जाणता राजाची कोलांटउडी आरक्षण ते रक्षण | Sushil Kulkarni | Analyser | Sharad Pawar | Prakash Mahajan

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 3 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 371

  • @prasannapuranik1052
    @prasannapuranik1052 2 หลายเดือนก่อน +3

    सगळ्या गोष्टी जाहीर आहेत, कोण काय करू शकतो.... कालाय तस्मै नमः

  • @bhimraosonawane6416
    @bhimraosonawane6416 2 หลายเดือนก่อน +64

    अगदी बरोबर बोलत आहात सर फडणवीस शिवाय दुसरा कोणी चागले नेते राहिले नाहीत जय महाराष्ट्र जय छत्रपती शिवाजी महाराज जय सनातन धर्म जय हिंद

    • @hearttouchingbeats3901
      @hearttouchingbeats3901 2 หลายเดือนก่อน

      Why can't you get treatment ? If you are ill ? Mentally ill .😂😂😂😂

  • @subhashpawar2507
    @subhashpawar2507 2 หลายเดือนก่อน +31

    ते भावी पंतप्रधान आणि राष्ट्रपती होऊ शकणार नाहीत.

    • @hearttouchingbeats3901
      @hearttouchingbeats3901 2 หลายเดือนก่อน +1

      They never want , mr. Khandu khopde dont care .😂😂😂😂

  • @suchetadhamane1659
    @suchetadhamane1659 2 หลายเดือนก่อน +48

    सुशीलजी, महाजन काकांबरोबर केलेल्या चर्चेतून महत्त्वाचं विचार मंथन केले आहे. विश्लेषण खूप आवडलं. धन्यवाद

    • @hearttouchingbeats3901
      @hearttouchingbeats3901 2 หลายเดือนก่อน

      Pl ask to that socalled superior people's , why pravin kills pramod ? 😂😂😂😂

  • @narendrakumartalwalkar597
    @narendrakumartalwalkar597 2 หลายเดือนก่อน +167

    याला जाणता राजा म्हणू
    नका....!! सह्याद्री म्हणू नका .....!! नीच म्हणा ....!!

    • @rekhamohite9270
      @rekhamohite9270 2 หลายเดือนก่อน +16

      Agadi barobar 💯👍

    • @rameshpatil4652
      @rameshpatil4652 2 หลายเดือนก่อน +15

      आपलं म्हणणं बरोबर आहे

    • @marutipatil7426
      @marutipatil7426 2 หลายเดือนก่อน +18

      नीच नाही अति अती नीच कट सम्राट

    • @DESIBOY-fe7nm
      @DESIBOY-fe7nm 2 หลายเดือนก่อน +14

      खणता ख्वाजा

    • @jivandhuru1243
      @jivandhuru1243 2 หลายเดือนก่อน +10

      Khara nich manus !

  • @Svara11Original
    @Svara11Original 2 หลายเดือนก่อน +66

    ही सगळी आंदोलने राजकीय आहे 100/

  • @BhagyashreeShelar-h9v
    @BhagyashreeShelar-h9v 2 หลายเดือนก่อน +3

    माहाजन साहेब बरोबर बोललात

  • @NitinBadhe-mj1og
    @NitinBadhe-mj1og 2 หลายเดือนก่อน +1

    खूप छान मुलाखत घेतली सुशिलजी आपण.

  • @swatisuhas2744
    @swatisuhas2744 2 หลายเดือนก่อน +5

    हा कण्हता ख्वाजा आहे हो.....जाणता राजा एकच.....छत्रपती शिवराय !!👌👌
    त्यांच्या नखाचीही सर नाही ह्या "माचिस" ला.

  • @BharatDandekar
    @BharatDandekar 2 หลายเดือนก่อน +54

    शरद पवारांनी केतकी चितळेला कशासाठी आणि कसा त्रास दिला?

    • @sudhabhave4630
      @sudhabhave4630 2 หลายเดือนก่อน +3

      पवारांच्या व सुसुच्या मते ती स्त्री नव्हती का?

  • @prabhakarkulkarni6745
    @prabhakarkulkarni6745 2 หลายเดือนก่อน +7

    मतदारांचा मराठी बाणा महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या काळात ज्वलंत हिंदुत्वाचा रक्षक झाला तर महायुतीचा ध्वज उंच भरारी घेईन हे निश्चिंत .उत्कृष्ट विश्लेषण. ⛳⛳⛳⛳⛳⛳

  • @PROFFYT6580
    @PROFFYT6580 2 หลายเดือนก่อน +32

    सुशील कुलकर्णी साहेब, आपण खरंच रोखठोक बोलता.खरंच आपलं अभिनंदन आणि हार्दिक शुभेच्छा.

    • @hearttouchingbeats3901
      @hearttouchingbeats3901 2 หลายเดือนก่อน +1

      Only against maratha leadership . This dallya never talk on his cast leadership ? 😂😂😂

  • @ramkrishnamali5282
    @ramkrishnamali5282 2 หลายเดือนก่อน +25

    महाजन साहेब बरोबर आहे तुमच

  • @harshanandankulkarni9499
    @harshanandankulkarni9499 2 หลายเดือนก่อน +16

    श्री.महाजन काका .असा संधी साधू भारतात दुसरा कोणी नाही असे आपण म्हणतात . पण थोडासा बदल करून जगात कोणी नाही असे म्हणा .😂

  • @vineetkirloskar9684
    @vineetkirloskar9684 2 หลายเดือนก่อน +49

    स्वप्ना पाटकरला पण संरक्षण द्यायला सांगा राऊत साहेबांना.पवारांचं ऐकतात राऊत साहेब.

    • @ckpatekar
      @ckpatekar 2 หลายเดือนก่อน +8

      साहेब कसला नॉटी 😡😡

    • @tulshiramkudkar5627
      @tulshiramkudkar5627 2 หลายเดือนก่อน +1

      ​@@ckpatekar100%

  • @sureshpatil5604
    @sureshpatil5604 2 หลายเดือนก่อน +11

    शरद ला भाव पूर्ण श्रद्धांजली

  • @DadasahebAmate
    @DadasahebAmate 2 หลายเดือนก่อน +11

    आपण किती निच आहोत, हे दाखवण्याचा अटोकाट प्रयत्न करत आहे.

  • @radhakrishnadeshpande8277
    @radhakrishnadeshpande8277 2 หลายเดือนก่อน +28

    माझ्यामते ह्या गोष्टी महाराष्ट्रातील पाच ते सात कोटी लोकांपर्यंत रोजच्या रोज ऐकवाव्या लागतील ..

    • @hearttouchingbeats3901
      @hearttouchingbeats3901 2 หลายเดือนก่อน

      Why these two socalled superior agents never talk on why pravin kills pramod ? 😂😂😂😂 , never talk on crucade politics of fadanvis ? 😢😢😢

  • @adnyat
    @adnyat 2 หลายเดือนก่อน +13

    व्यसनाधीन लोकांना व्यसनमुक्तीची शपथ देतात, तशी राष्ट्रवादीच्या लोकांना महिलांवर अत्याचार करू नये यासाठी शपथ दिली.

  • @sahilpathak9767
    @sahilpathak9767 2 หลายเดือนก่อน +1

    सुशील जी
    मी आपले सर्व ब्लॉक बघा तो
    आपले मनःपूर्वक अभिनंदन

  • @sunilphale5857
    @sunilphale5857 2 หลายเดือนก่อน +156

    कीड कधी.जाईल कायम ची ह्याची महाराष्ट्र वाट बघतेय ही विधानसभा शेवटची ठरो हीच प्रार्थना

    • @jivandhuru1243
      @jivandhuru1243 2 หลายเดือนก่อน +14

      Asha kidlelya lokana tar dev 100 varshache life deto.

    • @anujamarathe8339
      @anujamarathe8339 2 หลายเดือนก่อน

      ​@@jivandhuru1243unfortunately

    • @ramraojoshi1318
      @ramraojoshi1318 2 หลายเดือนก่อน

      ​😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂❤❤😂❤

    • @sandiptemgire9783
      @sandiptemgire9783 2 หลายเดือนก่อน +5

      Purun urnar bjp la

    • @ajitjagtap2291
      @ajitjagtap2291 2 หลายเดือนก่อน +1

      3:38

  • @sanjayjadhav5100
    @sanjayjadhav5100 2 หลายเดือนก่อน +83

    नवनीत राणा, कंगना रानोत, पाटकर बाई या स्रिया नसाव्यात पवार साहेब यांच्या व्याखेत...

  • @RangnathKorlekar
    @RangnathKorlekar 2 หลายเดือนก่อน +4

    जाणता राजा एकच श्री छत्रपती शिवाजी महाराज

  • @deepaksalunkhe8663
    @deepaksalunkhe8663 2 หลายเดือนก่อน +133

    आजच्या काळात सुद्धा जनता इतकी मूर्ख आहे जी आशा नेत्यांवर भरोसा करते त्या देशाला आणि समाजाला अधःपतना पासून कोणीही वाचवू शकत नाही!

    • @vinayakindapurkar953
      @vinayakindapurkar953 2 หลายเดือนก่อน +17

      भाऊ मराठा समाजाला आरक्षण मिळु नये यासाठीच प्रयत्न केले.पि.के.अण्णापाटील हे खरे मराठा आरक्षणाचे नेते होते.त्यांच्या दुर्दैवी अंता नंतर मराठा आरक्षणा साठी पवार साहेबांनी काय केल? फडवणिसांनी मराठा समाजा साठी जेवढ काम केल तेवढ एकाही मराठा नेत्यानी केल नाही.

    • @suvarnadeshpande1075
      @suvarnadeshpande1075 2 หลายเดือนก่อน +10

      पण यांना यश कसे मिळते? यांना मतं देतात त्यांचे काय करणार?

    • @susheelchauhan7759
      @susheelchauhan7759 2 หลายเดือนก่อน +7

      क्रिप्टो ख्रीस्ती आणि शांतीदूत मुळे हा 40-50 सीट्स जिंकतो 🤢🥶

    • @rahuldhanavade2878
      @rahuldhanavade2878 2 หลายเดือนก่อน +6

      ​@@vinayakindapurkar953आण्णा साहेबांchya नावाने आज महामंडळ आहे... ते सुधा bjp सरकार ने उभ केलं आहे....

    • @adnyat
      @adnyat 2 หลายเดือนก่อน +7

      जातीयवादी लोक कायम पवारलाच मत देणार

  • @chinmayibhise8807
    @chinmayibhise8807 2 หลายเดือนก่อน +10

    🚩जयतु जयतु हिंदुराष्ट्रम् 🚩

  • @JayaramGawande
    @JayaramGawande 2 หลายเดือนก่อน +23

    शेतकरी आंदोलन जे दिल्ली तं झालं होते. त्या ठिकाणी हि जरंगे भाऊ भेट देऊन आलेले आहेत. त्याचा च हा प्रयत्न असावा.

  • @ganeshkarale3187
    @ganeshkarale3187 2 หลายเดือนก่อน +9

    शरद पवार यांनी आता राजकारणातून राजीनामा घ्यावा हीच विनंती

  • @subhashpawar2507
    @subhashpawar2507 2 หลายเดือนก่อน +29

    ममता बॅनर्जी यांनी अगोदर राजीनामा दिला पाहिजे.

  • @bharatihawaldar5311
    @bharatihawaldar5311 2 หลายเดือนก่อน +69

    चला,शपथ घेणाऱ्यांपासून केतकी सुरक्षित झाली!

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 2 หลายเดือนก่อน +4

      तिला इथे बोलवले पाहिजे 😂😂

  • @madankhandade4819
    @madankhandade4819 2 หลายเดือนก่อน +2

    सुशीलकुमार, महाजनजी चे विश्लेषण आवडले, पवार साहेब फक्त एकच अजेंडा घेऊन काम करत आहेत,"मुख्यमंत्री सुप्रिया". त्यांच्या जीवनाचे ध्येय आहे.मराठा+मुस्लिम+मागास यांना एकत्र करुन महाराष्ट्राची सत्ता हस्तगत करणार.त्यांना कोणताही विधी निषेध नाही.धन्यवाद.

  • @sushilbhaikshirsagar8396
    @sushilbhaikshirsagar8396 2 หลายเดือนก่อน +20

    काका म्हणून भोगत आहेत,साधा मृत्यु त्यांच्या नशिबात नाही.

    • @MAHENDRASAWANT-r4r
      @MAHENDRASAWANT-r4r 2 หลายเดือนก่อน

      कुत्र पण मुतणार नाही.

    • @JayLadda-b7n
      @JayLadda-b7n 2 หลายเดือนก่อน +2

      हे वर गेलेतर वरच्या ला परेशान करतील म्हणून वरचे विचार पुर्वक घेऊन जाणार माध्यम शोधत आहेत

  • @shriranggore3409
    @shriranggore3409 2 หลายเดือนก่อน +11

    आम्ही पंजाब मध्ये बसून हा व्हिडिओ पहात आहे अन् त्यावरील चर्चेचं सार असं कीं ह्यां *. बेजबाबदार बिघडलेल्या बिघाडीला * महाराष्ट्रातील जनता जनार्दनम् धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही * ... धन्यवाद 🤣🥰🤣🙏🙏🙏 मा. प्रकाश जीं अन् सुशील जीं 🙏🙏🙏 नमन वंदन प्रणाम 🙏🙏🙏 हार्दिक अभिनंदन अन् शुभकामनाएं भीं 👋👋👋👋👋 वंदे मातरम् वंदे भारतं वंदे हिंदुस्थानं जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र जय जय जय छञपती शिवराय जीं कीं जय जय जय 🙌🙌🙌👏👏👏🙏🙏🙏 जय जय श्रीराम कृष्ण हरी सच्चिदानंदघन सद्गुरू भगवान परमात्मा कीं जय जय जय 🙌👏🙏

  • @gokulkharde8755
    @gokulkharde8755 2 หลายเดือนก่อน +11

    बरोबर महाजन काका

  • @rajendratupert7921
    @rajendratupert7921 2 หลายเดือนก่อน +64

    भामटा राजा....
    आयुष्य भर भामटेगिरी केली

    • @MAHENDRASAWANT-r4r
      @MAHENDRASAWANT-r4r 2 หลายเดือนก่อน

      दुसरा भामटा रोहित पवार पावलावर पाऊल टाकत आहे. ह्या लबाडांची घराणेशाही संपवा आता. पण लोक मुर्ख आहेत

    • @Tiger2014-j7b
      @Tiger2014-j7b 2 หลายเดือนก่อน +2

      Maharashtra ka mahakhalnayak👺👺👺👺👺👺👺👺👺👺👺👺👺

  • @ganeshsalunke9851
    @ganeshsalunke9851 2 หลายเดือนก่อน +4

    एकटी सुप्रिया म्हणजे महाराष्ट्रातील स्त्री या ती सुरक्षित तर महाराष्ट्र राज्यातील सुरक्षित

  • @milindlele7458
    @milindlele7458 2 หลายเดือนก่อน +27

    संदीप खरे होउन जाऊ द्या, " या शपथांवर बोलू काही" . अजून काही शपथा आठवणीत येतील.

  • @Balaprasad-x7f
    @Balaprasad-x7f 2 หลายเดือนก่อน +66

    भावी पंतप्रधान पदाची अंत्यविधी

    • @hearttouchingbeats3901
      @hearttouchingbeats3901 2 หลายเดือนก่อน +1

      Aapan kon aapli aukat kiti aapan Bolto kiti ? 😂😂😂😂

  • @gokulkharde8755
    @gokulkharde8755 2 หลายเดือนก่อน +8

    Ek number

  • @VidikaUchit
    @VidikaUchit 2 หลายเดือนก่อน +58

    शेवटी चा विधी पण पाऊसात च होणार.

    • @ramnasare5638
      @ramnasare5638 2 หลายเดือนก่อน +3

      प्रात: विधी पावसात केला तर उत्तम पाण्याची गरज भासणार नाही

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 2 หลายเดือนก่อน +5

      @VIdikaUchit बहुतेक तसेच होणार

    • @anandmestry777
      @anandmestry777 2 หลายเดือนก่อน +1

      Yahya Pindala Pan Kavala Shivanar nahi

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 2 หลายเดือนก่อน

      @@anandmestry777 गेल्यावर पिंड करणार की वेगळेच विधी आपले नसलेले

  • @ghanshyammore6030
    @ghanshyammore6030 2 หลายเดือนก่อน +4

    अगदी १०० टक्के बरोबर बोललात तुम्ही! शरद पवार म्हणजे राजकारणातील सर्वात कोडगा नेता ! महा निर्लज्जम,महा सुखी !

  • @sagardpatil1967
    @sagardpatil1967 2 หลายเดือนก่อน +68

    😢 या पवारची आता येणारी विधानसभा निवडणूक त्याच्या कारकीर्दीतली शेवटची निवडणूक असलेने तो जरा जास्त फुरफुरायला लागला आहे. तेव्हा थांबा आणि पहात रहा दिव्याची वात विझण्याची !

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 2 หลายเดือนก่อน +4

      वारस आहेत

    • @sagardpatil1967
      @sagardpatil1967 2 หลายเดือนก่อน +12

      @@swapnapandit478जे वारस आहेत त्यांच्यात दम नाही.

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 2 หลายเดือนก่อน

      @@sagardpatil1967 तथास्तु

    • @hearttouchingbeats3901
      @hearttouchingbeats3901 2 หลายเดือนก่อน

      Aapan kon aapli aukat kiti aapan Bolto kiti ? 😂😂😂😂😂

    • @sunitatakawale5615
      @sunitatakawale5615 2 หลายเดือนก่อน +3

      ​@@hearttouchingbeats3901 हे तू स्वतः लाच विचार... पत,औकात😅

  • @sureshpatil2278
    @sureshpatil2278 2 หลายเดือนก่อน +6

    SALUTE to you 🎉 Mahajan sir, आर्थिक निकष हाच एक पर्याय.
    Raj साहेबांचा विचार, वंदनीय.
    Col Suresh Patil green 🍏 thumb Pune

  • @ramakantbarhale4848
    @ramakantbarhale4848 2 หลายเดือนก่อน +1

    महाराष्ट्रातील सर्व राज्यात महीला गोळा करून त्यांच्या समोर उभ्या करा

  • @sudhirdeshmukh439
    @sudhirdeshmukh439 2 หลายเดือนก่อน +13

    सुशिल जी फक्त थोडक्यात सांगायचं झाल तर बेशरम या शब्दाला लाजवेल अशी कृती या पवार सारख्या ज्येष्ठ नेत्याकडून होत आहे याची लाज जनतेला वाटायला लागलेली आहे अस म्हंतल्यास वावग ठरणार नाही .

  • @parkashgala2336
    @parkashgala2336 2 หลายเดือนก่อน +5

    मराठी मानसा च्या व राजपुरुषा चा नावा वर राजकरण करुन आपला व आपलया परिवारा चा भरपूर विकास करुन धेतला।। बारामती च्या राजा नी।। जय महाराष्ट्र

  • @swaradanargolkar9884
    @swaradanargolkar9884 2 หลายเดือนก่อน +32

    सुशीलदादा
    ह्या शपथ विधीची तारीख लिहून ठेवा, सहा महिन्यांनी जाण नसलेल्या राजाला विचारा - नेमकं काय काम केलं ते? शून्य असणार आहे.

    • @hearttouchingbeats3901
      @hearttouchingbeats3901 2 หลายเดือนก่อน +1

      Same you right on a crucade mentality in maharashtra ? Fadanvis . 😂😂😂😂

    • @hearttouchingbeats3901
      @hearttouchingbeats3901 2 หลายเดือนก่อน

      Pl ask these socalled superior (😂😂😂😂) why pravin kills pramod ? 😂😂😂😂 , these thirdclass mindset never talk on that ?

  • @SureshPandharkar-oe8ql
    @SureshPandharkar-oe8ql 2 หลายเดือนก่อน +12

    दिशा सालियान सुरक्षित होती का

  • @anaghasadhu489
    @anaghasadhu489 2 หลายเดือนก่อน +8

    जगातील सगळ्यात मोठे संधिसाधू

  • @ashokthakurdesai9189
    @ashokthakurdesai9189 2 หลายเดือนก่อน +4

    सुंदर च मुलाखत!!

  • @prakashdeshpande4693
    @prakashdeshpande4693 2 หลายเดือนก่อน +8

    संधीसाधू

  • @ravindrapatankar3363
    @ravindrapatankar3363 2 หลายเดือนก่อน +16

    जाणता राजा हा सगळ्यात जास्ती unpredictable आहेत.

  • @vishnukale894
    @vishnukale894 2 หลายเดือนก่อน +33

    जणता मुर्ख आहे म्हणुनच तर ते फायदा घेत आहे

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 2 หลายเดือนก่อน

      बारामतीचे तर महामूर्ख लाचार गुलामच आहेत हे सिद्ध करतात

    • @bharatkokate3861
      @bharatkokate3861 2 หลายเดือนก่อน +2

      Akadam Barobar

  • @visalabhay
    @visalabhay 2 หลายเดือนก่อน +17

    नाटक कंपनी नाटक कंपनी नाटक कंपनी आहे

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 2 หลายเดือนก่อน +2

      बॉलिवूड नंबर 2

  • @Surya._patil_
    @Surya._patil_ 2 หลายเดือนก่อน +4

    काका नमस्कार ❤

  • @Pb-pc5lp
    @Pb-pc5lp 2 หลายเดือนก่อน +1

    महाजन काकांना सप्रेम नमस्कार... बाबरमती काकाना सहज गती मिळणार नाही. निर्लज्जपणा च्या पुढे जाऊन ते निगरगट्ट झाले..

  • @sunilsawant5510
    @sunilsawant5510 2 หลายเดือนก่อน +8

    कसला आलाय जाणता राजा ? हुप्पट म्हातारं झालं तरीही कोलांटी उडी मारण विसरत/सोडत नाही.

  • @anilsawarkar5737
    @anilsawarkar5737 2 หลายเดือนก่อน +9

    मनुस्मृती मध्ये हेच सांगितले आहे की स्त्री चे रक्षण करणे आवश्यक आहे. त्या aमनुस्मृती बद्दल पवार काtय म्हणत होते. व आता मनुस्मृती मधील तत्व पवारांनी स्वीकारले

  • @dilipbhise871
    @dilipbhise871 2 หลายเดือนก่อน +2

    Clean and neat vishlation sir.thanks

  • @SaishaBhoir-gz1jx
    @SaishaBhoir-gz1jx 2 หลายเดือนก่อน +10

    शप व ऊबाठा यांचे कारयकरते या दोघांची चांगली खालून वरून मालीश करतात व यांचेच उषट खाऊन यांना निवडुन देतात

  • @anaghabhide1203
    @anaghabhide1203 2 หลายเดือนก่อน +12

    केतकी चितळेच काय?

  • @RangnathKorlekar
    @RangnathKorlekar 2 หลายเดือนก่อน +2

    दुसर्या कुणाला म्हणायचे असेल तर अजाणता राजा म्हणा.

  • @vilasgije5484
    @vilasgije5484 2 หลายเดือนก่อน +20

    Please stop calling anyone Jaanata Raja, except Chatrapati Shivaji Maharaj. I request you. 🙏🙏

  • @mangalakolhatkar4200
    @mangalakolhatkar4200 2 หลายเดือนก่อน +7

    आपल ठेवायचे झाकून आणि दुसऱ्याचेपहायच वाकून

  • @vinayakphadke522
    @vinayakphadke522 2 หลายเดือนก่อน +10

    दाउद लाभार्थी अजुन कीती वर्ष महाराष्ट्राला ग्रासणार यमधर्मालाच माहिती ! आता उचलल तर सुटका होइल !

  • @sanjayjadhav3758
    @sanjayjadhav3758 2 หลายเดือนก่อน +67

    कोलकात्याच्या R G Kar वैद्यकीय महाविद्यालयातील बलात्कार व हत्या पीड़ित महिलेला न्याय मिळण्यासाठी शरदचंद्र पवार यांनी आवाज उठवला? तृणमूल काँग्रेसच्या विरूद्ध टीका केली?

    • @hearttouchingbeats3901
      @hearttouchingbeats3901 2 หลายเดือนก่อน +1

      Are you really I'll ? Mentally .😂😂😂

    • @arunpatil3580
      @arunpatil3580 2 หลายเดือนก่อน

      शक्यच नाही

  • @maheshlohekar1768
    @maheshlohekar1768 2 หลายเดือนก่อน +27

    शरद पवार व सुप्रिया सुळे यांचे ढोंग बगळ्याच्या ध्यान लावण्या सारखे आहे, हे ध्यान फक्त मासा दिसे पर्यंत असते.
    अजून किती ढोंग करणार आहेत हे बाप लेक.

  • @tukarammote8840
    @tukarammote8840 2 หลายเดือนก่อน +6

    संभाजी नगर मधील महबुब शेख याच प्रकरण यांच्याच काळात झाले आहे,त्याच काय.

  • @maneeshadeo6039
    @maneeshadeo6039 2 หลายเดือนก่อน +1

    एक जाणता राजा गेला तरी त्याची जागा घ्यायला नेणिवेतले अनेक राजे उभे आहेत 😢

  • @Dnyaneshwar-bx4mp
    @Dnyaneshwar-bx4mp 2 หลายเดือนก่อน +10

    शा फू आं यांच्या पंगतीला जावून बसून महात्मा व्हायची लय हौस म्हणून मराठयांचे ताटातले काडून दुसर्यांना दिल आता ढुंगणाला हात पूस तात

  • @ramsutar8851
    @ramsutar8851 2 หลายเดือนก่อน

    सुशील जी आजचा विषय खूप खूप आहे
    विश्लेषण सुशील जी आणि प्रकाश महाजन जी खूप छान केलात
    पवार म्हणजे मागून वार हे स्मशानात लाकड गेल्यावर सुद्धा पवारांनी महाराष्ट्राच्या जनतेला सिद्ध करून दाखविले आहे.
    धन्यवाद !

  • @purushottamsalvi2633
    @purushottamsalvi2633 หลายเดือนก่อน

    याला सर्वस्वी डुप्लिकेट पत्रकारिता जबाबदार आहे .

  • @urmilamadhavpurkar8282
    @urmilamadhavpurkar8282 2 หลายเดือนก่อน +17

    मुलींची ,बहिणीची शपथ घ्यायला कशाला पाहिजे,तर भा आद्य कर्तव्यच. आहे.
    नुसती नौटंकी

  • @BekesudhirGovind
    @BekesudhirGovind 2 หลายเดือนก่อน +7

    मवाआ च्या बेशरम पदाची कमाल आहे. सत्ता एवढी महत्वाची आहे. आता शेवटची काही वर्ष राहिली व आतापर्यंत राजकारणातील फायदा उठवला तरी समाधान होत नाही. बरं, कधी चांगले काम केलेत असेही नाही कायम उडी रिंगणातच पडलीय. अशा चिडवण्यामुळेच अण्णा हजारे म्हणाले होते बस्स एकही मारा? जित्याची खोड......

  • @rashmikaranjkar1567
    @rashmikaranjkar1567 2 หลายเดือนก่อน +8

    लेकींच्या सुरक्षेसाठी इतकी वर्षे जावी लागली?

  • @subhashnemade8644
    @subhashnemade8644 2 หลายเดือนก่อน +6

    जेष्ठ नेते शरद पवार यांनी आता भ्रष्टाचार निर्मूलन साठी शपथविधी करायला पाहिजे 😂

  • @sureshpatil2278
    @sureshpatil2278 2 หลายเดือนก่อน +4

    We need change, राज साहेबच एक पर्याय
    Col Suresh Patil green 🍏 thumb Pune

  • @dipakb25725
    @dipakb25725 2 หลายเดือนก่อน +4

    Ha janta RAJA .MAHARASHTRA shaping sap

  • @sureshfatangare1854
    @sureshfatangare1854 2 หลายเดือนก่อน +1

    Right sir and good vishleshan sir 🙏

  • @kishorgavandi6077
    @kishorgavandi6077 2 หลายเดือนก่อน +6

    म्हणून मी म्हणतो शरद पवारांना राष्ट्रपती अजिबात करू नका नाहीतर.......
    जय हिंद जय भारत.

  • @sheelakasbekar5873
    @sheelakasbekar5873 2 หลายเดือนก่อน +2

    They shld give justice to Swapana Patkarand many more.

  • @vijayadhaneshwar4662
    @vijayadhaneshwar4662 2 หลายเดือนก่อน +5

    शेतकरी प्रश्नांची हे माती करतील. बिचारे आधीच गांजलेले. आहेत.. आता हा बाबा
    . अवघड आहे.

  • @sureshdesai8334
    @sureshdesai8334 2 หลายเดือนก่อน +20

    पवार साहेब व देवेन्द्र फडणवीस याच्यात आरक्षणावर चर्चा घडवून आणा

  • @बंडूखरातगुरुजी
    @बंडूखरातगुरुजी 2 หลายเดือนก่อน

    साकीनाका वसरलात प्रकरण

  • @lingannachaneralu6021
    @lingannachaneralu6021 2 หลายเดือนก่อน

    ग्रेट आणि बरोबर

  • @ashokv6565
    @ashokv6565 2 หลายเดือนก่อน +8

    🙏🙏🙏

  • @IndianTopPicks
    @IndianTopPicks 2 หลายเดือนก่อน +4

    स्वतःच्या सुनेला "ओरिजनल" पवार नाही / परकी आहे अस बोलणारा माणूस बाकी स्त्रियांना काय सन्मान देईल

  • @GhagPR
    @GhagPR 2 หลายเดือนก่อน +1

    Intro आवडला.. 🔥

  • @ramkishanpoojary7119
    @ramkishanpoojary7119 2 หลายเดือนก่อน +3

    🙏👍👍🙏

  • @shirishharischandrakar1233
    @shirishharischandrakar1233 2 หลายเดือนก่อน +2

    नसलेली संधी तयार करतात.

  • @charudattachaudhari5976
    @charudattachaudhari5976 2 หลายเดือนก่อน +2

    प्रविण महाजन यांनी लिहीलेले पुस्तक कधी प्रकाशित होणार?हा प्रश्न उपस्थित करण्यात येईल काय?

  • @sandipsasane3462
    @sandipsasane3462 2 หลายเดือนก่อน +4

    वाकड सडुन संपेल

  • @subhasht843
    @subhasht843 2 หลายเดือนก่อน +7

    Ha kasla janta ha tar baramaticha bhamta

  • @Hindu-q8I
    @Hindu-q8I 2 หลายเดือนก่อน

    मराठ्यांचा देव जाणता राजा आहेत साहेब

  • @rajeevelkunchwar
    @rajeevelkunchwar 2 หลายเดือนก่อน +6

    लाडकी बहिणच्या ओरखड्यवर उपचार.

  • @Jocky008
    @Jocky008 2 หลายเดือนก่อน

    कल कोई घासियारा अपने को राजा बोलेगा तो वो थोडा राजा होता हैं.... जाणता राजा तो बहोत ऊपर की बात है

  • @nemgoundapatil5849
    @nemgoundapatil5849 2 หลายเดือนก่อน +18

    आपणं निवडून दिलेल्या नेत्यांनी राजकारण्यांनी राज्याचा व देशांचा संपुर्ण पचका करुन ठेवलाय या साठी यांना जनतेनी निवडून दिलेले आहे.आपल्या देशांत नैटकी करणारे हे शरदचंद्र पवार व त्यांच्या बालकलाकार कन्या सुप्रिया सुळे या अग्रेसर आहेत.काका झिंदाबाद.

  • @vishramdhayagude5645
    @vishramdhayagude5645 2 หลายเดือนก่อน

    सगळेच शपथ घेणारे लाज सोडलेला एवढंच खर

  • @rashmikaranjkar1567
    @rashmikaranjkar1567 2 หลายเดือนก่อน +6

    कलियुगातला कान्हा

  • @sd-eh9qx
    @sd-eh9qx 2 หลายเดือนก่อน +4

    ❤😊

  • @rajendramandavkar8825
    @rajendramandavkar8825 2 หลายเดือนก่อน

    याना जाणता राजा म्हणू नका