एका मरणाची कहाणी डॉ. द. ता. भोसले ही कथा ऐकली. कथेत लेखकाचं निवेदन टाळून डॉ.द.ता. भोसले सरांनी त्यातील पात्रांच्या तोंडून संपूर्ण कथा विषय वदवून घेतला आहे. त्यामुळे त्यांची ही लेखनशैली खूपच आवडली. कथा ऐकत असताना आपणही त्यातलंच एक पात्र होऊन जातो. शेतकऱ्यानं कितीही धान्य पिकवलं आणि त्यानं जगताची उपाशी पोटं भरली तरी त्याचा सत्कार सोहळा कुठेही आयोजित केला जात नाही. की त्याच्या पाठीवर कुणाची थाप पडत नाही. कारण तो काही कुणाला फुकट शेतमाल देत नाही असाही त्या पाठीमागे ग्रह असावा . असू द्या हरकत नाही. परंतु शेतात राब राबून पिकविलेल्या धान्याचा त्याला योग्य मोबदला दिला जात नाही. त्याच्या मालाचा भाव दुसरेच उपटसुंभ दलाल करतात. कित्येक वर्षे सरकारे त्याच्या शेतमालाला हमीभाव द्यायचं नुसतं त्याला गाजर दाखवत आले आहेत. दुष्काळ, अवकाळी पाऊस, गारपीट अशा अस्मानी संकटांना प्रथम शेतकरीच बळी जातो. त्यात कर्जबाजारीपणामुळे आत्महत्याच्या मालिका सुरूच आहेत. हा सारा संकटाचा पसारा घेऊन डॉ. द.ता. भोसले सरांनी " एका मरणाची कहाणी " अगदी रास्तपणे कथन केली आहे. आजपर्यंत अनेक साहित्यिक आपल्या कथा कवितेतून शेतकऱ्यांना फासावर देऊन मोकळे होतात. परंतु त्याला संकटातून बाहेर काढण्यासाठी शासनाने ठोस उपाय काय केले पाहिजेत. इतरांनी त्याला कसा दिलासा दिला पाहिजे यावर या कथेतून भोसले सरांनी प्रकाश टाकला आहे. आणि त्याला कथेत जसा भाव आहे तसा सुंदर आवाजाचा साजशृंगार अंकुश गाजरे यांनी चढवला आहे. त्यामुळे ही कथा ऐकताना डोळे पाणावल्यावाचून राहिले नाहीत. डॉ.द.ता. भोसले सरांना पुढील साहित्य लेखनास आभाळ भरून हार्दिक हार्दिक शुभकामना ! त्यांना उदंड आयुष्य लाभो ! शुभेछुक- हरिश्चंद्र पाटील, टेंभुर्णी
सरजी आपण निवडलेल्या सर्व कथा चांगले संस्कार देणाऱ्या आहेत परंतु एकाच प्रकारच्या कथा असल्याने थोडा कंटाळा येऊ लागला आहे म्हणुन आदीमधी एखादी विनोदी कथा किंवा कादंबरी निवडा ही विनंती
सर कथा छान आहे शेतकरी बदल असे कथा लिहावे
अप्रतिम कथा सादर केली ।
अतिउत्तम सर
Khup cha chan ..👌
मन हेलावून टाकणारी कथा.धन्यवा
I know I am quite randomly asking but does anyone know of a good site to watch newly released tv shows online?
Marnachi kahani
अतिउत्तम सार
कंंँ
एका मरणाची कहाणी
डॉ. द. ता. भोसले
ही कथा ऐकली. कथेत लेखकाचं निवेदन टाळून डॉ.द.ता. भोसले सरांनी त्यातील पात्रांच्या तोंडून संपूर्ण कथा विषय वदवून घेतला आहे. त्यामुळे त्यांची ही लेखनशैली खूपच आवडली. कथा ऐकत असताना आपणही त्यातलंच एक पात्र होऊन जातो. शेतकऱ्यानं कितीही धान्य पिकवलं आणि त्यानं जगताची उपाशी पोटं भरली तरी त्याचा सत्कार सोहळा कुठेही आयोजित केला जात नाही. की त्याच्या पाठीवर कुणाची थाप पडत नाही. कारण तो काही कुणाला फुकट शेतमाल देत नाही असाही त्या पाठीमागे ग्रह असावा . असू द्या हरकत नाही. परंतु शेतात राब राबून पिकविलेल्या धान्याचा त्याला योग्य मोबदला दिला जात नाही. त्याच्या मालाचा भाव दुसरेच उपटसुंभ दलाल करतात. कित्येक वर्षे सरकारे त्याच्या शेतमालाला हमीभाव द्यायचं नुसतं त्याला गाजर दाखवत आले आहेत. दुष्काळ, अवकाळी पाऊस, गारपीट अशा अस्मानी संकटांना प्रथम शेतकरीच बळी जातो. त्यात कर्जबाजारीपणामुळे आत्महत्याच्या मालिका सुरूच आहेत. हा सारा संकटाचा पसारा घेऊन डॉ. द.ता. भोसले सरांनी " एका मरणाची कहाणी " अगदी रास्तपणे कथन केली आहे. आजपर्यंत अनेक साहित्यिक आपल्या कथा कवितेतून शेतकऱ्यांना फासावर देऊन मोकळे होतात. परंतु त्याला संकटातून बाहेर काढण्यासाठी शासनाने ठोस उपाय काय केले पाहिजेत. इतरांनी त्याला कसा दिलासा दिला पाहिजे यावर या कथेतून भोसले सरांनी प्रकाश टाकला आहे. आणि त्याला कथेत जसा भाव आहे तसा सुंदर आवाजाचा साजशृंगार अंकुश गाजरे यांनी चढवला आहे. त्यामुळे ही कथा ऐकताना डोळे पाणावल्यावाचून राहिले नाहीत. डॉ.द.ता. भोसले सरांना पुढील साहित्य लेखनास आभाळ भरून हार्दिक हार्दिक शुभकामना ! त्यांना उदंड आयुष्य लाभो !
शुभेछुक- हरिश्चंद्र पाटील, टेंभुर्णी
100%👍👌💐
छान कथा आहे
Koopsundhr
Sundar
Kkkmommmmk
Kkkmommmmk
Ture story sir 🙏🙏 khub sundor
खूप धन्यवाद
😅@@majhimarathi4123 iō
Lbll hi
छान
गाजरे सर ग्रेट👍👍👍👍👍
खूप खूप धन्यवाद
मनःपूर्वक आभार
खुप सुंदर
😭😭😭😭👌👌👌😭😭
सत्य कथा आहे
सखाराम पवार
खूप खूप धन्यवाद
K
Satkarych khath akun radu aaly 😪😪
हो ना
गौरव... डोईजड..
नमस्कार
P
सरजी आपण निवडलेल्या सर्व कथा चांगले संस्कार देणाऱ्या आहेत परंतु एकाच प्रकारच्या कथा असल्याने थोडा कंटाळा येऊ लागला आहे म्हणुन आदीमधी एखादी विनोदी कथा किंवा कादंबरी निवडा ही विनंती
हो
£££l£££££££l£l£l£l£ll£l£lll££l££l£l£lll£ll£lll£lllllllll£ll£ll££l£££lll£lllllllllllll£lll£lllllll£ll£llll£ll£ll£l£lll£lll£ll£ll£lll£llll££llll£ll£llll£lll£lll£l£llll£l£llll£l££lll£lllll£l£lllll£llllll££lll£lllll£ll££££ll£llll£lllllll£lll££l£lll£ll£lll£lll££ll££ll£llll££lll£££ll£lll£££ll££££ll££ll£ll££llll£ll£££l££lll£££££££££ll££££££l££l£l££££££l£££l££l£l£l£££l£££ll£l£ll£l£ll£l£££l££lll£l£l£l£££ll£££££l£lll£££lll£l£l£lll£l£ll£l£££ll£££ll££
👍👍👍👌👌👌
👍👍👍👍👌👌
खुप सुंदर