'मुलांना मराठी माध्यमातूनच शिकवा', सुमीतने केलं पालकांना आवाहन | Sumeet Raghavan on Marathi Schools
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 15 มิ.ย. 2019
- सध्या सगळीकडेच मराठी भाषा संवर्धनाचा मुद्दा उचलून घेतला आहे. मराठी भाषेत मुलांना शिकवल्याने मुलं स्पर्धेच्या युगात मागे पडतील अशी भीती पालकांना असते. पण, आपण घरात ज्या भाषेत बोलतो, त्याच भाषेत मुलांनी शिकावं असं सुमीतचं म्हणणं आहे. जाणून घेऊया त्याने पालकांना काय आवाहन केलंय
#SumeetRaghavan #MarathiSchool #Marathi #मराठीभाषादिन
Subscribe to Loksatta Live: bit.ly/2WIaOV8
Loksatta, has stood by its belief of being a forum and voice of democracy in Maharashtra. Loksatta is one of the most widely read Marathi dailies in Maharashtra today. Subscribe to our channel for all the latest Marathi News.
Connect with us:
Facebook: / loksattalive
Twitter: / loksattalive
Instagram: / loksattalive
Website: www.loksatta.com/
-----------------------------------------------------------------------------------------------------------
Subscribe to our other network Channels:
Indian Express for English News: / indianexpressonline
Financial Express for Business News: / @financialexpress
Jansatta for Hindi News: / jansatta
Inuth for Trending News: / inuthdotcom
Express Drive for Automobile News: / expressdrives
IeMalayalam for Malayalam News: / iemalayalam
मी स्वतः पार्ले टिळक विद्यालयात शिकलो आहे मराठी माध्यम आणि सूमित दादाचं अगदी बरोबर आहे..
सुमित*
होय अगदी खरे उत्तम व सत्य तथ्य सांगितले सुमीत जी ह्यांनी
खूप सारे मनोविकास तज्ज्ञ हेच सांगतात की शिक्षण व ज्ञान हे मातृभाषेतच घ्यायला हवं
Kharai english medium chi mula ani marathi medium chi mula khup motha farak ahe ...
Marathi medium madhe shiklele english medium peksha khup chhan ,vichari ani sanskrutishi jodlele astat
सुमित साहेब अगदी बरोबर बोललात. आपण लोक काय म्हणतील प्रगती होणार नाही या नूनगंडामुळे मागे राहतो आयुष्यात प्रगती साठी भाषेची नाही तर ज्ञानाची गरज असते
कोणतीही भाषा लहान अथवा मोठी नाही
इंग्रजीतून शिकण्यापेक्षा मराठीत शिकणे केव्हाही चांगले
अगदी बरोबर आहे
उत्तम निर्णय
Respect 👏🙌
मराठी भाषेला सन्मान द्या🚩🚩
Me pan Marathi shale madhe shikale. Mala kahich problem naahi aalay aaj paryant shikshan ghetana.
Sumeet dada ek Sundar vaktimatva aahe 🙏
सरकारला सरकारी शाळेत पायाभूत सुविधा सुधारायला हव्यात.... त्याशिवाय मराठी भाषा जगू शकणार नाही..
इंग्लिश ही फक्त भाषा आहे ती आपण केव्हा ही शिकू शकतो पण न्यान हे फक्त आपल्या भाषेत उत्तम घेऊ शकतो त्यामुळे आपली मुलं मराठी शाळेतच टाका.
True
ज्ञान*
अगदी बरोबर...
मराठीत शिकवा हे बरोबर आहे पण चांगल्या मराठी शाळांची कमतरता सुमितनेच दाखवली. प्रत्येकाला पार्ले किंवा दादरला घरं कशी घेता येतील??
चांगल्या शाळेची कमतरता नाही. ती आपण तयार केली.आपल्या लहानपणी सरकारी शाळेत शिकलो. आताही सरकारी शाळा आहेत पण आपण तीथे दूर्लक्ष करतो.आता त्या शाळा ओस पडल्या त्या शाळेत शिक्षक इतर कामासाठी वापर होतो पण जर सगळ्यांनी मिळून जर सरकारी शाळेत शिकण्यासाठी पाठवायला सुरुवात केली तर शिक्षणाचा दर्जा सुधारेल.
चांगल्या शाळा हे एक Myth आहे.
अगदी बरोबर 👍👍🙏🙏
एकदम सत्य आहे
खूप उत्तम.. 👌👌👌
इंग्लिश मिडीयम चया मुलांना धड मराठीही बोलता येत नाही व धड इंग्लिश ही बोलता येत नाही. मराठी मध्ये गणित आणि विज्ञान या विषयाचे चांगले आकलन होते व दहावीत मेरिट मिळते .इंग्लिश मिडीयम चे पोरं पासिंग होतात हे वास्तव आहे.
अगदी बरोबर् आम्ही सुधा marathi madhyamatun शिकलो आणि आमचा कुठेही अडल नाही
Sumit sir tumche marathi bhasha vishayi che prem paahun aanand zaala.
He himself is Tamilian. Amazing
Khupch chaan
आणि खरं आहे आमची मुलं मराठी शिकली चांगल्या पोस्ट वर नोकरी करतोय आणि आपण मराठीत शिकून चांगल्या पोस्ट वरून सेवानिवृत्त झालो.
Mast
👌👌👌
Khup chan aapli bhasha tikvli pahije
आपल्याच घरात हाल सोसते मराठी....
sir tumi mahan ahat
Sumeet ji - Your point is valid but Everyone is not as rich and famous as you are and everyone cannot afford to stay in Vile Parle or Dadar ,
Also unfortunately they are not enough good quality Marathi medium schools in Mumbai except for a few.
So everyone is turning to English.
YZ
Aare Marathi bola aata tari lokani sudarayala pahije jay Marathi Manus
मराठी बोला हे तुम्ही इंग्लिश मध्ये लिहीलं 😄
Right decision.....but Marathi school should improve level of Teachers....sports work....canteen facilities ...!! marathi school work on their Basic...!! What chhatrapati shivaji maharaj tought us....about swarajya...!!
मानसिक गुलामगिरीतून बाहेर पडण्यासाठी आपण काहीही प्रयत्न करत नाही🙅
Majhe mr. Bank manager ahet ani me zp teacher,,, majhe mr Swata English madhyamat shiklelya bt me tharvlel ahe ki me majha Mulala me marathi medium mdhe shaken...
Kontya madhyamatil shalet takle mulana
Ek number Marathi medium ma ch chagali ahe
What about engineering medical. Law. All. Higher education. It is only in. English
So what? You can still learn English as a language while learning in your mother tongue.
Te tantrik shikshan ahe. Te english madhun ghena garjechach ahe.
Tantrik shikshanat communication cha motha bhag ahe ani tyasathi english chi garaz ahe. Pan shaley shikshan he matrubhashetunach hona garjecha ahe. Mulancha confidence ha shaley shikshanat build hot asto. Problem fakt bhashechi value tyanchyach lokani ghalavlya mule jhala ahe. Marathi mhanje kami ani english mhanje changli ha paydanda padnech mulat ghatak ahe
My husband is BE mech, and secure top rank, in well reputed college....
कसं आहे ना मित्रा....इंजिनियरिंग आणि मेडिकल किंवा कोणतेही विज्ञान आणि गणितीय तंत्र क्षेत्र हे इंग्लिश मध्ये शिकणं आणि मराठीत समजावून घेणं असं असतंय......तर त्यातून काहितरी साध्य होत.....
Amchi Marathi shala bandh zali Raja Shivaji Vidyalay jam vait vattai.
English is just a language...Not measurent of your intelligence..
इंग्रजी ही फक्त भाषा आहे...तुमच्या बुद्धिमत्तेचे मोजमाप नाही.
Please don't give somuch importance to any language. All are beautiful in their own way.
Shala soda ,aaj kal marathit bolale tari kautuk vatat
Cottect
Sumeet south indian asun marathi la itka maan deto bayko cha matt aikto khup chan
मग आपण मराठी पाट्या बाबतीत अशी कृतघ्न भूमिका का घेतली ? त्याबद्दल माफी मागणार काय?
दोन गोष्टींमधला हा फरक लक्षात घ्या, जबरदस्ती करून अश्या पाट्या मराठी वगैरे करण्याकडे लक्ष देण्याऐवजी मराठी शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. तरच भाषेचा प्रसार होईल
Sumeetraghvan
पार्ले टिळक किंवा बाल मोहन का इतर मराठी शाळा च काय
Tu tak na Marathi medium madhe aami amchya mulana taku English madhe
आगाऊ, धडगुजरी