ताई मी काल आणि परवा तुम्ही बनवल्या सारख्या शंकरपाळ्या आणि भाजणीची चकली बनवली काय सांगू ताई तुम्हाला इतकी सुंदर झाली घरात सगळ्यांना खूप आवडली तुमची रेसिपी मी नेहमी ट्राय करत असतो बिघडत नाही हे विशेष ओ ताई अन्न वाया जात नसल्यामुळे तुमचा चैनल माझा आवडता आहे असे छान छान पदार्थ दाखवत रहा 😊🙏🌹
ताई..... मी तुमचे व्हिडिओ बघण्याअगोदरच डाऊनलोड करायला लावते, आणि लगेच लाईक पण करते.तुमचे व्हिडिओ फार उपयोगी असतात. दिपावलीच्या तुम्हांला फराळासारख्या गोड गोड शुभेच्छा.....
Good afternoon mam Madam tumhi sangitalya pramane mi bhajani cha chakalya kelya atishay uttam zalya God bless you with ur family In advance happy diwali mam
Aho Tai saran lavnya adhi Pani kon lavta ka Kashi tiknar ti karanji 8 Day's nanatar aatun vas mg bursa yeto 😮😮 Changlya tips dya Recipe chan dakhavla baki Tai
अहो ही पारंपारीक पद्धत आहे थेंबभर पाणी लावल्याने अशी कशी बुरशी लागेल, कडकडीत तेलात तळणार आहोत करंजी पाण्याचा अंश कुठल्या कुठे नष्ट होईल त्यामुळे अजिबात बुरशी लागला नाही.
Masale Order करण्यासाठी Whattaap करा
+917304712119
No COD
• स्पेशल मालवणी मसाला
• स्पेशल गोडा मसाला
• स्पेशल कोल्हापुरी कांदा लसूण मसाला
• सेलम ची शुद्ध हळद
• स्पेशल मच्छी मसाला ( रश्यासाठी आणि फ्रायसाठी )
• लवंगी मिरची पावडर
• स्पेशल काश्मिरी मिरची पावडर
• धने जिरे पूड
तुमचे मसाले 1 कच नंबर ❤❤
मी मुंबईहून हेमा मालवणी मसाला मिळाला जगात भारी टेस्ट आहे भाजीला रसाला रंग आणि चव अप्रतिम पुन्हा लवकरच मोठी ऑर्डर देणार आहे 🙏
अरे गोडा मसाला सेम गरम मसाला सारखा स्ट्राँग आहे खुप भारी 👌👌👌👌👌
@@Cookingticketmarathi where are you located
@@Cookingticketmarathi let me know the price list
ताई मी काल आणि परवा तुम्ही बनवल्या सारख्या शंकरपाळ्या आणि भाजणीची चकली बनवली काय सांगू ताई तुम्हाला इतकी सुंदर झाली घरात सगळ्यांना खूप आवडली तुमची रेसिपी मी नेहमी ट्राय करत असतो बिघडत नाही हे विशेष ओ ताई अन्न वाया जात नसल्यामुळे तुमचा चैनल माझा आवडता आहे असे छान छान पदार्थ दाखवत रहा 😊🙏🌹
अरे वा फार छान आणि मनापासून खूप खूप धन्यवाद 😊 दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🌹
करंजी फार छान झाली आहे आम्ही मागच्या वर्षी तुमच्या पद्धतीने सगळ्या दिवाळीचा फराळ बनवला होता अप्रतिम झालेला पुन्हा यंदा बनवणार आहे 😊🙏
अरे वा फारच छान आणि मनापासून खूप खूप धन्यवाद 😊🌹
ताई.....
मी तुमचे व्हिडिओ बघण्याअगोदरच डाऊनलोड करायला लावते, आणि लगेच लाईक पण करते.तुमचे व्हिडिओ फार उपयोगी असतात.
दिपावलीच्या तुम्हांला फराळासारख्या गोड गोड शुभेच्छा.....
तुमचा आवाज सेम तेजश्री प्रधान सारखा गोड आहे खुप छान सांगता ऐकायला फार बर वाटत ❤❤
🥰🥰🥰🥰🥰
Khupach chan tai sunder ani eazy padhat sangitali aahe
Massst very nice you explained so properly.Thanks Dear 🙏❤
मनापासुन खुप धन्यवाद 😊
Good afternoon mam
Madam tumhi sangitalya pramane mi bhajani cha chakalya kelya atishay uttam zalya
God bless you with ur family
In advance happy diwali mam
अरे वा फार छान आणि मनापासून खूप खूप धन्यवाद दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा 😊🌹🙏
खूप छान सांगितले सोप्पी पद्धत आहे
Tai me aajch banvli y tumchya recipe baghun ...khuup chan zale aahet
He bhartiye Nice Tips 🤗
खुप खुप धन्यवाद 😊
करून बघा, Share करा 🌹
करंजीची रेसिपी मस्तच आहे , करायलाच घेतेय..मी वसईहून आहे 😊
Tai khup mast tips dilat.ekach veli evdhya karnji chya parya karta yeel😊
खुप खुप धन्यवाद 😊
करून बघा, Share करा 🌹
Tai tumchi karanji chi recipe khup chhan aahe mi aaj tashich keli khup chhan zali mazya mulala khup aavadli tx❤
खुप खुप धन्यवाद 😊
करून बघा, Share करा 🌹
Namaste mam will try this receipe tku happy deepavali mam 🎉🎉🎉🎉🎉🎉
फारच सुंदर आहे साचा आणि करंजी त्याहून छान नक्की करून बघेन 🙏😊
खुप खुप धन्यवाद 😊
करून बघा, Share करा 🌹
Khup khup subak aani khup chan paddhatine recipe dakhavali
खुप खुप धन्यवाद 😊
करून बघा, Share करा 🌹
khup chan Mam 😊
Mast 👌
खुप खुप धन्यवाद 😊
करून बघा, Share करा 🌹
खूपच छान रेसिपी 👌🏻🙏🏻
खुप खुप धन्यवाद 😊
करून बघा, Share करा 🌹
❤
Ekach number ❤
खुप खुप धन्यवाद 😊
करून बघा, Share करा 🌹
फारच छान ❤
खुप खुप धन्यवाद 😊
करून बघा, Share करा 🌹
खुप खुप धन्यवाद 😊
करून बघा, Share करा 🌹
Kharach khupch sundar idea
खुप खुप धन्यवाद 😊
करून बघा, Share करा 🌹
He nice tips
Very very nice 👌
खूप छान
खुप खुप धन्यवाद 😊
करून बघा, Share करा 🌹
Very nice
Thank you so much 😊
Me Ulhasnagar varun tumchi recipe baghate ek no. Karanji banavli
खुप खुप धन्यवाद 😊
करून बघा, Share करा 🌹
Tai sacha khup chan ahe
Khuap chhan
First time karnar aahe mala Jamel ka banvayla
नक्की जमेल 👍🏻👍🏻
प्रयत्न करा नक्की जमणार 😊👍
Yes 😊🌹
Panvel❤
आज मी गुळाची करंजी केली. साखरेपेक्षा गूळ चांगला म्हणून.... ताई, तुमची पण पद्धत सांगा गूळ घालून करंजी कशी करायची.
नक्की
Nice
Thank you 😊
Mohanthalchu recipe dakhva plz Tai
नक्की प्रयत्न करीन
❤❤
खुप खुप धन्यवाद 😊
करून बघा, Share करा 🌹
Tai aanarse vilgalayela lagale tr kay karav please reply dya
एकच नंबर करंजी ताई शुगर फ्री करंजी दाखवा ना प्लीज 🙏
हो नक्की करू
Sajuk tup n ghalta dalda mohan ghatle tr chalel ka.
Tai karanji ekch no plz gulachi pn dakhva na
हो नक्की
Chanch
खुप खुप धन्यवाद 😊
करून बघा, Share करा 🌹
Tai Sacha khup chan aahe kuthe milato
पूर्वी जत्रेतून घेतला होता.
Belgium karnataka
Pit maltana dudh vaparale tar chalel ka
हो चालेल
ताई साचा कुठून मागवलात
ताई पुढीची करंजी दाखवा ना
पुडाची करंजी
th-cam.com/video/CBYl_sC61Vc/w-d-xo.htmlsi=wdUF47syI6ApB7hZ
गरम पाणी द्यावे की थंड
1 spoon mhanje kiti
कांदेपोहे खातो तो चमचा
रोजचा न्याहरीचा चमचा म्हणजे 1 Spoon
Aho Tai saran lavnya adhi Pani kon lavta ka Kashi tiknar ti karanji
8 Day's nanatar aatun vas mg bursa yeto 😮😮
Changlya tips dya
Recipe chan dakhavla baki Tai
अहो ही पारंपारीक पद्धत आहे थेंबभर पाणी लावल्याने अशी कशी बुरशी लागेल, कडकडीत तेलात तळणार आहोत करंजी पाण्याचा अंश कुठल्या कुठे नष्ट होईल त्यामुळे अजिबात बुरशी लागला नाही.
बरोबर आहे..आम्ही पण दूध आणि पाणी मिक्स करून लावतो