आमच्या सारख्या बॅच्चलर लोकांना तुमची खुप मदत होते ओ ताई तुमचा कोल्हापुरी घाटी मसाला वापरल्यापासून जेवण खूपच खूपच टेस्टी होतंय कांदा लसूण घालावे लागत नाही खुप धन्यवाद ताई तुझे 😊🙏
ताई तुम्ही दाखवलेल्या या रेसिपी मध्ये मी थोडा बदल केला मी तांदळाचे पीठ घातले व भाज्यांमध्ये काकडी किसून घातली त्यामुळे चवीला खूपच स्वादिष्ट लागले ताई रेसिपी दाखविल्या बद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद
Masale Order करण्यासाठी Whatsapp करा
+91 7304712119
No COD*
• स्पेशल मालवणी मसाला
• स्पेशल गोडा मसाला
• स्पेशल कोल्हापुरी कांदा लसूण मसाला
• सेलम ची शुद्ध हळद
• स्पेशल मच्छी मसाला ( रश्यासाठी आणि फ्रायसाठी )
• लवंगी मिरची पावडर
• स्पेशल काश्मिरी मिरची पावडर
• बेडगी मिरची पूड
• धने जिरे पूड
💥मसाले ऑर्डर करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा💥
wa.me/c/917304712119
छान रेसिपी आहे धन्यवाद
आमच्या सारख्या बॅच्चलर लोकांना तुमची खुप मदत होते ओ ताई तुमचा कोल्हापुरी घाटी मसाला वापरल्यापासून जेवण खूपच खूपच टेस्टी होतंय कांदा लसूण घालावे लागत नाही खुप धन्यवाद ताई तुझे 😊🙏
मुलांच्या डब्याला फार छान नक्की करून बघेन thank you Tai g 🥰
II श्री स्वामी समर्थ II तुम्ही दिलेली ही रेसिपी खूप छान झाली.खरोखर पोटभरीची झाली.
खूप छान रेसिपी असतात . अगदी सोप्या आणि साध्या पद्धतीने दाखवता त्यामुळे पहाताना आपल्या घरात हा पदार्थ बनवत आहोत असा भास होतो. मस्तच
Superbbbbbb recipee❤❤❤❤❤😋😋😋😋😋
मस्तच ❤
तुम्हाला एकदा बघायचय लवकर या समोर डोळे आतुरलेत तुम्हाला पाहायला 🥰
खूप छान रेसिपी दाखवली धन्यवाद ताई ❤❤
खुप छान नाष्टाचा प्रकार पटकन होनारा आहे अप्रतिम ताई असा तवा मी पण बुक केला आहे
Khupach chan tai agadi healthy receipe aahe tumchya receipe uttama asatat
ताई तुम्ही दाखवलेल्या या रेसिपी मध्ये मी थोडा बदल केला मी तांदळाचे पीठ घातले व भाज्यांमध्ये काकडी किसून घातली त्यामुळे चवीला खूपच स्वादिष्ट लागले ताई रेसिपी दाखविल्या बद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद
अरे वा फार छान,😊
Ekdam mast ani chVishta recipe .Tai tumchy saglya recipes excellent astat.Nakki
karun pahin.Thank you.God bless you Tai.
खूप छान
खूप. छान आहे.मी.भांडूप मधुन .बोल ते.
Khup chan recipe. Aaj try keli. Saglyanna khup aavdli. 👌👌🙏🙏
Khup Chan, sunder,mast resipi 🎉🎉
Navin..chan..Nehami Rava n Pohe n dahi combine aste..Tumhi god awajat Recipe explain karta.. testy bantat❤
Khupach chaan receipy naki try karnar tumcha padatini receipy share krnya badal tumcha khub khub aabhar asich revepy share karat rha
खूप छान. मी नक्की बनवून बघेन. धन्यवाद.
Nice recipe ❤❤
Thanks for sharing...nice recipe 😊
Nice receipe 👌👌👍👍💐💐🌹
Sôoo tempting really appreciate your efforts great job well done thanks 👍👍👍
Yekdam mast Recipe
खूपच छान
खुप छान 👌👌
Pudina chatni barobar chan lagt..
Khupchan sunder aahe🎉❤
दाल तडका ची रेसिपी दाखवा ताई ❤❤❤❤❤
Superb recipe 🤩🤤
Wah!
मस्त ❤
लय भारी
👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
Khupch chan
Kanda lasun masale madhye khobre pan ahe ka
खूप छान ताई
Bina Soda banaa sakhte hain kya
Kasa kilo ah kand lasun masalae
Gujrati mdhe yala Handvo mhantat..mi dudhi bhaji,gajar ghalun karte.
Super delicious and mouthwatering recipe 🎉
तुम्ही बोलता इतकं छान नुसतं ऐकत राहावंसं वाटतं सेम टु सेम तेजश्री प्रधान ❤❤
🥰🥰
मधुरा, सरिता आणखी बरेच व्हिडिओ करणारे स्वतः कॅमेरासमोर येतात, स्वतः ला प्रेझेंटे करायला हवे
खूप छान रेसिपी dear ताई 😊❤
Always soda, eno n baking powder ghalna kiti yogya aahe te pan sanga.
अहो ज्यांना कोणाला नसेल घालायची नका घालू पीठ ५ मिनिट फेटून घ्या अस सांगितलंय त्यांनीं
Yes bit now a days every body showing in each n every recipe madhe soda,eno n baking powder dakhvtat tyamule mala answer hava aahe
@@snehatilve2534काहीपण या लोकांचं 😂
Tumhi kashla reply details directly me jyana vicharlay te sangtil tumhich madhe nose poke kartay kahi pan
झटपट पदार्थ आहेत कधीतरी थोडासा सोडा खाल्ला तर काही हरकत नाही नसेल घालायचं तरी चालेल हे थोडं फेटून घ्या पदार्थ हलके होतात साधं आहे 😊
खूप छान
खूप छान