काही काय बोलतात जरागे उघड पणे बोलत होता यांना आशें पाडा सात पिढ्या उभे नाही राहिले पाहिजे जरांगे नी सभा घेतल्या भाजप पाडा भाजप पाडा बोबलत तर होता .. अपक्ष उभे केले त्याचा महायुती la फायदा होईल म्हणून तिथे माघार घेतली उघड पणे सांगतोय तो...पत्रकार दारू पिऊन सांगतोय काय
फॅक्टर फक्त एकच OBC 💛💛 कसाय दनका 💪🏼💪🏼 आणि सुपडा साफ म्हणजे काय हे कळाले असेल आता 😂😂😂
बीड मध्येच काय महाराष्ट्र राज्यात कुठेच चालला नाही
जरांगे फॅक्टरचा माज बिडकरानी चांगलाच जिरवला बीड जिल्ह्यात लोकांनी दाखवून दिले की इथे फक्त मुंढे फॅक्टर चालतो,
फक्त EVM फॅक्ट चालला😅😅😅
फक्त ओबीसी फॅक्टर
उमेदवार चुकी चे उभा केले होते
काही काय बोलतात जरागे उघड पणे बोलत होता यांना आशें पाडा सात पिढ्या उभे नाही राहिले पाहिजे जरांगे नी सभा घेतल्या भाजप पाडा भाजप पाडा बोबलत तर होता .. अपक्ष उभे केले त्याचा महायुती la फायदा होईल म्हणून तिथे माघार घेतली उघड पणे सांगतोय तो...पत्रकार दारू पिऊन सांगतोय काय
२०१९=मराठा आमदार१५९
२०२४=मराठा आमदार २०४.
तुम्ही काय विश्लेषण करतायेत......jarange factor कोणालाच नाही समजणार....only patil ❤🎉🚩🔥👑
जरांगे चा bjp la विरोध होता..😂
😂😂😂 जोक झाला राव तुमचा
🐒 गप रे आता 😂😂😂
मदत केली तुतारीला पण सत्तेत आली महायुती ..वरून.मुख्यमंत्री ब्राह्मण होणार ..पाच वर्षे झरांगेची डांग जळत राहणार😂😂
54 reserved category che aahe 5 muslim, 7 vanjari समाजाचे आलेत ब्राह्मणांचे 1..2 असतील obc che fakt 30 ek asel ka??
Jarange fqcter Eknqth shinde yani xh close kela aahe
Mumbai tak lachari sampali Boycott tak
Dumakul ghalun evm palvun parat vote Ghadyala devun mashine Aanlya ka