Avinash Narkar on Dil Ke Kareeb with Sulekha Talwalkar !!!

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 19 ต.ค. 2024
  • Watch Avinash Narkar on Dil Ke Kareeb with Sulekha Talwalkar !!!
    Concept:
    Sulekha Talwalkar & Maneesha Soman
    Camera & Post:
    Akshay Bapat
    Sulekha's costume:
    Pratiti's Pranoti Mhatre
    Contact: 9820616078
    Gift Courtesy:
    1. Ark by Shivani
    Contact: +91 98227 41923
    Instagram:
    / arkbyshivani
    FB: www.facebook.c...
    2. परम मित्र पब्लिकेशन
    WhatsApp Number
    9004897662
    Calling 9969496634
    3. प्रdha
    Brand that specialises in Handcrafted customisable lifestyle and gifting products 🎁by Medha Galgale and Shilpa Apte.
    For enquiry and orders:
    Shilpa Apte - 9820506561
    What's app link-👇
    wa.me/91982050...
    Facebook and Instagram👇👇
    / the.pradha.store
    / the.pradha.store

ความคิดเห็น • 548

  • @santoshkumarmvw402
    @santoshkumarmvw402 3 ปีที่แล้ว +62

    इतक्या नैसर्गिकरित्या आणि दर्जेदार मुलाखती होत असतात की हा कार्यक्रम मुलाखतीच्या विश्वातील बेंचमार्क आहे.
    संपूर्ण टीमचे अभिनंदन व भरभरून सदिच्छा ❤️💐🍫🎁💖

  • @amrutaumardand4850
    @amrutaumardand4850 3 ปีที่แล้ว +10

    After listening him...I feel 💯More lively and refreshing ❤️....stories and emotions about his father and pandu r literally heart melting ❤️😘

  • @trafotrymisspccreations1131
    @trafotrymisspccreations1131 3 ปีที่แล้ว +15

    Yaar ya generation madhle he actors kiti grounded, sophisticated and main manje emotional , sensitive sachche aahet. I love all of them. Avinash ,Aishwarya Narkar, Nishigandha wad, Shubhanii Gokhale and many more I can’t mention all of them! & Sulekha Tai hats of to you, you are so elegant, warm and have so much understanding while taking interviews. Even I can also be comfortable and friendly with you in first meet!

  • @Divine9009
    @Divine9009 3 ปีที่แล้ว +14

    "तुमचं आचरण हाच सुविचार झाला पाहिजे" what a great thought ..Thanks sulekhatai for inviting avinash dada and enjoyed each word of his

  • @pritidalal8630
    @pritidalal8630 3 ปีที่แล้ว +6

    किती उत्स्फूर्तपणे बोलले अविनाश नारकर सर. त्यांचे अनुभव, विचार ऐकून खरंच खूप छान वाटलं. साधी राहणी आणि उच्च विचारसरणी हे त्यांच्याकडे बघून खरंच पटतं.

  • @abhijittere3693
    @abhijittere3693 3 ปีที่แล้ว +2

    वा!
    एक सुंदर अनुभव...
    खूपच सुंदर मुलाखत...
    मराठीतल्या आवाज आणि भाषेवर प्रभुत्व असणार्‍या मोजक्या कलांकारांपैकी एक असलेल्या अविनाश नारकरांना ऐकणं कान आणि मन दोन्हीही तृप्त झाले.

  • @ankitaadhikari4537
    @ankitaadhikari4537 3 ปีที่แล้ว +5

    दिल के करिब मधून कायम विचारांचा अमूल्य खजिना सापडतो . त्याबद्दल सुलेखा तुमचे खूप खूप आभार!!! 🙏

  • @vihanpatil3955
    @vihanpatil3955 3 ปีที่แล้ว +2

    सुलेखाताई... नेहमी प्रमाणे ही मुलाखत देखील अप्रतिम.. नाटक, फिल्म सृष्टीतील एक एक दर्जेदार व्यक्तिमत्व व त्याचा जीवनप्रवास त्यांची मेहनत ऐकून आपली मराठी रंगभूमी किती समृद्ध आहे ह्याची प्रचिती येतेय... नारकर सराची बोलण्यातील चपळता व वागण्यातील नम्रता वाखण्याजोगी आहे.. 👌🏻👌🏻❤️❤️❤️

  • @saurabhphatak2802
    @saurabhphatak2802 3 ปีที่แล้ว +7

    Very real , very honest and very humble personality .. This whole interview was a great experience .

  • @rashmidanait2938
    @rashmidanait2938 3 ปีที่แล้ว +28

    व्वा!खूप छान माणसाला ऐकता व जाणून घेता आल...सुलेखाताई तुमच्यातही लहान होऊन पाहुण्यांना मोठे करण्याची,त्यांच आयुष्य दिल के करीब पद्धतीने खुलवून सहज सादर करण्याची कला आहे...मस्तच

  • @seemaramesh1012
    @seemaramesh1012 3 ปีที่แล้ว +5

    खुप सुंदर मुलाखत झाली.मला अभिमान वाटतो आपल्या मराठी कलाकारांचा इतक्या सहजपणे अभिनय करतात आणि कलेवर प्रेम करतात.नेहमी सहजपणे मुलाखत देतात 🙏 👌🏻👌🏻

  • @snehakulkarni941
    @snehakulkarni941 2 ปีที่แล้ว

    खूप छान.... मनस्वी.. माणूस छान वाटलं अविनाश सरांना ऐकून...

  • @meghakolhekar
    @meghakolhekar 3 ปีที่แล้ว +14

    This is an absolutely brilliant interview.... Million thanks for this feast Sulekhaji ! This person is a towering performer and an acting school himself... At the same time he is such a grounded and duty bound person..... The strong base of his personality lies in the diverse world that he has seen in his childhood ! Great Avinashji ... Pranam 🙏

  • @drsnehalchatufale2369
    @drsnehalchatufale2369 3 ปีที่แล้ว +3

    Avinash Narkar ..a very genuine human being,an excellent actor!!still remember his shahajiraje ..great !!we can learn many things from his deep thoughts about life! Thank you Sulekhaji for inviting such a great yet humble personality full of energy, liveliness and love of life!!

  • @viijayrajcreations7847
    @viijayrajcreations7847 3 ปีที่แล้ว +6

    मस्त, मुलाखत...अविनाश नारकर माझे सुरवाती पासूनच, आवडते कलाकार, अभिनेते.....👌👍 ज्या कार्यक्रमाची वाट पहविशी वाटते.. तोच हा एकमेव मुलाखत कार्यक्रम,🙏🙏🙏🙏👏

    • @ulkajoshi3340
      @ulkajoshi3340 3 ปีที่แล้ว

      खरच आतूरतेन वाट पाहण्यालायक आहे

  • @harmony6826
    @harmony6826 3 ปีที่แล้ว +16

    Avinash sir very humble n matured personality. Nice interview

  • @pratiksharane2414
    @pratiksharane2414 3 ปีที่แล้ว +10

    अविनाश सर, किती परिपूर्ण आणि सुंदरआहेत तुमचे विचार, किती सहज पणे आयुष्याचे सार सांगितले तुम्ही. सुलेखा खूप छान झाली मुलाखत

    • @sonaliambre5259
      @sonaliambre5259 2 ปีที่แล้ว

      सुलेखा ताई. अजून एक बदल झाला पाहिजे तो म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यात कामाचं एकतरी चलचित्र दाखवावे म्हणजे ती पोचपावती मिळाली असे वाटेल आणि खूप छान वाटेल

  • @alkashere3785
    @alkashere3785 3 ปีที่แล้ว +1

    खूपच छान interview !! अविनाश नारकर यांचे विचार अतिशय स्पृहणीय आहेत .खूप आत्मसात करण्यासारखे आहेत. सुलखाताई तुला खूप खूप
    धन्यवाद !!असेच सुंदर इंटरव्ह्यू अनुभवायला मिळोत.

    • @savitajoshi5808
      @savitajoshi5808 3 ปีที่แล้ว

      खुपच छान मुलाखत झाली

  • @rajshreeshah1947
    @rajshreeshah1947 3 ปีที่แล้ว +2

    एका फार मोठ्या आणि विशाल मनाच्या कलाकारांचे विचार ऐकायला मिळालेthanks मॅडम.

  • @adityadixit5212
    @adityadixit5212 3 ปีที่แล้ว +22

    क्या बात है !!! अविनाश सरांचा खास खर्जातल्या आवाजाचा मी फॅन आहे. त्यांना 'सोनपंखी' नाटकात पहिल्यांदा स्पॉट केलं होतं. त्यानंतर तक्षकयाग. किती रिअलिस्टिक आणि जेन्यूअन अभिनय करतात ते.

  • @maitralibuva9767
    @maitralibuva9767 ปีที่แล้ว

    Sooooooo very energetic ... Thank you Avinash dada tu ajun tasach ahes mi kityek varshanpurvi pahilela ani anubhavlela...

  • @swaradaranade8713
    @swaradaranade8713 3 ปีที่แล้ว +10

    "अविनाश नारकर"गुणी कलाकार👌❤ मुलाखत छान झाली! ..

  • @madhuri9149
    @madhuri9149 3 ปีที่แล้ว +3

    Epitome of Simplicity, Purity, Humbleness 👏👏👏👏 Thank you so much Smitajee to have this legendary persona on your show 🙏

  • @ashwinideshpande2730
    @ashwinideshpande2730 3 ปีที่แล้ว +8

    क्या बात हैं ,,,एक नंबर माणूस फार सुंदर विचार, सुलेखा मॅम खूप आभार ,,छान माणसा सोबत भेट करून दिलीत

    • @uttarakelkar3691
      @uttarakelkar3691 3 ปีที่แล้ว

      खूप सुंदर मुलाखत।चांगले विचार ऎकून मन तृप्त झाले।

  • @muktavishal
    @muktavishal 3 ปีที่แล้ว +3

    Best interview.👍👍 Thank you sulekha tai for inviting Avinash sir in Dil ke Kareeb.
    The thoughts, learnings, experiences he shared with us are really contented.
    Avinash sir wish u Happy, Healthy and peaceful journey ahead.

  • @juelimhatre4418
    @juelimhatre4418 2 ปีที่แล้ว

    मुलाखत अगदी उत्तम झाली. अविनाश सर अगदी सहजपणे माणूस म्हणून जगण्याच्या कितीतरी गोष्टी सांगून गेले. त्यांचं बोलणं ऐकून खूप समृद्ध झाल्यासारखं वाटलं. या सुंदर मुलाखतीबद्दल आणि संपूर्ण 'दिल के करीब' बद्दल मनःपूर्वक आभार सुलेखा ताई❤

  • @rekhakhade447
    @rekhakhade447 3 ปีที่แล้ว +8

    मस्त मेजवानी झाली, अविनाश नारकर यांची बातचीत एकदम भन्नाट

  • @sanikamudholkar8000
    @sanikamudholkar8000 3 ปีที่แล้ว +2

    अप्रतिम मुलाखात👌👌तुम्ही सुधीर गाडगीळ यांच्या प्रमाणे जाहिर मुलाकात घ्या वातावरण पूर्ववत झाल्यावर
    आम्ही नक्की येवू . खूप साधे व सोपे प्रश्न विचारुन बोलत करण्याची होतोटी छान आहे. मुलाखातीसाठी निवडलेले मान्यवर सुध्दा इतके दिग्गज आहेत की त्याचे विचार ऐकत राहावे असे वाटते. असे कार्यक्रम आता महाराष्ट्रात होतच नाही . दर्जेदार सांस्कृतिक कार्यक्रमाचा अभाव दिसतो.

    • @rekhaphadtare1365
      @rekhaphadtare1365 3 ปีที่แล้ว

      👍🏾👍🏾

    • @SulekhaTalwalkarofficial
      @SulekhaTalwalkarofficial  3 ปีที่แล้ว +1

      चांगली सूचना आहे. पुढे नक्की विचार करू. धन्यवाद

  • @meghakolhekar
    @meghakolhekar 3 ปีที่แล้ว +8

    Also, In every episode I would like an opening or closing shot of Sulekha ji to get to see her entire attire closely😀 very elegant !

  • @ulkakshirsagar5563
    @ulkakshirsagar5563 3 ปีที่แล้ว

    वाह फार छान विचार व माणूस. उत्तम मुलाखत नेहमीप्रमाणे. धन्यवाद सुलेखा 🙏

  • @manjirikhambete8891
    @manjirikhambete8891 3 ปีที่แล้ว +1

    सुलेखाजी खूप सुंदर झाली आजचीही मुलाखत नेहमीप्रमाणेच,
    कधी एकदा शनिवार येतोय आणि आता सुलेखाजी आपणास विचाराने कुणा कलाकाराच्या दिल के करीब नेणार अशी ऊत्सुकता गुरुवार पासूनच मनात रुंजी घालत असते,
    तुम्ही आम्हाला देत असलेल्या वैचारीक मेजवानीसाठी तुम्हांला अनेक शुभेच्छा!!💐💐

  • @meenatawde9210
    @meenatawde9210 2 ปีที่แล้ว

    Kharch Thank u Sulekha Tai. Thumhchya ya Dil ke kareeb mule...Amhala tynche vichar .v Apan hee ek tyatle ahot ase vate... Avinash Sir....kharch great ahat tumhee nee tumche Vichar

  • @pradnyeshkanade303
    @pradnyeshkanade303 3 ปีที่แล้ว +1

    नेहमी प्रमाणेच अप्रतिम मुलाखत thanx dil k kareeb team

  • @kamatradhika15
    @kamatradhika15 3 ปีที่แล้ว

    Omg.... Kay bolu me.... No words... Jabardastttt personality...grt human being... Kiti chhhaaan boltat he Avinash Narkar !!!!....superb interview Sulekha... Farach chhaaan

  • @pradnyakaranjkar6747
    @pradnyakaranjkar6747 3 ปีที่แล้ว

    अप्रतिम मुलाखत. Thank you so much सुलेखा & अविनाश सर.,

  • @nilimapatil5236
    @nilimapatil5236 3 ปีที่แล้ว +3

    Avinash sir your sincerity,clarity nd deep essence in your thoughts make you great nd very inspirational personality..learn lot..thank you Sulekha once again..masst interview 👍🏻

  • @namratadeo9900
    @namratadeo9900 3 ปีที่แล้ว +1

    Khup surekh mulakhat ....shunyatun swatahala ghadawalele utkryshta abhinete....very down to earth....Champion movie chya nirmitibaddalchi athwan te manus mhanun kiti mothe ahet te darshawanari....Thanx Sulekhaji doing great job.....looking forward for next Saturday😊

    • @SulekhaTalwalkarofficial
      @SulekhaTalwalkarofficial  3 ปีที่แล้ว

      thanks to you too....असेच कायम रहा दिल के करीब....

  • @chetanshetkar4155
    @chetanshetkar4155 3 ปีที่แล้ว +1

    सुलेखा ताई,
    वा ! आणखीन एक फार सुंदर मुलाखत अविनाश जी ना फारच जवळुन ऐकता आल आणि खुप काही त्यांच्या अनुभवातून शिकायला मिळालं. त्याबद्दल तुमचे आणि अविनाश जी ना खुप खुप धन्यवाद.
    एक सूचना प्रत्येक मुलाखती च्या शेवटी जर एक रॅपिड फायर राऊंड ठेवता आला आणि त्यातून या सगळ्या प्रतिभावंत कलाकार बदल त्यांचा आवडीचा आढावा घेता आला उधरणार्थ आवडता पदार्थ, कलाकार, त्यांचं प्रेरणा इत्यादी तर तेही ऐकायला फार आवडेल. धन्यवाद.

  • @sujatasutar9432
    @sujatasutar9432 2 ปีที่แล้ว

    खूपच प्रेरणा देऊन गेले नारकर. सर ऐकतच रहावं असं वाटतं, खरच ऐस्वर्या आणि अविनाश मस्त जोडी धन्यवाद सुलेखा अशा छान छान मुलाखती आमच्यासाठी आणल्या'.👌

  • @honestdudeguru
    @honestdudeguru 3 ปีที่แล้ว +10

    What a man!! I am impressed. He has clarity in his thoughts...choice of words is excellent. Hats off to him. Thank you so much Sulekha!!

  • @dipika6000
    @dipika6000 ปีที่แล้ว

    Sundar sundar wow I dont know why I have delayedto watch this show so late ....superb interviews

  • @shilpabhagwat8961
    @shilpabhagwat8961 3 ปีที่แล้ว

    Khupch mast Avinashji chi mulakhat.Yes very true ..HAPPY GO LUCKY rahaych.Dhanyvad Sulekhha ji ..Tumchya mule yeitke sagale digach kalakar aamchya dil ke kareb aahech pn aankhi dil ke kareb zhaleyt.

  • @adsuper100
    @adsuper100 3 ปีที่แล้ว

    Masta zala, Avinashji evdha oghavta boltat.. Khup saral, sadha, pan utkrushta marathi bhashet tyani chhan express kelai👍🙏 Sulekha tai tumhi nehemi pramanech bhari!! Thanks a lot to u n ur team!! 💐🍫

  • @Indraneel1207
    @Indraneel1207 3 ปีที่แล้ว +1

    Very nice. A real Dil ke kareeb personality. Thank you for giving us an insight into this wonderful human being.

  • @vijpoipkar5512
    @vijpoipkar5512 3 ปีที่แล้ว +2

    सुलेखा ताई तुमची मुलाखत घेण्याची पद्धत खूपच छान आहे. तुम्ही समोरच्या व्यक्ती ला मन मोकळे करण्याची संधी देता.

  • @bharatipatil2199
    @bharatipatil2199 3 ปีที่แล้ว +1

    Karr ch sulekha, aaj Avinash sir je bolale te eikun vicharani samruddh zalysarkh watat. Nakki te kahi tari changal shikun gele. Thanks Avinash sir, Thanks Sulekha

  • @shubhadaghate4459
    @shubhadaghate4459 3 ปีที่แล้ว +1

    जबरदस्त 😍👍👌really दिल के करीब

  • @neetaalate6272
    @neetaalate6272 3 ปีที่แล้ว +1

    Dilkhulas Manus in Dil ke karib
    Avidada 🙏👏👏
    Thank u so much Sulekha Tai 🙏

  • @aartijoshi6117
    @aartijoshi6117 2 ปีที่แล้ว

    खूपच उत्तम विचार आहेत ,अविनाश सर तुमचे
    खूप आनंद झाला मुलाखत पाहून
    मी सगळे भाग पाहते

  • @aditioak2683
    @aditioak2683 3 ปีที่แล้ว

    अप्रतिम मुलाखत ..मुलाखत नव्हे, छान मनमोकळ्या, हसत मारलेल्या गप्पा..
    अविनाश यांचे सुंदर, प्रामाणिक विचार, साधेपणातील सादगी, आणि फार गुंतागुंत न करता येईल त्या आव्हानाला सामोरे जाण्याची तयारी असणे.. हे सर्व खूप भावले..
    अविनाश यांचे खूप छान आभार..
    आम्हाला तुम्ही खूप प्रेरित केलेत..
    सुलेखा ताई ,
    तुमची मुलाखत नव्हे, गप्पा मारत मारत समोरच्याला बोलतं करण्याची हातोटी अतिशय उत्तम आहे..खूप खूप धन्यवाद..
    खरंच, खूप छान वाटलं अविनाश सरांना भेटून..
    🙏🙏
    सुलेखा ताई, तुम्हाला एक विनंती करते, माझी ही प्रतिक्रिया प्लीज अविनाशजींपर्यंत पोचवाल का..pl.pl.
    🙏🙏

    • @SulekhaTalwalkarofficial
      @SulekhaTalwalkarofficial  3 ปีที่แล้ว

      पोहोचवली आणि त्यांनी मनापासून धन्यवाद म्हंटले आहे.

    • @aditioak2683
      @aditioak2683 3 ปีที่แล้ว

      @@SulekhaTalwalkarofficial सुलेखा ताई, तुमचे खूप खूप धन्यवाद.. 🙏🙏

  • @pravinsabane577
    @pravinsabane577 3 ปีที่แล้ว

    सर्वप्रथम सुलेखा ताई या असामान्य व्यक्तीला आपण मुलाखतीसाठी बोलावले याबद्द्ल खूप खूप आभार.
    ही मुलाखत प्रामुख्याने उत्कृष्ट रीतीने घेतली गेली. इतक्या नामवंत कलाकाराची मुलाखत घेताना अनेक
    प्रश्न मनात असतात आणि प्रत्यक्षात ते अनेक प्रश्न
    आपल्या मनातच राहतात पण समोरची व्यक्ती ते
    आपले जे मनातले प्रश्न होते त्याची त्यांच्या बोलण्यातून
    खूप सुरेख आणि मनापासून उत्तरे देतो आणि आपल्याला खूप हायसे वाटते.
    अविनाश नारकर हे इतके उत्तुंग कलाकार आहेत की
    त्यांचे सर्व बोलणे हेच कथानक वाटते आणि तेच ते
    वठवत आहेत असे वाटते. त्यांची राहणी, विचारसरणी
    जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन सारे काही सकारात्मक
    आहे आणि तेच त्यांच्या आजवरच्या यशाचे गमक आहे.
    या अशा थोर विचारवंत कलाकाराला मानाचा मुजरा आणि अखंड यश लाभो ही सदिच्छा.
    सौ सुलेखा आपण खूप छान मुलाखत घेता त्याबद्द्ल
    आपले खूप खूप कौतुक.

    • @SulekhaTalwalkarofficial
      @SulekhaTalwalkarofficial  3 ปีที่แล้ว

      इतक्या सुंदर आणि बोलक्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद

  • @sandhyakapadi4112
    @sandhyakapadi4112 3 ปีที่แล้ว +6

    सरळ माणूस
    भरभरून, मुक्त, मनापासून बोलले !! खूपच मजा आली

  • @supriyachavan329
    @supriyachavan329 3 ปีที่แล้ว

    एकदम मस्त मुलाखत,एकदम झकास व्यक्तिमत्त्वाची. अप्रतिम विचारसरणी आहे अविनाश दादासाहेबांची. खरोखरच अप्रतिम .मला हे दोघेजण खूप आवडतात अविनाश दादा आणि ऐश्वर्याताई तुम्हा दोघांना खूप खूप शुभेच्छां.

  • @ashwinikeskar190
    @ashwinikeskar190 2 ปีที่แล้ว

    इतकी सुंदर मुलाखत इतके की भरबरून बोलले .आणि खूप मोकळ्या मनाचा माणूस खरच नुसत एकतच रहावं त्यांचं बोलणं असं वाटतं होत thank you सुलेखा मॅडम

  • @prakashtanjore3038
    @prakashtanjore3038 3 ปีที่แล้ว +3

    Avinash ji is Very humble and down to earth person .pandu's story is overwhelming and reflects SANSAKARA of his family

  • @jayashreemg
    @jayashreemg 2 ปีที่แล้ว

    खपू positive energy मिळाली . अविनाश नारकर एक सशक्त अभिनेता तर आहेच पण एक माणूस म्हुणून खूप समृद्ध आहेत. खूप शिकले या मुलाखती मधून . जीवन जगण्याचं एक मंत्रा समजला.
    आणि सुरेखा खूप काही न बोलता खूप बोलत केलस . खूप आभार आणि धन्यवाद तुझे .... you
    also have listening power

  • @DeeptiAP
    @DeeptiAP 3 ปีที่แล้ว +3

    Sulekhaji, your interview style is so good. The conversation just flows naturally. Would love if you get your Asambhav costars on this show and talk about some memories Neelam Shirke, Ila Bhate, Urmila Kanitkar, Sharvari Patankar etc.

  • @maaji88
    @maaji88 3 ปีที่แล้ว +1

    What a humble man! Aishwarya and he make a beautiful couple.He expressed everything so well. His life is inspiring, his thoughts make you ponder. Your questions were very apt. Enjoyed the interview. Sulekha, you looked elegant and lovely, as always 🤗

  • @gayatrigokarn745
    @gayatrigokarn745 3 ปีที่แล้ว +1

    Wow. No words just fantastic, superb interview. Such a positive person. Avinash sir u r awesome. Lot of things got to learn. Thank you.

  • @akshatahaldankar4746
    @akshatahaldankar4746 3 ปีที่แล้ว

    वाह.. काय अप्रतीम मुलाखत आहे.. ऐकतच रहावस वाटते.. केवढा अनुभव तरीही कसला अभिमान नाही.. आणि सुलू ताई तुझं जास्त कौतुक. तू बोलत करतेस सगळ्यांना जास्त interrupt न करता.. म्हणून मग तल्लीन व्हायला होते.. फार म्हणजे फारच अप्रतिम मुलाखत... अश्याच मेजवाण्या आम्हाला देत रहा.. खुप गोष्टी आम्हालाही शिकायला मिळतात...

  • @dhanashriparandekar4131
    @dhanashriparandekar4131 3 ปีที่แล้ว +6

    सुंदर मुलाखत, आपले मराठी कलाकार किती जमिनीवर असतात ना ! आणि तितकेच प्रतिभावान , अशाच अजून काही कलाकारांना ऐकायला आवडेल,

  • @arunachavan7502
    @arunachavan7502 2 ปีที่แล้ว

    Excellent & very humble,down to earth person,God bless him &his wife

  • @dr.poojapatil
    @dr.poojapatil 3 ปีที่แล้ว

    अगदीच विचारांनी समृध्द 👌🙏
    नमस्कार , अविनाश नारकर दादा
    Thanks Sulekha Tai for amazing interview 😊🙏

  • @sayalitalekar86
    @sayalitalekar86 3 ปีที่แล้ว

    खूप छान आगळी वेगळी झाली मुलाखत. इतके साभिनय आणि खरे बोलतायत अविनाश दादा.. खूप छान वाटलं. पांडू ची मिठी, माईंचा हात, ऐश्वर्या ताई चा लूक 😀 सगळं visualise झालं.. ग्रेटच !!

  • @anjalisalvi1613
    @anjalisalvi1613 3 ปีที่แล้ว

    अविनाश नारकर मला त्यांच काम नेहमीच आवडल... किती सुंदर विचार, आजच्या मुलाखतीतून खुप शिकण्यासारखे होते, सुलेखा ताई तुमच्याबद्दल काय बोलु.. तुम्ही स्वतः मुलाखत घेता, तुमचा स्वतः चा कार्यक्रम असुन किती शांत रहाता, नम्रपणे प्रश्न विचारता, समोरच्या व्यक्तीला बोलु देता, त्यांना मोठ करता, खुप कौतुक करावेसे वाटत तुमच, कुठेही बडेजाव नाही मस्त छान झाली अणि घेतली मुलाखत, अप्रतिम 👌👍❤️

  • @shubhangijabshetty8020
    @shubhangijabshetty8020 3 ปีที่แล้ว

    Avinash Narkar....best 👍 very natural interview
    And as usual you look too beautiful ❤️ all the best regards

  • @jyotsnadaptardar4702
    @jyotsnadaptardar4702 2 ปีที่แล้ว

    Love simple Avinash Narkar
    And you Sulekha
    Keep it up

  • @aditilonkar9059
    @aditilonkar9059 8 หลายเดือนก่อน

    Hi Sulekha, I love Dilke Kareeb gappa. I watch each and every episode. I live in USA .
    Would love to watch singers/ classical singers more interviews too.
    You are doing great and have “ Dilke Kareeb” to me 😊

  • @MohiniD-zg4pv
    @MohiniD-zg4pv ปีที่แล้ว

    जबरदस्त👌👌❤️

  • @vedikazunjarrao7582
    @vedikazunjarrao7582 2 ปีที่แล้ว

    Very grounded , thoughtful, good human being. Lots of regards.

  • @anjanikaropady5336
    @anjanikaropady5336 ปีที่แล้ว

    Khup sunder Chan
    Very good 👍

  • @jyotitarkhad3734
    @jyotitarkhad3734 3 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम कार्यक्रम आणि कलाकार! आणि तुम्ही सुद्धा सुलेखा ताई 😍💕

  • @abhishekgadgil1146
    @abhishekgadgil1146 3 ปีที่แล้ว

    छान झाली मुलाखत! सुलेखा जी माझा एक प्रश्न आहे. तुम्ही समोरच्या व्यक्तीची मुलाखत घेताना प्रश्न आधी तयार करता की उत्स्फूर्तपणे विचारता?

  • @rohinimoghe833
    @rohinimoghe833 3 ปีที่แล้ว

    खरचं खूप सुंदर झाली मुलाखत , विशेषत: शेवटी जे आयुष्याचं सार सांगितल ..अप्रतिम .

  • @manasimandarjoshi4434
    @manasimandarjoshi4434 3 ปีที่แล้ว

    काय कमाल माणुस आहे हा .I am impressed खरच खुप ग्रेट सुलेखा मनापासुन धन्यवाद अशी माणसं नव्याने कळतात तुझ्यामुळे अशाच खुप मुलाखती ऐकायला बघायला आवडतील

  • @abhijeetdiwakar8845
    @abhijeetdiwakar8845 3 ปีที่แล้ว

    Khup sundar mulakhat zali. Avinash sir is always a spring of positivity. Ranangan vishayi ajun thoda aikayla milala asta tar bara vatla asta. But nevertheless te khup sahaj sundar bolale, nakalat khup kahi shikavun gele. Thank you so much sulekha tai.
    Try to arrange interview of Mukta Barve plz.

  • @seemanaik8113
    @seemanaik8113 3 ปีที่แล้ว

    खूप खूप सुंदर मुलाखत घेतली आहे. श्री अविनाश नारकर यांनी आपली जीवनमूल्ये उत्तम प्रकारे मांडली.

  • @saylidesai8638
    @saylidesai8638 3 ปีที่แล้ว

    Khup sunder interview,Avinash sir hyanche vichar aikun khup inspired zhale.Down to earth person.Sulekhaji, tumhi pan khup cute ahat,u r a good listener,best host.Khup sunder Dil ke Kareeb' keep it up,,

  • @cookingwithyogita9015
    @cookingwithyogita9015 3 ปีที่แล้ว +5

    Very very youthful interview. It teaches us the essence of living life today and giving our 100% to the moment. Highly inspiring. Thoroughly enjoyed. Thank you, Avinashji🙏💓

  • @anupamaavhad4242
    @anupamaavhad4242 3 ปีที่แล้ว

    खुप उत्सुकता होती या मुलाखतीची, मस्तच.
    भरपुर उत्साह आणि उर्जा असलेला कलाकार...
    Thanks Sulekhatai🙏

  • @sheetalindurkar
    @sheetalindurkar 3 ปีที่แล้ว

    खूप खूप मज्जा आली ताई ,खूप खूप धन्यवाद,दिल के करिब टीम 👌👌👍👍

  • @leenakamble1498
    @leenakamble1498 3 ปีที่แล้ว

    खूप काही चांगल्या शिकण्यासारख्या गोष्टी , चांगले विचार या मुलाखतीतून मिळाल्या त्याबद्दल खुप खूप धन्यवाद सुलेखा ताई.........🙏🏻🙏🏻💐💐

  • @Khanpaan60sec
    @Khanpaan60sec 3 ปีที่แล้ว +1

    Impressed

  • @maharudrasawant5332
    @maharudrasawant5332 3 ปีที่แล้ว +1

    Down to earth personality... Thank you Sulekha ji for this interview with Avinash sir....

  • @renukagade2915
    @renukagade2915 3 ปีที่แล้ว

    वा खूप मस्त मुलाखात झाली, अविनाश सरांकडून खूप भरभरून शिकायला मिळालं, धन्यवाद सुरेखाताई....

  • @sachubhai007
    @sachubhai007 3 ปีที่แล้ว

    मनातल्या विविध भावनांना लोकांसमोर कस सहजपणे मांडले....अविनाश सरांनी....Thanks Surekha tai for this platform...Awesome show

  • @shwetadeodhar3182
    @shwetadeodhar3182 3 ปีที่แล้ว +1

    Avinaash naarkar great manus. Tyancha swabhaav, ryancha abhinay, tyanche bolane wagne v ajibaat je kaam kartaat tyachi tyana g chi badha nahi. Ashi manase n hone. He naarkar kutumb khupch chaan. Hi doghe hi mala khup aavdataat manus mhanun v kalakaar mhanun. Great.

  • @anandikhedkar220
    @anandikhedkar220 3 ปีที่แล้ว +1

    खूपच सहजसुंदर मुलाखत 👌👌🙏🏻

  • @hemlatapise1872
    @hemlatapise1872 3 ปีที่แล้ว

    Real soul.. Khup chhan aahet sir.. Khup shiknyasarkhe ahe sarankadun..

  • @abhassavarkar2630
    @abhassavarkar2630 3 ปีที่แล้ว

    cya bat hai ... khoop sunder mulakaht ..Thank you . watching from Boston .

  • @jayashrikhyadgi3915
    @jayashrikhyadgi3915 3 ปีที่แล้ว +1

    Got to learn so much from the interview...Thank you so much Avinash Sir ❤

  • @rajeshwari1105
    @rajeshwari1105 3 ปีที่แล้ว

    Fantastic batchit !!

  • @seemantineesathe269
    @seemantineesathe269 3 ปีที่แล้ว +1

    Ajachi mulakhat pan apratim......👌👌👌 great manus👍👍 kharach aturteni vaat pahate ya program chi

  • @vai.vi.akantcreations
    @vai.vi.akantcreations 3 ปีที่แล้ว

    वाह वा!🌹🤗 👍सुंदर; दिलखुलास मुलाखत अविनाशजी ;सुलेखाजी🌹!🤗
    🙏 ईश्वर 🙏आपणांस सदैव सुखी ठेवोत!👍🌹विशेष म्हणजे 😂"पवई /घोडबंदर" अट्टाहास😂 आणि कालांतराने एकमेकांची मन राखण्यासाठी केलेल्या गमतीशीर तरीही चतुराई पूर्ण युक्त्या आणि त्याची एकमेकांना असलेली जाणिव ह्यालाच तर जीवन साथी शी केमेस्ट्री जुळणे म्हणतात.👍 आणि हा जवळपास सर्वच पतीपत्नीं च्या जीवन यशस्वीतेचा भाग आहे.🌹हि गोष्ट देखिल खरी आहे की एखादी व्यक्ती आपल्याला आवडते किंवा "कनेक्ट" होते याला कुठलंही एकच कारण नसतं. तर तो त्या व्यक्तीमत्वातील अनेक छटांचा एकत्रीत सकारात्मक प्रभाव असतो जो आपल्यावर झालेला असतो.👍 अविनाशजी! आपण वडीलांच्या अंतिम दर्शनाचा जो प्रसंग सांगितलात ना..😔 अगदी तोच अनुभव आम्ही तीन भावंडांनी घेतलेला आहे. जरी प्रत्येकजण विवाहित असलो तरी माझ्या पेक्षा दोन्ही धाकटी बहिण भावांनी आमचे माहेरचे घरअंगणात जमलेल्या अशाच दुःखद गर्दीला चिरत घरात प्रवेश करतांना आपण सांगितल्याप्रमाणे बाबांचे अंतिम दर्शन स्थिती पाहिली आणि जो हंबर्डा फुटला😭 सगळ्यांना त्यातल्या त्यात आई विव्हळली की तिच्या लेकाचं आता कसं होणार ज्या वर्षी मुलगा स्वतः बाबा झाला त्याच वर्षी त्याचेच बाबा देवाघरी निघुन गेले. मुंबई वरून "नातू नागपूरला आला" की "जावळं काढायची" या साठी "हौसले" होते! केवळ दोन दिवस बाकी होते व भाऊ प्रवासाला बसणार आणि इकडे वडील गेले..!😔 भावाला आणि बहिणीला आजही ती खंत जाणवते की "प्रवेश दारात लेकरांचे स्वागत करणारे हसतमुख बाबा" आता "निपचीत" पहुडलेले होते. "टेरीफीक इमोशनचा" अर्थ त्या दिवशी प्रकर्षाने जाणवला आणि नेहमीसाठी मनावर कोरल्या गेला! काही गोष्टींना "कंप्युटर किबोर्ड" चे⌨️ "अन-डू" / "री-डू" आज्ञा बटन नसतात. हे खुप वेदनादायी असतं मानवी भावभावनांसाठी! आपण प्रसंग सांगतांना माझ्या डोळ्यात अश्रु आपसुकच दाटून आले.😭😔

    • @SulekhaTalwalkarofficial
      @SulekhaTalwalkarofficial  3 ปีที่แล้ว +1

      अगदी खरं आहे. काही घटना आपल्या आयुष्यात आनंद बनून किंवा काही वेदना होऊन राहतात. त्या घटनासह आयुष्य जगावे लागते. तुमची आठवण अविदादांना ही सांगितली. त्यांनी तुमच्या आयुष्याच्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. धन्यवाद.

    • @vai.vi.akantcreations
      @vai.vi.akantcreations 3 ปีที่แล้ว

      @@SulekhaTalwalkarofficial धन्यवाद सुलेखाजी..आपण दोघांनाही!🙏😊

  • @chetanashah6481
    @chetanashah6481 3 ปีที่แล้ว +1

    खूपच हृदयस्पर्शी मुलाखत
    🙏🙏🙏🙏

  • @satejayerunkar224
    @satejayerunkar224 3 ปีที่แล้ว +1

    Very energetic and youthful interview! Very refreshing 👏👏

  • @Geetucutie
    @Geetucutie 3 ปีที่แล้ว +5

    Khupach swagat ahe ya interview che tu tar Sulekha mulakhat ghenyat expert ahes, amchya sathi mejvanich

  • @pranavkelkar1710
    @pranavkelkar1710 3 ปีที่แล้ว +1

    खूप शिकायला मिळालं .. Great personality ...

  • @shailajavaidya8007
    @shailajavaidya8007 3 ปีที่แล้ว +1

    Best interview I have ever heard. Avinash is down to earth person.

  • @ruchikapatankar9228
    @ruchikapatankar9228 3 ปีที่แล้ว

    सुंदर मुलाखत अविनाश जी आणि सुलेखा जी दोघे ही जबरदस्त