खूप छान माहिती पैठण ही सातवाहनांच्या अगोदर अश्मक महाजनपदाची राजधानी होती इसवी सन पूर्व सहाव्या शतकात म्हणजे आजपासून 2600 वर्षांपूर्वी भारतात 16 महाजनपद होते त्यापैकी 15 महाजनपद उत्तर भारतामध्ये होते आणि अश्मक हे एक मात्र महाजनपद दक्षिण भारतामध्ये होते त्याची राजधानी देखील प्रतिष्ठानपुरी म्हणजे पैठण ही होती या अश्मक महाजनपदावर भगवान श्रीरामाचे वंशज म्हणजे इक्ष्ववाकू वंशीय राजे राज्य करायचे भगवान श्रीरामाच्या इश्वाकू वंशातील अश्मक नावाच्या राजाने या महाजनपदाची स्थापना केली म्हणून याला अश्मक महाजनपद म्हटले गेले आणि यावर राज्य करणाऱ्या इक्षवाकु पुढे शिसोदे म्हटले गेले आणि याच शिसोदे राज वंशाची एक शाखा नाशिक त्र्यंबकेश्वर मार्गे मेवाडला गेली तिकडे शिसोदे चा अपभ्रंश सिसोदिया झाला जे महाराष्ट्र राहिले ते अजूनही शिसोदे आहेत आणि या शिसोदे वंशात पुढे भोसले कुळ निघाले छत्रपती शिवाजी महाराज याच वंशातील नंतर अश्मकाना हरवून सातवाहन मराठा वंशातील सातकर्णी प्रथम यांनी पैठण जिंकले आणि पैठणला मुख्य राजधानी व जुन्नरला उपराजधानी बनवले सम्राट गौतमीपुत्र सातकर्णी यांनी विदेशी शकांचा नाशिक गोवर्धन या ठिकाणी पराभव केल्यानंतर शालिवाहन शक या हिंदू कालगणनेची सुरुवात आणि एक विजयस्तंभ बांधला पैठणमध्ये जो आज देखील आहे ज्याला तीर्थखाम म्हटले जाते सातवाहनांचे वंशज आजचे शिर्के साळवे भोईटे विचारे या चार कुळातील मराठा आहेत त्यानंतर बदामीच्या चालुक्यांची उपराजधानी देखील पैठण होती राष्ट्रकूट देखील पैठण जवळील वेरूळचे मूळचे होते नंतर यादव काळात देखील पैठणला महत्त्व आले उत्तर भारतामध्ये निंबार्क संप्रदाय प्रसिद्ध या निंबार्क संप्रदायाचे प्रवर्तक भगवान निम्बरकाचार्य देखील पैठण जवळील मुंगीचे होते ज्ञानेश्वर महाराजांचे मूळ गाव आपेगाव देखील पैठण जवळ आहे आणि पौराणिक मान्यतेनुसार पैठण चे पौराणिक नाव ब्रह्मपुरी होते भगवान ब्रह्मदेवाने सृष्टीच्या निर्मितीनंतर महादेवाची तपश्चर्या पैठण या ठिकाणी केली म्हणून ब्रह्मपुरी हे नाव पडले
सम्राट अशोक चे काळात महाराष्ट्र वर सात वाहन राजे सम्राट नी साडे चारशे वर्षे राज्य केले हे सर्व भारतीय मूळ निवासी नाग वंशीय बौद्ध सम्राट व राजे. बुद्ध मूर्ती पूजक वज्रयान शाखेच्या बौध्द भक्कू व या राजे सम्राट नी बुद्ध धम्म ची संस्कृती सभ्यता व इतिहास संपुर्ण जगाला महीती व्हावी या साठी अनेक नालंदा तक्षशिला सारखे विश्व विद्यालय स्थापित केले, विहार,मंदिर, चेत्य गृह, लेण्या, या ठिकाणी बुद्ध मुर्त्या, सोबत बोधीसत्व मुर्त्या व त्यांचे गण यक्ष गंधर्व किन्नर कुबेर योगिणी जोगिणी अप्सरा द्वारपाल व त्यांचे टोटंम ( त्या त्या राजे सम्राट चे परिचय चिन्ह ) सोबत बुद्ध धम्म चे शुभ चिन्हे नाग, सिंह, हत्ती, वृषभ, मोर, स्वस्तिक, ओम्, कासव, मत्स्य नंदी शंख,चक्र, कमळ किर्तिमुख आदी हे सर्व या मूर्ती कले सोबत दिसून येते. व हे त्या काळा तील कोणते बौध्द राजे सम्राट नी स्थापित केले त्यांचा शिलालेख अभिलेख ही त्या ठिकाणी पुरावे निशी मिळतो.
सातवाहन हे प्राचीन भारतातील एक महत्त्वाचे राजवंश होते, साधारणतः ई.स.पूर्व २३० ते ई.स. २२० पर्यंत त्यांनी राज्य केले. त्यांचा मुख्य प्रदेश दक्षिण भारत, विशेषतः आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्राच्या काही भागात होता. सातवाहन राजवंशाची राजधानी प्रथम प्रतिष्ठान (सध्याचे पैठण, महाराष्ट्र) येथे होती.
Satvan.mahar.rajachi.rajdhani.peethan.ahe.shanbar.take.sate.ahe.jay.maharshatr.suvarn.mahar.patilki.jay.ho.garbib.satavan.mahar.lokachi jay ho.maharshatr.jay.ho.

फारच छान माहिती दिली आहे, धन्यवाद 🌺🌹🙏🌷🌺

Changali mahiti milali
Khup chhan 🥦🥦❤🥦🥦
Kub changli mahiti Danyawad 🙏
छान माहिती
पहिली नाने मावळ दुसरी जुन्नर पैठण तिसरी धन्यवाद
पैठण मध्ये विपुल मंदिरे होती.
महानुभाव पंथाचे अनेक ग्रंथात तसे उल्लेख आहेत.पण आक्रमक विधर्मीय लोकांनी ते उध्वस्त केले.
🎉🎉🎉🎉
सातवाहन कोन होते दिनांक
सातवाहन हे प्राचीन भारतातील एक महत्त्वाचे राजवंश होते, साधारणतः ई.स.पूर्व २३० ते ई.स. २२० पर्यंत त्यांनी राज्य केले. त्यांचा मुख्य प्रदेश दक्षिण भारत, विशेषतः आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्राच्या काही भागात होता. सातवाहन राजवंशाची राजधानी प्रथम प्रतिष्ठान (सध्याचे पैठण, महाराष्ट्र) येथे होती.
Buddhist vanshache Raje hote
मनघडत
Satvan.mahar.rajachi.rajdhani.peethan.ahe.shanbar.take.sate.ahe.jay.maharshatr.suvarn.mahar.patilki.jay.ho.garbib.satavan.mahar.lokachi jay ho.maharshatr.jay.ho.
प्राचीन सनातन धर्म कर्मकांड तीन होते
गया काशी पैठन तिनी अतिक्रमण केले गेल
काळावधी इस्वी सन सांगशील
Satwahan he Buddist Raje hote he apan sangnyas visarale.
Te sraman sansrutishi nigadit hote
Satvahan Budhist Raje hote Bhante Nagarjuna yach kalat hote