शाहीर जी मी लखाबाई चा भक्त आहे काळूबाईच भक्त आहे तुमच्या कथा खूप छान आहे एवढीच इच्या आहे कि वरखेड च्या लखाबाई ची कथा करावी तुम्ही माझ्या लखाबाई ची 🌺❤️🙏🙏🙏🙏🙏🙏
मनापासून धन्यवाद मनोज भडकवाड सर निळावंती कथे साठी एकदम सविस्तर कथा गायली तुम्ही ही कथा आधी शिवाजी तुपविहिरे यांचे आवाजात ऐकली होती पण ती ऑनलाईन अर्धीच होती आणि जास्त समजली पण नव्हती पण तुम्ही एक न एक शब्द समजेल अशी गायली खूप खूप आभार मनोज भडकवाड सर आई महालक्ष्मी आणि मांढरदेवी काळूबाई तुम्हाला उदंड आयुष्य देवो हीच प्रार्थना
दादा आपण गायलेल्या प्रत्येक पाञाने उपकाराची परत फेड केलेली आहे. म्हणून निळावंतीचा संसार सुखाचा झाला आहे. आताच्या युगात उपकाराची परतफेड करणारी माणसे शोधून सापडणार नाहीत.
शाहीर तुमची गायन शैली खूप छान आहे पुढील भाग निळावंतीचा पाहिजे असेल तर आहे आमच्याकडे माझे वडील पण शाहीर आहेत कलगी सम्राट शाहीर एकनाथ पवार मेजर निळवंती ऐकून खूप भारी वाटलं शाहीर तुमच्या मुखातून🙏🏼

मनोज भाऊ पुढील भाग 2 लवकर सादर करा आम्ही वाट पाहत आहोत बाकी कथा खूप छान गायली आहे खूप खूप धन्यवाद
Khupach Chan
lay bhari
असेच कथा गात रहा सर्व लोकांचा गैरसमज दूर करा हीच देवाच्या चरणी प्रार्थना देव तुमच्या आवाजाला अजून सुंदर करो
खरच खुप सुंदर कथा शाहिर मनोज जी भडकवाड जी सलाम
खरोखर दादा तुमच्या आवाजामध्ये जादूआहे खूप छान वाटले कथा ऐकून
1 no saheb
लय भारी मनोज मामा ही कथा ऐकून अंगावर काटा येतोय खूप छान
मनोज महाराज एक नंबर का तुम्ही गायल्या बद्दल धन्यवाद
सर तुमचा आवाज खूप सुंदर आहे ही कथा मी माझ्या आजोबांकडून ऐकली होती आज पुन्हा तुमच्या यूट्यूब वरती ऐकली छान छान आवाज एकच नंबर आहे😊
खूपच सुंदर कथा कथन..ऐकतच राहावेसे वाटते.
खुप खुप खुप खुप छान सुंदर आवाजाचा बादशाह मनोज भडकवाड नाद च खुळा खुप छान खुप छान गायली मस्त ❤❤❤❤❤❤
एकच नंबर सर 👌👌👌
Wa kya bat hai ❤
मनोज दादा आपण निळावंती कथेची मांडणी अतिशय सुंदर केलेली आहे.
Khuba khuba chan
छान वाटली कथा
मनोज सर तुम्ही ग्रेट आहात खूप अभिमान आहे तुमच्या सारखे गायक या महाराष्ट्रात आहेत 🙏🙏
श्र
ग्रेट सर
सुंदर खुप खुप
Khup Chan bhau tumhi nimgov chya khandoba chi Katha aani gani aykala aavdan
भडकवाड सर तुम्ही नीळवतीची कथा सुंदर गायलेली आहे आणि याअगोदर च्या कथा व गाणी अप्रतिम आहेत
Khup chhaaan❤
काय गायन केलं आहे एक नंबर आणा 🚩🎶🎤🎤मनाला स्पर्श करणारा आवाज आणि स्वर 🕯️🎹🎹💯💯 जोड नाही तुम्ही केलेल्या कवणाला
एक नंबर कथा आहे 💯 लय भारी 🙏 horrar story
❤❤❤❤❤❤❤
पुन्हा अस गायण नाही होणार अन् रचना ही नाही होणार. मनोज दादा खुप छान आवाज.
Khup zan
कानाचं पारण फिटल महाराज 🙏❤️❤️❤️
अगदी छा न कुनाल दादा दुसरा भाग पाठवा लवकर
आतापर्यंत या कथेमध्ये सर्वात सुंदर कथा गायलेली कथा
👌👌👍👍💐💐पानगाव कराकडून अभिनंदन 💐💐
Va ky number gayn ❤❤
ॐ नमो आदेश 🙏🙏🙏🙏
मनोज.भडकवड.म्हणजे. कथेचं.भांडार.पोतराज.वेगळी.ओळख.देणारे.पोतराज.म्हणजे.मनोज.भाऊ.अनेक.कलाकार.घडवले.माझ.भाग्य.थोर.आण्णा.बरोबर.दहा.वर्ष.राहिलो.धन्यवाद.आण्णा.आपला.दौलत.कसबे
1no
जुनी हलगी वरची कथा गेदनफुल अपलोड करा ❤❤
खुप छान गाणे एकदम मस्त ❤
1नंबर गुरुजी दुसरा पार्ट लवकर टाका 🙏🙏🙏
ओम नमो आदेश ❤️🚩🙏
Mast master
खूप खूप छान कथा रामकृष्ण हरी ,
1 नंबर 😘
छान
ऐकदम छान कथा आहे दादा
खूप छान
❤❤❤
निळावंती भाग खुप छान ❤❤
खुप छान आहे.❤❤❤❤😊😊
मस्त 1 nambr. ........
Very nice
Khup sundar katha सांगितली धन्यवाद
लाई मस्त आवाज आहे ❤️😍😌🎧
Vaaaaaa re badsha kya bat hai
खुर छान🙏👏
खुप छान होती कथा ❤❤❤❤❤
*वा क्या बात है....👌👌👌*
जोड नाही या बादशाह ला 🥰🙏❤️😍😘
🙏ऐकचं नंबर आण्णा
खूप छान वाणी आहे तुमची नवीन कथा upload करा.
👌👌👌👌👌❤❤🙏
खूप सुंदर कथा सादर केली 🤚👍
खुप खुप खुप खुप खुप छान
सूपर कथा
Super Manoj sir
खुपच छान👌👌
एकदम मस्त मस्त ❤❤❤❤❤❤❤❤
सर सर्व प्रथम तुमाला जळगाव वरूण जय खान्देश कारण तुमचे सर्व साग छान आहे
मी आज सकाळ पासून तुमची सर्व गाणी ऐकली इतक भारी वाटलं खूप भारी वाटलं. कधी भेट झाली तर नक्की भेटल मी तुमाला.
खूप सुंदर आहे कथा ,मला खूप आवडली
निळावंती चा भाग २ लवकर पाहिजे आहे सर
Khup bhari ahe khup chan watle 🎉❤
खूप छान कथा होती निळावंती चीं
No. 1. Good
नाद खुळा
खुप छान कथा पप्पा
नवनाथ कथा सादर करावी
1नंबर
स्वर सम्राट मनोज भडकवाड ✌🏻
Wow msta👌👌👌
कथा खुप छान कुसेगाव येथे श्री भानोबा देव आहे तर त्या देवाची कथा तुम्ही सांगावी अशी विंनती करतो
गणेश कथा गावी ही विनंती स्वर सम्राट
खुप खुप खुप खुप खुप खुप खुप सुंदर
कथा आहे क्या बात है❣️❣️❣️❣️❣️
खूप खूप सुंदर❤
🔥🔥🔥🔥🙏🙏
सुरुवातीपासून गायली एकच नंबर मनोज भाऊ
खुप छान 👌🏻👌🏻👌🏻
दादा आपण गायलेल्या प्रत्येक पाञाने उपकाराची परत फेड केलेली आहे. म्हणून निळावंतीचा संसार सुखाचा झाला आहे. आताच्या युगात उपकाराची परतफेड करणारी माणसे शोधून सापडणार नाहीत.
सर मस्त कथा आहे....❤ पण लाल काय आहे
कथा छान दादा गाईली दादा चा आवाज म्हणजें बासरी आहे जय लहुजी
आपली कथा छान वाटली
खुप छान 👌👌👌❤️🚩
👏🏽👏🏽👏🏽👏🏽
खूप गोड आवाज
*🔱🕉️जय गुरुदेव 🕉️🔱*
*🔱🕉️जय सद्गुरू🕉️🔱*
*🔱🕉️ जय शंकर 🕉️🔱*
*🔱🕉️आदेश 🕉️🔱*
कथा नवनाथाची सादर करा भडकवाल साहेब तुमचा खूप छान आवाज आहे मला आवडतो म्हणून मी रात्रभर तुम्हालाच ऐकत असतो 🙏💐💐
श ब्दा.मध्ये. ताकत.आणि.रसिका.पर्यन्त.पोचणारी.आवाजाची.रेंज.
खुप सुंदर कथा आहे...❤️🙏💐
नवनाथ कथा सविस्तरपणे सर्व नाथांची बनवा दादा तुमच्या आवाजाला आणि रचनेला तोड नाही
खुप छान आहे कथा
शाहीर तुमची गायन शैली खूप छान आहे पुढील भाग निळावंतीचा पाहिजे असेल तर आहे आमच्याकडे माझे वडील पण शाहीर आहेत कलगी सम्राट शाहीर एकनाथ पवार मेजर निळवंती ऐकून खूप भारी वाटलं शाहीर तुमच्या मुखातून🙏🏼
नंबर पाठवा तुमचा
पवार साहेब तुम्ही कोणत्या गावाचे आहात
मला दयाल का
😅म
जे ते ते जे❤❤
जे❤ ते@@pamarentertainments