9469 11 หลายเดือนก่อน +179

    ❤विरोधकांना सुद्धा नाचायला लावणारा गाण ❤❤❤❤❤, जय भवानी जय शिवाजी ❤❤❤

  • @pratikdhamale33
    @pratikdhamale33 ปีที่แล้ว +551

    मशाल भगव्याची, मशाल क्रांतीची, मशाल शिवसेनेची....🔥🔥⛳

    • @commonsense5032
      @commonsense5032 ปีที่แล้ว +4

      @@nitinmishra7944 chal pal

    • @abhijeetpatil6908
      @abhijeetpatil6908 ปีที่แล้ว +5

      @@nitinmishra7944 gaddar ahet ❤di

    • @sandeeppingalwad3575
      @sandeeppingalwad3575 ปีที่แล้ว +1

      🚩🚩🚩🔥🔥

    • @avinashvaishnav2826
      @avinashvaishnav2826 ปีที่แล้ว +19

      कायम मशाल शिवसेनेची🤣🤣🤣 कारण धनुष्यबाण फक्त बाळासाहेब आणि दिघे साहेबांच्या खऱ्या शिवसैनिकांचा❤️

    • @SachinKadam-pj2nw
      @SachinKadam-pj2nw ปีที่แล้ว +3

      Only udhav thakre❤

  • @khantohidvideos3345
    @khantohidvideos3345 2 ปีที่แล้ว +827

    I'm muslim l love shivsena aamcha Maharashtra jay bhavani ❤❤❤❤❤❤

  • @ravindrapatil2500
    @ravindrapatil2500 7 หลายเดือนก่อน +136

    मुंबई मध्ये शिवसेना हवी ❤ उद्धव बाळासाहेब ठाकरे

  • @srk4770
    @srk4770 2 ปีที่แล้ว +1038

    मी मुस्लिम पण हा गान खुप छान जय महाराष्ट्र ओनली ठाकरे सरकार 🌹💫

  • @Akash-pt9re
    @Akash-pt9re 3 ปีที่แล้ว +232

    अखेरच्या श्वासपर्यंत शिवसैनिक 🚩 जय महाराष्ट्र

    • @dhirajshidruk5341
      @dhirajshidruk5341 ปีที่แล้ว

      🔥

    • @prajwalgole6452
      @prajwalgole6452 ปีที่แล้ว +1

      Shinde gat

    • @ashishkemkar09
      @ashishkemkar09 ปีที่แล้ว +1

      Balasahebanche shivsainik

    • @Akash-pt9re
      @Akash-pt9re ปีที่แล้ว +3

      @preeti sharma bewafa hai! Shivsena एकच आहे , बाळासाहेबांची , उद्धव साहेबांची , ❤️🚩🚩🚩

    • @Sanatani_bhartiya235
      @Sanatani_bhartiya235 5 หลายเดือนก่อน

      ​@@Akash-pt9reते सोनियाचा पिल्लू झालंय उध्दव आणि त्याला शिवसैनिक म्हणतोय तू ?

  • @amitjaiswar4131
    @amitjaiswar4131 10 หลายเดือนก่อน +57

    गर्व से कहो हम हिंदू है। 🚩🧡

  • @user-ju7sf1zy9k
    @user-ju7sf1zy9k ปีที่แล้ว +43

    उध्दव बाळासाहेब ठाकरे....जय हो.

  • @studentslibrary1003
    @studentslibrary1003 ปีที่แล้ว +28

    मी दिवसातून एकदा हे गाणं एकल्याशिवाय घरातून बाहेर पडत नाही 🚩 मा.स्व.बाळासाहेब ठाकरे 🚩

  • @sujeetpatilcreation8442
    @sujeetpatilcreation8442 3 ปีที่แล้ว +843

    हे गाणं ऐकलं की महाराष्ट्राचा ढाण्या वाघ बाळासाहेब ठाकरे यांची आठवण येते. 🙏🚩🐅

    • @groundmarathi1546
      @groundmarathi1546 3 ปีที่แล้ว +10

      जय महाराष्ट्र

    • @sujeetpatilcreation8442
      @sujeetpatilcreation8442 3 ปีที่แล้ว +6

      @@groundmarathi1546 जय महाराष्ट्र 🚩

    • @sujeetpatilcreation8442
      @sujeetpatilcreation8442 2 ปีที่แล้ว +2

      @@shivamrathod9050 m Tula dusryanchya aaibaddal as vyatavya boltana laj nay Vatat ka Chatrapati Shivaji Maharaj ani Chatrapati Sambhaji Maharaj Nav Ghyachi layki nay ani bolto tyanna dharun chalto he shikvat ka tula shivcharitra

    • @shivamrathod9050
      @shivamrathod9050 2 ปีที่แล้ว +2

      @@sujeetpatilcreation8442 amhi ekach shikloy amhi konachi aatma dukhwat nahi amhi jo amchya dharama vishay amchi aatma dukwan tyachi aatma nichodun thevto

    • @sujeetpatilcreation8442
      @sujeetpatilcreation8442 2 ปีที่แล้ว +2

      @@shivamrathod9050 धर्माचा बोलतोय हिंदू धर्म काय तुला दुसऱ्यांच्या आईबद्दल वाईट बोलायला शिकवतो का आणि मी तुज्या आईला काही बोललो वाईट तुला चालेल का

  • @shidhheshvarkaranje9280
    @shidhheshvarkaranje9280 ปีที่แล้ว +97

    मेलेल्या मानसांना जिवंत करनयाचि ताकत या गाण्यात आहे🔥🔥

  • @ooooooo7994
    @ooooooo7994 ปีที่แล้ว +18

    ज्या कुणाचं बाळासाहेब ठाकरे वरती प्रेम आहे त्यानी माझ्या कमेंट ला लाइक करा✌️✌️✌️✌️😎😎😎😎🙏🙏🙏🙏🙏

  • @omkarkardile3206
    @omkarkardile3206 ปีที่แล้ว +356

    साहेब तुम्हाला मानाचा.....
    🧡जय महाराष्ट्र 🚩
    एक अन् एक वाक्य खरं आहे.....हे गाणं नाही भावना आहेत 🥺

    • @dattatraydahale4663
      @dattatraydahale4663 25 วันที่ผ่านมา

      नक्कीच भावना आहेत शिवसेना सोबत

  • @prathameshparte5616
    @prathameshparte5616 3 ปีที่แล้ว +188

    पुन्हा एकदा भारत देशा बनवु हिंदुस्थान💪🏻🌍👑🔥

  • @RahulTalape-mj4tf
    @RahulTalape-mj4tf 6 วันที่ผ่านมา +2

    जो पर्यंत शिवसेना ठाकरे तो पर्यंत मुंबई मधी मराठी माणसाला किंमत आहे....

  • @kartiksangle2342
    @kartiksangle2342 ปีที่แล้ว +606

    मी पेपर सोडवताना हेच गान म्हणतो, म्हणजे कस जोश येतो अंगात 😅💪💪💪

    • @bharatkuthe9117
      @bharatkuthe9117 ปีที่แล้ว +6

      यश

    • @dhavtesopan1604
      @dhavtesopan1604 ปีที่แล้ว +3

      😀😀😎

    • @ntrvlogs9999
      @ntrvlogs9999 ปีที่แล้ว +10

      Ky pan tula ky paper sodvtana mobile aani earphone detat ky😅😅

    • @dhavtesopan1604
      @dhavtesopan1604 ปีที่แล้ว +3

      @@ntrvlogs9999 to mhnto mhnty re

    • @kartiksangle2342
      @kartiksangle2342 ปีที่แล้ว +15

      @@ntrvlogs9999 अबे ते गान मनात वाजत राहत आणि मग लिहायचा स्पीड झप झप होतो

  • @abhijitchavan-patil.2933
    @abhijitchavan-patil.2933 2 ปีที่แล้ว +133

    शहारे आले अंगावर गाणं ऐकून......एकदम मस्त वाटलं....👍👌👌

  • @realityisreality5276
    @realityisreality5276 2 ปีที่แล้ว +148

    महाराष्ट्र:
    भारतातील सर्वात श्रीमंत राज्य
    भारतातील सर्वात जास्त सैनिक
    भारतातील मोठा लोखंड उत्पादक
    संत नामदेव ,संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम महाराज
    संत स्वामी रामदास , 1500 बौद्ध लेण्या, महात्मा फुले, शाहु राजे , बाबासाहेब आंबेडकर, अहिल्याबाई होळकर, हिंदूत्ववादी ठिणगी, पुरोगामी विचार, बाळासाहेब ठाकरे , शरद पवार... आणि खुप काही .. 32 लाख करोड वार्षिक उत्पन्न आणि भारतातील सर्वात सुरक्षित राज्य... जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩😊

    • @shridharbhawar4013
      @shridharbhawar4013 ปีที่แล้ว +6

      Sharad Pawar?? lol

    • @user-ue8pd2jr8r
      @user-ue8pd2jr8r ปีที่แล้ว

      भाऊ खूप भारी माहिती दिली

    • @sagarmande9162
      @sagarmande9162 ปีที่แล้ว +1

      बाकी वरची सन्माननीय मंडळी हि आदरकारक आहेतच पण त्यात पवार साहेबांच नाव नको ते काही महा पुरुष नाहीत त्यांची आणि यांची बरोबरी ७ जन्मात होय शकत नाही...

    • @T-Seriesbyabh
      @T-Seriesbyabh ปีที่แล้ว +10

      छ. शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे हा 🚩🚩🚩💯 एक मराठा लाख मराठा ✊✊

    • @Aditya-du7vp
      @Aditya-du7vp ปีที่แล้ว +6

      Bhau sharad pawar lihu shakto pan chatrapi shivaji ani chatrapati sambhaji maharaj nahi😂 hypocrisy 🤣🤘

  • @akshayyadav169
    @akshayyadav169 4 หลายเดือนก่อน +65

    पक्षप्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे ❤❤ विचार फक्त रक्तातच

  • @mns.speaks2507
    @mns.speaks2507 23 วันที่ผ่านมา +24

    हे. गाणं फक्त आणि फक्त बाळासाहेबांच्या शिवसेनेला सोबत ❤❤❤❤ जय महाराष्ट्र 🚩🚩

  • @user-zk8iy5kv5q
    @user-zk8iy5kv5q 2 ปีที่แล้ว +119

    जात,गोत्र आणि धर्म आमचा शिवसेना शिवसेना 🚩

  • @Shinde1999
    @Shinde1999 3 ปีที่แล้ว +280

    सदैव शिवसेनेसोबत...जय हिंद...जय महाराष्ट्र

  • @vdbrocks6739
    @vdbrocks6739 ปีที่แล้ว +93

    या गान्यात एक उर्जाच आहे
    आणि बाळासाहेबांचा सावज तर एकदम भारी
    "मुम्बई आपली आहे आणि आवाज ही आपलाच हवा".

  • @harshadpatil7417
    @harshadpatil7417 ปีที่แล้ว +21

    भावा डोळ्यात पाणी आल साहेबाचा आवाज आल्या वर
    जात् गोत्र आणि धर्म आमचा शिवसेना🚩उद्धव बाळासाहेब ठाकरे

  • @uniquetrader77
    @uniquetrader77 ปีที่แล้ว +116

    "वाघ एकला राजा "बास हितचं मन जिंकलं जय महाराष्ट्र जय मनसे 🚩👑📿

  • @prathamesh_dalvi96
    @prathamesh_dalvi96 2 ปีที่แล้ว +78

    कधी शिवाजी नाव उलट वाचलं आहे का,जिवाशी खेळणारा राजा म्हणजे-
    श्री छत्रपती शिवाजी महाराज👑
    साहेब...
    तुम्ही गेला नाहीत...
    सदैव आहात...
    आमच्या श्वासात...
    आमच्या मनात...
    शिवसेना 🏹🚩
    या चार अक्षरात!
    तेव्हा-श्री स्व.हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे🐯
    आता-श्री कुटुंबप्रमुख आणि पक्षप्रमुख उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरे 💪
    शेवट पर्यंत फक्त-शिवसेना 🏹🚩

    • @ashishkemkar09
      @ashishkemkar09 ปีที่แล้ว +2

      Uddhav cha tevda naav kadha bajula .....

    • @MNS_09March
      @MNS_09March ปีที่แล้ว

      काहीही ! हिंदूमहानायक ?? काय काम केलं अस जनाब साहेबांनी
      एक था टायगर : हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे
      टायगर झिंदा है : हिंदूजननायक राजसाहेब ठाकरे

  • @sambhajisapkal8268
    @sambhajisapkal8268 2 ปีที่แล้ว +66

    महाराष्ट्राचा ढाण्या 🐅🐅 वाघ लोकनेते स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची आठवण येते हे गाणे ऐकल्यावर

    • @sambhajisapkal8268
      @sambhajisapkal8268 2 ปีที่แล้ว +1

      जय 🚩🚩🚩महाराष्ट्र🚩🚩

  • @ashok_shinde
    @ashok_shinde 11 หลายเดือนก่อน +50

    हे गीत ऐकल्यावर अंगात एक नवी ऊर्जा मिळते 💯🔥🔥

  • @pravinvibhute7849
    @pravinvibhute7849 หลายเดือนก่อน +32

    उद्धव ठाकरे

  • @Sumitjadhav4626
    @Sumitjadhav4626 2 ปีที่แล้ว +240

    बाळासाहेब ठाकरे यांच्या नंतर फक्त मनसे 🙏🏻🔥
    जय हिंदुत्व🙏

  • @ganeshjadhav4643
    @ganeshjadhav4643 2 ปีที่แล้ว +43

    आंनद दिघे साहेब,,, हामाला सोडून गेले 💐💐😭😭 दिघे साहेबाचा एक च रूप राज साहेब ठाकरे 👍👍 सत्य हे सत्य आहे राज ठाकरे साहेब एक शेर आहे सत्य बोलतोय ,,, ,,,आनंद दिघे साहेब,,कोटी कोटी प्रणाम 💐💐🙏🙏🙏

    • @sourabhgupta4853
      @sourabhgupta4853 2 ปีที่แล้ว +2

      Be hindu support Hindutva 🚩

    • @prathamesh_dalvi96
      @prathamesh_dalvi96 2 ปีที่แล้ว

      राज ठाकरे हा चुतिया मानुस आहे, धर्मवीर आनंद दिघे साहेबांची त्या भडव्या बरोबर नको करू!😤👎

  • @aryanwaghmare1217
    @aryanwaghmare1217 ปีที่แล้ว +37

    हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे 🚩🚩💥

  • @sadhanabidwe7483
    @sadhanabidwe7483 ปีที่แล้ว +12

    कट्टर शिवसैनिक कधीच फुटू शकत नाही 🚩🚩🚩🏹🏹
    फक्त ठाकरे समर्थक 🚩🚩🐯🐯

  • @thekumbhkarnkarykram2321
    @thekumbhkarnkarykram2321 2 ปีที่แล้ว +32

    मला बाळासाहेबांची आणि त्यांच्या शिवसेनेची लय आठवण येते

  • @saiipatil9577
    @saiipatil9577 3 ปีที่แล้ว +222

    बाळासाहेबांनंतर एकच वाघ महाराष्ट्रा मध्ये ........ मराठीहृदयसम्राट राज साहेब ठाकरे🚩

    • @mr_shravan_bhoir
      @mr_shravan_bhoir 8 หลายเดือนก่อน +8

      Aanand dighe saheb ❤

    • @hemrajkarmare4050
      @hemrajkarmare4050 7 หลายเดือนก่อน +5

      Chukiche boltoy bhava
      Only Manoj jarange patil

    • @saiipatil9577
      @saiipatil9577 6 หลายเดือนก่อน +1

      @@hemrajkarmare4050 मराठी म्हणजे सगळे आले त्या मध्ये ....मराठ्यांचा वाघ मनोज जरांगे पाटिलच आणि महाराष्ट्रातील
      मराठी माणसाचा दैवत सन्मानीय राज साहेब ठाकरेंचं

    • @krishna_raj9331
      @krishna_raj9331 5 หลายเดือนก่อน

      ​@@saiipatil9577 तूच दैवत करून घे त्या राजू पेंटर chutya la. खंडणी देत बस.
      आमचे दैवत शिवशंकर आहे. 🚩🚩

    • @PrashantDhepe-cl1ig
      @PrashantDhepe-cl1ig 4 หลายเดือนก่อน

      Q❤😅​@hemrajkarmare4050

  • @pratikghortale3192
    @pratikghortale3192 ปีที่แล้ว +65

    साहेब तुमची शिवसेना गद्धारांच्या हातात गेल्यावर हे गाणं ऐकायला आलोय😥😥...

    • @HINDAVI_SWARAJYA.
      @HINDAVI_SWARAJYA. ปีที่แล้ว +1

      गद्दार उद्धव आहे......
      सोनिया समोर झुकला

    • @nileshdhanawade2913
      @nileshdhanawade2913 ปีที่แล้ว +14

      काँग्रेस राषट्रवादी कडे गहाण असलेलं धनुष्यबाण आम्ही सोडवलं🚩🚩🚩🚩

    • @samadhankale309
      @samadhankale309 ปีที่แล้ว

      @@nileshdhanawade2913 gaddar

    • @Dear_914
      @Dear_914 ปีที่แล้ว

      राष्ट्रवादी गद्दार

    • @PavanNagre-ft8fm
      @PavanNagre-ft8fm 7 หลายเดือนก่อน +1

      ​@@nileshdhanawade2913मग आता अजित पवार आले ना तुमच्या सोबत आता कसं😢

  • @rohitwalke6100
    @rohitwalke6100 ปีที่แล้ว +11

    खासदार आमदार फुटु शकतात
    परंतू शिवसेनेचे मतदार कधीही फुटु शकत नाहीत
    जय महाराष्ट्र 🚩

  • @harshavardhanshinde74
    @harshavardhanshinde74 ปีที่แล้ว +183

    मी राष्ट्रवादी चा होतो पण आता मरे पर्यंत उद्धव ठाकरे साहेबांच्या पाठीशी आहोत आम्ही 🚩🚩🚩🚩

    • @mayurmunjal5009
      @mayurmunjal5009 ปีที่แล้ว +12

      तुम्ही कोनाकडे पण जा आपल्या घरी कोणी काही देत नाही

    • @rushikeshphad
      @rushikeshphad ปีที่แล้ว +1

      🧡

    • @rvtechnical0.1
      @rvtechnical0.1 ปีที่แล้ว +1

      Thuja mule zal y he
      Gbs
      Thuna maych pu*hi

    • @CineHeist
      @CineHeist ปีที่แล้ว +3

      आपले आईबाप आणी लेकरबाळ यांच्या पाठीशी रहा.. बाकी राजकारण्यांची काळजी नका करून

    • @VinodkumarBhandari-vq9vt
      @VinodkumarBhandari-vq9vt ปีที่แล้ว +8

      ह्याला म्हणतात कट्टर.. इमानदार.. निष्ठावान.. अखंड प्रतापी.. चमचागिरी 👏

  • @mangeshpatil6679
    @mangeshpatil6679 2 ปีที่แล้ว +31

    🚩🚩 एकच साहेब आमचे हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे 🚩🚩 अमर रहे 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @Mpsc410
    @Mpsc410 2 หลายเดือนก่อน +13

    आम्ही सैदव उध्दव साहेबान सोबत आहोत लक्षात असूद्या❤

    • @magicpiemagicpie
      @magicpiemagicpie หลายเดือนก่อน

      म्हणून तर एकटे पडलात..

    • @tejaswiniadne
      @tejaswiniadne หลายเดือนก่อน

      उबाटा😂

  • @omkar_kakade22
    @omkar_kakade22 2 หลายเดือนก่อน +9

    एकनाथभाई आगे बढो हम तुम्हारे साथ है !
    धगधगता लाव्हा हा धर्मवीरांचा छावा🔥

  • @vinayakwaghdhare953
    @vinayakwaghdhare953 3 ปีที่แล้ว +87

    फूल राडा झाला पाहिजे कडक मिक्सकिंग सोंग जय हिंद जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🐆🐆🐆🐆🐆

    • @groundmarathi1546
      @groundmarathi1546 3 ปีที่แล้ว +1

      जय महाराष्ट्र

    • @prakashprasad2459
      @prakashprasad2459 3 ปีที่แล้ว +1

      फूल तापलास आहे माझा भाऊ फूल राडा म्हणजे राडा 😎✌️

  • @shekhar5975
    @shekhar5975 3 ปีที่แล้ว +14

    शिवसेनेन आजपर्यंत महाराष्ट्रासाठी खूप केल .शिवसेनेवर टिका करणाऱ्या माकडांना कधी समजणार .पण हितुन पुढें शिवसेनेवर टिका केली तर याद राखा

    • @beyondinfinity9792
      @beyondinfinity9792 2 ปีที่แล้ว +7

      Balasaheb hote to paryantch shivsena hoti ata tyacha congress zalay

    • @skyfanpage2944
      @skyfanpage2944 2 ปีที่แล้ว +3

      @@beyondinfinity9792 barobar bollas!!

  • @anujsandeeplugade1712
    @anujsandeeplugade1712 หลายเดือนก่อน +3

    🚩🚩🚩🚩शिवसेना ही एक पार्टी नसून एक भावना आहेत लहानपणीच प्रेम आहे काही कळत नसलेल्या वया पासून हिंदुहृदयसम्राट मनामध्ये जिवंत आहेत शिवसेना जरी विभाजली असली तरी कार्यकर्त्यांच्या मनातले बाळासाहेब व त्यांचे विचार नेहमी या महाराष्ट्रवर्ती राज्य करतील,बाळासाहेबांचे विचार भाजप सोबत होते तर आता तसं समजू पण फक्त एवढीच इच्छा की दिल्ली समोर न झुकता मराठी माणूस एक शिवसैनिक काय काय करू शकतो याची कल्पना व गांभीर्य राहूदे व आपला भगवा दिल्ली वर ही सदैव फडकत राहूदे...🚩🚩🚩🚩

  • @prajwalbute-sh2ym
    @prajwalbute-sh2ym 3 หลายเดือนก่อน +7

    शिवसेना
    उद्धव बाळासाहेब ठाकरे
    हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व
    राष्ट्राच्या हितासाठी जो लढेल तो आमचं आहे मग तो कोणत्या ही धर्मा चां असो हेच आमचं हिंदुत्व आहे....कारण आपच हिंदुत्व हेच आमचं राष्ट्रीयत्व आहे 👑🚩🧡

  • @gautampawar7878
    @gautampawar7878 2 ปีที่แล้ว +51

    आम्ही शिवाचे सैनिक वेडे करु जीवाचे रान.. ❤️😠 जय महाराष्ट्र.. 🙏

  • @pavanpawar8997
    @pavanpawar8997 3 ปีที่แล้ว +53

    रक्ता रक्तात भिनलेली सेना ...शिवसेना ❤️🏹🚩🚩

  • @DeanAmbrose-rr7kg
    @DeanAmbrose-rr7kg 15 วันที่ผ่านมา +6

    Only thakare gat😎😎🧡🧡

  • @medicomayur108
    @medicomayur108 4 หลายเดือนก่อน +6

    आमची खरी शिवसेना म्हणजेच हिंदुहृदसम्राट बाळासाहेब ठाकरे🧡🚩

  • @madhavmundhe8151
    @madhavmundhe8151 2 ปีที่แล้ว +64

    बाळासाहेब की शिवसेना आज की
    राजसाहेब की मनसे🚩
    जय हिंदुराष्ट्र

  • @Irreplaceable777
    @Irreplaceable777 2 ปีที่แล้ว +75

    बाळासाहेबांची आठवण आल्या शिवाय राहत नाही 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🔥🔥🔥

  • @ourmotherlandbharat
    @ourmotherlandbharat 2 หลายเดือนก่อน +2

    हिंदुत्व ही एक कल्पना आहे आणि जो भारतावर प्रेम करतो तो हिंदू, वीर सावरकर, स्वातंत्र्यवीर

  • @II-gt3gc
    @II-gt3gc ปีที่แล้ว +53

    उद्धव साहेब ठाकरे
    Such a Great and peaceful Person 💟
    मुंबई आपलीच आहे आणि आपलीच रहाणार

    • @Aditya-du7vp
      @Aditya-du7vp ปีที่แล้ว

      😂🤣

    • @II-gt3gc
      @II-gt3gc ปีที่แล้ว

      @@Aditya-du7vp कट्टर अंधभक्त दिसतोय😂

    • @Aditya-du7vp
      @Aditya-du7vp ปีที่แล้ว

      @@II-gt3gc tu kattar sickular distoy🤣

    • @II-gt3gc
      @II-gt3gc ปีที่แล้ว

      @@Aditya-du7vp Adhi secular नीट type करायला शीक

    • @Aditya-du7vp
      @Aditya-du7vp ปีที่แล้ว

      @@II-gt3gc tula kalala nay mala mhanaycha kay bala nit vach baalish😂

  • @BagadBilla69420
    @BagadBilla69420 ปีที่แล้ว +21

    बाळासाहेब ठाकरेंच्या नंतर नाव येतं ते फक्त एकच मा. राज साहेब ठाकरे 🧡🧡🚩🚩

  • @user-ob2hk2jw1s
    @user-ob2hk2jw1s 8 หลายเดือนก่อน +6

    मुंबई आपली आहे आपली अन इथे आवाजही आपलाच पाहिजे
    जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩

  • @arbajbeg3553
    @arbajbeg3553 หลายเดือนก่อน +3

    Maharashtracha bhavishya uddav Balasaheb Thakre only uddav sahab ❤️🐯🚩 MH 20 छ संभाजी नगर (औरंगाबाद )

  • @Ruturajsable
    @Ruturajsable ปีที่แล้ว +15

    पुन्हा एकदा भारत देशा बनवू हिंदुस्तान 🚩🚩🚩🙏🧡❤️💙

  • @user-os4kh9sg7h
    @user-os4kh9sg7h 3 ปีที่แล้ว +38

    Aaj pan angvar kata yetyo shivsena he nav ghetl ki 🚩💪⚡💥

    • @rohanjadhav4666
      @rohanjadhav4666 3 ปีที่แล้ว +3

      Te balasaheb astana yaycha aata raj sahebancha nav iklyavr kata yeto❤️

  • @yashpanchal9979
    @yashpanchal9979 22 วันที่ผ่านมา +2

    आपली निशाणी धनुष्यबाण 🚩🚩

  • @abhishekshirke2570
    @abhishekshirke2570 ปีที่แล้ว +35

    जात गोत धर्म आमचा शिवसेना 🚩

    • @umeshthakur52
      @umeshthakur52 ปีที่แล้ว

      कोणती शिवसेना

    • @navajmulla6712
      @navajmulla6712 ปีที่แล้ว +4

      50 khoke walyanchhae tar nakkicha nahe bhawa shivsena faqt udhaw balasaheb thakarey sahebanchhe shivsena 🙏

    • @abhishekshirke2570
      @abhishekshirke2570 ปีที่แล้ว

      @@umeshthakur52 Uddhav Balasaheb Thackeray 🚩

  • @user-rd1bv2yu7f
    @user-rd1bv2yu7f 3 ปีที่แล้ว +73

    जय महाराष्ट्र जय शिवराय जय शंभुराजे जय शिवसेना 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @Social_banda
    @Social_banda 3 ปีที่แล้ว +35

    @DJ NeSHभाई या अजरामर गीता ला नवा जन्म दिलास तू खूप नाचलो भाई गाण्यावर.. घरात

  • @naginguru5623
    @naginguru5623 ปีที่แล้ว +21

    Proud to be sanatani hindu 🚩🕉️🧡

  • @user-kc4fo7ox3p
    @user-kc4fo7ox3p หลายเดือนก่อน +3

    King Of Maharashtra बाल ठाकरे❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @MiMaharashtraSainik09
    @MiMaharashtraSainik09 3 ปีที่แล้ว +113

    तेव्हाची शिवसेना ती आताची मनसे 🙏🚩

    • @amolgandhat3223
      @amolgandhat3223 3 ปีที่แล้ว +7

      🚩

    • @yvishe1997
      @yvishe1997 3 ปีที่แล้ว +9

      Agadi babrobar

    • @REKON_PLAYS
      @REKON_PLAYS 3 ปีที่แล้ว +14

      विचारलं का कोणी तुला

    • @MiMaharashtraSainik09
      @MiMaharashtraSainik09 3 ปีที่แล้ว +7

      @@REKON_PLAYS मी माझं मत स्पष्ट केले 👍

    • @akashgholapdesign
      @akashgholapdesign 3 ปีที่แล้ว +10

      🚩🚩🚩 Raj saheb shivsena pramukh aste tr million madhe view gelya asta

  • @prajwalokate430
    @prajwalokate430 3 ปีที่แล้ว +284

    ह्या गीताची एक वेगळीच नशा आहे.. 🔥 कडक एडिटिंग 🙏

  • @adityarodi5684
    @adityarodi5684 9 หลายเดือนก่อน +3

    शिवसेना कधी संपणार नाही महाराष्ट्र मधून 🚩🚩🚩💪💪💪

  • @karanborkar2835
    @karanborkar2835 ปีที่แล้ว +5

    जात गोत्र आणि धर्म आमचा शिवसेना
    जय शिवराय 🙏
    जय महाराष्ट्र 🙏
    हिंदू ह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विजय असो....🙏

  • @rameshthakur951
    @rameshthakur951 2 ปีที่แล้ว +41

    भूगोल जगाचा असेल पण इतिहास माझ्या राजाचा आहे जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवसेना

  • @hemantwendole3602
    @hemantwendole3602 3 ปีที่แล้ว +73

    जय महाराष्ट्र 🚩🚩🇮🇳🇮🇳
    एकच हिंदुहृदयसम्राट
    झाले बहु होतील बहु
    परंतु ह्या सम् हाच,,,
    बाळ नावाचा बाप
    एक च तो हिंदुहृदसम्राट
    🚩🚩🐯🐯🚩🚩🐯🐯

  • @prashantdeshmukh256
    @prashantdeshmukh256 8 หลายเดือนก่อน +7

    One an only राज साहेब ठाकरे.. जय श्री राम ..!!!👑🚩

  • @laxmanpatil3385
    @laxmanpatil3385 ปีที่แล้ว +10

    बस मुलाने घात केला नाहीतर वाघ एकच होता Maharashtra मध्ये 🚩🚩🚩

  • @hindurashtra6270
    @hindurashtra6270 ปีที่แล้ว +24

    i am Bangladeshi but i love india
    Rss sport shiv sena sport
    Jay shree ram 🚩🚩🕉️
    🇧🇩

  • @jazminejackson2376
    @jazminejackson2376 2 ปีที่แล้ว +639

    Proud to be hindu ❤️🙏 Jai Maharashtra ❤️

    • @itsDripLord
      @itsDripLord ปีที่แล้ว +4

      same

    • @Vighnesh_Telavane
      @Vighnesh_Telavane ปีที่แล้ว +13

      Mg Tai aapl nickname pn Marathi thevlat tr chhan hoil,
      Jay Maharashtra 😁🚩🙏

    • @MolpPlom
      @MolpPlom ปีที่แล้ว +1

      When i come from France to India, which level am i at?

    • @shantanus5493
      @shantanus5493 ปีที่แล้ว

      ​@@MolpPlom Are you French?

    • @MolpPlom
      @MolpPlom ปีที่แล้ว

      @@shantanus5493 oui

  • @surajerande6250
    @surajerande6250 3 หลายเดือนก่อน +12

    Uddhav balasaheb thakray ❤

  • @partya_ff
    @partya_ff 15 วันที่ผ่านมา +2

    धनुष्यबाण 🏹

  • @sanketkamble2403
    @sanketkamble2403 2 ปีที่แล้ว +66

    बाळासाहेब आणि राजसाहेब ✌️♥️

    • @sandipPATIL-ol6ur
      @sandipPATIL-ol6ur 2 ปีที่แล้ว +3

      Ho bhava fakt saheb ani Raj thakare saheb🚩🚩🚩🚩

    • @pixel._.n
      @pixel._.n ปีที่แล้ว +1

      @@sandipPATIL-ol6ur हो भावा फक्त भाषना पुरतच बरका
      त्याच्या पुढं काही नाही 😝

    • @MNS_09March
      @MNS_09March ปีที่แล้ว +1

      ​@@pixel._.nफक्त भाषणाने महाराष्ट्र जागा होतो !! उध्दवला तर तेवढं सुध्दा जमत नाही

  • @fanpage7440
    @fanpage7440 3 ปีที่แล้ว +62

    👑Only One King Of 👑
    Maharashtra 🚩
    Balasaheb thakre 🚩
    🔥Shivsena 🔥
    😎Pride Of Maharashtra 😎

  • @karangarad9033
    @karangarad9033 ปีที่แล้ว +4

    बाळासाहेबांची शिवसेना जय महाराष्ट्र🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡

  • @ShubhamBhos-gu8cv
    @ShubhamBhos-gu8cv ปีที่แล้ว +12

    हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे 👑

  • @pradyumnaofficial2046
    @pradyumnaofficial2046 2 ปีที่แล้ว +18

    शिव सेना जय महाराष्ट्र🚩🚩🚩🚩

  • @yuvrajpatil8066
    @yuvrajpatil8066 2 ปีที่แล้ว +11

    खुपच खतरनाक.. जय महाराष्ट्र🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @dr.goutamguha9457
    @dr.goutamguha9457 ปีที่แล้ว +13

    No compromise on ideology
    जय हिंदुत्व जय भवानी जय शिवाजी

  • @bhavesh007oldisgold7
    @bhavesh007oldisgold7 2 ปีที่แล้ว +22

    जय महाराष्ट्र जय मनसे दादा खुप छान आहे 👍👌🙏💯💯💯🙏🙏🚂🛑✌️✌️✌️✌️

  • @mrugeshpille2510
    @mrugeshpille2510 2 ปีที่แล้ว +8

    🚩राज्यात भारी 🚩शिवसेनेची वारी 🚩
    ऐकाला मज्जा आली 👌👌

  • @swnandsb7037
    @swnandsb7037 ปีที่แล้ว +5

    शिवरायांचा महाराष्ट्र फक्त

  • @Povhlp
    @Povhlp 5 หลายเดือนก่อน +40

    मै मेरी शिवसेना कि काँग्रेस कभी होणे नही दूंगा! फक्त एकनाथ शिंदे आणि बाळासाहेब ठाकरे🙏🏻

    • @sandipmohate53
      @sandipmohate53 3 หลายเดือนก่อน +2

      अडीच वर्षे एकनाथ राव काय झोपी गेले होते का.

    • @Povhlp
      @Povhlp 3 หลายเดือนก่อน

      @@sandipmohate53 konabarobar udhav ka tujhya sangat

    • @ganeshthali8179
      @ganeshthali8179 2 หลายเดือนก่อน

      Aata tychat aahiv nn

    • @narvankar1989
      @narvankar1989 หลายเดือนก่อน

      🤣🤣🤣🤣🤣 shinde toch na jo rashtrwadisobat aahe

    • @nileshtiwari7638
      @nileshtiwari7638 หลายเดือนก่อน

      Only Shinde Saheb ❤

  • @gauravtamore7151
    @gauravtamore7151 3 ปีที่แล้ว +45

    राज ठाकरे साहेब....मनसे......🚩🚩🚩