या कथेला आपण सर्वांनी देत असलेल्या भरभरून प्रतिसादाबद्दल व आपल्या सर्वांच्या प्रेमाबद्दल शतशः आभार 💝💝 👉त्याचबरोबर अजून एक हृदयस्पर्शी कथा 😘 पवित्र प्रेम...? । मी जिच्यावर प्रेम केलं..ती कुणा दुसऱ्याची पत्नी होती,एका मुलाची आई होती !!! th-cam.com/video/vwX77AD5n1Q/w-d-xo.html
खरच खूप अद्भुत आहे ही गोष्ट. Comment करायला शब्द नाही मिळत आहे. खूप च सुंदर. पण ज्यांच एकमेकांवर खर प्रेम असत त्यांच्या सोबत अस कधीच होवू नये असच वाटत.
खूप छान भाऊ आधी तर तुला सलाम काय भारी आहे डोळे आपोआपच भरुन आले तु सागत असताना पुढे काय होणार आहे ही ऊसुकता होती आणि ऐकून छातीत धडधड वाढली जीवाला लागेल असच होत खुप आवडली कथा आवाज तर खुपच भारी आहे भाऊ तुझा नमस्कार करते परत तुला
Story is really heart touching! Kharach khup chan ahe 🥺🥺🥺radu ala khup! Prem kadhi sampat nasta ! Ani athvani kadhich dur nahi jat te apan aplya sobt gheun jato! 🥺🥺
Khup sunder aahe hi katha, lekhaka e khup vicharpurvak lekhnitun bhav nirman kele, pan ase Prem kharya aayushyat kvachitch baghayla milte. True story of 💕💕💕
खुपचं छान कथा होती अगदी ह्रदयाला भिडणारी लेखकाने जितकी छान कथा लिहली तितकंच भुषण तुमच्या सादरी करणाने कथेला जिवंतपणा आला शब्दांची किमया जेवढी महत्वाची तेवढेच तिचे उच्चारण पण महत्वाचे मी पण प्रतिलीपी वर कथा कवीता लिहते
या कथेला आपण सर्वांनी देत असलेल्या भरभरून प्रतिसादाबद्दल व आपल्या सर्वांच्या प्रेमाबद्दल शतशः आभार 💝💝
👉त्याचबरोबर अजून एक हृदयस्पर्शी कथा 😘
पवित्र प्रेम...? । मी जिच्यावर प्रेम केलं..ती कुणा दुसऱ्याची पत्नी होती,एका मुलाची आई होती !!!
th-cam.com/video/vwX77AD5n1Q/w-d-xo.html
Bhai kal ratri MI Katha vachli tr khup Rada vatat hot yrr 😥😥
Very nice, emotional love😔😔
, शब्दांची किमया, अतिशय सुंदर आणि सार्थ नाव आहे 👌👌👌👌👌
@@roshantidake9034 u🎉🎉
❤️❤️
मनाला हलवून टाकणारे कहानी
Khup mast vachu radayla aal
खूप छान प्रेम.कथा.दिल.छूलेनेवाली.
खूपच छान कथा होती
न कळत डोळत पाणी आले कळालेच नाही.
Hii
खरच खूप अद्भुत आहे ही गोष्ट. Comment करायला शब्द नाही मिळत आहे. खूप च सुंदर. पण ज्यांच एकमेकांवर खर प्रेम असत त्यांच्या सोबत अस कधीच होवू नये असच वाटत.
खूप छान भाऊ आधी तर तुला सलाम काय भारी आहे डोळे आपोआपच भरुन आले तु सागत असताना पुढे काय होणार आहे ही ऊसुकता होती आणि ऐकून छातीत धडधड वाढली जीवाला लागेल असच होत खुप आवडली कथा आवाज तर खुपच भारी आहे भाऊ तुझा नमस्कार करते परत तुला
Khupch mandala bharaun lavnari story Hoti,😔😔😔😔
Khupch manala sunn v bhauk karnari katha.
Khup chan dolyat pani aale
Khup chhan katha dole ole shale ase prem bhetayla nashib lagte
वाचत असताना सर्व कस समोरच घडतंय अस वाटत होतं....खूप खूप छान लिहिलंय....शेवटी अक्षरशः पाणी आलं😥😭😢खरचं खूप छान
Barobar
खर आहे ..समोर आता घडतेय असे वाटते
सुदंर खुपच सुदंर कथा
मन हेलावुन टाकणारी
खुपच छान
Kup chan ahe story
khup chan man bharun aal
तुमची वाचन खूप छान आहे सर असं वाटतं की स्टोरी चांगली आहे खूप सुंदर
प्रेम या शब्दाचा अर्थ म्हणजे आपली कथा.उत्तम सादरीकरण व लेखन.कथा श्रवणाचा सर्वोच्च आनंद देऊन गेली.
Apratim story
Khupach chhayan
अप्रतीम कहाणी आहे. खर प्रेम काला पली कडे जाते
निशब्द अव्यक्त प्रेमकथा.
ये बाबा रात्रीच्या 2 वाजता तुझी कथा वाचली मी.. शेता मधे एकटाच पाणी देतोय पिकाला, घाबरलो ना भो.. 😰😰😰
पण भारी आहे मस्त🎉🎉❤️
😂😂😂
काय हे वागन शिस्त नाही याला बोलायची लक्ष देऊ नका दादा तुमच काम चालू ढेवा
@@sayaliingale7146 हो ताई
भावा मी पण शेतात पाणी देताना ऐकली यारर ....पण दुपारी ...♥️♥️
@@balasahebsirsat9831 आज रात्री शेताला पाणी देताना तुझा reply वाचला भावा
😔
Shabdacha nahit etaki sundar love story aahe 😉😘😉😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭
Waw ky katha aahe eikun dolyat pani aale great. Apratim
खूपच छान होती कथा. शेवट अगदी अनपेक्षित
Khupach changli katha ahe, Beed
Story is really heart touching! Kharach khup chan ahe 🥺🥺🥺radu ala khup! Prem kadhi sampat nasta ! Ani athvani kadhich dur nahi jat te apan aplya sobt gheun jato! 🥺🥺
व्वा खरंच खूपच छान कथा आहे .......
Khupch Chan Katha .khup aawadali aani kathecha shevat pan khup aprarim.
खुप छान कथा होती डोळयातुन कधी पाणी आले कळेच नाही सांगणार्या वेक्तीतीचा आवाज व सांगन्याची पध्दत खुपच छान होती
Khup Sundar story aahe very nice
Hii
Wahhaaa ..kiti sundr ...mnala chrrrr krun geli ..kahani yaiktana manamdhe dhadht hot ...💖💖
खुपछान कथा .🌹कधी डोळ्यात पाणी आले कडलेच नाही .,🌹🙏कथा एकदम मस्त 🙏🌹
मस्तच कथा होती मनापासून आवडली
Khup chhan...manala parsh karun janari
Tu khup chan diste
मानलं पाहिजे तुम्हाला राव, कथेचा शेवटचा भाग आईकताना भावुक झालों
Khu chan sthore aahi.
खूप छान ह्यदयालाभिडणारी ह्यदयस्पर्शी कथा फार छान कथन केली
तुमची ही कथा ऐकून माझ्या डोळ्यात पण पाणी आल, खरचं खुप छान कथा आहे ही 👍🏻पण हि कथा काल्पनिक आहे म्हणून ठीक आहे, वास्तवात अस कोणासोबत पण घडू नये🙏🏻
कथा छान व सादरीकरण फारच छान
Nice presentation sir
Omg🥺sir khar khup heart touching story hoti 🥺
काय भयानक कहाणी आहे आंगवरचे काटे उभी झालेत.....😱😱
Awesome
khup chan ase kona Sobat nako ghadayla Heart Touching 😭😭
अरे बापरे हेच ते खर खर आणि खरंच प्रेम. 😂😂😂😂😂😂💘💘💘💘💘
Really heart touching..😥👍
खुप छान आहे ही प्रेम कथा मनाला स्पर्श करून गेली 💝💝
निशब्द झालो सर तुमची कथा ऐकून. खरच खूप सुंदर कथा आहे 💯
फारच छान आहे ही कहाणी।
Khup chan katha..agdi sundar swapnasarkhi👍😊
Hii
Khup chaan kahani..naika marayla nko hoti...😥 adhuri ek kahani..
Khup vaait vaatal. As konacha baabit hovu naye.
खूप खूप सुंदर आहे. ही कथा😍
Hi
kharya premalA ant nsto kharch kalij helavun takal🥺😢😢😥😥😥😥
Khup sunder aahe hi katha, lekhaka e khup vicharpurvak lekhnitun bhav nirman kele, pan ase Prem kharya aayushyat kvachitch baghayla milte.
True story of 💕💕💕
खरंच खूपच छान हृदय स्पर्शी कथा मन हेलावून टाकणारी होती ..कथा एकूणच माझं मन भारावून गेले...ते पहिलं प्रेम
सस्पेंन उत्कृष्ट प्रेम कथा
Kiti Sweet voice n सादरीकरण उत्तम कथा फारच अस्वस्थ करून गेली मनाला thanks Sir
khup chan ahe
Khup chan story aahe
Je kahi manat asel te lagech bolal pahije
Udya kay hoeel he konala ch mahit nahe
Rudayala halun dila 💔😔
Khup chan 👌
Khup Chhan Story
Atishy satya ahe good job sir
खूपच छान शब्द रचना वाक्य रचना समोर घडत आहे व पाहात आहे अस वाटले खूप अप्रतिम
खूपच सुंदर आणि अत्यंत हृदय स्पर्शी
Amazing love story 😘😘😘😘khooop khooop chaan katha
I.love.you.manish.bhau
Khupc.chan pn ase konasobt nko ghadayala🙏🙏😢😔😔😔😭😭😭
Miss you a lot ajji Mazi ajji pn khup chan hoti ani tichi jaga kadhich koni gheu shaknar nahi
Khup chan ahe jyala khar prem milal tyala khup avadel tas mala avadali me khup laki ahe mala true love milal and tyabarobar lagn pn zal
अप्रतिम
खुप छान कथा होती
खुप छान आहे कथा
Khup khup khupch chhan 👌☺️☺️☺️😍😍😍😍😍😍👏👏👏👏👏
आवाज़ खुपच छान आहे,😘😘.
आसच खर पेम केल पाहिजे
खूप छान मस्त आहे स्टोरी....👌👌👌
Khoop chhan 👌👌👌😢😢😢
Khup chhan.
Khhopach sunder emotional
प्रेम असावे तर असे
म्रुत्यू नंतर ही प्रेम रुपाने मागे उरावे
अप्रतिम. सुंदर अशाच कथा लिहीत जा.👌👍
खूप खूप मस्त प्रेम कहाणी ,,,,,,,💗😘❤️
खुपचं छान कथा होती अगदी ह्रदयाला भिडणारी लेखकाने जितकी छान कथा लिहली तितकंच भुषण तुमच्या सादरी करणाने कथेला जिवंतपणा आला शब्दांची किमया जेवढी महत्वाची तेवढेच तिचे उच्चारण पण महत्वाचे मी पण प्रतिलीपी वर कथा कवीता लिहते
धन्यवाद,आपली प्रतिक्रिया निश्चितच मार्गदर्शक राहील.🙏🙏
खूप छान आहे
Khup chhan story❤❤❤
,
अप्रतिम कथा होती
खूप छान story ahe खूपच अशाच नवीन नवीन story uplod करत रहा😊
हो नक्कीच👍
Khupc cyan gost
Very very realistic and heart touching love story
Amezing
खूप छान आहे 🙏👌
Heart teaching story 😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢
Khupch chan. Lekhakala khup danyavad. sadrikarnala khup thanks.
🥺🥺 chan goshta premachi ☹️☹️❤
Hii
एक नंबर
डोळ्यात पाणी आणलेस सरं
खूप छान अशीच कथा भासली आहे काही जनांना अनुभव आला आहे
khupch chan 😭
बाप रे,,खुप छान वाटत होत ऐकताना ,,पण धस्स झालं काळजात शेवटी ,,,
Very nice
खूप छान. हृदयस्पर्शी कथा आहे ..मन हेलावून टाकणारी 😭. प्रेम करावे तर तिचा सारखे ..मेल्या वर पण ..सतत करणारे ..मन सुन्न झाले आयकुन ...
😊😊😊😊🙏🙏👌👌👌👌👌1 nambar masta chan khata ahe