अगदी कमी वेळात आजीच्या पद्धतीने बनवा ओठाने खाता येईल अशी इतकी 100% खुसखुशीत करंजी | Karanji recipe..
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 12 ก.ย. 2024
- #Karanjirecipe #diwalirecipe #खुसखुशीतकरंजी
************ साहित्य **************
करंजीचे सारण / बाखूर -
1+1/2 वाटी बारीक रवा
1 वाटी सुके खोबरे
मनुके
1 मोठा चमचा खसखस
1 छोटा चमचा विलायची
3/4 वाटी पिठी साखर
करंजीचे सारण -
2 चमचे तूप
1 पातेले गरम पाणी
चिमूटभर मीठ
1 मोठी वाटी मैदा
करंजीमध्ये सारण भरताना सारणात थोडेसे दूध घालावे
Rava ladoo /रवा लाडू - • पाक बनविण्याचे टेन्शन ...
Chakli recipe /चकली रेसिपी - • आजीच्या खूप साऱ्या टिप...
Anarase recipe /अनारसे रेसिपी - • आता कुणाचाही अनारसा चु...
Gulabjamun recipe /गुलाबजामून रेसिपी - • आजीच्या पद्धतीने फक्त ...
Besan ladoo /बेसन लाडू - • आजीच्या पारंपरिक पद्धत...
Balushahi recipe /बालुशाही रेसिपी - • अगदी मऊ-मऊ रसरशीत बालु...
Damtyache ladoo /दामटयाचे लाडू - • गोड खावंस वाटतं पण घरा...
Thank you so much aaji khup chhan karanji chi recipe. Tumchya sarwa recipes mi pahate khup soppya v chhan astat😊
Fun khela hai tu
Aaji lai chan aahe .... Thanku for karanji ki recipe...
I love... एकच खा अन् गप्प रहा 😂.... खूप छान.... साध्या सोप्या भाषेत मस्त करंजी रेसेपी.... 😍
मस्त आहे करंजी
Happy Diwali ..aaji
Tumchi recipe bagun mi faral banavte.... thanks aaji..love u..🙏🙏
☺️☺️❤️
चलो मला सांग ना ग बाई
Aaji mi Christmas la banvlya aahet khup chan zalya
Thank you 🙏🙏 Aaji
Tumhala Happy Christmas 😊😊
अरे वा छान बाळ 😊❤️
Khup mast Aaji khup sopi dakhavli thanks
अशी आज्जी सर्वांना मिळो खुपचं छान आज्जी
11 thendral 1?❤
आजी तुम्हाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा मी तुमच्या भरपूर रेसिपी करून बघितल्या आणि त्या सगळ्या छान झाल्या
पण आमच्या विदर्भात करंज्याची रेसिपी गहू ओलवून त्याचा बर्फ काढून त्याच्या करंज्या बनवतात आणि त्याचे पिठ्ठीचे लाडू पण फार टेस्टी होतात.
हो का बाळ छान आमच्या भागात असेच बनवितात बाळ तुम्हालाही दिवाळीच्या गोड शुभेच्छा 😊❤️
आजी परत एकदा तुम्हाला दीपावली च्या खूप खूप शुभेच्छा 😊😊
हे झक्कास आई तुम्ही करंजी खाल्ली आम्हाला ढेकर आली आमचं मन समाधानी झाले तुमच्यावर आई अन्नपूर्णा देवी सदैव प्रसन्न राहो हीच सदिच्छा तुमच्या चेहऱ्यावरील आनंद उत्साह असाच राहो
😊😊❤️
Aji tumchaya recipe khup chan astat mala khup avdtat
तुम्ही सांगितल्याप्रमाणे करंज्या केल्या खुप स्वादिष्ट झाल्या
धन्यवाद आजी 🙏🙏
अशाच नवनवीन रेसिपीचे व्हिडिओ टाकत रहा
छान
खूप छान आजी .... खुप खुप धन्यवाद तुमचे ... तुम्ही खूप छान समजून सांगता .
मस्त आज्जी thank you सर्व रेसिपी 1नंबर🙏
Happy Diwali aaji tumhala ani tumchya parivarala.khup chhan.
ताई खूप छान करंज्या 👌 तुमच्या पद्धती प्रमाणे करंज्या केल्या खूप छान झाल्या धन्यवाद ताई 🙏
आनंद आहे बाळा शुभ दिपावली
लई भारी आज्जी 👌👌👌👌
आजी प्रत्येक पदार्थाचे माप अचूक आणि पदार्थ बनतो पण उत्कृष्ट. आताच्या पिढी ला तुम्ही आपल्या पारंपरिक पदार्था ची ओळख ,जपणूक युट्युब मार्फत करून दिलीत त्याबद्दल धन्यवाद खूप खूप.... तुमच्या पदार्थाची आम्ही वाट बघतो आणि ते करायला हि आनंद वाटतो मज्जा पण येते.
कमेंट वाचून खूप आनंद झाला बरं वाटलं बाळा शुभ दिपावली
आजी करंज्या एकच नंबर आहे त मस्त 👌👌👌👌🙏🙏
Khup chan aaji. me ya diwali la ascich receipe karel. Thnx aaji. khup chan recripe sangitli ani khup chan tips.
Khup chan aaji👌🏻👌🏻mala tumchya sarvya recipes avadtat!😋😋आणि त्या खुप chan पण बनतात 😊thank you😊
343q244ubn61ec dfcfgg
4rrj8j 8
🙏kharokhar tondala pani sutel asha bhari karanjya banvlyat ak number👌👌
उठा उठा दिवाली आली आजीच्या रेसिपी बघायची वेळ झाली..🥰
Right, 😂🤗
😊😊❤
Beautiful. 👌👌👌👌👌💐👍👍👍👍👍👍👍
😊😊😊
@@jayashrichimanpure😂❤😂❤😂😊❤
वाह वाह वाह क्या जबरदस्त बनाया एक नंबर वाह वाह
आजी तुम्ही खूप छान रेसिपी बनवतात..समजून सांगता,आम्ही अशाच खरंज्या बनवणार 👌👍🙏
वाव आजीबाई
@@telecomlife7181 llllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllll
@@telecomlife7181 we
👍
Aaji khup mast ......... bakarwadi mi keli mast zali ,dhanyavad
आजीची सांगण्याची पध्दत अगदी साधी आहे खूप आवडते
Khup chan asatat aajchya resipi
खुप छान आजी 😍 we like all your recipes..... Tumhi nagar made kontya gavchya aahat
No use
आज्जी करंज्या फारच छान सुंदर मला अशी आज्जी हवी😀
😀😀
मस्त आजी कमी वेळात करंजी झाली तर दिवाळी चा फराळ लवकर होईल .
Thank you so much for sending this recipe.
हो बाळ मग नक्की बनव 😊❤️
हो आजी नक्की
Grandmother your recipe so beautiful❤😍😘🤩❣️😊
अप्रतिम रेसिपी आजी तुम्हाला पाहून मला माझ्या आजीची आठवण आली.
अगदीच नाजूक आणि खुसखुशीत झाल्यात आजी
Love aaji and your recipess
Khup nice aaji 👌👌
खूप गोड बोलता आजी तुम्ही...बाळा हा शब्द खूप खूप छान वाटतो...❤️❤️
☺️☺️❤️
👍👍Ajji khup Chan Chan ricepis karun dakhavita Thanku Thanku so much Gret Aaji
Aaji tumi sngitalya pramane karanjya kelya. Mast zalya.thanku.
Wa aaji kiti chan karanjji...gavakadche padartha chan astat
आजी खूप सुंदर पद्धत.. 👌👌🙏🙏❤❤
बाळतनीचा सुठवडा रेसेपी दाखवा माझे मुलीची डीलीवरी होनार आहे
Wow aaji tumchi recipi tr khupch chaan me pn try keli Ani this is successful ❤️😘😘😘love you aaji tumchi recipi khupch chan chan aaht
😊😊❤️
Khupach Chan zalyya aaji karnji Mi nakki banavanar
Thank you very much aaji
आजी तुमचे बोलणे फार गोड आहे मला फार आवडले😍
आनंद आहे बाळा
आजी तुमच्या सारख्या करंज्या तयार केल्या आणि त्या करंज्या खूप छान झाल्या आहेत धन्यवाद आजी तुम्हाला बघून मला माझ्या आजीची आठवण आली
बरं वाटलं बाळा शुभ दिपावली
अच्छी दिवाळी झाली आता आता चिकन रेसिपी सांगा एक वेळ कशी बनवायचे चिकन मस्त गावरान चिकन
Aaji tumhi khup Chan mahiti dili tumchymule आम्हाला खूप छान माहिती मिळाली
♥️
खूप छान आहे तुमची रेसीपी आजी 😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋
Aaji tumhi Chan smjun Santa tumche video aamhala aavdtat Happy diwali aaji
आजी कंरंजीछान आहे.आणी तुमचं बोलणं पण छान आहे.
खूपचं छान आहे
@@sunita3909 khup changli kranji ahe
@@sunita3909😂 ni vi
Ajichi resipe Sagnachi paddhat khupach Sadhi Chagli Ani premachi Aahe.👌♥️🙏
आनंद वाटला बाळा
उठा उठा दिवाळी आली आजीच्या style ने फराळ बनविण्याचि वेळ झाली 😁
😊😊❤️
Aaji mast 😘😘😘
kharch 😄
खुप छान पारंपरिक पद्धतीने तयार केलेली करंजी दाखवली आजी, खुप धन्यवाद
धन्यवाद बाळ ☺️❤️
love it totally, looks great as well, it is really GREAT effort U did to make this can shown here
😊😊❤️
Khup testy zalya aastil karnjya...tondala pani sutle...
Nashik madhe pn ashyach padhtine banvtat.
Ty aaji for this recipe 👌
हो बाळ आमच्याकडे अश्याच बनवितात 😊😊❤️
Aajjji mla divali bnvta yet nvthi thumcha bgun bnvthe prthyek vrshi aajji khup aabhar🙏🏻🙏🏻👌👌👌
अरे वाह खुप छान वाटले बाळ बनवायचे थोडे थोडे हळू हळू येतं मग ☺️❤️
Khupach mast recipe 👌🏻👌🏻😊
Ajji me pan asach paddhatine karanja banavlay khup chan zaly thank u aajji
वाह आजी किती मस्त आहे ह्या कारंजा अजून किती कमी वेळात बनवू शकतो ...मी नक्की करून बघणार...🤗🤗🤗❤️❤️
हि माझी आवडती रेसिपी आहे बाळ नक्की बनव 😊😊❤️
@@AapliAajiOfficial ho aaji me nakki banavnar
Mast Aaji. Aaj mazya mulila karanji khayachi hoti tr mi tumhi sangitalelya pramane karanji banavali khup chan zali.
आजी खूप छान करतेस पदार्थ 👌🏻👌🏻
!❤❤!अभिनंदन!❤❤!खुपच छान खूपच खास !
!❤❤! खुपच झक्कास!खुशखुशीत चविष्ट करंजी!
!❤❤!❤❤!❤❤!❤❤!✨❤❤❤❤❤!
!❤❤! अभिनंदन!❤❤!खुपच खास पोस्ट❤❤!
!❤❤! अभिनंदन!❤❤! धन्यावाद ❤ अभिनंदन!
!❤❤!❤❤❤!❤❤!❤❤❤❤❤❤❤ !
आजी तुम्ही सांगितल्या प्रमाणे करंज्या केल्या खूप छान झाल्या 😊धन्यवाद आज्जी, तुम्हाला बघून मला माझ्या आज्जी ची आठवण येते, तुम्हाला खूप सारं प्रेम 😘
☺️☺️❤️
खुप मस्त..... आणि सोप्पी receipe... सांगितली आहे aaji..... इतके वर्ष मी फक्त माझ्या आजीच्या हाता खाली करायचे.... आज मी पहिल्यांदा करंज्या बनवल्या आहेत आयुष्यात.....कोणाचीही मदत न घेता फक्त तुमचा हा व्हिडिओ पाहून.... आणि खरच करंज्या खूप खुसखुशीत आणि मस्त झाल्या आहेत...
Thank you आजी.... मी पण नगरची आहे... नगरला आले की माझ्या मुलाला तुम्हाला भेटायचं आहे.... माझ्यासोबत तो सुद्धा तुमच्या रेसिपी पहात असतो... तो सहा वर्षाचा आहे.... 😊😊😊😊
खूप खूप छान वाटले बाळ ऐकून नगर मधील सारोळा कासार मध्ये राहते मी आल्यावर नक्की या भेटायला ☺️☺️❤️
Kon jast godh, Ajji ki karanji🥰 Love you Aajji😍
lai bhari ajji majhi recipe pan soppi aani chan aahe. aaj first video taklay tumhi inspiration aahat majhi, khavyachya karanjya banavlyat aani thank you for video.
उठा उठा दिवाळी आली आजीला शुभेच्छा द्याची वेळ झाली 😍😍
Aaji kupach Chan mi pn Karun baghen aaji love you aaji
Khup chan aaji
Chhan kaku
❤❤ Love you Grandma ❤❤ very nice 🙏
Khup chan recipe aahe . काळजी घ्या स्वतःची .
Mast ahe recipe
Khup chan karnji aaji mi nakki banun bghen ...thank you aaji
First view aji
Khup Chan aji khup Chan zali karanji tumchya mule Thank you
किती छान कमेंट आहे बाळ आनंद वाटला
Khup chan. Beautiful.
Are va aaji karanji sarvat mast aahe 😋😋😋😋😋😋😎😋😋😋😋😋😋😋
Khup mast! ❤️
Wsdaajkrol y
Khup chhan jhali karanji aajji 🙏👌👍
आजी खूप मस्त झाल्या करंज्या. मी तुम्ही संगित्याप्रमाने बनवल्या खूप छान झाल्या. आजी तुम्हाला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा 🎆🎆
आजी खूप म्हणजे खूपच सुंदर करंज्या झालेत 👌👌👌 मी पण दिवाळीला ह्याच करंज्या बनवणार 😋😋😋
एकच नंबर आजी. तुम्हाला पाहून मला माझ्या आजीची आठवण आली. मी पण दिवाळीला अशी करंजी करून पाहणार आहे
हो बाळ नक्की बनव
Ajji ek number 👍 khup Chan ❤️
आजी तुम्हाला राष्ट्रीय गृहिणी दिवसा च्या हार्दिक शुभेच्छा..
💐💐💐
😊😊❤️
C
77
आजी, खूपच छान ! पहिल्यांदाच आपला व्हिडीओ बघितला. किती सहज बोलता... आणि 'बाळांनो' म्हणता ना, ते फारच भावलं. हल्ली असं कोणी प्रेमानं बोलत नाही
कमेंट वाचून आनंद झाला बाळा
Love you Ajjii❤️khup mast👌me nkki try krel☺️
खुप सुदर आजी रेसेपी मी सगळे दीवाळी फराळ तुमचे रेसेपि बघुन करते
Wonderful recipe ajji, will surely try
In in in guy
👌👌
Aaji me banavlya ekdum mast zhalya.. Mummy la khup aavdlya majhya.. Thank you for the recipe 😘❤😍
Evadh gavandal ahes ka tu
@@ushayewale9834 gaavala naav naka theu tithunach anna yeta aplyala.. Shaharat rahila aahat tumhi mhanun gaavala kami naka samzu nahi tar tataat anna nasel tumchya
खूप छान वाटले बाळ ऐकून ☺️☺️❤️
@@Vishakha_phaterpekar mi pan gavatlich ahe kalal
@@Vishakha_phaterpekar pan amhi itke gavandal nahi
Mavshi tumchya sarkhich karanji mast ani gooood ahet 😂🙏🏼🙏🏼
आजी खुप छान असेच नविन पदार्थ करून माहिती सादर करत रहा खुप आनंदी रहा
Aaji happy diwali u r so sweet just like karanji😘😘
एक नंबर
❤❤
Wow aaji ☺️☺️😋
Mast 👌👌👌
💖
Mast 👌👌
@@marotipimpalkar86 ✌️✌️✌️☺️
Khup chan karanjya aani tumaca ushah baghun khup chan vatate gharat aslyasarkha vatate
😊😊❤️
Khoop chaan aaji ♥️♥️♥️
Love you aaji. Khup chan recipe aastat tumchya
Kon kon 2022 chya diwali sathi hi recipe baghayla alay
मी
2023 ..01..11
Aaj ki, karanjya bhari zalya, me pun ghari banavnar ahe😍
♥️
Chaan recepie thank u 🙏
आजी खूपच सुंदर करंज्यां व तुम्ही सुध्दा 👌👌🙏🙏