मला पण आले आहेत 1500 रुपये सकाळी खूप खूप धन्यवाद आदिती मॅडम🙏❤शिंदे साहेब फडणवीस साहेब गेले सबसिडी नाही मिळाले मी विधवा आहे आणि पात्र आहे लाडकी बहीण मध्ये
नाला सहावा हप्ता मिळाला नाही मी निराधार बेरोजगार गरीब आहे मी लाडवया बहीनी व्यतिरिक्त कोणत्याच योजेनेचा लाभ घेत नाही गॅस कनेक्शन माझ्याच नावावर आहे पैसे आले नाही माझे आधार बँकेला सिडीग आहे तरी सुध्दा पैसे आले नाही तिघा भावाना विनति आहे मला पैश्याची खुपच गरज आहे लाडवया भावानी या गरीब बहीनीची नोंद घ्यावी धन्यवाद 😂पुणेकर ❤
🙏🙏खूप खूप धन्यवाद मनापासून धन्यवाद 🙏🙏आज मिळाले मॅडम 👍
धन्यवाद मुख्यमंत्री साहेब पैसे पाठवल्या बददल
आत्ता पर्यन्त 9 हजार आले. Thank you.❤️
मलाही सर्व हप्ते आलेत साहेब धन्यवाद साहेब आपले मनस्वी आभार साहेब 🙏🙏
मला पण पैसे मिळाले भाऊ आम्हा सर्व महिलांचा आशीर्वाद आहे तुमच्या पाठीशी तुम्ही असेच काम करत राहावा खूप खूप धन्यवाद तुम्हाला
धन्यवाद दादा मला पैसे मिळाले मी तुमचे आभारी आहे 👍👍👍🙏🙏
Khup khup thanks Aditi taai.. aaj 1500/-milale😊❤
मी बार्शीकर मला आज 7वाजता 1500आले धन्यवाद मुख्यमंत्री साहेब आदिती तटकरे मॅडम
Khup khup madat jhali mhanun khup khup dhanyavaad 🙏
🙏🙏 आलेत दादा थँक्यू
मला पण दुपारी आले आदिती ताई आह्मी आभारी आहोत शिंदे साहेब तुम्हाला उदंड आयुष्य लाभो ❤❤❤
🙏🙏धन्यवाद तिन्ही भावांना
मी धुळे जिल्ह्यातून बोलते मला पूर्ण सहा हप्ते मिळाले मी देवा दादा व आदित्य ताई यांचे खूप खूप आभार मानते
Thank u Tinahi Dada Tumhi tumcha wads Nibhawalat ❤❤❤❤😊 ladakay bhini tumchy barobar ahet
Khoob khoob dhanyvad Devendra bhai sahab aapko paise ham log bahut kuchh sikhana sakte hain aur Sikh bhi liya
मला पण आले आहेत 1500 रुपये सकाळी खूप खूप धन्यवाद आदिती मॅडम🙏❤शिंदे साहेब फडणवीस साहेब गेले सबसिडी नाही मिळाले मी विधवा आहे आणि पात्र आहे लाडकी बहीण मध्ये
मंला पैसै आले
मला पैसे आले
मला पण आले
3 सिलेंडर चे कधी येतील
❤ मूझे भी मिल गये ताई धन्यवाद शुक्रिया अदा आपका ❤🎉
मुख्यमंत्री साहेब धन्यवाद देवेंद्र साहेब धन्यवाद
Thank u.तिन्ही भावांना.मलाही पैशे मिळाले
पूर्ण सहा महिन्याचे प्रत्येक महिन्याला आले 👍🏼💐
धन्यवाद साहेब मला सहावा हप्ता मिळाला खूप खूप धन्यवाद
मुख्यमंत्री साहेब घरासाठी आणि गाडीसाठी कोणती कागदपत्रे लागतात ते सांगा
Paise aale .... Khub khup dhanywaad 🙏🙏
देवेद्रजी भाऊ धन्यवाद 🙏🙏🙏
मुख्यमंत्री साहेब खूप खूप आभार देवेंद्र साहेब महिलांना सक्षमीकरण करण्याचा तुमचा उद्देश खूपच चांगला आहे साहेब तुम्हाला मनापासून धन्यवाद 🙏🏻🙏🏻💐💐👑
डिसेंबर चे 1500 मिळाले धन्यवाद मुख्यमंत्री साहेब खूप खूप धन्यवाद
धन्यवाद साहेब खूप खुप धन्यवाद
Tino bhai ko shukriya🎉🎉
Aye ky pese
Mala pan ale thank you dada 🙏🙏tumche khup khup aabhar🙏🙏dhanyavad Tai
खूप खूप धन्यवाद साहेब तुमचे पैसे मिळाले पंधराशे आज मला खूप खूप धन्यवाद खूप खूप
धन्यवाद अदिती ताई 🙏1,500 मिळाले
Mukhymantri khoob khoob dhanyvad
Mala pan ale thank you dada🙏🙏🙏tumche khup khup aabhar 🙏🙏🙏 dhanyavad tai...
Sir ham ko abhi tak nahi aay paisy kab aayge😢😢
Thanks sr पन
सगळ्या महिला मिळावे अशी विनंती
देवेंद्र भाऊ धन्यवाद
नाला सहावा हप्ता मिळाला नाही मी निराधार बेरोजगार गरीब आहे मी लाडवया बहीनी व्यतिरिक्त कोणत्याच योजेनेचा लाभ घेत नाही गॅस कनेक्शन माझ्याच नावावर आहे पैसे आले नाही माझे आधार बँकेला सिडीग आहे तरी सुध्दा पैसे आले नाही तिघा भावाना विनति आहे मला पैश्याची खुपच गरज आहे लाडवया भावानी या गरीब बहीनीची नोंद घ्यावी धन्यवाद 😂पुणेकर ❤
धन्यवाद मुख्यमंत्री साहेब एकनाथ साहेब अजित दादा साहेब आणि आदिती ताई
खूप खूप मनापासून आभार
दादा 2100 रुपये येणार आहेत का भेटले तर खूप बरं होईल खूप पैशाची गरज आहे माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
सर मला पैसे मिळाले खूप खूप धन्यवाद साहेब मतदानासाठी फोन आले तसेच लाडक्या बहीनीना खूश केल्याबदल आभारी आहे.
धन्यवाद देवेंद्र भाऊ माझ्या पत्नीला 1500 रु मिळाले 🙏
Thank u so much sai paise mile aahe ❤
Thank you bhau ❤
धन्यवाद आदिती ताई आणि देवा भाऊ
मला आज मिळाले खुप खुप धन्यवाद ताई 🙏🙏
Dhanyawad,& shukriya shinde bhaisahab humko bhi ladki bahin ki rakam ayi♥️🌹💕🙏🙏🌷💐👍
धन्यवाद देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे भाऊ
धन्यवाद भाऊसाहेब आणि ताई 💐 मला पण मिळाले 🙏
6:35
Vijaya,vadav
Khoob khoob dhanyvad sir
❤ तिन्ही भावांचे खूप खूप आभार❤
खूप खूप धन्यवाद नरेंद्र मोदी साहेब
दादा मला हि पैसे मिळाले खूप आभारी आहे दादा माझा नंवरा अपंग आहे मला दोन मुले आहेत त्याच्या शिक्षणासाठी खूप गरज आहे
Kup kup chan information thanku
#आत्ता पर्यंत चे 9000/Rs. मिळाले.. धन्यवाद.. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री साहेब..
Thank u mukhyamantri saheb
खुप खुप धन्यवाद तिन्ही भावांना
मला पैसे मिळाले अदिती ताई खूप खूप धन्यवाद देवाभाऊ तुमचे पण खूप खूप धन्यवाद 🙏
मला पण पैसे आले खूप खूप धन्यवाद आदिती मॅडम
आम्हाला पण पाच हप्त्याचे पैसे आले खूप खूप धन्यवाद मुख्यमंत्री एकनाथ साहेब आणि देवा भाऊ त्याच्यामुळे माझ्या मुलीचा वाढदिवस झाला अभिनंदन
Tai Ani, Bhau kup abari ahi 👍👍👍
धन्यवान देवेंद्र फडणारी साहेब आणि एकनाथ शिंदे भाऊ
आज मला पैसे बॅकेत आले माझ्या बिझनेस साठी उपयोग झाले
Thank you so much Tai ❤
धन्यवाद देवा भाऊ, आदिती ताई
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब मलाही 1500 रुपये मिळाले आहेत मी अनिता अवघडे तुमचे खूप खूप धन्यवाद साहेब❤❤❤❤❤❤❤❤
1500 मला आले मुख्यमंत्री साहेब आपले मनापासून खुपखुप धन्यवाद 🙏🙏
Sahi mein aapse bahut khush ho ya Bhau🎉🎉🎉🎉 shukriya
धन्यवाद आदीती ताई मला पण आले आहे पैसे 🎉🎉🎉🎉
खूप खूप आभारी आहे
Aap ka dhanawad bhaiya
साहवा हप्ता मिळाला धन्यवाद साहेब
Dada mi Pune madhun aahe .malaa sarvech hafte milaale aahet .tumha sarvaanche khup khup aabhar
मला पण पैसे मिळाले सर खुप छान आणि मी खुप खुप धन्यवाद करते
खूप खूप आभार आदिती तटकरे मॅडम आणि आभार. मा. मुख्यमंत्री सर. आणिआभार एकनाथ शिंदे साहेब
खुप खुप धन्यवाद 🎉
मला सहावा हप्ता मिळाले
खूप खूप धन्यवाद ताई व भाऊ
Khup khup thanks Aditi taai
धन्यवाद ताई ❤🎉
1500आलेत खूप खूप धन्यवाद साहेब
मला 6 वा हप्ता मिळला धन्यवाद मुख्यमंत्री साहेब
Thank u sir❤🎉
Mla pn 1500 ru. Aalet 25 tarkhela
धन्यवाद तिन्ही भावांना🙏🙏
खूप खूप धन्यवाद दादा
Mala pn ale khup khup abhari ahe 🎉❤
धन्यवाद साहेब 🙏🙏
Thanks cm saheb
Dhanyawad Deva Bhau 🎉😊
आदित्य ताई तटकरे तुमचं अभिनंदन
मला पण पैसे मिळाले दादा खूप खूप धन्यवाद आम्ही तुमच्या पाठीशी आहे
Khup khup danyvad tai😊
सर तुम्ही खूप छान माहिती सागता धन्यवाद सर घरासाठी कोणते कागदपत्रे लागतात ते सांगा
Thank you so much Tai an Saheb
मला पण पैसे मिळाले.नाशिक धन्यवाद तिघां भावांना❤
Thankyou Dada mala hi paise Mila
Thank you mla sudha 1500/ milale Devendra bhau❤❤❤❤😊
खूप खूप धन्यवाद माझ्या भावांना माझे पैसे आलेत
धन्यवाद भाऊ पूढचा हत्पा लवकर टाका
Khup khup dhanyavad Bhau....
Thank you mukhmandari mujh mile paise
Khup khup dhanyawad mala pan aajch paise milale
धन्यवाद महायुती सरकार
Thank you 😊😊
Thank you mahayuti sarkar ne❤