Shankar Patil and him sound exactly similar ❤❤❤. मी मझ्या मुलीला नेहमी ऐकायला लावते. I wish she could understand आस्सल गवरान मराठी. Love from Toronto Canada.
प्रथम या युट्यूब वाहिनी चे मनःपूर्वक आभार व्यक्त करतो! मान देशी गावरान भाषेतील लहेजा असलेल्या अस्सल गावरान भाषेतील कथा कथानक लेखक व प्रस्तुतकर्ते श्री.वेंकटेश माडगुळकर खुपच लोकप्रिय आहेत. या भाषेची माधुर्य आपले वास्तव्य खेड्यातील असणा-या लोकांना अधिक जास्त कळेल . मोट, बैलगाडी, असे साधनं आता राहिले नाहीत.नव्या पिढीला या कथेतल्या गोडीची चव कमीच असणार....
व्यंकटेश माडगूळकरांचा आवाज छान आहे.आणि गावरान भाषा खुप मस्त आहे. मी खुप वेळा ऐकली आहे. आणि अजून ही ऐकते. अशा अजुन कथा असतील तर त्या पण upload करा ऐकायला आवडेल. धन्यवाद
अलूरकरानी आपला संगीत, नाट्यसंगीत, कथाकथन इ चा खजिना utube वर रिता करावा. गेल्या ३०/४० वर्षापूर्वी होऊन गेलेल्या कलाकारांना आताच्या तरूण पिढीपुढे आणावे. आता कुणी एवढे नामवंत कलाकार नाहीत हो. आताची पिढी आनंदाने नाचू दे. आमच्या सारख्यांना तर ती मेजवानीच आहे. त्या सर्व कलाकारांना आम्ही प्रत्यक्ष पाहिले,ऐकले आहे. मग ऐकणाराना आमचे ?
होय,त्यांचाच आवाज आहे .मी१९६८/६९ च्या दरम्यान कॉलेजला असताना कोल्हापूरच्या केशवराव भोसले नाट्य थिअटरमधे ग.दि.मा.,व्यंकटेश माडगूळकर, शंकर पाटील व द.मा. मिरासदार यांचा "कथा सांगती जनक कथांचे"(प्रत्येकी दोन कथा) असा भरगच्च ३तासांचा कार्यक्रम झाला होता .हा आवाज व्यंकटेश माडगूळकर यांचाच आहे.
ज्या लोकांनी ५० किंवा ७० वर्षांपूर्वी ग्रामीण भागात राहिले असाल त्यांना ही कथा समजेल.
अगदी बरोबर.. तेव्हाचा काळ छान होता.
Maharaj aamhi solapurat rahato , (25 vai) , Ani amhala sahaj hi katha samajte.
अलुरकर म्युझीक ने फार चॅन काम केले आहे. हे दालन सर्व रसिक प्रेक्षकांसाठी खुले केले. मोठे समाजकार्य. तुमचे फॅन आहोत आम्ही.
धन्यवाद् ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
th-cam.com/play/PLtVoysWT7s1WsqhWR1ksUlZU1E_piehMj.html
th-cam.com/play/PLtVoysWT7s1XN2cM8gQSrNUNaXhP6hLB2.html
th-cam.com/play/PLtVoysWT7s1UgqrwwMZGKZJwJvye25u6G.html
th-cam.com/play/PLtVoysWT7s1WpAlKGIFULTyzIjqHWGuvm.html
th-cam.com/play/PLtVoysWT7s1WXoy7mTaNOeTWBzYomECbw.html
th-cam.com/play/PLtVoysWT7s1XDbA4ROfIyQ2lWVtSds5cb.html
खरच खूप चांगला उपक्रम..keep it up
Shankar Patil and him sound exactly similar ❤❤❤. मी मझ्या मुलीला नेहमी ऐकायला लावते. I wish she could understand आस्सल गवरान मराठी. Love from Toronto Canada.
तुम्ही तुमच्या मुलीला या कथा ऐकायला सांगता लावता याबद्दल तुमचे धन्यवाद मी कल्याण वरून बोलतोय महाराष्ट्र राज्य
खूप छान. रसिक प्रेक्षकाना खूप सुंदर मेजवनी दिली आहे.
धन्यवाद् Kuldeepji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
th-cam.com/play/PLtVoysWT7s1WsqhWR1ksUlZU1E_piehMj.html
th-cam.com/play/PLtVoysWT7s1XN2cM8gQSrNUNaXhP6hLB2.html
th-cam.com/play/PLtVoysWT7s1UgqrwwMZGKZJwJvye25u6G.html
th-cam.com/play/PLtVoysWT7s1WpAlKGIFULTyzIjqHWGuvm.html
th-cam.com/play/PLtVoysWT7s1WXoy7mTaNOeTWBzYomECbw.html
th-cam.com/play/PLtVoysWT7s1XDbA4ROfIyQ2lWVtSds5cb.html
प्रथम या युट्यूब वाहिनी चे मनःपूर्वक आभार व्यक्त करतो!
मान देशी गावरान भाषेतील लहेजा असलेल्या अस्सल गावरान भाषेतील कथा कथानक लेखक व प्रस्तुतकर्ते श्री.वेंकटेश माडगुळकर खुपच लोकप्रिय आहेत. या भाषेची माधुर्य आपले वास्तव्य खेड्यातील असणा-या लोकांना अधिक जास्त कळेल . मोट, बैलगाडी, असे साधनं आता राहिले नाहीत.नव्या पिढीला या कथेतल्या गोडीची चव कमीच असणार....
खूप सुंदर कथन
बरोबर दादा आजकालच्या लोकांना मुलांना काय समजत नाही गावाची माहिती.
व्यंकटेश माडगूळकरांचा आवाज छान आहे.आणि गावरान भाषा खुप मस्त आहे. मी खुप वेळा ऐकली आहे. आणि अजून ही ऐकते. अशा अजुन कथा असतील तर त्या पण upload करा ऐकायला आवडेल. धन्यवाद
धन्यवाद् Nehaji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
th-cam.com/play/PLtVoysWT7s1WsqhWR1ksUlZU1E_piehMj.html
th-cam.com/play/PLtVoysWT7s1XN2cM8gQSrNUNaXhP6hLB2.html
th-cam.com/play/PLtVoysWT7s1UgqrwwMZGKZJwJvye25u6G.html
th-cam.com/play/PLtVoysWT7s1WpAlKGIFULTyzIjqHWGuvm.html
th-cam.com/play/PLtVoysWT7s1WXoy7mTaNOeTWBzYomECbw.html
th-cam.com/play/PLtVoysWT7s1XDbA4ROfIyQ2lWVtSds5cb.html
शंकर पाटील यांचा आवाज आहे.
Ha aawaj mala khup aawadato
Sangnychi paddhat khup sunder aahe
धन्यवाद् Manojji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
100% Khupach sundar khankhanit v Best aavaj...saranna salut 🙏🙏
Hundred Times SASHTANG NAMASKAR to this great WRITER.
परत परत ऐकावं अशी कथा
स्दरचवाटलगोश्ट ऐकायला रंगतआली 👍👍👍👍
जय हो
सुंदर कथाकथन
धन्यवाद् Prakashji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती
Khup chan
अलूरकरानी आपला संगीत, नाट्यसंगीत, कथाकथन इ चा खजिना utube वर रिता करावा. गेल्या ३०/४० वर्षापूर्वी होऊन गेलेल्या कलाकारांना आताच्या तरूण पिढीपुढे आणावे. आता कुणी एवढे नामवंत कलाकार नाहीत हो. आताची पिढी आनंदाने नाचू दे.
आमच्या सारख्यांना तर ती मेजवानीच आहे. त्या सर्व कलाकारांना आम्ही प्रत्यक्ष पाहिले,ऐकले आहे.
मग ऐकणाराना आमचे ?
यांच्या सर्व कथा अप्रतिमच असतात❤️
धन्यवाद् Mayurji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
th-cam.com/play/PLtVoysWT7s1WsqhWR1ksUlZU1E_piehMj.html
th-cam.com/play/PLtVoysWT7s1XN2cM8gQSrNUNaXhP6hLB2.html
th-cam.com/play/PLtVoysWT7s1UgqrwwMZGKZJwJvye25u6G.html
th-cam.com/play/PLtVoysWT7s1WpAlKGIFULTyzIjqHWGuvm.html
th-cam.com/play/PLtVoysWT7s1WXoy7mTaNOeTWBzYomECbw.html
th-cam.com/play/PLtVoysWT7s1XDbA4ROfIyQ2lWVtSds5cb.html
Please upload more......
th-cam.com/play/PLtVoysWT7s1WsqhWR1ksUlZU1E_piehMj.html
th-cam.com/play/PLtVoysWT7s1UgqrwwMZGKZJwJvye25u6G.html
th-cam.com/play/PLtVoysWT7s1WXoy7mTaNOeTWBzYomECbw.html
त्यांचा आवाज मी ऐकलेला आहे.
छान
माझ्या आयुष्यातील वाचनातील पहिले पुस्तक माणदेशी माणस
धन्यवाद् ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
अप्रतिम आवाज...🙏❤️💫
धन्यवाद् Sudamji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
th-cam.com/play/PLtVoysWT7s1WsqhWR1ksUlZU1E_piehMj.html
th-cam.com/play/PLtVoysWT7s1XN2cM8gQSrNUNaXhP6hLB2.html
th-cam.com/play/PLtVoysWT7s1UgqrwwMZGKZJwJvye25u6G.html
th-cam.com/play/PLtVoysWT7s1WpAlKGIFULTyzIjqHWGuvm.html
th-cam.com/play/PLtVoysWT7s1WXoy7mTaNOeTWBzYomECbw.html
th-cam.com/play/PLtVoysWT7s1XDbA4ROfIyQ2lWVtSds5cb.html
आलुर कर music ने खुलासाकरावा
हा आवाज स्वतः माडगूळकर यांचा आहे .1981च रेकॉर्डिंग
धन्य वाद
अजून असेल तर करा ना अपलोड
सुंदर व्हिडिओ, मस्त सादरीकरण, कृपया चिमणराव गुंड्या भाऊ अपलोड करा असं
धन्यवाद् Rameshji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
th-cam.com/play/PLtVoysWT7s1WsqhWR1ksUlZU1E_piehMj.html
th-cam.com/play/PLtVoysWT7s1XN2cM8gQSrNUNaXhP6hLB2.html
th-cam.com/play/PLtVoysWT7s1UgqrwwMZGKZJwJvye25u6G.html
th-cam.com/play/PLtVoysWT7s1WXoy7mTaNOeTWBzYomECbw.html
th-cam.com/play/PLtVoysWT7s1WpAlKGIFULTyzIjqHWGuvm.html
गावात जाऊन बसलो ह्या वर्णनाने
धन्यवाद् Umeshji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
th-cam.com/play/PLtVoysWT7s1WsqhWR1ksUlZU1E_piehMj.html
th-cam.com/play/PLtVoysWT7s1XN2cM8gQSrNUNaXhP6hLB2.html
th-cam.com/play/PLtVoysWT7s1UgqrwwMZGKZJwJvye25u6G.html
th-cam.com/play/PLtVoysWT7s1WpAlKGIFULTyzIjqHWGuvm.html
th-cam.com/play/PLtVoysWT7s1WXoy7mTaNOeTWBzYomECbw.html
th-cam.com/play/PLtVoysWT7s1XDbA4ROfIyQ2lWVtSds5cb.html
Sunder
Khupchqn
Wow madgulkar himself ?
Yes.
शंकर पाटील यांचा आवाज आहे
माझे आवडते लेखक 🙏🏻🙏🏻
Ha awaz v. P. Kale sir yanch aahe
😊👌👌👌
नमस्कार
Aavaj chan वाचनही,कथेचं सोन केलत.
Are te nahit
हा आवाज नेमका कुणाचा आहे पाटील का माडगूळकर फार संभ्रम होतोय , सगळे वेग वेगळे बोलतात
अलुरकर music ने खुलासा करावा
हा आवाज व्यंकटेश माडगूळकर यांचाच आहे. एकदम खात्रीलायक.
१००% माडगूळकर यांचाच आवाज आहे,
shalet Astana avaj aikla ahemadgulkaranchaahe
Vinu Margulies karancha avaj ahe
शंकर पाटील यांचे कथाकथन आहे
नमस्कार सुशीलजी! हे रेकॉर्डिंग १९८१ साल च आहे. हा आवाज माडगूळकरांचाच आहे.
th-cam.com/play/PLtVoysWT7s1UgqrwwMZGKZJwJvye25u6G.html
@@AlurkarMusicHouse p
Mala khup awadtata siranchya katha
शंकर पाटील यांचा आवाज आहे
Hoy
हो
हा आवाज प्रकाश महाजन यांचा आहे का?
हा खुद्द व्यंकटेश माडगूळकरांचा आवाज आहे का❓
हो प्रसादजी . स्वतः माडगूळकरांचा आवाज आहे.
होय,त्यांचाच आवाज आहे .मी१९६८/६९ च्या दरम्यान कॉलेजला असताना कोल्हापूरच्या केशवराव भोसले नाट्य थिअटरमधे ग.दि.मा.,व्यंकटेश माडगूळकर, शंकर पाटील व द.मा. मिरासदार यांचा "कथा सांगती जनक कथांचे"(प्रत्येकी दोन कथा) असा भरगच्च ३तासांचा कार्यक्रम झाला होता .हा आवाज व्यंकटेश माडगूळकर यांचाच आहे.
@@AlurkarMusicHouse 👍💐
Nahi shankar patil yancha awaj ahe
@@rameshtekale1744 बरोबर
प्रकाश महाजन
Nahi tycha avaj hanahi
नाही.
नाही
जय हो