तुमचे ते दोन्ही prog. Mi मनापासून बघितले,ऐकले.....फारच छान मुलाखत...."Rangpandhari" v कवितेचे pan ya दोन्ही मुळे आमचे जीवन समृद्ध केले....खरंच lock down madhe कवितेचे pan श्वास होता.,..😘❤️..,Thank you Very Much Madhurani v माझी अतिशय लाडकी ज्ञानेश्वरी😘
🎉 खुप छान एपिसोड..ज्ञानेश्वरी छान मुलाखत घेते ❤ मी कवितेचे पान ची खुप चाहती आहे मधुराणी चे खुप आभार मानायचे होते आज योग आला Thank you so much कवितेचे पान साठी ❤ मी कधीही मालिका पाहत नाही पण कवितेचे पान चे मी सगळे एपिसोड पाहून झाले आजही डाऊनलोड आहेत पण मला त्या आवाजाची इतकी सवय झाली मधुराणीच्या आवाज ऐकू यावा म्हणुन मी आई कुठे काय करते पहायला सुरुवात केली ❤ मला कवितेची गोडी लागली ती कवितेचे पान मुळे ,तुझ्या आवाजात एक नाद आहे नावाप्रमाणे मधु ❤ ❤
Khupach kamaal❤ Madhurani maam na mulakhatichya konatyahi bajune aikana he majhatalya rasikala samruddha karnar asata nehamich ... Kavitecha paan pasun me tyana follow kartoy, khup prem. Dnyaneshwari tujha bolnyatun aplya generation madhe basic, old school goshtinmadhe ramnaare konitari aahe he tujha content shi bandhun thevta🌻
एका अतिशय संवेदनशील व्यक्तिची अतिशय व्यापक मनमोकळी मुलाखत घेतली. ज्ञानेश्वरी… तू मधुराणीला गप्पांमार्फत खूप छान पद्धतीने खुलवलंस. मधुराणी म्हणजे अस्सल हीरा आहे - clear, pure, bright, transparent and reflective.❤
"कले बद्दल प्रेम कसं असावं"..इथे आपल्याला हा Podcast मधून "दोघांकडुन" शिकायला आणि बघायला मिळते.. आणि 80 ते 90 Audition दिल्यावर त्यांची त्यांना पहिली Ad मिळाली.. म्हणजे जिद्द असेल तर आपल्याला आयुष्यात काहीही साध्य करता येतं "खुप छान".. विनंती करेल सगळ्यांनी हा podcast बघावे.. खुप काही शिकण्यासारखं आहे.. Host आणि Mirchi Marathi मनापासून "आभार".. आशा करतो भविष्यात सुद्धा आणखी नवनवीन व्हिडिओ आम्हाला तुमच्याकडून बघायला मिळतील.. धन्यवाद..👍👍
पुण्याला,कोथरूड ला यशवंतराव ला मधुराणी तू v tuzi मुलगी.....इवलेसे रोप la aala hotat...pahila प्रयोग....तेव्हा मला फार bhetaych होता,आले भेटायला पण तेवढ्यात तुम्ही कुठेतरी गेलात....but ok mala सर्वासाठी भेटून दाद द्यायची होती.....आई कुठे बद्दल,तुझ्या कामासाठी बघते मी...नाहीतर ती लफडी नको वाटतं,पण अरुंधती we love you👍😘
शाळा खरचं ९० टक्के मुलांना आवडत नाही. मनाविरुद्ध त्यांना जावं लागत. याला काही टीचर तिथले वातावरण आणि attitude पालकांची attitude मुले यामुळे मुलांना शाळेत जायला दडपण येत. त्यांना खूप त्रास होतो. आणि टीचर तर काय त्यांनाच चुकीचे ठरवुन मोकळी होतें पण बरं झालं आहे अश्या अनेक पद्धतीने शाळा निघाल्या आहेत त्यामूळे अशा शाळा खरचं छान.
she was and is multi talented, hosted marathi song based interviews in early 90's, she and her husband run a theatre school, for first year and half AKKK looked nice, but thereafter they didn't do any makeover in her character it always remained sobbing....compared to its counterpart anupama, I always felt she should leave the show and do something else, its already late looking at her talent
मधुराणी चांगली एक्टरेस आहे पण आई कुठे काय करते ही आता अत्यंत बेकार, आणि बघू नये अशी मालिका झाली आहे. त्या रद्दी मालिकेसाठी ही काय दोन का तीन दिवस रडत असेल तर आता हिने स्वतःचे डोके तपासायची गरज आहे.
One should have liking for marathi basha and specially for poems,one can not force other one to hear or like poems for sure.you guys are talking about pomes in your podcast.This lady is comes from cultured,back ground and she works Aplus in AKKK!!! as arundati,but I think any actor who works in any media should able to handle the work as on and off switch.one should keep professional work/life different from personal lifeline one way it is not possible for every actor of any medium, because every one has different level of emotions with in them.yes I watch her show in my home in usa every night on Hulu.i feel sorry fro her character as Arundati.and I feel how GOD can be so insensitive towards human being who is to good as a human.may be because of her past karma.certain things I do not agree with the series, because I am a very emotional person as well as I can be tough if some one insults me, put blame on me, which thing I did not do etc etc.but it is true, not every human being has same nature.but compare to other marathi series this one is very near too marathi family background.make up, not wearing too much jewelry,and expensive saris ,and make up 24/7,while getting up ,hair are intact. etc etc.she is not beautiful at all, she has a commoners looks for sure.Best luck to her-MMR_USA
Very high quality and memorable interview
सुंदर गप्पा. मधुराणी तयीनी मांडलेले मुद्दे मनाला भिडणारे आहेत. एक सुंदर व्यक्तिमत्त्व, सरळ साधे आणि स्वच्छ पाण्यासारखे.
तुमचे ते दोन्ही prog. Mi मनापासून बघितले,ऐकले.....फारच छान मुलाखत...."Rangpandhari" v कवितेचे pan ya दोन्ही मुळे आमचे जीवन समृद्ध केले....खरंच lock down madhe कवितेचे pan श्वास होता.,..😘❤️..,Thank you Very Much Madhurani v माझी अतिशय लाडकी ज्ञानेश्वरी😘
खूपच छान..मुलाखत
फार छान मुलाखत. प्रश्न छान असतात ज्ञानेश्वरी तुझे अभ्यासपूर्ण .
चांगला रसिक असणे…आयुष खुप सुंदर बनविते.
Good questions..
Great answers.
🎉 खुप छान एपिसोड..ज्ञानेश्वरी छान मुलाखत घेते ❤
मी कवितेचे पान ची खुप चाहती आहे मधुराणी चे खुप आभार मानायचे होते आज योग आला Thank you so much कवितेचे पान साठी ❤ मी कधीही मालिका पाहत नाही पण कवितेचे पान चे मी सगळे एपिसोड पाहून झाले आजही डाऊनलोड आहेत पण मला त्या आवाजाची इतकी सवय झाली मधुराणीच्या आवाज ऐकू यावा म्हणुन मी आई कुठे काय करते पहायला सुरुवात केली ❤ मला कवितेची गोडी लागली ती कवितेचे पान मुळे ,तुझ्या आवाजात एक नाद आहे नावाप्रमाणे मधु ❤ ❤
Wholesome Interview❤ Thank you Dnyaneshwari for this great podcast🙏
Khupach kamaal❤
Madhurani maam na mulakhatichya konatyahi bajune aikana he majhatalya rasikala samruddha karnar asata nehamich ...
Kavitecha paan pasun me tyana follow kartoy, khup prem.
Dnyaneshwari tujha bolnyatun aplya generation madhe basic, old school goshtinmadhe ramnaare konitari aahe he tujha content shi bandhun thevta🌻
खूप छान व्यक्तिमत्त्व. धन्यवाद ज्ञानेश्वरी,तू छान प्रश्न विचारून ते उलगडलेस ❤
अप्रतिम मुलाकात 👏👏👏 मधुराणी चे व ज्ञानेश्वरी चे खुप खुप कौतुक 🤗 मधुराणीच्या लेकीच्या शाळे बद्दल अजून माहिती हवी आहे, कुठे मिळेल .
मी खूप फॅन आहे मधुराणी गोखले/प्रभुलकर.... मस्त ❤ तात्विक मुलाखत... कलेविषयी प्रेम खूपच सुंदर मुलाखतही घेतली... सहज सोपी भाषा....
Happy to invest 1 hour in these kind of Podcasts... Thank you for bringing valuable content...😊
एका अतिशय संवेदनशील व्यक्तिची अतिशय व्यापक मनमोकळी मुलाखत घेतली. ज्ञानेश्वरी… तू मधुराणीला गप्पांमार्फत खूप छान पद्धतीने खुलवलंस. मधुराणी म्हणजे अस्सल हीरा आहे - clear, pure, bright, transparent and reflective.❤
Thanks for this beautiful conversation🙏🙏😍
First time मुलाखत मराठीत झाली खूप मस्त मधुराणी आणि ज्ञानेश्वरी ❤❤
अतिशय अप्रतिम मुलाखत
I was waiting for Madhurani❤
Rangpandhari,Kaviteche Paan upakram mastach
Dnyaneshwari you are rocking always ❤
अप्रतिम मुलाखत👍👍
एका versatile व्यक्तीची मुलाखत आहे.आणि खूप सहनशील भूमिका करतायत.मी त्यांच्या रंग पंढरी सिरीज ची फॅन आहे . खूपच मस्त सिरीज.😊😊
Khup chan jhala aajcha podcast, madhurani Khup sunder bolate, dnyaneshwari mala sankarshan karhade yancha podcast baghayla aavdel 😊
Can't wait to invite him personally ♥️💫
Wowwww episode!♥️♥️
Literally loved this interview❤❤❤
वा , अप्रतिम
रियाजा विषयीचे विचार मस्त आणि प्रेरणादायी ।
खुप सुरेख मुलाखत ❤
Wow ❤
मस्त मुलाखत.प्रांजल अभिव्यक्ती.
जय गुरुदेव मधुराणी ताई तुम्ही सुदर्शन क्रिया करतात. खुप छान. मी आर्ट ऑफ लिविंग टीचर आहे. औरंगाबाद.
"कले बद्दल प्रेम कसं असावं"..इथे आपल्याला हा Podcast मधून "दोघांकडुन" शिकायला आणि बघायला मिळते.. आणि 80 ते 90 Audition दिल्यावर त्यांची त्यांना पहिली Ad मिळाली.. म्हणजे जिद्द असेल तर आपल्याला आयुष्यात काहीही साध्य करता येतं "खुप छान".. विनंती करेल सगळ्यांनी हा podcast बघावे.. खुप काही शिकण्यासारखं आहे..
Host आणि Mirchi Marathi मनापासून "आभार".. आशा करतो भविष्यात सुद्धा आणखी नवनवीन व्हिडिओ आम्हाला तुमच्याकडून बघायला मिळतील.. धन्यवाद..👍👍
सर तुमचे कंमेंट्स खुप छान असतात
कवितेचपानवर माझ निरंतर प्रेम आहे. ते सुरु व्हाव पुन्हा अशी इच्छा आहे. ❤
मी पण खूप enjoy करते नेहमीच कवितेचे पान ❤❤
मस्त मुलाखत, मजा आली.
Atishay sanvvedanashil..mulakhat..doghihi...🌹khup...sweet!metumchi...serial baghitaleli nahiAprateem. .. Mulakhat
Khup chhan vatale aaj 🙏🏻
पुण्याला,कोथरूड ला यशवंतराव ला मधुराणी तू v tuzi मुलगी.....इवलेसे रोप la aala hotat...pahila प्रयोग....तेव्हा मला फार bhetaych होता,आले भेटायला पण तेवढ्यात तुम्ही कुठेतरी गेलात....but ok mala सर्वासाठी भेटून दाद द्यायची होती.....आई कुठे बद्दल,तुझ्या कामासाठी बघते मी...नाहीतर ती लफडी नको वाटतं,पण अरुंधती we love you👍😘
खुप छान बोलालत❤
Dnyaneshwari, English madla Marathi is so good...better you start a English podcast as well...😢😢
शाळा खरचं ९० टक्के मुलांना आवडत नाही. मनाविरुद्ध त्यांना जावं लागत. याला काही टीचर तिथले वातावरण आणि attitude पालकांची attitude मुले यामुळे मुलांना शाळेत जायला दडपण येत. त्यांना खूप त्रास होतो. आणि टीचर तर काय त्यांनाच चुकीचे ठरवुन मोकळी होतें पण बरं झालं आहे अश्या अनेक पद्धतीने शाळा निघाल्या आहेत त्यामूळे अशा शाळा खरचं छान.
I am vj😂😂😂
@ navra maza navascha
Excellent 🎉❤
i like you baabi❤
Formal आणि बंध मुक्त 28:26 याला मी तरी Natural Organic म्हणेन
she was and is multi talented, hosted marathi song based interviews in early 90's, she and her husband run a theatre school, for first year and half AKKK looked nice, but thereafter they didn't do any makeover in her character it always remained sobbing....compared to its counterpart anupama, I always felt she should leave the show and do something else, its already late looking at her talent
मधुराणी चांगली एक्टरेस आहे पण आई कुठे काय करते ही आता अत्यंत बेकार, आणि बघू नये अशी मालिका झाली आहे. त्या रद्दी मालिकेसाठी ही काय दोन का तीन दिवस रडत असेल तर आता हिने स्वतःचे डोके तपासायची गरज आहे.
रंगपंढरी परत सुरू करावं ही विनंती
Madam, spruhala bolava na pls.
Hoy nakki
जगातील सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ?
😂 😢
Akkk मुळे त्यांना आता ऐकावं अस ही वाटत नाही
One should have liking for marathi basha and specially for poems,one can not force other one to hear or like poems for sure.you guys are talking about pomes in your podcast.This lady is comes from cultured,back ground and she works Aplus in AKKK!!! as arundati,but I think any actor who works in any media should able to handle the work as on and off switch.one should keep professional work/life different from personal lifeline one way it is not possible for every actor of any medium, because every one has different level of emotions with in them.yes I watch her show in my home in usa every night on Hulu.i feel sorry fro her character as Arundati.and I feel how GOD can be so insensitive towards human being who is to good as a human.may be because of her past karma.certain things I do not agree with the series, because I am a very emotional person as well as I can be tough if some one insults me, put blame on me, which thing I did not do etc etc.but it is true, not every human being has same nature.but compare to other marathi series this one is very near too marathi family background.make up, not wearing too much jewelry,and expensive saris ,and make up 24/7,while getting up ,hair are intact. etc etc.she is not beautiful at all, she has a commoners looks for sure.Best luck to her-MMR_USA
हिचा आवाज खऱ्या आयुष्यात सुद्धा तितकच घाणेरडा आहे.😂😂😂