मराठी मेडीयम खूपच छान, सर्व विषय मातृभाषेत चांगले अवलोकन होतात, आता 1 ली पासून इंग्रजी असल्यामुळे 11वी ला जास्त काही अडचण येत नाही. सर्व शब्द व वाक्य कळतात, अवलोकन होतात,
पहिली ते चौथी चा पाया मातृभाषेतूनच पक्का होतो म्हणून पहिली ते चौथी सर्व विषय मराठीतच असले पाहिजेत.सेमी मध्ये फक्त गणित हाच विषय इंग्रजीत आहे आणि प्रॉब्लेम याच विषयात आहे, गणित हा विषय चौथीपर्यंत मातृभाषेतच शिकला पाहिजे.
नमस्कार सर माझी मुलगी आता पहिलीला आहे मराठी मिडीयम मध्ये शिकत असून तिचा नंबर आरटीईअंतर्गत इंग्रजी माध्यमिक ला लागला असून आठवीपर्यंत मोफत शिक्षण आहे तर मला समजत नाही की तिला आहे त्या शाळेत म्हणजे मराठी शाळेत ठेवावे की इंग्रजी माध्यमिक शाळेला ऍडमिशन घ्यावे
धन्यवाद सर 3 पॉइंट मांडून तुम्ही खूप छान पद्धतीने आमचे व सर्व मुलांचे कन्फ्युजन दूर केले अर्थात तुम्ही सर्वसाधारण मुलांचा एक प्रकारे आशीर्वादच घेतला आमच्या मुलांना पण आम्ही सेमी लाच शिकवणार खूप खूप धन्यवाद सर❤❤❤❤
मी स्वतः शिक्षक आहे माझी दोन्ही मुलं सेमी इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये शिकत आहेत..... सेमी इंग्रजी माध्यम हे शिक्षणासाठी चांगले सायन्स घेणार्यांसाठी नक्कीच उपयोग होतो
सर माझा मुलगा इंग्लिश मीडियम मध्ये आहे दुसरी मध्ये आहे पण मी त्याचा अभ्यास घरी येऊ शकत नाही मला इंग्लिश येत नाही तर माझा असा विचार चालला आहे त्याला सेमी इंग्लिश मध्ये टाक ने पाण इथे पाचवीपासून सेमी इंग्लिश पहिली ते चौथी पूर्ण मराठी आहे तर सर मार्गदर्शन मिळावं अशी अपेक्षा करते जरा लवकरात लवकर सांगा
माझं निरीक्षण आहे , हे की ,कोणतेही यू ट्यूब चॅनल तुमच्या प्रश्नाचे उत्तर देत नाहीत. तुमचे कॉमेंट हे त्यांच्या करिता असतात.की तुम्ही व्हिडिओ बघितला एव्हढच
Maza point yek ahe At least semi english madhun education dya, financial condition changli asel tar icsc cbsc bagha, but maths ani sci hey subj english madhun shiku dya pahili pasun . Maths sci hey sub English madhun shiklyamule english automatic improve hotey its my opinion coz m semi eng student.
english he kon shikvinar tyavar aste...... ani english hi ek bhasha ahe ....tyachi garaj ahe matr kahi karun alich pahije ase nahi.... vidyarthyana shikshan samjale pahije mag apoaap saglya goshti yetat
Thanks for your reply Sir. But, new school madye admission ghetna English shikvanar teacher kase shikvatil yachi idea naste... Sir me mazya mulila eka Gurukul school madye (Semi English medium) 2nd sathi admission ghycha vichar kartoy.. ti school tabbal 8 hrs chi aahe.. jithe all shikshan Gurukul paddatine shikvale jate. tithe breakfast, lunch pasun sarva school provide karte.. tasach mulanchya shikvnya baroabr itarhi hobbies jopaslya jatat.. Only semi English ki English medium he confusion aahe... Tari tumhi yogya margadarshan karvae. Thanks 🙏
मराठी मेडीयम खूपच छान, सर्व विषय मातृभाषेत चांगले अवलोकन होतात, आता 1 ली पासून इंग्रजी असल्यामुळे 11वी ला जास्त काही अडचण येत नाही. सर्व शब्द व वाक्य कळतात, अवलोकन होतात,
खरं आहे।
समजावण्याची पद्धत खूपच छान प्रस्तावनेत वेळ न घालवता महत्वाचा विषय समजावून सांगितला त्यामुळे पूर्ण व्हीडीओ पाहावसा वाटला. धन्यवाद सर .
आम्हाला शिक्षणाची नवनविन माहीती देत चला. तुमची सांगण्याची पद्धत खूप छान आहे.. धन्यवाद सर.....❤❤❤❤❤
माहितीपुर्ण व्हिडिओ,,, मोठेपणा साठी कोणता निर्णय घेऊ नये,,
पहिली ते चौथी चा पाया मातृभाषेतूनच पक्का होतो म्हणून पहिली ते चौथी सर्व विषय मराठीतच असले पाहिजेत.सेमी मध्ये फक्त गणित हाच विषय इंग्रजीत आहे आणि प्रॉब्लेम याच विषयात आहे, गणित हा विषय चौथीपर्यंत मातृभाषेतच शिकला पाहिजे.
Khup chan mahiti dilit 🙏 dhanyawad
Nice video khup Chan explain kel . Usefull video every parents 🎉👍
Thank you sir. Mi khup confuse hoto ki Semi or English medium. Now I am clear.
नमस्कार सर माझी मुलगी आता पहिलीला आहे मराठी मिडीयम मध्ये शिकत असून तिचा नंबर आरटीईअंतर्गत इंग्रजी माध्यमिक ला लागला असून आठवीपर्यंत मोफत शिक्षण आहे तर मला समजत नाही की तिला आहे त्या शाळेत म्हणजे मराठी शाळेत ठेवावे की इंग्रजी माध्यमिक शाळेला ऍडमिशन घ्यावे
धन्यवाद सर 3 पॉइंट मांडून तुम्ही खूप छान पद्धतीने आमचे व सर्व मुलांचे कन्फ्युजन दूर केले अर्थात तुम्ही सर्वसाधारण मुलांचा एक प्रकारे आशीर्वादच घेतला आमच्या मुलांना पण आम्ही सेमी लाच शिकवणार खूप खूप धन्यवाद सर❤❤❤❤
सर आपण अतिशय महत्वाची माहिती खूप छान व सोप्या पद्धतीने समजावून सांगितली आहे.. धन्यवाद
सर मुलांची इंग्लिश शिकवण्याची पद्धत कशी केली पाहिजे माझी नम्र विनंती
खुप छान माहिती दिली.
धन्यवाद सर.
पूर्णपणे सहमत आहे सर खूप महत्वाची माहिती आणि मार्गदर्शन.
याच वाटेने आमचा प्रवास सुरु आहे
धन्यवाद सर ❤❤ तुमच्या सारख्या मार्गदर्शकाची गरज आहे आजकाल
Khup chan mahiti sangitali thank you sir
खूप छान माहिती दिली🙏🙏
मी स्वतः शिक्षक आहे माझी दोन्ही मुलं सेमी इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये शिकत आहेत..... सेमी इंग्रजी माध्यम हे शिक्षणासाठी चांगले सायन्स घेणार्यांसाठी नक्कीच उपयोग होतो
खूप छान महत्वाची माहिती दिली सर आपण
Dada खूप छान माहिती दिली
Sir atta english medium madhe ahe 8th paryant nantar 9th la semi ghetla tar chalel ka
Khub Chand Mahiti Delhi sar dhanyvad
सर माझा मुलगा इंग्लिश मीडियम मध्ये आहे दुसरी मध्ये आहे पण मी त्याचा अभ्यास घरी येऊ शकत नाही मला इंग्लिश येत नाही तर माझा असा विचार चालला आहे त्याला सेमी इंग्लिश मध्ये टाक ने पाण इथे पाचवीपासून सेमी इंग्लिश पहिली ते चौथी पूर्ण मराठी आहे तर सर मार्गदर्शन मिळावं अशी अपेक्षा करते जरा लवकरात लवकर सांगा
Semi english la konta board asto
Khupch chan sangitl sir yachi garaj ahe
माझं निरीक्षण आहे , हे की ,कोणतेही यू ट्यूब चॅनल तुमच्या प्रश्नाचे उत्तर देत नाहीत. तुमचे कॉमेंट हे त्यांच्या करिता असतात.की तुम्ही व्हिडिओ बघितला एव्हढच
Khup chan information
खूप छान माहिती दिलीत सर thank you
खूप छान माहिती दिली सर थँक्यू
💯👍
सर १० वर्षांपूर्वी हा विडियो पाहिजे होता
Ok sir
खुप छान माहिती दिलीत सर धन्यवाद सर
चौथी पाचवीपासून भूगोल, इतिहास ह्यावर भाष्य सोडलं
Thank me semi madhe add kela ahe
सर जर पुढे पोलीस भरती करायची असेल तर marathi best ka semi english
खुप महत्वाची माहिती दिली sir..
खूप छान महत्वाची माहिती दिली सर आपण
Sar mulanchi practis kisi ghyavy lagal
🌹 Very Very Nice Sir 🙏🌹
Namskar Super Sir
10 varasha marathith shikay cha CAREAR CHE DIVE LAVAYCHE KAY FAIDA NHI MARATHI MIDAUM SHIKAYCHA
Thank you sir kup chan mahiti dili
Maza point yek ahe
At least semi english madhun education dya, financial condition changli asel tar icsc cbsc bagha, but maths ani sci hey subj english madhun shiku dya pahili pasun . Maths sci hey sub English madhun shiklyamule english automatic improve hotey its my opinion coz m semi eng student.
What is ICSC AND CBSC ?
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
Thank you
खूप छान माहिती दिली धन्यवाद सर
Best infarmaetion sir
Thank you
छान आहे व्हिडिओ आहे सर
खुप छान माहिती दिली आहे👉👉
Khup important information dili sir thanku
Thank you sir
Thank you sir
Best information sir
खूप छान सांगितलं सर
खूप छान माहिती दिली धन्यवाद सर 🎉🎉🎉
Khup chan
Kupe chan sagatla sir thank you
👍खुप महत्वाची माहिती दिली सर 🙏
Thanks sir..
छान माहिती सर
Khup chan mahiti 👍👍
Thank u sar
Khup chan mahiti dilit sar dhanyvad
Very nice video sir
Khup khup chan information dilat sir
Thx sir
Thank you sir khupch garaj hoti hya mahitichi thank you so much ❤
Important information Sir
?
Verynicesir
खुपचं चागलं सागितलं सर
Good
Thank sir
Khup chan 👌👌👌
Very nice
Thanks
Khup chan sir🙏
आपल्या भाषेतच शिक्षण घेतलं पाहिजे सहज लक्षात येत
खूप चांगले मार्गदर्शन.......
Sir chan information dili mi khup confused hote semi is best
Khup chhan sangitl sir
Best information sir
Thank you sir
Agreed....
Nice information ✅
Thanks sir👌
खूच छान 🎉
Kup chan mahiti 👍👍
खुप छान माहिती
खूप छान सर❤
Right semi English best❤
मला डिसिजन घ्यायला मदत केली thanku sir
धन्यवाद सर
खूप छान माहिती दिल्या धन्यवाद 🙏
Sir, Semi English medium madye English third leval aste aani English Medium madye English chi first level aste... He barobar aahe ka
english he kon shikvinar tyavar aste...... ani english hi ek bhasha ahe ....tyachi garaj ahe matr kahi karun alich pahije ase nahi.... vidyarthyana shikshan samjale pahije mag apoaap saglya goshti yetat
Thanks for your reply Sir.
But, new school madye admission ghetna English shikvanar teacher kase shikvatil yachi idea naste...
Sir me mazya mulila eka Gurukul school madye (Semi English medium) 2nd sathi admission ghycha vichar kartoy.. ti school tabbal 8 hrs chi aahe.. jithe all shikshan Gurukul paddatine shikvale jate. tithe breakfast, lunch pasun sarva school provide karte.. tasach mulanchya shikvnya baroabr itarhi hobbies jopaslya jatat..
Only semi English ki English medium he confusion aahe... Tari tumhi yogya margadarshan karvae.
Thanks 🙏
residential or day boarding?
Day boarding
9 AM to 5 PM
धन्यवाद सर
सर खूप छान माहिती दिली
खूप छान माहिती❤❤🎉
Thanx sir
मी पण कॅन्फुज आहे आत्ता माझी मुलगी 5 विला आहे