Khillar Maharashtrachi Shaan । फंटी । रणजीत (बापू) बाबर । २०१९ । Trailer
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 16 ก.ย. 2024
- खिल्लार महाराष्ट्राची शान लवकरचं घेऊन येत आहे . . .
पुणे शहरातील सिमेंट-काँक्रीट जंगलात सांभाळलेली जातीवंत खिललार !
रणजीत (बापू) बाबर, राहणार कात्रज पुणे यांचेकडील बैलगाडा शर्यतीचे जातीवंत ५ बैल !
बहारदार शरीरयष्टीने एकेकाळी महाराष्ट्रात धुमाकुळ घालणारा फंटी नावाचा बैल या मुलाखतीतील प्रमुख आकर्षण असेल ! आजही बैलगाडा शर्यत चालू झाली तर पुन्हा एकदा फंटी धुमाकूळ घालायला जरा सुद्धा कमी पडणार नाही अशी त्याची निगा मालकाने आजही राखली आहें.
बैलगाडा शर्यत बंद असतानाही आजही त्यांनी या बैलांचे चांगले संगोपन केलेले आहें. तसेच यांचे कडे ५ खिल्लार गाई देखील आहेत.
लवकरच आपल्याला पाहायला मिळेल या बैलांची खास मुलाखत . . .
नवीन नवीन मुलाखती पाहण्यासाठी चॅनेल Like । Share। Subscribe करा
धन्यवाद
खिल्लार महाराष्ट्राची शान
खिल्लार धिप्पाड बैलांचा व्हिडिओ पाहून अतिशय आनंद झाला. प्रत्यक्ष पाहण्याची वेळ येईल तेव्हा नक्की येऊ.धन्यवाद👌👍
भावपूर्ण श्रद्धांजलि फंटी 😭😭😭
Excellent
Team khillar Maharashtra chi Shan 🚩🚩🌪️🚩🌪️🌪️🚩🚩🌪️💞💞🌪️🚩🌪️🌪️🌪️🌪️🌪️
खरोखर दादा महादेवांच दर्शन झांल
Ha khond Prakash pardeshi cha ahe,kopapur,gangapur,jabardast challela....
Wonderful
पुणे कात्रज करांची शान फंटी....👌👌👌👌
खुप धान पूणे करांची शान
Osm 🔥🔥
खुप छान सुंदर बैल
lay bhari
Very beautiful
नाद खूळा आहे राव 🎪🎪🎪
Miss you fhanti 😭😭😭😭
1 dam mast
Wish u all the best, develop this type breed, god bless u
हा फट्या आमच्या गंगापुर चा आहे
बरोबर आहै भाऊ पक्का भाऊ चा आहै
मंगळापूरचा बादशाह बंटी❤️
नाद करायचा नाय
Nad bawu
नादच
jabardast 👌
मी. डी डी बाबर.शहापूर.
Kdk
nad
Jabri
सोनारपाड्या चा सोन्या बैलाच पण कराकी
Suraj Dalavi फोन नंबर दया मालकाचा ???
Bail li bhari disto
पुण्याचा वाघ फँटी
हर हर महादेव
👌
बापू चा mo no द्या भाऊ
98504 47007 Ranjeet Bapu
Kdk katraj mdhe kute ahe
Suraj Shewale कात्रज तलावाजवळ बापु बाबर विचारल कोणाला तरी सांगतील
Suraj Shewale babar deri rajas societyi