सर खरचं खुप छान माहिती दिली आहे, मी एक दिड वर्षात रिटायर्ड होणार सरकारी कर्मचारी आहे. तरी माझी पण इच्छा आहे, शेळी पालन करायची, तरी लवकरच आपले मार्गदर्शन घेईल. अमळनेर जि. जळगाव.
सर माझ्याकडे दहा शेळ्या आहेत मी बिट्टलवर काम करत आहेत माझे पिल्ले एक महिन्यांचे झाले मला आज औषधे आणायचे होते खुप छान माहिती दिली धन्यवाद सर येवला नाशिक
सतीश सर नमस्कार, सर तुमचे सगळे विडिओ खूप प्रेरणा दाई असतात. जो कोणी तुमच्या मार्गदर्शन ना ने जाणार त्याला नक्की च शेळी पाळणात काही अडचण येणार नही. सर मी आता 1 शेड बनवला आहे 100 × 40. Gr. फ्लोअर मी मैश साठी आणि 1 फ्लोअर शेळ्या साठी. बरोबर आहे का कळवा सर.
हा माणूस माझा वाट वळवणार पहिला मार्गदर्शन करता आहे आज मी ज्या स्थितीत आहे या माणसा मुळे आहे खूप आभारी 🙏🙏🙏
90% ट्रेनिंग सर तुम्ही व्हिडीओ दाखवून देता खरंच धन्य आहेत तुम्ही मी पण तुमचे व्हिडीओ बघून चार गावठी शेळ्यांपासून सुरवात केली
सर जी हा खूप माहितीपूर्ण व्हिडिओ होताच पण, जे तुमचं पिल्लांशी जे प्रेम मना किंवा भावना ओळखता ते लई भारी वाटल सर पाहून...😊🙏🙏
Sir tumchya मार्गदर्शनाने मी शेळीपालन start karat ahe tumhi खूप छान माहिती सांगतात मी तुमच्या सर्व व्हिडिओ पहिल्या
अतिशय उत्तम मार्ग दर्शक करता सर आपले हार्दिक अभिनंदन 💐🙏🏻
अतीशय सुंदर मोलाचं मार्गदर्शन केले आहे
खूप सुंदर माहिती दिली आहे सतीश सर.
आमचं मार्गदर्शक सतीश सर. 🙏💐खूप छान माहिती सांगताय सर. धन्यवाद मी माझ काम केल. 👍😀
फार उपयुक्त माहिती दिली धन्यवाद
सर खुर छान माहीती दिल्याबद्दल अभिनंदन..
खूप सुंदर मार्गदर्शन केले धन्यवाद सर
No.1 information sir ji... dhanyawad.....
खूप छान मार्गदर्शन धन्यवाद सर 💐🙏
अतिशय उत्तम माहिती दिली आहे सर
खूप सुंदर मार्गदर्शन केले सर
छान वीडियो आहे सर❤
एक नंबर माहिती दिली आहे धन्यवाद दादा
एक नंबर माहिती दिली सर धन्यवाद
सर खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
खूप छान माहिती दिली सर धन्यवाद
Khup chan Satish sir...🤞🏻💯❤️
खुप छान माहिती मिळाली सर🙏
Ek number Satish Sir
सर खरचं खुप छान माहिती दिली आहे, मी एक दिड वर्षात रिटायर्ड होणार सरकारी कर्मचारी आहे. तरी माझी पण इच्छा आहे, शेळी पालन करायची, तरी लवकरच आपले मार्गदर्शन घेईल. अमळनेर जि. जळगाव.
खूप छान माहिती दिलीत
धन्यवाद sir
खुप छान नियोजन दादा 👍🌹🌹
Sir khup chan video ahe
खूप छान माहिती आहे सर
तुम्ही खूप छान माहिती देतात
धन्यवाद सर खूप भारी सांगितलं❤
खुप छान माहिती दिलीत सर
शेळी पालन करताना सतिश सर तुमची खुप मदत होते.
असेच मार्गदर्शन करत रहा सर.
छान माहिती दिली सर
लय भारी भाऊ धन्यवाद
छान माहिती दिली सर तुम्ही
Nice information sir 😊
Very informative video
Thank you so much Satish sir
Nice information sir ❤
🙏🙏
Dhnyvd sar chan mahiti dili
❤very naicse sar
Great information
भारी लय भारी😊❤
सर माझ्याकडे दहा शेळ्या आहेत मी बिट्टलवर काम करत आहेत माझे पिल्ले एक महिन्यांचे झाले मला आज औषधे आणायचे होते खुप छान माहिती दिली धन्यवाद सर येवला नाशिक
कोणतं गाव आहे येवला तालुक्यात
@@sudarshansomase6515 पुरणगाव
Fhar Chan Chan sir thank you
लय भारी सर🥰🥰
Supar Video
खूप छान सर 👍🙏
Very good sir
👍👍👍👌👌👌
धन्यवाद सर
Good information 🙏
मार्गदर्शन अतिशय छान आहे.मला पन बकरी पालन-पोषण करिता आपल मार्गदर्शन पाहीजे कळवा.
Khup chhan ❤
1 no mahiti dili sir
एक नंबर सर
खुप छान सर
Mast mahiti sir
Good information
Nice information
खुप छान सतिशराव
Khupach chan sir
No 1
खुप छान 👌
खूप छान 😊
Khup chan sir
Sar koop chan ravas❤❤❤❤❤❤
Best ahe vhidio
एकच नंबर sir
सर तुमच्या व्हिडिओच्या सारे आम्ही मेंढी पालन करू राहीलो धन्यवाद सर
खूप छान
नमस्कार सतीश सर खूप खूप चांगली माहिती देतात आधुनिक शेती या फॉर्मुला मी स्वतः भेट दिलेली सरांच्या शेडचं काम चालू असताना मी तिथे गेलेलो होतो
Sundar
व्हिडिओ छान होता
Mahiti chan sangitali sir
Thanks sar❤
Thanks sir
छान
Very good 🌹sir
👍
Very good
Nice
सतीश सर नमस्कार, सर तुमचे सगळे विडिओ खूप प्रेरणा दाई असतात. जो कोणी तुमच्या मार्गदर्शन ना ने जाणार त्याला नक्की च शेळी पाळणात काही अडचण येणार नही.
सर मी आता 1 शेड बनवला आहे 100 × 40. Gr. फ्लोअर मी मैश साठी आणि 1 फ्लोअर शेळ्या साठी. बरोबर आहे का कळवा सर.
Thank you dada
खुप छान माहिती दिली सर सर ब्रूटोंन अल्बोमार दिल्यानंतर कदी पासुन पाजायची धन्यवाद सर❤
Mast
Good
👌🙏
🙏🙏🙏
सर तुमच मारग दर्शन खुप छान आहे माझ्याकडे गाव रान षेल्या आहेत मी शिरोही ब्रीडर वापरला आणि रिजल्ट 2 महीप्याच पीलू 18 k g आहे धन्यवाद् सर माहीति साठी
❤
Sir gavran bakrila bital / Boer cross kela tar 2/3 vet zale ki pilye 1/1 dete ka 2 pilye dete please reply kara
Chan
Bhau bandhist shelyanha divsat kiti time chara dila pahije plz video....
खुप छान सर।
सर माझे चार लहान करडे मेले त्याना मि जंगलात नेले होते। त्यानी हिरवा चारा खाल्ला।।
सर तुमच्या मार्गदर्शनामुळे शिरोही एक शेळी व एक
❤❤❤❤❤❤
Ashech video takat raha sir 👍
Sir Ekda Lasikaran Jalahh Ki Prt Kadhi Lasikaran Krayach