छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला शेवटचा किल्ला | कुलाबा किल्ला - संपूर्ण माहिती।Kulaba fort

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 23 ต.ค. 2024
  • कुलाबा किल्ला - मुंबई जवळील एक अप्रतिम जलदुर्ग । Kulaba fort | Alibaug Beach । अलिबाग बीच
    मुंबई शहरापासून सुमारे ३५ किमी अंतरावर दक्षिणेस अलिबाग शहराजवळ कुलाबा किल्ला असून, तो अरबी समुद्र किनार पट्टीपासून सुमारे १ ते २ किमी अंतरावर अरबी समुद्रात वसलेला आहे.
    अलिबाग तालुक्याला लाभलेल्या ३५ किमी च्या समुद्र किनाऱपट्टीला ‘अष्टागर’ म्हणून ओळखले जाते.
    त्यामुळे कुलाबा या किल्ल्याला ‘अष्टागर’ चा राजा म्हणजे किल्ले कुलाबा व अलिबागचा पाणकोट म्हणून संबोधलं जाते.
    शिवाजी महाराज यांच्या काळापासून या किल्ल्याला प्रदीर्घ इतिहास लाभला असून शिवशाहीनंतर पेशवाई आणि सरतेशेवटी इंग्रज सरकारचा कालखंड या किल्ल्याने पाहिला आहे.
    सागरी शत्रूंपासून स्वराज्याचे रक्षण व्हावे याकरिता कोकण किनार पट्टीतील अति महत्वाचा समजला जाणाऱ्या कुलाबा सागरी किल्ल्याची उभारणी शिवाजी महाराजांनी इ.स. १६८० साली केली होती.
    अरबी समुद्रालगत असलेल्या कुलाबा किल्ल्याची लांबी ९०० फुट, असून रुंदी ३५० फुट आहे. तसचं, किल्ल्याला तटबंदी असून त्याची उंची २५ फुट उंच आहे.
    शिवाय, किल्ल्यावर देखरेखीसाठी १७ बुरुजांची निर्मिती करण्यात आली आहे.
    आज या किल्ल्यावरून ३०० पेक्षा जास्त वर्ष उलटली आहेत तरी, हा हा किल्ला सागरी लाटांची पर्वा न करता अरबी समुद्राच्या किनारी खंबीरपणे उभा आहे.
    किल्ल्याची विशेषता - Kulaba Killa Information
    किल्ला समुद्र किनारी असल्याने सागराला येत असलेल्या भरतीमुळे सागराच्या लाटा प्रचंड उसळतात.
    सागराच्या लाटा उसळत असल्या तरी सुद्धा सागराचे पाणी किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वारा पासून सुमारे १५ फुटापर्यंत आत येत नाही.
    किल्ल्याचे बांधकाम पूर्णपणे दगडांचे असून मोठ मोठाले दगड केवळ एकमेकावर रचल्या गेले आहेत.
    त्यांच्या मध्ये चुन्याचा वापर केला गेला नाही. त्यामुळे समुद्राला येत असलेल्या भरतीच्या लाटांचे पाणी दगडांना छेदते त्यामुळे, पाण्याचा वेग कमी होतो.
    कुलाबा हा किल्ला पूर्णपणे अरबी समुद्रा लगत असला तरी सुद्धा किल्ल्यावर असलेल्या विहिरीतील पाणी गोड आहे.
    शिवाय किल्ल्यावर एक गोड्या पाण्याचे सरोवर सुद्धा आहे.
    ----------------------------------------------------------------------
    #कुलाबाकिल्ला
    #kulabafort
    #placesnearmumbai
    #alibag
    #alibaug
    #alibaugbeach
    #mumbai
    #forts
    #fortsinmaharashtra
    #chatrapatishivajimaharaj
    #chatrapatisambhajimaharaj
    #कुलाबा
    #अलिबाग
    #किल्ला
    #जलदुर्ग
    #अरबीसमुद्र
    #मराठा
    #kolabafort
    #मुंबई
    #माझ्याअलिबागचाकूलाबाकिल्ला
    #mazyaalibagchakulabakilla
    #drabhay
    #doctorabhay
    @AdventurousDoctorABHAY
    ------------------------------------------------------------------
    My Gears -
    My Camera - amzn.to/3SswlyC
    My Mobile - amzn.to/3rn0rYp
    My Gimbal - amzn.to/3y4Gnxy
    My Mic - amzn.to/3UQ9DC3
    -------------------------------------------------------------------
    My Playlist -
    1) Thailand vlog -
    • Thailand Tour
    2)Leh ladakh -
    • Leh ladakh
    -------------------------------------------------------------------
    Facebook page -
    / adventurous-doctor-abh...
    -------------------------------------------------------------------

ความคิดเห็น • 18

  • @amolborude4780
    @amolborude4780 ปีที่แล้ว +2

    👌👌👌👌👌

  • @mahadevnanvre9815
    @mahadevnanvre9815 ปีที่แล้ว +2

    👌👌🙏

  • @amolrs01
    @amolrs01 ปีที่แล้ว +2

    👌👌👌

  • @swatimirpagare8468
    @swatimirpagare8468 ปีที่แล้ว +2

    👌👌

  • @rupalimande5057
    @rupalimande5057 ปีที่แล้ว +2

    Nice👌

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 ปีที่แล้ว +1

    Khoop. Sundar..

  • @centralbankmahesh
    @centralbankmahesh ปีที่แล้ว +2

    डॉक्टर तुमचा सौम्य आवाज..... योग्य आणि आवश्यक शब्दरचना... सांगण्याची पद्धत यामुळे समजायला खूप सोपं जातं..... एक like तुमच्या आवाजासाठी

    • @AdventurousDoctorABHAY
      @AdventurousDoctorABHAY  ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद😊

    • @AdventurousDoctorABHAY
      @AdventurousDoctorABHAY  ปีที่แล้ว

      तुमच्या कमेंट नेहमीच उत्साह वाढवतात👍😊

  • @subhashz3271
    @subhashz3271 ปีที่แล้ว +2

    सर तुमच्या प्रती असलेली गड किल्यांची असिम श्रद्धा व त्यातुन तुंम्ही देत असलेली ऐेतिहासिक माहीतीचा खजिना सर्वसामान्य भारतियांसाठी ज्ञानामृत आहे.
    तुमचे व टिमचे कार्य कौतुकास्पद आहे.तुमची असलेली तळमळ त्याप्रती तुमचे करावे तेवढे कौतुक आणि द्यावे धन्यवाद कमीच आहेत.
    अभिवंदन
    सुभाष झावरे
    दौंड केमिस्ट आसोशियशन

    • @AdventurousDoctorABHAY
      @AdventurousDoctorABHAY  ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद सर😊😊

    • @AdventurousDoctorABHAY
      @AdventurousDoctorABHAY  ปีที่แล้ว

      तुमचे हे कौतुक खूपच प्रेरणादायी आहे😊🚩👍