The Apartment Act Amendment : the state government has set up a committee.

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 10 ก.ย. 2024
  • महाराष्ट्र वेश्म मालकी अधिनियम, १९७० व महाराष्ट्र वेश्म मालकी नियम, १९७२ मध्ये आणखी सुधारणा करण्याकरिता शिफारशी सूचविण्यासाठी समिती गठीत करण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे.
    Video link
    Apartment and Co-operative Housing Society CHS Comparison - अपार्टमेंट आणि सोसायटी फरक
    👉🏻 👍 • Apartment and Cooperat...
    सोसायटी निवडणूकीवर स्थगिती - Postponement of society elections
    अधिक माहितीसाठी पुढील लिंक वर क्लिक करा -
    • सोसायटी निवडणूकीवर स्थ...
    Email : contact@dearsociety.in
    Website : dearsociety.in
    Contact : 9175733957
    Apartment कायद्यात सुधारणासाठी लक्षवेधी, PIL
    जाणून घेण्यासाठी video पहा.👇
    • Apartment कायद्यात सुध...
    सहकारी गृहनिर्माण संस्थेत केवळ ५ सदस्यांची समिती असणार.
    जाणून घेण्यासाठी video पहा.👇
    • The committee will con...
    Powers and Duties of Committee.
    सहकारी गृहनिर्माण संस्थेतील समितीचे अधिकार व कर्तव्ये.
    सहकारी गृहनिर्माण संस्थेत सर्वात महत्वाची असती ती म्हणजे समिती या व्हिडीओ च्या माध्यमातून आम्ही सहकारी गृहनिर्माण संस्थेतील समितीचे अधिकार व कर्तव्ये कोणती आहेत हे सांगितले आहे.
    • Powers and Duties of C...
    Duties of Secretary in Co-operative Housing Society
    • Duties of Secretary in...
    Watch this video to know
    Responsibilities of Treasurer in Co-operative Housing Society
    • Responsibilities of Tr...
    Watch this video to know
    Advantages of cooperative Society Registration
    • Advantages of cooperat...
    Watch this video to know
    Why is Housing co-operative Society Registration Important?
    • Why is Housing Society...
    Watch this video to know
    1) Importance of Cooperative Housing Society Registration
    2) Benefits of Cooperative Housing Society Registration
    3) Process of Cooperative Housing Society Registration
    4) Required Documents for Cooperative Housing Society Registration
    हाऊसिंग सोसायटी निवडणूक खर्च किती? निवडणूक घेणार कोण?
    नियमात काय बदल हवे..जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पहा.
    • निवडणूक अधिकारी मानधन ...
    १) हाउसिंग सोसायटी नोंदणीचे सर्व फायदे २) नोंदणी नसल्यास होणारे तोटे आणि नुकसान ३) नोंदणीची प्रक्रिया काय? ४) नोंदणीचे निकष काय? ५) आवश्यक कागदपत्र कोणते? जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पहा.
    • Why is Housing Society...

    1. सोसायटीला आमदार निधीतून अनुदान मिळवण्याचे निकष? 2. केली जाऊ शकणारी कामे कोणती? 3. सोसायटीने काय करावे? जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पहा.
    • हौसिंग सोसायटीला आमदार...

    हाऊसिंग सोसायटी AGM नियम गृहनिर्माण संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेबाबत इत्यंभूत माहितीसाठी हा व्हिडीओ पहा.
    • Annual General Body Me...

    गृहनिर्माण संस्थेत बेकायदेशीररित्या पदावर काम करणाऱ्या समितीवर फौजदारी गुन्हा दाखल होऊ शकतो ऐका कसं!
    • cooperative housing El...
    सोसायटी कामकाज सुरळीत चालावे यासाठी प्रत्येक सोसायटीत तंटामुक्ती समिती कशी नेमावी? त्याचे फायदे काय? या विडिओच्या माध्यमातून देण्यात आली आहे।
    • तंटामुक्त हाऊसिंग सोसा...

    सोसायटीची जमीन सोसायटीच्या नावावर केली की नाही? कन्व्हेन्स झालंय का? फ्लॅट खरेदीनंतर, गृहनिर्माण संस्था नोंद करून तात्काळ कन्व्हेअन्स (अभिहस्तांतरण) करून सातबारा वर संस्थेचं नाव का लावावं याची उदाहरणासह महतोपयोगी माहिती दिली गेली आहे।
    • Deemed Conveyance - YU...

    Send it to your committee members.
    Contact for all services related to society.9175733957
    Shri. Yuvraj Uttamrao Pawar
    President, Dear Society Welfare Association.
    Email : contact@dearsociety.in
    Website : dearsociety.in
    Contact : 9175733957
    #government #society #apartment #builder #loan #realestate #project #builders #bank #land #werunsocieties #case #buildersanddevelopers #cooperative #responsibility #society #bylaw #conveyancer #registration #benifits #legal #pune #deemedconveyance #legalconsultants #societyhandover #housingsociety #committeeresponsibility #chsbyelaws #cooperativeact
    #mlafundforchs #chselections #housingsocietyelection #housingsocietyaudit #apartementcondominium #apartmenttochsconversion #rules #law

ความคิดเห็น • 57

  • @harishchandrachogale1249
    @harishchandrachogale1249 2 หลายเดือนก่อน +4

    सर,सुंदर माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद

  • @swapnildharrao5282
    @swapnildharrao5282 2 หลายเดือนก่อน +2

    अपार्टमेंट मधून आपण को ओ सोसायटीमध्ये कन्व्हर्ट करू शकतो का त्याची प्रोसेस काय आणि त्याच्याबद्दल काही माहिती असेल तर नक्कीच व्हिडिओ बनवा

  • @shankarmore9999
    @shankarmore9999 2 หลายเดือนก่อน +1

    Co-op -1 67कलमे, 85नियम
    76 niyam election
    Aprt 38कलमे 9rules, election 3rules

  • @sangramsingrajput6314
    @sangramsingrajput6314 2 หลายเดือนก่อน

    खूपच छान माहिती धन्यवाद सर

  • @sanjaykharade8466
    @sanjaykharade8466 2 หลายเดือนก่อน +2

    असे बदल करण्याची आवश्यकता आहे परंतु ज्या यशस्वी संस्था चालवतात त्यांच्या कडुन हरकती सुचना मागवायला पाहीजे नंतर कायद्द्याचा मसुदा तयार करावा

  • @kishoremirchandani8671
    @kishoremirchandani8671 2 หลายเดือนก่อน +1

    Namaskar 🙏 Dhanyawad Saheb 🙏

  • @atulkadam9751
    @atulkadam9751 2 หลายเดือนก่อน +2

    नियम खरच बदलले पाहिजेत खूप जुनी नियम आहेत.

  • @vandanadevardekar5290
    @vandanadevardekar5290 2 หลายเดือนก่อน +1

    सर‌ फार छान माहिती दिली आभारी आहे

  • @shankarmore9999
    @shankarmore9999 2 หลายเดือนก่อน +1

    Apt 9
    उपविधी 56ब्येथे 3उपविधी,
    Coop 76नियम

  • @milindmunje21
    @milindmunje21 2 หลายเดือนก่อน

    अतिशय सुंदर माहिती आहे...

  • @user-sj6nx1gv5l
    @user-sj6nx1gv5l 2 หลายเดือนก่อน +1

    सर,
    2010 पुर्वी ग्रामपंचायत sanction flat वरती आता bank loan होत नाही. त्यावेळी SBI loan sanction दिले होते. सध्या विक्री साठी खुप अडचणी येत आहे. शासनस्तरावर यासाठी काही उपाययोजना करण्यात येतील का. पुणे जिल्ह्यात असे अनेक फ्लॅटधारक अडचणीत आले आहेत.

  • @vishalsingasane9859
    @vishalsingasane9859 2 หลายเดือนก่อน +2

    सर्व apartment la सहकारी गृनिर्माण मध्ये बदला. असा कायदा करा की ह्या पुढे apartment ची स्थापना करता येणार नाही. तर सहकारी गृहनिर्माण संस्थाच स्थापन करता येईल.

    • @DearSociety
      @DearSociety  2 หลายเดือนก่อน

      प्रयत्न तोच होणार आहे. करणार आहे.

  • @indrajitrane2451
    @indrajitrane2451 2 หลายเดือนก่อน +1

    Good information

  • @balajibhandge2655
    @balajibhandge2655 2 หลายเดือนก่อน

    साहेब आपल्या माध्यमातुन सामान्य सभासदांना खूप शिकायला भेटते आहे
    व यामुळे संसदेच्या कारभारात होणारी अफरातफर रोखण्यासाठी प्रयत्न होतोय
    साहेब आपल्या मार्गदर्शन गरजेचे आहे

  • @sandeshtakawale8673
    @sandeshtakawale8673 2 หลายเดือนก่อน

    किती वर्षा पासुन नवीन नियम बनवले पाहिजेत असे नुसते सांगितले जात आहे परंतु सहकारी सोसायट्यांचे नवीन कायद्याचे पुस्तक येणार आहे येणार आहे.असे नुसतेच कानावर येत आहे परंतु पुस्तक काही मागील अनेक वर्षात आलेले नाही. आपला हा व्हिडिओ खरा ठरो मला आशा आहे नवीन पुस्तक तुम्ही म्हणताय तसे लवकर एईल तो सुदीन

  • @GTExpress-wq1pz
    @GTExpress-wq1pz หลายเดือนก่อน

    सर, आम्ही एका NMRDA approved scheme मध्ये plots घेऊन घरे बांधली. आमच्या डेव्हलपर ची काही कामे अजून pending आहेत तर काही कामांमध्ये दुरुस्त्या आवश्यक आहेत. डेव्हलपर करून द्यायला तयार आहे पण त्याने आमच्या मागे सोसायटी फॉर्म करायचा लकडा लावलाय. कृपया अशा individual plot धारकांसाठी सोसायटी बॉडी फॉर्म कशी करायची, विविध पदांची कार्ये, सोसायटीचा by-laws, memorandam of association, इत्यादी बद्दल कृपया माहिती आणि formats पूरवा. धन्यवाद.

  • @ujwalasawant43
    @ujwalasawant43 หลายเดือนก่อน

    Mhada transfer is important for reseller? Who will do it?from mhada or by the society?

  • @sunilshukla9026
    @sunilshukla9026 2 หลายเดือนก่อน

    What differences in between Bye Laws, Maha.Housing Society Act and Apartment Act

  • @purushottam647
    @purushottam647 2 หลายเดือนก่อน +1

    आमच्या अपार्टमेंटमध्ये चेअरमन आणि सेक्रेटरी मनमानी करतात, त्यांनी सार्वजनिक गच्चीला कुलूप लावले आहे.क्लस्टर पार्किंगचा उपयोग त्यांच्याच करतात. सेक्रेटरी अतिशय उद्धट आहे.याची तक्रार कुठे करायची?

    • @vandanadevardekar5290
      @vandanadevardekar5290 2 หลายเดือนก่อน

      माझ्या सोसायटीचा सेक्रेटरी फार मग्रुरी आहे

    • @DearSociety
      @DearSociety  2 หลายเดือนก่อน

      सर्वसाधारण सभा बोलवून त्याबाबत निर्णय घ्या. त्याला पदावरून हाकलले जाऊ शकते. कोणत्या कोणत्या नियमांचे उल्लंघन केले ते पाहून त्याच्यावर कारवाई करता येईल.

    • @DearSociety
      @DearSociety  2 หลายเดือนก่อน

      सर्वसाधारण सभा बोलवून त्याबाबत निर्णय घ्या. त्याला पदावरून हाकलले जाऊ शकते. कोणत्या कोणत्या नियमांचे उल्लंघन केले ते पाहून त्याच्यावर कारवाई करता येईल.

    • @shrikantpatankar3947
      @shrikantpatankar3947 2 หลายเดือนก่อน

      उपनिबन्धक कार्यालय एक तर्फी कोणतिहि सुणवाइ न करता ७७(अ) व ७५(५) ची कोरवाई करुन सोसयटी वर प्राशासक बासवुन सोअसयटीला कमकाज सुरलित चालू डेट नाहीं सोसयटी मधे पैसची अफ्रातफर बरिच ज़ालि आहे याबाबत तक्रार करून सुधा दखल घेतली ज़ात नाहीं यासाठी काय करावे लगेल

    • @shrikantpatankar3947
      @shrikantpatankar3947 2 หลายเดือนก่อน

      मिरारोड

  • @hemantbhabal482
    @hemantbhabal482 2 หลายเดือนก่อน

    मी गिरणी कामगारांना मिळालेले घर विकत घेतलं आहे. त्यावेळी 10 वर्ष घर नावावर होणार न्हवते.पण नंतर त्या नियमात बदल झाला 5 वर्ष.
    मी घर घेऊन 7 वर्ष झाली,2022 सालि ते घर कायदेशीर पैसे भरून नावावर केलं.
    सोसायटीला आवश्यक असणारे सगळे कागदपत्र पूर्ण केलं, भाडे पावती सुद्धा नावावर झाली.
    पण अजून शेअर सर्टिफिकेट वर नाव बदलेल नाही, काही तरी कारण सांगून टाळाटाळ करत आहे. भडेपावती नावावर करून 2 वर्षे झाली.
    या बाबतीत अपल मत काय आहे सांगावे🙏

    • @DearSociety
      @DearSociety  2 หลายเดือนก่อน

      सविस्तर चर्चा आवश्यक आहे. अपॉइंटमेंट साठी संपर्क रा. ९१७५७३३९५७

  • @swapnildharrao5282
    @swapnildharrao5282 2 หลายเดือนก่อน

    अपार्टमेंट मधून आपण सोसायटीमध्ये कन्व्हर्ट करू शकतो का

    • @DearSociety
      @DearSociety  2 หลายเดือนก่อน

      होय. अधिक माहितीसाठी तुमच्या सभासदांसोबत ऑनलाईन मिटिंग घेतली जाऊ शकते. संपर्क करा. ९१७५७३३९५७

  • @baharsindgi1781
    @baharsindgi1781 2 หลายเดือนก่อน

    Sir नमस्ते.. आमच्या अपार्टमेंट मधे बरेच प्रॉब्लेम आहे.. मला तुम्ही सहकार्य करावे, अशी विनंती..

    • @DearSociety
      @DearSociety  2 หลายเดือนก่อน

      सविस्तर चर्चा आवश्यक आहे. अपॉइंटमेंट साठी संपर्क रा. ९१७५७३३९५७

  • @shrirangmore8853
    @shrirangmore8853 2 หลายเดือนก่อน

    आमची इमारत ३३(७) मध्ये बांधकाम पूर्ण झालं आहे.पण विकासक aagriment अजून बनवत नाही. काय करावं

    • @DearSociety
      @DearSociety  2 หลายเดือนก่อน

      सविस्तर चर्चा आवश्यक आहे. अपॉइंटमेंट साठी संपर्क रा. ९१७५७३३९५७

  • @Mrindia2040
    @Mrindia2040 2 หลายเดือนก่อน +1

    sir marathi and hindi mix videos banao

    • @DearSociety
      @DearSociety  2 หลายเดือนก่อน +1

      हिंदी भी व्हिडीओ अब बना रहे है.

  • @mujtabahaidersyed1394
    @mujtabahaidersyed1394 2 หลายเดือนก่อน

    Saheb pls guide me my scooty has been theft from parking I have stopped payment of society is this right

    • @DearSociety
      @DearSociety  2 หลายเดือนก่อน

      File a police complaint, and also file a complaint in consumer court against committee and see what you get.

  • @pritamsinghdhar1056
    @pritamsinghdhar1056 2 หลายเดือนก่อน

    It is observed you are very costly to contact ot visits

    • @DearSociety
      @DearSociety  2 หลายเดือนก่อน

      We appreciate your feedback. Our pricing reflects the value of the knowledge, expertise, and effort that goes into providing the best service possible. Quality service often comes at a price, and we are committed to ensuring that our clients receive exceptional value for their investment.

  • @nathudhangarulakadhangar153
    @nathudhangarulakadhangar153 2 หลายเดือนก่อน

    साहेब सोसायटीचे सरेंडर कसे करायचे तसे मार्गदर्शन करावे..

    • @DearSociety
      @DearSociety  2 หลายเดือนก่อน +1

      प्रश्न कळला नाही.

    • @nathudhangarulakadhangar153
      @nathudhangarulakadhangar153 2 หลายเดือนก่อน

      @@DearSociety साहेब मुगलीवन को.आ.हौ.सो.कोनगांव भिवंडी जिल्हा.ठाणे येथे तीन वर्षे पुर्वी बिल्डर ने नोंदणी करून दिली आणि handover करून दिली..पण सोसायटी मध्ये तीन वर्षांत कोणत्याही प्रकारची नवीन समिती ची निवडणूक झाली नाही आणि समीतीवर नवीन पदाधिकारी म्हणून कोणीही यायला तयार नाहीत.आणि पहिल्या समिती च्या अध्यक्ष..सचिव .. खजिनदार यांनी पदाचे राजीनामे दिलेले आहेत.. नविन निवडणूक प्रक्रिया करून नवीन समिती बनविण्यात यावी यासाठी जनरल मीटिंग बोलावली की नवीन निवडणूक घेऊन कोण कोण समिती मध्ये येणार आहेत आणि पद घेऊन काम करणार आहेत अशी चर्चा केल्यानंतर सोसायटी मध्ये कोणीही समिती वर यायला तयार नाहीत.प्रशासक नियुक्ती चा ठराव करून प्रशासकाची नियुक्ती करण्यात यावी अशी चर्चा करण्यात आली पण सोसायटीचे सभासद प्रशासक नियुक्त ला पण स्पष्ट नकार देतात आणि बोलतात की सोसायटीचा ठराव करून सहकार विभाग भिवंडी यांना पाठवून सरेंडर करा ... म्हणजेच सरकार जमा करून बिगर सोसायटी म्हणून राहाणे चे मान्य करतात..पण पद घेऊन काम करायला नकार देतात.. म्हणून सरेंडर प्रक्रिया विषयावर मार्गदर्शन करावे असे माझे म्हणणे आहे.

  • @socialtrendz8492
    @socialtrendz8492 2 หลายเดือนก่อน

    सहकारी सोसायटी च्या आवारातील अशोकाचे झाड बाल्कनीतील ग्रील मधे अडकून पत्रा फाटला सोसायटी कडे तक्रार केली असता आम्ही लेटर लिहून देतो महानगर पालिकेच्या आँफीस मधे तक्रार करा असे सांगितले जाते नेमकी ही जबाबदारी कोनाची

    • @DearSociety
      @DearSociety  2 หลายเดือนก่อน

      समितीची जबाबदारी आहे.

  • @suryakantsathe6656
    @suryakantsathe6656 2 หลายเดือนก่อน

    सर ऑफिस कुठे आहे तुमचे

    • @DearSociety
      @DearSociety  2 หลายเดือนก่อน

      पुणे, मुंबई. तुम्ही कुठे असता.
      अधिक माहितीसाठी संपर्क रा. ९१७५७३३९५७

  • @ashualaat1688
    @ashualaat1688 2 หลายเดือนก่อน

    सिडको फ्लॅट मालक घर भाड्याने देऊ शकतो का?

    • @DearSociety
      @DearSociety  2 หลายเดือนก่อน

      देऊ शकतो, वेगळी माहिती असेल तर व्हाट्सअँप करा. ९१७५७३३९५७

  • @shahrajendra4397
    @shahrajendra4397 2 หลายเดือนก่อน

    महाशय..
    संभ्रम निर्माण करू नका...

    • @DearSociety
      @DearSociety  2 หลายเดือนก่อน

      महा महाशय, काय संभ्रम पसरवला जरा विस्तृत कळवाल का?
      कॉल करा ९८९०७१२२१७