Goat Farming Guide Part - 4 | पैदाशीसाठी बोकड - शेळी निवड | Goat Selection for Breeding | Agrowon

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 20 ต.ค. 2024
  • शेळीपालन करायचंय?
    शेळीपालनाचे चारा व्यवस्थापन कसे कारायचे?
    शेळीपालनाचे संपूर्ण शेड व्यवस्थापन कसे कारायचे?
    शेळीपालन व्यवसाय का करावा?
    यशस्वी शेळीपालन कसे कराल?
    शेळ्यांच्या कोणत्या जाती पाळाव्यात ?
    शहरी भागातील तरुण शेळीपालन व्यवसायाकडे का वळतोय?
    शेळीपालन व्यवसाय करताना कोणत्या जाती पाळाव्यात?
    शेळीच्या जाती किती आहेत्त?
    मांस उत्पादनासाठी कोणत्या जातीच्या शेळ्या पाळाव्यात?
    दूध उत्पादनासाठी कोणत्या जातीच्या शेळ्या पाळाव्यात?
    शेळीपालन व्यवसाय यशस्वी कसा करावा?
    योग्य शेळ्यांची खरेदी त्याचप्रमाणे आरोग्य व्यवस्थापन, सुरुवातीला किती शेळ्या खरेदी कराव्यात?
    जंतनाशक, लसीकरण चार्ट, इतर आजार यांचे व्यवस्थापन कसे करायचे?
    असे विविध प्रश्न तुमच्या मनात असतील तर या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला शेळीपालनाची बाराखडी या ॲग्रोवन,च्या सिरीस मधून मिळतील. आजच्या भागात शेळी पालनाची सुरुवात करताना पैदाशीसाठी शेळ्यांची आणि बोकडांची निवड कशी करावी? त्यांचे पैदासक्षम गुणधर्म या विषयावर डॉ. संजय मंडकमाले यांनी केलेले मार्गदर्शन शेळीपालनाची बाराखडी या विशेष सिरीस मधून...
    -------------------------------------------------------
    शेळीपालनाची बाराखडी संपूर्ण सिरीस पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..
    bit.ly/GoatFar...
    bit.ly/GoatFar...
    -------------------------------------------------------
    Goat Farming Details
    Goat Farming information
    How to do a Goat Farming?
    Goat Farming guide
    Do and donts about goat farming
    How to select the right goat for business
    -------------------------------------------------------
    आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या
    वेबसाइट - www.agrowon.com/
    फेसबुक - / agrowon
    इंस्टाग्राम - / agrowondigital
    ट्विटर - / agrowon
    टेलेग्राम - t.me/AgrowonDi... ​
    -------------------------------------------------------
    #ॲग्रोवन #Agrowon #AgrowonDigital #SheliPalan #शेळीपालनाची_बाराखडी #ShelipalanchiBarakhadi #shelipalanmahiti #GoatFarming #Shelipalan #Goat #GoatFarming ##goatbreed #शेळीपालन #संजय_मंडकमाले

ความคิดเห็น • 12

  • @MAHARASHTRA.TIGERS9921
    @MAHARASHTRA.TIGERS9921 ปีที่แล้ว

    एकदम मस्त

  • @MAHARASHTRA.TIGERS9921
    @MAHARASHTRA.TIGERS9921 ปีที่แล้ว +1

    जावई लाय भारी

  • @kisanshingare4921
    @kisanshingare4921 11 หลายเดือนก่อน +1

    राहुरी कृषी विद्यापीठ बकरी फार्म मधील बकरी ही योग्य नाही

  • @bhunderekaushal2132
    @bhunderekaushal2132 11 หลายเดือนก่อน +1

    खूप छान माहिती

  • @चेतनगायकवाड-ट5त
    @चेतनगायकवाड-ट5त ปีที่แล้ว

    सर मला एकच बोकड पाळायचा‌ आहे पैदाशीसाठी तर कोणता बोकड योग्य ठरेल

  • @rohitbarve3338
    @rohitbarve3338 ปีที่แล้ว

    Nice sir

  • @hemantphalak4662
    @hemantphalak4662 2 ปีที่แล้ว +2

    Best

  • @shitalpatil7513
    @shitalpatil7513 ปีที่แล้ว

    शेळीपालन मध्ये लस देण्याचे नियोजन कसे करावे याविषयी व्हिडिओ बनवा ही नम्र विनंती

  • @sunilkalekalesunil5075
    @sunilkalekalesunil5075 2 ปีที่แล้ว +1

    सर मला तुमचा नंबर कळेल का मला उस्मानाबादी शेळ्या हव्या आहेत माझ्याकडे पहिल्या गावरान आहे असेल तर कॉन्टॅक्ट नंबर द्या

  • @sandipdeore8053
    @sandipdeore8053 3 ปีที่แล้ว +1

    Shetat,

  • @rahuldahifale9056
    @rahuldahifale9056 2 ปีที่แล้ว

    Hi sar mi Rahul dahifale pathrdi mala mo namber पाहिजे

  • @MAHARASHTRA.TIGERS9921
    @MAHARASHTRA.TIGERS9921 ปีที่แล้ว

    जावई