Nayana Apte on Dil Ke Kareeb with Sulekha Talwalkar !!!

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 30 ก.ย. 2024
  • Watch Nayana Apte on Dil Ke Kareeb with Sulekha Talwalkar !!!
    Concept:
    Sulekha Talwalkar & Maneesha Soman
    Camera & Post:
    Akshay Bapat
    Sulekha's hair and makeup:
    Pratibha
    Gift Courtesy:
    1. Holy Lama Natural
    Contact: Ashish Dikey
    Ph: 9820069819
    Email: a_dikey@hotmail.com
    2. प्रdha
    Brand that specialises in Handcrafted customisable lifestyle and gifting products 🎁by Medha Galgale and Shilpa Apte.
    For enquiry and orders:
    Shilpa Apte - 9820506561
    What's app link-👇
    wa.me/91982050...
    Facebook and Instagram👇👇
    / the.pradha.store
    / the.pradha.store
    3. Ashok Khamkar Masale
    Contact: 976925111

ความคิดเห็น • 1.3K

  • @smitajoglekar6643
    @smitajoglekar6643 3 ปีที่แล้ว +130

    71 व्या वर्षी खणखणीत आवाज,खळ खळता उत्साह बघून नतमस्तक झाले,अतिशय सुंदर आणि आत्तापर्यंतची सर्वोत्तम मुलाखत,त्रिवार वंदन

    • @sharli9534
      @sharli9534 2 ปีที่แล้ว +3

      फारच छान!

    • @shivoham-e2y
      @shivoham-e2y 2 ปีที่แล้ว

      त्या गायिका आहेत तुम्हाला माहित आहे का

    • @vimalvora1889
      @vimalvora1889 2 ปีที่แล้ว

      @@sharli9534 .p

    • @anuradhanarvekar2444
      @anuradhanarvekar2444 ปีที่แล้ว

      Very good Interview

    • @madhuradeshpande7383
      @madhuradeshpande7383 ปีที่แล้ว

      एक नंबर आहे हा एपिसोड

  • @snehala136
    @snehala136 3 ปีที่แล้ว +101

    71 व्या वर्षी 21 वर्षीय तरुणी सारखं गाणं... खरचं दिल के करीब...

  • @shreepati.w
    @shreepati.w 3 ปีที่แล้ว +91

    मी ह्यांच काम फक्त 'चूक भुल द्यावी घ्यावी' मधे पाहिलंय... नानी म्हणून केलेली भूमिका फार फार आवडली!
    मुलाखतीत पण त्या तश्याच आहेत! Very energetic, brilliant expressions, reactions and speech! Thank you so much for this! Thoroughly enjoyed.

    • @prajaktakhambete2316
      @prajaktakhambete2316 3 ปีที่แล้ว

      Same

    • @manjushaakhade8858
      @manjushaakhade8858 2 ปีที่แล้ว

      Even I think same 😀👍, simply great 🙏

    • @rohinikulkarni5571
      @rohinikulkarni5571 2 ปีที่แล้ว

      Malachi khupch avdali hoti

    • @kalpanatupe543
      @kalpanatupe543 6 หลายเดือนก่อน

      आता सुनेच्या राशीला सासू पण खूप छान नाटक आहे बघा अवश्य खूप विनोदी आहे

  • @suhasinisatam7952
    @suhasinisatam7952 3 ปีที่แล้ว +126

    सुलेखा तुझे खुप खुप आभार🙏💕 असा दिग्गज कलाकारांच्या भेटी घडवून आणल्या बद्दल। असे वाटत होते कि नयना आपटे यांना ऐकत रहावे

    • @champof64
      @champof64 3 ปีที่แล้ว +1

      Yes

    • @prachishinde5287
      @prachishinde5287 3 ปีที่แล้ว +2

      अगदी खरे आहे.

    • @soniakhandeparkar2763
      @soniakhandeparkar2763 3 ปีที่แล้ว

      Yes same thoghts

    • @subhaashitpushpam7333
      @subhaashitpushpam7333 3 ปีที่แล้ว +3

      अप्रतिम असा नयनाताईंनचा एपिसोड झाला. खिळवून ठेवणार त्यानच बोलणं होत.आजच्या कलाकरासाठी एक आदर्श कार्यशाळा होती.सुलेखा यांनी पण त्याना मोकळे बोलू दिले. खूप छान वाटल

    • @ankitakhavnekar3357
      @ankitakhavnekar3357 3 ปีที่แล้ว

      Naynaji tumi mala far avdata .diciplinwali jivan.

  • @Suwarna1805
    @Suwarna1805 3 ปีที่แล้ว +21

    नयना ताईंना आदरपूर्वक नमस्कार!! उत्तम अभिनय, उत्तम संवाद कौशल्य, चेहऱ्यावरील हावभावातून अगदी योग्य अश्या भावना पोहोचवणाऱ्या नयना ताई या मराठी रंगभूमी, चित्रपट, मालिका यांना लभालेल भाग्य!! सुलेखा तुझे खूप अभिनंदन!! इतका सुंदर झाला कार्यक्रम!! अगदी प्रत्येक पिढीतील कलाकाराशी सुलेखा ज्या पद्धतीने संवाद साधते ते खरेच उल्लेखनीय. उत्तम कलाकार असून सुद्धा प्रत्येक कलाकाराला त्याची स्वतंत्र space देत तू जसा कार्यक्रमात एक वेगळाच रंग आणतेस, त्या वरून तुझ्यातले उत्तम संस्कार दिसतात.

    • @jagrutimhatre7032
      @jagrutimhatre7032 2 ปีที่แล้ว +1

      नयना आपटे च बोलण एयकतच रहावं असं वाटतं. संगीत नाटकतील काम पहायला आवडेल.

  • @sachinaghanekar
    @sachinaghanekar 3 ปีที่แล้ว +66

    Sulekha - You just bumped into a treasure ! Dig more and you will realize there’s more to it ... this is an altogether new session you had with honorable Nayna Apte and now you can go further and thank creating different chapters such as - commercial actors, behind the scenes people, technicians, musicals play actors, writers, makeup specialists, dancers and so on .... does it help to get you more ideas? Hope it does! You are doing awesome and more good wishes to your way.

    • @varshaphadke6450
      @varshaphadke6450 2 ปีที่แล้ว

      खूपच छान झाली मुलाखत.गाण तर वा.एकूणच बोलणं आणि त्याकाळची पध्दत हेही समजले.

  • @mangeshbondre4304
    @mangeshbondre4304 3 ปีที่แล้ว +14

    अत्युत्तम एपिसोड…. किती सुरेखरित्या नयनाताईंनी जुनाकाळ आमच्यापुढ्यात उभा केला…

    • @bhagyashripatil4910
      @bhagyashripatil4910 3 ปีที่แล้ว

      Please ekda Tari shivaji satam Yana Ani amruta pawar

  • @anitashetty8479
    @anitashetty8479 3 ปีที่แล้ว +21

    Wow,such a nice experience as she took us to her golden era and through her performances she mesmerized.Dil ke kareeb ,a nice effort to bring all these Gems to us.Thank you.

  • @priyapatil5337
    @priyapatil5337 3 ปีที่แล้ว +16

    Nayana mam is so much fun loving. I love her energy. She is a brilliant actress. I love her performance in Pream karuya khulam khula & from Chuk bhul dyave ghave.

  • @shraddhapotnis4982
    @shraddhapotnis4982 3 ปีที่แล้ว +16

    She has such an impressive and evergreen personality. Loved this video ❤

  • @atypicalindianstudent784
    @atypicalindianstudent784 3 ปีที่แล้ว +21

    Watching this was an amazing experience! It is unusual to find a person like her who is aware of her privilege but has still worked hard to make the most of it. Her discipline is something we all can learn from!

    • @pranatikukade1810
      @pranatikukade1810 3 ปีที่แล้ว +1

      आज वयाच्या ७१ व्मा वर्षी नयना ताईंची
      मुलाखत फार सुंदर आहे.थॅक्स सुलेखा ताई.

    • @sharli9534
      @sharli9534 2 ปีที่แล้ว

      कसल्या भारी ना, नयना मॅडम, किती अफलातून ज्ञान!

  • @gauripuranik8145
    @gauripuranik8145 3 ปีที่แล้ว +47

    Nayana Apte energy is contagious- brilliant actress - look at the memory - 👏🏼👏🏼👏🏼

  • @chitrawagh4112
    @chitrawagh4112 3 ปีที่แล้ว +20

    वाह क्या बात है मस्त मेजवानी आहे आज सुलेखा thanks a lot
    Eagerly waiting

  • @mariadsouza2600
    @mariadsouza2600 3 ปีที่แล้ว +12

    Amazing, she is so talented and such a humble human. May God keep her in good health and keep her peaceful.

  • @rajanshirwadkar1449
    @rajanshirwadkar1449 3 ปีที่แล้ว +5

    अतिशय संम्रुध्दसंपन्न अनुभव नयनाताईंनी सुंदररित्या आपल्यासर्वांसमोर मांडले. खुपकाही शिकण्यासारखे आहे. आदरयुक्त व प्रसऩ्न व्यक्तीमत्व .
    त्यांना व त्यांच्या चतुरस्र व्यक्तीमत्वाला आदरयुक्त अभिवादन!
    आज सुलभाताई हे सुंदर अनुभव फक्त श्रवण करीत हाेत्या व बऱ्याचवेळा अचंबित हाेत हाेत्या. एेकत रहाव असेच वाटत हाेते.
    त्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना खुपसाऱ्या शुभेच्छा !
    आर.बी.शिरवाडकर .
    नाशिक-राेड.
    ०८/०९/२०२१.

  • @dilipgorhe2933
    @dilipgorhe2933 3 ปีที่แล้ว +12

    What talented Kalakar. She has done deep study of many many points in drama 😃 of yester years recent years as well. She explained it thoroughly
    Hats off to her. Very good 🙂 slnger also.

    • @aartishevde283
      @aartishevde283 3 ปีที่แล้ว +1

      फारच सुंदर मुलाखत

  • @kulkarnisir8912
    @kulkarnisir8912 3 ปีที่แล้ว +13

    संगीत रंगभूमी वरील ज्येष्ठ अभिनेत्री नयना आपटे यांची मुलाखत आपल्या दिल के करीब या लोकप्रिय कार्यक्रमात ऐकायला मिळणार हा दुग्ध शर्करा योगच.आपली कार्यक्रम सादर करण्याची पद्धत, स्वच्छ , शुद्ध ,स्पष्ट शब्दोच्चार, श्रोत्यांच्या मनातील प्रश्नांची अचूक निवड , कार्यक्रमाची आखीव रेखीव मांडणी , प्रत्येक भाग उतमोत्तम. आपल्या या कार्यक्रमास हार्दिक शुभेच्छा.

  • @parisabarave144
    @parisabarave144 3 ปีที่แล้ว +19

    Such a versatile personality. Enjoyed each and every second of interview. 🙏. Thank you Sulekha Talwalkar.

  • @saritakalaskar1543
    @saritakalaskar1543 3 ปีที่แล้ว +5

    नयनाताईंकडून आपल्याला किती बारीक-सारिक माहिती मिळाली.त्यांना त्यांच्याक्षेत्रातीलdeepknowledgeआहे.ते त्या किती समजेल अशा पध्दतीने सांगतात.
    Really Great personality 🙏🙏💐

  • @ketakipatankar6641
    @ketakipatankar6641 3 ปีที่แล้ว +28

    Yeh baat. She is most energetic renowned actress. Atishay vandaniy. 🙏🏼

  • @priyaberde5273
    @priyaberde5273 3 ปีที่แล้ว +10

    आज चं दिल के करीब पाहून इतकंच म्हणावसं वाटतंय मम आत्मा संतोषला😘😘
    धन्यवाद सुलेखा ताई🙏🙏

  • @sarikagawand5892
    @sarikagawand5892 3 ปีที่แล้ว +8

    नैना आपटे.....विश्वासच बसत नाही. दमदार व्यक्तीमत्वाने अभिनयाचा ठसा उमटवणार्या उत्कृष्ट अभिनेञी, ऩाट्यगा़यिका, तसेच विनोदी कलाकार. काय बाेलू त्यांच़्याबद्दल शब्दच ऩाहीत. धन्यवाद सुलेखा

  • @meghnadabhadkar6422
    @meghnadabhadkar6422 3 ปีที่แล้ว +32

    Most awaited interview...I was so much looking forward to meet this adorable and versatile artist through your talk Sulekha...thank you so much

    • @girishgavaskar
      @girishgavaskar 3 ปีที่แล้ว

      छान मुलाखत.

  • @hemangidhulgude3436
    @hemangidhulgude3436 2 ปีที่แล้ว +8

    Wow! What a versatile Performer. She gave a glimpse of the rich culture of theatres and her work ethics. Commendable work !! 👌❤️ Glad I could watch her interview. Thank You! 😍

  • @dhanshreewankhedkar1681
    @dhanshreewankhedkar1681 3 ปีที่แล้ว +11

    खूपच सुंदर झाली मुलाखत... great lady..with great thoughts...with big lovely smile...

  • @vasudevdalvi
    @vasudevdalvi 3 ปีที่แล้ว +15

    अनंत आभार ... नयना ताईंनां उदंड आयुष्य लाभो.

  • @rohitsawant1875
    @rohitsawant1875 3 ปีที่แล้ว +26

    चूकभूल द्यावी घ्यावी या मालिकेत खूप छान काम केलं आहे नयना ताईंनी

  • @nilampansare4466
    @nilampansare4466 3 ปีที่แล้ว +5

    अप्रतिम.....नयना आपटे जिना माझा दंडवत....अष्टपैलू अभिनेत्री आहेत त्या. चूक भूल मधील नानी अप्रतिम.... सुलेखा तुमचे खूप खूप आभार.... 👍 आता वंदनाजी गुप्ते यांना दिल के करिब मध्ये पाहायला आवडेल.

  • @rashmidanait2938
    @rashmidanait2938 3 ปีที่แล้ว +7

    व्वा! उत्स्फूर्त,उत्साही,आशावादी,आनंदी,सहज...व्यक्तिमत्व...शुभ्र आणि निर्मळ कारंज्याचे तुषार अंगावर उडले अस वाटल... खूप धन्यवाद 🙏

  • @salluinmumbai
    @salluinmumbai 3 ปีที่แล้ว +5

    सुस्पष्ट उच्चार, उत्तम आवाज, अभिनयातला नेमकेपणा,कायम जमिनीवर पाय असणाऱ्या चतुरस्त्र अभिनेत्री

  • @gayatrip.7247
    @gayatrip.7247 3 ปีที่แล้ว +41

    Omg.... I have seen her comedy serials in my childhood....I am so happy to see her again through your "💝 ke kareeb"....😊😊😍😍💟

    • @pandurangdhopeshwarkar
      @pandurangdhopeshwarkar 3 ปีที่แล้ว

      Very forthright views expressed by nainaji and her answers to questions are very clear.Thanks surekhaji for bringing nainsji in front of public

    • @pandurangdhopeshwarkar
      @pandurangdhopeshwarkar 3 ปีที่แล้ว

      .

    • @meenashete3107
      @meenashete3107 2 ปีที่แล้ว

      @@pandurangdhopeshwarkar खूपच छान!!!

  • @savitathatte1154
    @savitathatte1154 2 ปีที่แล้ว +4

    सुलेखा ताई किती किती आभार मानु तुमचे! एकेक अमुल्य अनमोल रत्ने तुमच्या या 'हृदयाच्या कप्प्यातून' प्रकाशात आणताय... एकेक मुलाखत म्हणजे ऐतिहासिक ठेवा च आहे💝🙏

  • @jeevangore8082
    @jeevangore8082 3 ปีที่แล้ว +4

    नयना आपटे तुम्ही आजच्या पिढीसाठी उत्तम आदर्श आहात कारण तुमचे अनुभव तुमची जीवनशैली तुमचं कले प्रती असलेलं प्रेम आणि काळा नुसार झालेले बदल त्या बदलात स्वतःला सामावून घेऊन काम करत राहणे फार कौतुकास्पद आहे
    तुमच्या बद्दल बरच ऐकून होतो अनेक काम तुमची पहिली आहेत तुम्हाला आज दिल के करिब मध्ये बघून तुमचे विचार ऐकून खूप छान वाटलं आणि कलाकार म्हणून सुद्धा भरभरून तुमच्या कडून अनेक गोष्टी आत्मसात करता आल्या
    Thank you sulekha talvalkar mam
    इतक्या मोठमोठ्या कलाकारांना बोलतं करून आजच्या पिढीला प्रोत्साहन देण्याचं काम ह्या कार्यक्रमातून तुम्ही करता .

  • @mayurpande6769
    @mayurpande6769 3 ปีที่แล้ว +4

    काय सुंदर व्यक्तिमत्व नयना आपटे ताई. काय छान जुन्या गोष्टी सांगितल्या ज्या कधी ऐकल्या पण नाही. सुलेखा ताई तुला खूप खूप धन्यवाद कि इतक्या महान कलाकारांची मुलाखत पाहायला मिळत आहे.

  • @snehal1131
    @snehal1131 3 ปีที่แล้ว +3

    ही पाहताच बाला, कलीजा खलास झाला!! हेच वाटतय आता फक्त❤️
    अजूनही काय प्रफुल्ल व्यक्तित्व आहे!! खरंच सगळंच शिकण्यासारखं👏👏👏

  • @vikasjadhav5213
    @vikasjadhav5213 3 ปีที่แล้ว +6

    Varsha usgaonkar mam kdhi yenar ahet

  • @ridhizi
    @ridhizi 3 ปีที่แล้ว +5

    Super excited to watch this fun गप्पा... नयना मावशी ह्या एक अप्रतिम अभिनेत्री तर आहेत च पण उतम गायिका पण आहेत

  • @manalikhade6446
    @manalikhade6446 3 ปีที่แล้ว +4

    आदर्श विचार आणि जीवन शैली 👌 या क्षेत्रात राहुनही...👍So humble, down to earth she is. 👍👍

  • @rasikapawar_
    @rasikapawar_ 3 ปีที่แล้ว +8

    Great soul... 🙏
    Very first time I've heard her personally. Such a dedicated performer.
    Also hats of Sulekha for giving her a space.

  • @vai.vi.akantcreations
    @vai.vi.akantcreations 3 ปีที่แล้ว +3

    🤗🤗दिल 💖बाग बाग हो गया!🤗💝
    येवू देत अशी जेष्ठ मंडळी मार्गदर्शनासाठी... अत्यावश्यक आहे.🌹🙏 नयनाताई "दिलसे" नमस्कार🙏🌹 सुलेखा जी.. धन्यवाद या विडीओसाठी!🙏

  • @shalakakeer6163
    @shalakakeer6163 3 ปีที่แล้ว +10

    Mrs.Talwallar..
    Thank you so much.....
    For posting and taking this interview..
    Much awaited

    • @jayshreekopade9161
      @jayshreekopade9161 3 ปีที่แล้ว

      Nayanaji what a energy. As watat programme sampuch naye. Thanks Surekha tai for an interview.

    • @sharvaripandit3763
      @sharvaripandit3763 3 ปีที่แล้ว

      खूपच सुरेख, नयनाताई hats off to u

  • @chetanshetkar4155
    @chetanshetkar4155 3 ปีที่แล้ว +3

    सुलेखा ताई नमस्कार,
    आजची मुलाखत खरंच छान आणि नयना आपटे ताई नी ती खूपच रंगवली त्या खुप प्रतिभावंत कलाकार आहेत. त्यांनी रंगभूमी, चित्रपट, मालिका मधून काम करून आम्हा रसिकांना भरभरून आनंद दिला. त्याबद्दल नयना आपटे ताईंना खुप खुप धन्यवाद आणि त्यांच्या पुढील कारकिर्दी खुप खुप शुभेचछा.
    सुलेखा ताई तुमचे ही आभार अशाच प्रकारे खुप छान छान कलाकार आहेत त्यांचा मुलाखती पाहायला आवडतील.

  • @deepabirje2497
    @deepabirje2497 3 ปีที่แล้ว +12

    Nayana ji ni , Rangavaleli, Aai of Dilip Prabhavalkar / Priyadarshan in serial Chuk Bhool ....faarch Apratim. She added life to that character. Her obsession to buy sarees in dat serial & her fondness to scold her grown up & later elderely son was fun to.watch.

  • @swapnilbhide6122
    @swapnilbhide6122 3 ปีที่แล้ว +5

    अप्रतिम आणि नयना ताई यांना वंदन....सुलेखा ताई खूप खूप धन्यवाद माझी एक एक करून तू विनंती पूर्ण करते आहेस

  • @sunitadasalkar676
    @sunitadasalkar676 3 ปีที่แล้ว +4

    बाईने कसे वागावे हे खूप छान सांगितले नयानाताई नी

  • @vilaswavare3058
    @vilaswavare3058 6 หลายเดือนก่อน +1

    नयना ताई चलते बोलत विद्या पीठ आहेत. इतक्या उंचावर जाऊन सुध्दा पाय जमिनीवर आहात आवाज अगदीं स्पश्ट. जुन्या आठवणी किती अगदीं कल घडल्या सारख्या सांगतात सह कलाकारांचे आवर्जून उल्लेख केला त्या नी. ग्रेट नयना ताई❤❤❤❤❤❤❤

  • @shubhadachindhade2236
    @shubhadachindhade2236 3 ปีที่แล้ว +5

    खुप छान मुलाखतीचा कार्यक्रम असतो
    पुढचे कलाकार कोण याची वाट पहात असते

  • @manishajadhav8879
    @manishajadhav8879 3 ปีที่แล้ว +6

    As usual amazing ...
    Every interview is crux (saar)of their life .We always see their one side ,after this series one can see their other side .And there is so much to learn from these legendary artists.
    Thank you Sulekhaji for this enriching experience. You are always graceful and filled with positive energy. You can also start Image consulting videos .

  • @rashmichawan9267
    @rashmichawan9267 3 ปีที่แล้ว +3

    खूप सुंदर 👏👏👏आणि thank u 😘 इतकी मस्त कलाकार आणि व्यक्ती भेटीस आणल्या बद्दल..आमच्या पिढीला थोडीफार माहिती होती यांची , एक दोन नाटकं ही पहिली होती. पण माझ्या मुलीला मात्र ' चूकभूल द्यावी घ्यावी ' serial मधली नानी म्हणून च माहिती आणि ती एकदम favourite...my 16years daughter enjoyed a lot 👏👏 so thank u once again की generation next सुद्धा खूप enjoy करतात. 👍😊

  • @sachinbizboy
    @sachinbizboy 2 ปีที่แล้ว +1

    ताई आपल्या जितक्या मुलाखती पाहिल्या
    त्यातील सर्वात सुंदर मुलाखत.
    इतक्या अनुभवी व्यक्तींना बोलावल्याबद्दल धन्यवाद.

  • @pbhave
    @pbhave 3 ปีที่แล้ว +6

    Very nice and truly revealing interview / interaction. The best part was that she talked without any fakeness or artificialness.

  • @dhuricrocks
    @dhuricrocks 3 ปีที่แล้ว +3

    Nani Namaskar,chuk bhul dyavi ghyavi mdhal tumch kam Aprtim👌👌👌👌

  • @snehamarathe1695
    @snehamarathe1695 3 ปีที่แล้ว +4

    खूप सुंदर मुलाखत👌👌
    नयनाताईंचं बावनखणी नाटक खूप वर्षांपूर्वी गुहागरला पाहिलं होतं

  • @nandinidaptardar7179
    @nandinidaptardar7179 ปีที่แล้ว +1

    खरच खूप छान नैना यांचे बोलणं असं वाटतं की ऐकतच रहावे. ❤❤

  • @poojagodase4409
    @poojagodase4409 3 ปีที่แล้ว +9

    Wow ,most adorable interview😊

  • @trupti-d1i
    @trupti-d1i 3 ปีที่แล้ว +2

    Aata paryntcha sarvat aavdta aani best episode

  • @latakulkarni1946
    @latakulkarni1946 3 ปีที่แล้ว +3

    धन्यवाद सुरेखा तळवळकर नयना आपटे दिल के करीब मध्यै बोलवल्याबद्दल किती छान बोलताता नुसत ऐकतच बसाव वाटत शेवटच गाण म्हणजे दूधावरची साय

  • @priyankasatam5493
    @priyankasatam5493 3 ปีที่แล้ว +3

    Really she is the most marvellous lady with great thoughts.
    अप्रतिम मुलाखत👍👍❤️❤️

  • @sambhajib11
    @sambhajib11 3 ปีที่แล้ว +4

    मी विनंती केलेल्या लिस्ट मधील या खूप गुणवान, चतुरस्त्र अभिनेत्री !! खूप खूप धन्यवाद सुलेखा ताई... 👌 ☺️

  • @netrakatdare6453
    @netrakatdare6453 8 หลายเดือนก่อน +1

    नाटक जगल्या आहेत,त्यामुळे खूप आतून आलीय मुलाखत

  • @archanaraut2536
    @archanaraut2536 3 ปีที่แล้ว +6

    आज मज्जा येणार ..... I love Naina Taai😘....... Thank u Sulekha💞

  • @Carventure_official
    @Carventure_official 3 ปีที่แล้ว +2

    अप्रतिम मुलाखत, स्त्री कशी असावी हे त्यांनी ज्या पद्धतीने सांगितले ते खूप भावले. इतके सुंदर आणि मनमोहक बोलत होत्या ना की ऐकत च राहावे असे वाटत होते. संपूच नये आजचा भाग. ❤️ Thank you very much. Sulekha mam 🙏

  • @prachishinde5287
    @prachishinde5287 3 ปีที่แล้ว +5

    व्वा , मजा येईल,माझ्या खूपच आवडत्या आहेत.

  • @shilpachakradeo9703
    @shilpachakradeo9703 3 ปีที่แล้ว +5

    I like Nayna tai very much how beautiful she is with a smile face and lots of energy 👍

  • @smitadalvi3644
    @smitadalvi3644 3 ปีที่แล้ว +4

    Wow😃 tanks sulekha😘😘😍

  • @spatwardhan90
    @spatwardhan90 3 ปีที่แล้ว +4

    खूपच आवडला हा एपिसोड 😇🙏🙏
    Thank you Sulekha tai for sharing this❤❤

  • @vasantshanbhag8838
    @vasantshanbhag8838 3 ปีที่แล้ว +3

    Nainaji is still so beautiful,charming and amazing !! Wish her the best of health and happiness...with lots of love and respect...Sulekha is excellent as usual. Thank you so much for your pleasant contribution in our life.....................Mrs. Shanbhag

  • @shubhuful
    @shubhuful 3 ปีที่แล้ว +2

    Baap re Kiti motha vyaktimatva!
    Kiti bhavya divya natak rahat asel jyachat Nayana ji kaam karat astat!
    Kiti god sumadhur surekh sureel awaj! I can listen to her singing entire day....
    Modern day Actors can learn a lot from her.
    71 fakt bolaychi age, She's Forever Young n Gorgeous n Melodious ❤️

  • @supriyamanjrekar1738
    @supriyamanjrekar1738 2 ปีที่แล้ว +3

    Totally spellbound! what versatile actor and performer.She is a complete institution🙏what a gem thank you Sulekha tai for this episode.

  • @veenawatve7036
    @veenawatve7036 2 ปีที่แล้ว +1

    उत्तम आवाज, अभिनय, तीक्ष्ण बुद्धिमत्ता लाभलेल्या ह्या गुणी अभिनेत्री ने स्त्रीच स्त्रीत्व हे पण खूप छान आणि स्पष्ट शब्दात व्यक्त केले.👌👌👌
    अनेक शुभेच्छा !!

  • @suneetagadre55
    @suneetagadre55 3 ปีที่แล้ว +12

    So well versed, so much experience, great actress. Young and energetic person. Thank you Sulekha for introducing us a senior dignified actress.

  • @mukeshparewal849
    @mukeshparewal849 3 ปีที่แล้ว +1

    It should be in two parts,still not talk about her contribution in child thetre, about her brother, about her roles in cinema, about her dream role,and serials,

  • @manishadesai7303
    @manishadesai7303 3 ปีที่แล้ว +4

    मस्त छान सुलेखा, परफेक्ट माणूस, एक्दम मस्त असणार मुलाखत

  • @TheGuyWithBeard
    @TheGuyWithBeard 2 ปีที่แล้ว +2

    What I liked about your shows ... All are pure interviews.. Not unnecessary games like... Rapid fire... Quiz or something to just spice the things.. 👍👍

  • @madhuriprabhu9131
    @madhuriprabhu9131 3 ปีที่แล้ว +5

    Wow thanks Sulekha🙏🏻

  • @meenalogale5685
    @meenalogale5685 3 ปีที่แล้ว +2

    खूप सुंदर मुलाखत.नयना आपटेनी मराठी नाट्य सृष्टीचा सगळा इतिहास समोर उभा केला आहे.काय सुंदर आवाज आणि दमसास आहे.अभिनंदन.

  • @vasudevdalvi
    @vasudevdalvi 3 ปีที่แล้ว +3

    अभिनयाचे विद्यापीठ 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻💐💐💐💐

  • @dr.krupakulkarni1662
    @dr.krupakulkarni1662 3 ปีที่แล้ว +2

    कित्ती दिवसांनी हे गाणे ऐकले! सुलेखा ताई, तुम्ही अनपेक्षित पाहुणे आणून मस्त Surprise देत आहात. खूप खूप छान. वाट पाहतोय 9.30 वाजण्याची........ STAK चा व्याप सांभाळून कसे काय जमते? शिवाय lady of the house ही जबाबदारी काही सुटत नाही. Congratulations.......... Wish you all the best for all your future endeavors.

  • @firepunchgaming5356
    @firepunchgaming5356 3 ปีที่แล้ว +3

    वाह। एक मागणी असते आणि त्यात भरपूर पूर्ण व्हावं अस झालय । सूख म्हणजे दुसरे काय । खुप आभार सुलेखाताई। 🤗😍😊

  • @shaileshmhatre5040
    @shaileshmhatre5040 2 ปีที่แล้ว +1

    आता पर्यंत ची सर्वात सुंदर प्रभावशाली मुलाकत... खूप च सुंदर .प्रत्येकानी आवर्जुन बघावी अशी ही मुलाखत आहे. ७० व्या वयात तुमच तारुण्य कसं जिवंत ठेवायच हे नयना ताई कडून शिकण्या सारखं आहे... खूपच जबरदस्त....

  • @2010Melodies
    @2010Melodies 3 ปีที่แล้ว +4

    This is by far the best episode Sulekha..Ha episode sampuch name asa watla..So enriching..hyacha part 2 jhala tari awadel.Brilliant actor tar aahetach pan tyahun brilliant vichar..AMAZING!!!!

  • @ranjanagujrathi4081
    @ranjanagujrathi4081 3 ปีที่แล้ว +1

    सुलेखा तुमचे खूप खूप धन्यवाद जे तुम्ही अश्या मूल्यवान व्यक्तीला आमच्याशी भेटवून दिले. त्यांचे बोलणे नुसते ऐकतच रहावेसे वाटले. त्यांचे गायन ऐकून खूप छान वाटले. सर्वात छान मुलाखत झाली. खरच अगदी दिलके करीब. ❤️

  • @champof64
    @champof64 3 ปีที่แล้ว +9

    What a lady!! What a well rounded character, I think. And Ms Sulekha always listens well. That's why i like these interviews. 🙏

  • @ushaghadge
    @ushaghadge 2 ปีที่แล้ว +2

    Superb interview..she is encyclopaedia of Sangeet Natak. I have watched lot of sangeet natak of hers during my childhood with my parents. Nayana tai you are so inspiring ,energetic and optimistic .Stay blessed and Suleka thanks for highlighting Nayanatai.with love.

  • @karekarmandar
    @karekarmandar 3 ปีที่แล้ว +5

    One of the best and educating interviews...she has so much to learn from...and जून्या आठवणींचा खजिना!

  • @tejaswinimali3529
    @tejaswinimali3529 3 ปีที่แล้ว +2

    Sampurn mulakhat ch uttam... pn vishesh "ti pahtaach baala" sadarikaran faar ch avadale. Yamadhun Nayana tainchi nirikshan shakti n abhyas disun yeto..👌

  • @lalitagangurde8799
    @lalitagangurde8799 3 ปีที่แล้ว +3

    Thank you so much sulekha,for adorable lovely interview with this lovely my favourite actress 🙏🙏🙏🙏

  • @shubhangijabshetty8020
    @shubhangijabshetty8020 3 ปีที่แล้ว +2

    आहा... उस्पुर्थ दाद ..!!! सर्वांग सुंदर ❤️
    अन् तुम्ही दोघी खुप छान फ्रेश दिसताय
    आम्हाला सुद्धा यातल बरच घेण्यासारखे आहे

  • @supriya-gg4mz
    @supriya-gg4mz 3 ปีที่แล้ว +4

    Mala hyanchi chukbhul dyavi serial khupch aavdali hoti.

  • @prajaktakhambete2316
    @prajaktakhambete2316 3 ปีที่แล้ว +1

    ह्यांची मुलाखत ही आत्तापर्यंतची सर्वात सुंदर मुलाखत होती असं मला वाटतं..
    ह्या क्षेत्रात असून सुद्धा ह्या अत्यंत संतुलित आहेत.
    घराला व्यवस्थित धरून आहेत तसच त्यांचे विचार खूप सुंदर आहेत.
    ह्या व्यतिरिक्त ह्यांनी अभिनयाविषयी ज्या गोष्टी सांगितल्या त्या अतिशय मनापासून आणि तळमळीने सांगितल्या.
    मी ह्यांना दिलीप प्रभावळकर यांच्यासोबतच्या मालिकेत फक्त बघितले आहे.
    पण मुलाखत ऐकल्यामुळे ह्या माणूस म्हणून आणि कलाकार म्हणून किती सखोल सुंदर आहेत हे कळाले.
    ह्यांना पुन्हा बोलावून part 2 घेतला तरी ऐकायला खूप आवडेल.

  • @sagarraut6381
    @sagarraut6381 3 ปีที่แล้ว +4

    She is simply great... legend

  • @aditioak2683
    @aditioak2683 3 ปีที่แล้ว +1

    व्वा व्वा...खूप छान वाटलं आज..
    नयनाजींचे विविध पैलू ऐकायला मिळाले..
    खऱ्या अर्थाने मराठी समृद्ध भाषा व भाषेची गोडी लावून अस्खलितपणे बोलणे, निखळ व निर्मळ विनोद कसा असावा, त्याचे सादरीकरण , आईचे संस्कार अंगी बाणणे, नाट्यक्षेत्रातील अलिखित नियम पाळणे, प्रत्येक पात्र उत्तमच वठवणे, मंत्रमुग्ध करणारी त्यांची देहबोली, समोरच्याने बोलणे ऐकत राहावे असे त्यांचे लाघवी बोलणे, तितक्याच ठामपणे मते मांडणे, जबरदस्त नि अविश्वसनीय अशी स्मरणशक्ती, त्यांची नाट्यगीते नि नाट्यप्रवेश पाठांतर व त्याचे सादरीकरण आणि.....
    असे कितीतरी सर्व गुणविशेष एकाच ठायी असलेलं हे कमालीचं उत्साही, लोभस व्यक्तिमत्व आहे हे..
    नयना ताईंचे उच्च विचार ,साधेपणा, स्त्री जीवना विषयी त्यांनी केलेले भाष्य, याही वयात त्यांचे गोड व मोकळेपणाने गाणे, प्रचंड उत्साह,
    सगळं सगळं खूप सुंदर ...
    हॅट्स ऑफ टू नयना जी..
    तुम्हाला मनापासून त्रिवार
    🙏 🙏🙏
    सुलेखा ताई , याचा दुसरा भाग जरूर व्हायला हवा ही विनंती आहे..असा हा अनमोल ठेवा पुढच्या पिढीपर्यंत जपायला हवा..
    तुमचे नि सर्व टीमचे खूप आभार..
    🙏🙏

  • @sumitdalvi2024
    @sumitdalvi2024 3 ปีที่แล้ว +5

    Waa. Versatile actress. Eagerly waiting.

  • @littlepenguinsschool2447
    @littlepenguinsschool2447 3 ปีที่แล้ว +2

    Wah ! What a description of the various singers singing ti pahatachi bala . She is a walking talking encyclopaedia . Another session with her would be wonderful .

  • @unknown11.
    @unknown11. 3 ปีที่แล้ว +3

    Amazing personalities!

  • @chitra1v1a1
    @chitra1v1a1 3 ปีที่แล้ว +1

    ये हुयी ना बात..सुरेखा मनापासून धन्यवाद...💟🍫💟🍫💟

  • @user-hr8ct5zm8l
    @user-hr8ct5zm8l 3 ปีที่แล้ว +4

    Thank you for inviting her lovely and one of the most talented female comedian

  • @veenashetty9263
    @veenashetty9263 3 ปีที่แล้ว +2

    Amazing amazing artist ..waaat experience d artist from Golden Period ...shaaastnag nmaaskaarrr to her and her Great deceased mother

  • @shantalaD
    @shantalaD 3 ปีที่แล้ว +6

    Sulekha, when you interview people open up the treasure. You should create a book with all the information they share. These books can be used by upcoming artists. Also please publish the book which Nayana mam mentioned about her mother. You are doing a great job.

  • @niveditajadhav3326
    @niveditajadhav3326 3 ปีที่แล้ว +1

    Wowza she is so funny n honest