अभिमान नव्हे, अति, अति ........गर्व आहे आम्हांस आज ही सातारचे राजे श्रीमंतराजे छत्रपती उदयनजीराजे भोसले हे आमचे स्नेही आहेत (धारचे संस्थान प्रमुख (मध्यप्रदेशातील धार संस्थान) उदाजीराजे पवार यांचे आणि उदयन महाराज यांचे नातेसंबंध सांगणारी आजची पिढी म्हणजेच "श्रीमंत छत्रपती यांच्या चुलतभगिनी."वृशालीराजे पवार " जय भवानी, जय शिवराय, जय उदयन महाराज!
मला फक्त सईबाईंच्या पोटी झालेल्या मुलींबद्दल ठाऊक होतं. दुसरं एवढंच माहिती होतं की शंभूराजांच्या बहिण गणोजींना दिल्या व गणोजीच्या बहिण श्री येसूबाईसाहेब , पण ठाऊक नव्हतं की शंभूराजांच्या त्या बहिण सोयराबाईच्या पोटी जन्मालेल्या....... छान माहितीप्रद. पढिल विडिओ १) असाच शंभूराजे व राजारामराजेंवर काढावे . २) थोरल्या शाहूराजांनंतर काय झाले??? वैगेरे.
Yes, I mostly heard the name of Princess Ranubai . The great and courage daughter of the great King Chhatrapati Shivaji Maharaj and Sister of the Great King Chhatrapati Shambhaji Maharaj .
तुमच्या व्हीडीओमुळे या भगिनींची माहिती मिळाली . धन्यवाद !
धन्यवाद
@@Themarathibana0112 000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000
@@Themarathibana0112 😄
@@vijaylasurkar2806 hsnyach karan
0-🐱🐱-
अत्यंत उपयुक्त माहिती. इतिहासातील पराक्रमी व्यक्ती नंतर विधवा विधुर पुनर्विवाह न कर्ते जोडीदार व त्यांचे कार्य यांचीही माहिती द्यावी ही नम्र विनंती.
आम्हाला फक्त नावे माहीत होती पण या व्हिडिओ मुऴे त्यांचा इतिहास कऴाला Thanks u so much हा व्हिडिओ पहायला मिळाला Thanks u so much
धन्यवाद ताई
वाह वाह,खरंच राणू अक्का केवळ त्याच माहीत होत्या , धन्यवाद
खूपच चांगली माहिती.👍👍👍
शिव कन्या कोण आहेत ते अनेकांना आज आपल्यांमुळे या video मुळे समजले .
खूप आभार🌹👍
धन्यवाद सर🙏
छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो
छत्रपती संबाजी महाराजांचा विजय असो
छान! ऐत्यासिक माहिती! जय शिवराय, जय जिजाऊ!!!
Mala hi Ranu baich nav ch mahiti hot pn aaj tumchya hya video mule purn mahiti milali thanku jay shivray jay sambhajimaharaj 🙏🏻🚩
अतिशय सुंदर विवेचन..
धन्यवाद सर अप्रतिम👌👌 माहीती दिली आहे👍👍
jivnat pahilyanda mahit padla ya mulinbaddal thankyu
तुमच्यामुळे ही माहिती आम्हाला मिळाली 🙏🏻
अभिमान नव्हे, अति, अति ........गर्व आहे आम्हांस आज ही सातारचे राजे श्रीमंतराजे छत्रपती उदयनजीराजे भोसले हे आमचे स्नेही आहेत (धारचे संस्थान प्रमुख (मध्यप्रदेशातील धार संस्थान) उदाजीराजे पवार यांचे आणि उदयन महाराज यांचे नातेसंबंध सांगणारी आजची पिढी म्हणजेच "श्रीमंत छत्रपती यांच्या चुलतभगिनी."वृशालीराजे पवार "
जय भवानी, जय शिवराय, जय उदयन महाराज!
वा. खूपच छान👌
हा वारसा जपला पाहिजे👌
Udyanraje yanchya ajji rajmata sumitraraje ya dharchya princess hotya
Shivaji maharajanchya saha Mulinchi Mahiti Milali.tyabadal dhanyavad.
खूप खूप धन्यवाद
तुमच्यामुळे पहिल्यांदा या सर्व माऊलींविषयी समजतय. तुमचे खुप खुप आभार🙏💕
Thank you sir
खूप छान माहीत दिली दादा 🙏🙏
योग्य माहिति दिली. धन्यवाद.
विचारांना प्रवाहित करणारा, नावीन्यपूर्ण माहिती देणारा व्हिडिओ.छान.
धन्यवाद🙏
खूप छान माहिती👌👌👌
खूप छान माहिती दिलीत दादा. 🚩🚩🚩 जय शिवराय 🚩🚩🚩
खूप छान माहिती आहे.राणु अक्काच माहिती होत्या
Very. Good information abhinandan
हे ऐकून खूपच छान माहिती मिळाली.👍
जय शिवराय आशि माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
मला फक्त सईबाईंच्या पोटी झालेल्या मुलींबद्दल ठाऊक होतं. दुसरं एवढंच माहिती होतं की शंभूराजांच्या बहिण गणोजींना दिल्या व गणोजीच्या बहिण श्री येसूबाईसाहेब , पण ठाऊक नव्हतं की शंभूराजांच्या त्या बहिण सोयराबाईच्या पोटी जन्मालेल्या....... छान माहितीप्रद. पढिल विडिओ १) असाच शंभूराजे व राजारामराजेंवर काढावे . २)
थोरल्या शाहूराजांनंतर काय झाले??? वैगेरे.
Khupach chan ani molachi mahiti milali..tyabaddal aaple khup abhar 🙏
जय भवानी जय शिवराय जय शहाजीराजे जय जिजाऊ जय संभाजीराजे जय महाराष्ट्र,🚩🚩🚩🙏🙏🙏🌹🌹
फारच ज्ञानवर्धक माहिती...
Ya vedio mule khup important information milali. Thank you so much🙏
महत्वपूर्ण माहितीकरिता मनापासून धन्यवाद. 👌👌👌👌
धन्यवाद
Khupach chan. Amhalaa he mahiti dili.👌👌👌👌👌
अतिशय छान माहिती. अशीच महाराजा बद्दल ऐतिहासिक माहिती प्रसारित करा . आपणास पुन्हा एकदा त्रिवार नमन
धन्यवाद साहेब 🙏
खूप छान माहिती दिली आहे
धन्यवाद
मस्तच
खुप छान माहिती मिळाली जे ज्ञात नव्हते ते समजले धन्यवाद
खरच या व्हिडिओ मुले छत्रपती च्या सर्व मुलींची माहिती मिळाली आहे. धन्यवाद.
प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद
जय भवानी जय शिवराय खूप छान माहीती दिलीत
खुप छान माहिती दिली 🙏🏻🙏🏻🚩🚩🙏🏻🚩🙏🏻🚩🙏🏻
नावीन्यपूर्ण माहिती धन्यवाद.
खूपच मोलाची आणि दुर्मिळ अशि माहिती दिलीत 🙏🏻
धन्यवाद ताई
खूप मोलाची माहिती मिळाली साहेब बांगर
मस्तच माहिती शिवाजी महाराज आणि संभाजी आपले दैवत आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांना मनापासून मुजरा
मा रणजित यादव यांना ही मनापासून हार्दिक शुभेच्छा
धन्यवाद दादा
फार छान वाटते, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मुलींचे नावे ऐकून धन्यवाद
Fakt ranu akka mahit hotya 😢 Sambhaji maharaj malike mule ❤
वा छान माहिती.
अप्रतिम माहिती मिळाली त्याबद्दल.....मन:पूर्वक धन्यवाद... 🙏
खूप खूप धन्यवाद
धन्यवाद खूप महत्वाची माहिती दिली
वा छान माहिती दिली.
धन्यवाद
छान माहीती दिली आपन ही माहीती आम्हाला नवहती महाराजांन बद्दल माहीती देत चला धन्यवाद जय शिवराय
खुप छान महिती दिली. छत्रपति शिवाजी महाराज की जय
खूप खूप धन्यवाद
ही कथा ऐकून रकत वर्ती आल मला आयकुन खूप छान वाटत होते पण ते मला पसंद आहे ❤️❤️❤️
Dhanyawad
धन्यवाद,बहिणींमुळे हेही होते
खुपच छान माहीती मिळाली
धन्यवाद
Khup chan mahiti samjali
धन्यवाद
छान माहीती🙏🙏🌹🌹
धन्यवाद
खूपच छान माहिती
Mast .khup chan information lagech milali
🙏खूपच छान माहिती मिळाली राजाराम माहीत होते पण बहिण माहितीत नव्हत्या
आज सर्व बहिणींची नावाअंसह ओळख पटली 👌👌👍👍❤🙏🌹🌹
धन्यवाद
खुप महत्वाची महीती दीली तुम्ही धन्यवाद
खुप छान माहिती दिली धन्यवाद
धन्यवाद
खुप दुर्मिळ माहिती मिळाली. धन्यवाद 🙏राजेंद्र भोसले 🙏
खूपच छान माहिती!👌👌👍👍
धन्यवाद
खुप छान धन्यवाद
खूप छान माहिती 🙏🙏
धन्यवाद
खूप छान माहिती आहे, धन्यवाद.
🙏 खुप छान माहीती ... छञपती शिवराय .. याच्या बदल .. कोणतीही महिती मिळाली तरी आम्ही उत्सक आहोत. ....
छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
धन्यवाद खूप चांगली वाटली माहिती आणि नाविन्यपूर्ण वाटली अशीच नवीन नवीन माहिती देत जा धन्यवाद
खूप छान महत्त्वाची माहिती मिळाली सर्वांना महाराजांच्या मुलींची व्यवस्थित माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मिळाली
धन्यवाद
खूप सुंदर आणि अतिशय महत्त्वाची माहिती देणारा हा व्हिडिओ पाहून अत्यंत समाधान वाटल...!!!😃खूप धनयवाद!!!!🚩🙏
🙏 धन्यवाद
ज्ञानपुर्ण व्हिडिओ 👍👍
धन्यवाद ताई 🙏
खुप छान माहिती दिली बरे वाटले
खूपच छान माहिती दिली आहे खूप धन्यवाद.
Yes, I mostly heard the name of Princess Ranubai . The great and courage daughter of the great King Chhatrapati Shivaji Maharaj and Sister of the Great King Chhatrapati Shambhaji Maharaj .
Q
खुप खुप धन्यवाद
Khup chan ....
खूप अमूल्य माहिती प्राप्त झाली..👌👍
धन्यवाद
खुप छान इतिहासाची माहिती देता आपण , असेच नवं नवीन महितींचे व्हिडिओ आपण देत जा ही विनंती आपणांस
खूप छान माहिती दिली i like it so much
बरं वाटलं ऐकून
खुप छान माहिती दिली धन्यवाद दादासाहेब🙏🙏🚩🚩🚩🚩🚩
छत्रपती शिवाजी महाराजांच्या मलीचा सपूर्ण इतिहास सांगीतला आपणांस खुप खुप धन्यवाद 🙏🙏🙏नमस्कार
धन्यवाद
Khupch chhan mahiti milali. Dhanyvad.
khup chan mahiti sangitali ase cha new mahiti sangat raha navin pidhila sanganyas madat hote
फारच छान माहिती
Atishay changali mahiti dili ekach miliche nav mahit hote 🙏
आवडली माहिती
माहिती खूप आभ्यासक आहे
धन्यवाद सर
खूपच चांगली माहिती
छान आणि नाविन्यपूर्ण माहिती मिळाली , धन्यवाद .🙏
खूप छान माहिती दिलीत धन्यवाद जय शिवराय जय महाराष्ट्र
नक्कीच आपणाकडून महत्वपूर्ण तथा अज्ञात माहिती मिळाली.धन्यवाद.
धन्यवाद
छत्रपती शिवाजी महाराज की जय छान माहिती
धन्यवाद
फार सुंदर माहिती 🙏
changli ahe
धन्यवाद आभारी आहे. खूप खूप उपयुक्त माहिती दिली.
धन्यवाद
खुप छान माहिती दिली आहे.ज्ञानात भर पडली.
धन्यवाद
जय शिवराय 🧡🧡🧡🚩🚩🚩🚩
मी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एकमेव अपंग बेरोजगार पतीची विधवा शिक्षिका पत्नी आहे
अतिशय महत्त्वाची माहिती दिली धन्यवाद
जय शिवराय
माला अराधा इतिहास माहिती आहे
लय भारी माहिती साहेब