आडसाली ऊस पहिले 50 दिवस . ऊसासाठी पहिली फवारणी . IBA , 6BA Cha Vapar us Sheti madhe kasa karava.

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 13 ต.ค. 2024
  • आपण शेतकरी शेतीमध्ये दररोज नवनवीन प्रयोग करत असतो. शेत म्हणजे प्रयोगशाळा व आपण शेतकरी म्हणजे एक प्रकारे शास्त्रज्ञ च आहोत. सर्वांनी विचार करून जपून खर्च करावा. आपण बऱ्याच जणांच्या तोंडून ऐकलेले असते की शेतीत केलेला खर्च वाया जात नाही. पण आता तसे राहिलेले नाही, कारण उत्पादकता घटत चाललेली आहे, निसर्ग आता आपल्याशी लहरी वागतोय. व त्यातच रोज एखादा औषध कंपनीचा प्रतिनिधी नवनवीन प्रॉडक्ट घेऊन येतोय. आपणच आपल्या मातीची सुपीकता टिकवून ठेवली पाहिजे, ती सुद्धा अव्वाच्यासव्वा खर्च न करता. आणि अलीकडच्या काळात तरुण शेतकरी शारीरिक कष्ट करावयास पाहत नाही. सर्व काही शेतमजुरांच्या जिवावर अवलंबून ठेवून नाही चालणार. आपल्यातले बरेच जण कमी कालावधीत जास्त पैसे मिळवण्याच्या नादात भाजीपाला या इतर शेती करत असताना सावकारी कर्जाच्या विळख्यात अडखतात व मग एखादा जमिनीचा तुकडा विकल्याशिवाय ते कर्ज फिटत नाही. आणि मग जमीन विकून जर चुकून जास्त पैसे आयते मिळाले तर मग त्याला जमीन विकून जगण्याची, चैनी करण्याची सवय लागते. आणि अस करून असून थेट आपल्या मागच्या पिढीवर अन्यायच करतोय. त्यामुळे आपल्या गरजा कमी करूया, विचार करून गरज असेल तरच खर्च करूया, व मागच्या पिढीला पण शेती करण्यासाठी शेतीच आरोग्य जपत राहूया.
    धन्यवाद.
    आपण ही आपले मत कंमेंट बॉक्स मध्ये सांगावे.

ความคิดเห็น • 70

  • @lotsofgaming9207
    @lotsofgaming9207 ปีที่แล้ว +6

    Sir I am Heartly salute your super talent and good information provided by this video.

  • @rambhaumore8916
    @rambhaumore8916 ปีที่แล้ว +3

    साहेब तुम्ही छान माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद

  • @udayjadhav8602
    @udayjadhav8602 ปีที่แล้ว +1

    खूप छान माहिती दिलीत 🙏🙏

  • @gorakhjadhav454
    @gorakhjadhav454 ปีที่แล้ว +1

    छान माहिती दिली , सर जी!🙏

  • @tukaramsawase9059
    @tukaramsawase9059 2 ปีที่แล้ว +3

    साहेब तुमंचा मों नंबर पाठवा तुम्ही खूप छान माहिती दिली

  • @agrifarmeryuva3397
    @agrifarmeryuva3397 2 ปีที่แล้ว +2

    video fast zala ahe as vatat ani aushd vachun detail made sangital ast tar changal zal ast

  • @dattatreyapatil558
    @dattatreyapatil558 ปีที่แล้ว

    25.नोव्हेंबर सुरू ऊसाची लागन केली आहे आळवणी व फवारणी माहिती पाठवा

  • @SushantPatil-lw1uf
    @SushantPatil-lw1uf หลายเดือนก่อน

    Sir 12 61 00 re uas marato ha pahilyada aaikytoy aata prayant draksh bag karto aamhi bag madhil spre la vaprto ase nahi zale 😊

    • @anandadviceinformationandm2520
      @anandadviceinformationandm2520  หลายเดือนก่อน

      @@SushantPatil-lw1uf Dada aapn kuthe mhatale ahe 12:61:00 ne us marto. Ekdam chhota kombala TAMAR ne zataka bsto ase mhatale ahe. Thoda neet video aikla tar bare hoil.

  • @ranjitvathare4480
    @ranjitvathare4480 2 ปีที่แล้ว

    Pahili phavarani che aushadahe bhumug phavrle tr chalel ka

    • @anandadviceinformationandm2520
      @anandadviceinformationandm2520  2 ปีที่แล้ว +1

      उसावर फवारताना थोडे पडले तर चालेल पण मुद्दामहून भुईमुगावर नको. भुईमुगासाठी वेगळे schedule असते.

  • @vishalmane690
    @vishalmane690 3 ปีที่แล้ว +2

    Khup chan mahiti dili sir

  • @amolawatade3670
    @amolawatade3670 3 ปีที่แล้ว +1

    खुप छान माहिती दिली सर

  • @progaming-ld5ln
    @progaming-ld5ln ปีที่แล้ว

    मार्च 10 ची लावणं आहे
    1 आळवनी
    2 आळवनी
    फवारणी
    सविस्तर माहिती द्या पंपच्या हिशोबानी

  • @kiranargade2544
    @kiranargade2544 3 ปีที่แล้ว +2

    खूप छान माहिती 👍

  • @ravinimase2710
    @ravinimase2710 2 ปีที่แล้ว +1

    छान माहिती दिली

  • @ranjitvathare4480
    @ranjitvathare4480 2 ปีที่แล้ว

    Hi same process rop lagan la pn lagu hote ka??

    • @anandadviceinformationandm2520
      @anandadviceinformationandm2520  2 ปีที่แล้ว

      हो होते. दर्जेदार रोपे व खात्रीशीर रोपवाटिकेतून असावीत. फक्त रोप लावण केल्यानंतर मुळ्या सेट झाल्या की 15 दिवसांनी खते द्यायला सुरुवात करावी. थोडी थोडी खते जास्त वेळेला द्यावीत.

    • @ranjitvathare4480
      @ranjitvathare4480 2 ปีที่แล้ว

      Rop lagvadiche khat Alvani Favarni vaystapan patva

    • @ranjitvathare4480
      @ranjitvathare4480 2 ปีที่แล้ว

      Rop lagninter che alvani, favarni vatstapan

    • @anandadviceinformationandm2520
      @anandadviceinformationandm2520  2 ปีที่แล้ว +1

      दादा आपण आपल्या वेगवेगळ्या विडिओ मध्ये 4 फवारण्यांचे व्यवस्थापन अगदी व्यवस्थित सांगितले आहे. तुम्ही आपल्या चॅनेल वरील विडिओ पाहिले तर बर होईल.
      आळवणी 1 :रोप लावणीनंतर 10 ते 15 दिवसांनी , 12:61:00 1 किलो, कीटकनाशक 400 ml, बविस्टीन 400 ग्रॅम, biozyme व humic acid. 1 एकर साठी.
      आळवणी 2 : रोप लावणीनंतर 30 दिवसांनी , ऍझोटोबॅक्टर 1 लिटर, PSB 1 लिटर , KSB 1 लिटर, 1 एकर साठी.
      धन्यवाद .

    • @ranjitvathare4480
      @ranjitvathare4480 2 ปีที่แล้ว

      Thank u sir

  • @ganeshjadhavvideography9665
    @ganeshjadhavvideography9665 2 ปีที่แล้ว +2

    Nice

  • @akarammakale9246
    @akarammakale9246 ปีที่แล้ว

    Akaram ajur

  • @oudutkamat5893
    @oudutkamat5893 7 หลายเดือนก่อน

    👍👍

  • @agroplanets3084
    @agroplanets3084 ปีที่แล้ว

    Lavan karun 100 divas jhala ahe khat kay takava

    • @anandadviceinformationandm2520
      @anandadviceinformationandm2520  ปีที่แล้ว

      मोठी भरणी केली नसेल तर एकरी 2 DAP, 2 MOP, 2 युरिया हे वेगळे मिक्स करून द्या व नंतर 50 ते 55 किलो ची किट मिळते micronutrients व MgSO4 ची, ती वेगळी एखाद्या पेंडीमध्ये मिक्स करून टाका. आणि थोडा शेतीसेवा केंद्र वाल्यांचा सल्ला घेताय का बघा, कारण तुमच्या गावातील जमीन कशी आहे त्यांना माहीत असेल. 👍

  • @ajaym.d7712
    @ajaym.d7712 2 ปีที่แล้ว

    Kokan madhe hoil ky?

    • @anandadviceinformationandm2520
      @anandadviceinformationandm2520  2 ปีที่แล้ว

      माती परीक्षण - soil analysis केल्याशिवाय समजणार नाही.

  • @ganeshjadhav3838
    @ganeshjadhav3838 ปีที่แล้ว

    दादा सुरू च्या लागणीची एक ते पन्नास दिवसाची संपूर्ण नियोजन माहिती सांगा.....किंवा तुमचा फोन नंबर द्या

  • @abhijeetsolanke2123
    @abhijeetsolanke2123 2 ปีที่แล้ว

    Khodwa sathi pahili fawarni kadhi ghyawi.

    • @anandadviceinformationandm2520
      @anandadviceinformationandm2520  2 ปีที่แล้ว +1

      40 ते 50 दिवसांनी पहिली फवारणी घ्या. पण मातीमध्ये चांगली ओल असावी. सायंकाळी 5 नंतर फवारणी घ्यावी. जमिनीतून खतांचे डोस कमी कमी द्या पण प्रत्येक महिन्याला द्या. उसाला कांड्या सुटायला लागल्या की थोडा calcium nitrate (बाकी कशाबरोबरही मिक्स न करता) चा वापर करा.

    • @abhijeetsolanke2123
      @abhijeetsolanke2123 2 ปีที่แล้ว

      @@anandadviceinformationandm2520 thank u

  • @namdevkarade8198
    @namdevkarade8198 3 ปีที่แล้ว +3

    👌👌मस्त वीडियो बनविल आहे

  • @ghanshyamparit8986
    @ghanshyamparit8986 3 ปีที่แล้ว +2

    Very nice video 👍👍

  • @chandrashekharr3721
    @chandrashekharr3721 2 ปีที่แล้ว

    Sir iske chart bejo mane bhi 86032 ki ganne lagavaya hai laga ke 25 din ho gaya bhi trinching kiya hai.

    • @anandadviceinformationandm2520
      @anandadviceinformationandm2520  2 ปีที่แล้ว

      सभी व्हिडिओ देखो अपने चॅनेल पर . आपको पुरा चार्ट और schedule मिल जायेगा.

  • @maheshpadampalle1202
    @maheshpadampalle1202 ปีที่แล้ว

    एकरी किती उत्पादन येते

    • @anandadviceinformationandm2520
      @anandadviceinformationandm2520  ปีที่แล้ว

      90 ते 95 टन.
      आता तोड सुरू आहे. संपली की मग नेमकं average कळवतो दादा.

  • @ameethsolankkure392
    @ameethsolankkure392 3 ปีที่แล้ว

    Mahiti chan dilit pan tumcha kharch khup hotoy

    • @anandadviceinformationandm2520
      @anandadviceinformationandm2520  3 ปีที่แล้ว

      बरोबर आहे दादा . आपला खर्च खूप कमी पण नाही व अती पण खर्च नाही , मध्यम खर्च आहे . आपल्या जमीनीचा सेंद्रीय कर्ब थोडा चांगला असता व पाण्याचा निचरा अजून व्यवस्थित असता तर खर्च आत्ता होतोय त्यापेक्षा 30 टक्के कमी झाला असता . मोठी भरणी पूर्ण झाली की आपण एकूण एकरी खर्च किती झाला यावर पण विडिओ बनवूया . 2019 पूर्वी पाऊस थोडा कमी असताना एवढा खर्च होत नव्हता .
      धन्यवाद .

  • @sanjayborate6936
    @sanjayborate6936 2 ปีที่แล้ว

    Ok thanks

  • @learnforexams1493
    @learnforexams1493 ปีที่แล้ว

    Tamar ani shencorn same ahe.

    • @anandadviceinformationandm2520
      @anandadviceinformationandm2520  ปีที่แล้ว

      तमर खूप स्ट्रॉंग आहे आणि ते बीजनाशक नाही, तमर मुळे लहान ऊस रोपाना शॉक बसतो. पण तमर मुळे तणांचा चांगला बंदोबस्त होतो.
      Sencor बीजनाशक पण आहे. Sencor रुंद पानाच्या तणावर चांगले काम करते.
      पण दोन्हीही 2,4 D सोबतच वापरायचे.

  • @vinoddagade1722
    @vinoddagade1722 3 ปีที่แล้ว

    सर तुमचे गाव कोणते आहे

  • @progaming-ld5ln
    @progaming-ld5ln ปีที่แล้ว

    एकरी पंपाच्या हिशोबाने माप देत जावा

  • @kishorsirsat5607
    @kishorsirsat5607 3 ปีที่แล้ว

    सर आमची265आडसाली लागवड आहे, पण आती पाऊस झाल्यामुळे ऊसाला कमी प्रमाणात फुटवे आहे, तरी ऊस सहा ते सात कांड्या आहे जास्त फुटवे होण्यासाठी काय करावे

    • @anandadviceinformationandm2520
      @anandadviceinformationandm2520  3 ปีที่แล้ว +1

      सरी किती फुटाची आहे . व दहा फुटांमध्ये सरासरी किती ऊस आहेत . सर्वच ऊसांना ६ ते ७ कांड्या आहेत का ?

    • @kishorsirsat5607
      @kishorsirsat5607 3 ปีที่แล้ว

      चार फुटावर आहे

    • @kishorsirsat5607
      @kishorsirsat5607 3 ปีที่แล้ว

      चार फुटावर आहे

  • @Sk02101
    @Sk02101 3 ปีที่แล้ว

    सर हळदी मध्ये IBA चा स्प्रे करावा की आळवणी करावी .

    • @anandadviceinformationandm2520
      @anandadviceinformationandm2520  3 ปีที่แล้ว

      हळद पीकासाठी IBA ची शिफारसच नाही .
      हळद पीकासाठी संजीवके वेगळी आहेत . हळदीसाठी संजीवक म्हणून 75 व्या दिवशी 2% युरिया + 400 ppm planofix आणि फुटवा कमी असेल तर 80 व्या , 95 व्या व 110 व्या दिवशी 200 ppm इथरेल ची फवारणी घेवू शकता .

  • @pratikshajadhav2747
    @pratikshajadhav2747 2 หลายเดือนก่อน

    जाधव राजाराम आटके

  • @varshapatil6875
    @varshapatil6875 3 ปีที่แล้ว +2

    साहेब नंबर द्या तुमचा

  • @bharatkadam1167
    @bharatkadam1167 3 ปีที่แล้ว

    बीज प्रक्रिया प्रमाण आणि औषधे सांगावी प्लीज

    • @anandadviceinformationandm2520
      @anandadviceinformationandm2520  3 ปีที่แล้ว

      बीजप्रक्रिया ऊस लावणीसाठी :
      1) कीटकनाशक - Insecticide : 2 मिली प्रती लिटर .
      2) बुरशीनाशक ( बाविस्टीन ) - Fungicide
      1 ते 2 ग्रॅम प्रती लीटर .
      3) जर्मिनेटर - Germinator
      (प्रत्येक कंपनीचा डोस वेगळा असतो , त्यामुळे बाटली वरचा वाचून घ्यावा .)
      पण कांड्या 15 ते 20 मिनिटे तरी बुडवायच्या .
      10 सऱ्या झाल्या की एक सरी डबल लावायची , सांधवणेसाठी .
      धन्यवाद .

  • @punjabautade3449
    @punjabautade3449 3 ปีที่แล้ว +1

    Sir video khup fast ahe

  • @malgondanule2444
    @malgondanule2444 3 ปีที่แล้ว

    आळवणी शिल्लक राहिली तर किती दिवसा पर्यंत वापरता येते

  • @bharatkadam1167
    @bharatkadam1167 3 ปีที่แล้ว

    छान माहिती धन्यवाद

  • @aniketmahadik6309
    @aniketmahadik6309 3 ปีที่แล้ว

    Video changle ahet pan jara halu halu banwa dada

    • @anandadviceinformationandm2520
      @anandadviceinformationandm2520  3 ปีที่แล้ว

      हो नक्कीच हळू बनवूया . पण लागेल तिथे विडिओ थांबवून वाचन करावे . धन्यवाद .

  • @ganeshgaikwad706
    @ganeshgaikwad706 2 ปีที่แล้ว

    Please send details about use of IBA & 6BA ( Acer/ha.) For first spraying of sugarcane crop @ 40days
    (is 01g. IbA + 6BA 04 g. recommended..???)

  • @jayavantagoudapatil8895
    @jayavantagoudapatil8895 2 ปีที่แล้ว

    👌🙏

  • @sandippatil3146
    @sandippatil3146 ปีที่แล้ว +1

    व्हिडिओ खूपच घाईगडबडीत बनवला आहे त्यामुळे माहिती अपूर्ण वाटते,,सांगितलेल्या खतांची मात्रा अजून जरा सविस्तर सांगता येऊ शकली असती

  • @surajchaugule0012
    @surajchaugule0012 3 ปีที่แล้ว

    Sir tumcha number deta ka

  • @rajyoggardeningcreativity3867
    @rajyoggardeningcreativity3867 3 ปีที่แล้ว +1

    खुप छान माहिती 👍👍