नुकसानीचा पीक विमा द्या आमच्या,kharif,अतिवृष्टी अनुदान जालना. नुकसान भरपाई मिळत नसली, ते सरकार शेतकऱ्याचे कसे, हफ्ते नी नुकसान भरपाई night नाहीं सर.😢😢😢
आपले जे बँक खाते DBT लिंक आहे त्या खात्यात पैसे जमा होतील. आपले कोणते बँक खाते DBT लिंक दाखवत आहे चेक करा मोबाईल वरून. th-cam.com/video/OiO1yVRzGNw/w-d-xo.html
कार्ड मिळत नाही फक्त युनिक आयडी पाहता येतो. th-cam.com/video/f6MmRoEo66E/w-d-xo.html 👆हा व्हिडिओ पहा या मध्ये आपली farmer unique id तयार झाली का हे कसे पाहायचे सांगितले आहे.
आता प्रत्येक तालुक्या मध्ये नोडल अधिकारी नेमणार आहेत त्यांच्या कडे तक्रार करता येईल. किंवा परवा एका व्हिडीओ मध्ये मी तक्रार करण्यासाठी जिल्ह्यांच्या व तालुक्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे ई-मेल ऍड्रेस आणि मोबाईल नंबर कुठे मिळतात हे सांगितले आहे पहा. तुम्ही तुमचे जिल्ह्याचे व तालुक्याची जी वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांना एक मेल करून पहा. मेल करताना तुमच्या beneficiary status चे screenshot पाठवा.
नुकसानीचा पीक विमा द्या आमच्या,kharif,अतिवृष्टी अनुदान जालना. नुकसान भरपाई मिळत नसली, ते सरकार शेतकऱ्याचे कसे, हफ्ते नी नुकसान भरपाई night नाहीं सर.😢😢😢
भाऊ दुसऱ्या महिन्यात पिक विमा कोणते पैसे येतील का
सध्या तरी काही अपडेट नाही पण अतिवृष्टी नुकसान भरपाई चे पैसे वाटप काही जिल्ह्यांमध्ये सुरू आहे.
कारण पहिले डीडीसी बँक चालू होते आता त्यांनी वरून बंद केले आहे
CSC Center वरुन काढता येईल का
माहिती द्यावी🙏🙏🙏🙏
CSC सेंटर वरती जाऊन चौकशी करून पहा.
सर आमच्याकडे अजून सुरू झालेलं नाही गाव नोंदणी अभियान तर कसं काढायचं सीएससी केंद्रावर काढतील का?
csc सेंटर वरती विचारा किंवा तलीठी किंवा कृषी सहाय्यक यांना विचारा. शासनाने यांच्याकडे संपर्क करायला सांगितला आहे.
सर माझे पहिले खाते डीडीसी बँक मध्ये होते आणि आता युनियन बँक मध्ये खाता उघडला आहे तर राहिलेले बाकी सर्व हप्ते मिळतील का
आपले जे बँक खाते DBT लिंक आहे त्या खात्यात पैसे जमा होतील. आपले कोणते बँक खाते DBT लिंक दाखवत आहे चेक करा मोबाईल वरून.
th-cam.com/video/OiO1yVRzGNw/w-d-xo.html
Maharashtra state nahi ahai online
सर नोदनी केली आहे पण कार्ड डाउनलोड कधी करता येईल.
कार्ड मिळत नाही फक्त युनिक आयडी पाहता येतो.
th-cam.com/video/f6MmRoEo66E/w-d-xo.html
👆हा व्हिडिओ पहा या मध्ये आपली farmer unique id तयार झाली का हे कसे पाहायचे सांगितले आहे.
मी agristak वर रेजिस्ट्रेशन केले आहे ऑक्टोबर मध्ये मला फार्मर id मिळाला आहे
Ok आहे काही प्रोब्लेम नाही.
@@yojananchimahiti पण pmkisan योजनेत अपात्र करण्यात आले आहे. पात्र करण्यासाठी सगळे कागदपत्रे कृषी ऑफिस मध्ये जमा केले आहेत. अजून काही रिप्लाय नाही
आता प्रत्येक तालुक्या मध्ये नोडल अधिकारी नेमणार आहेत त्यांच्या कडे तक्रार करता येईल. किंवा परवा एका व्हिडीओ मध्ये मी तक्रार करण्यासाठी जिल्ह्यांच्या व तालुक्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे ई-मेल ऍड्रेस आणि मोबाईल नंबर कुठे मिळतात हे सांगितले आहे पहा. तुम्ही तुमचे जिल्ह्याचे व तालुक्याची जी वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांना एक मेल करून पहा. मेल करताना तुमच्या beneficiary status चे screenshot पाठवा.
@@yojananchimahiti ज़िल्हाच्या वरिष्ठ अधिकारी यांना पण मेल केला आहे पण त्याचे पण उत्तर आले नाही.
पुन्हा एकदा स्वतः जाऊन येतोय चौकशी करा.
वयोश्री योजना चें पैसे केव्हा येणार पालघर जिल्हा.
येतील, तरी तुम्ही वाटल्यास एक वेळ तहसील कार्यालय मध्ये चौकशी करा.
हप्ता कधी पडणार आहे
फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात पडेल.
पण आपल्या महाराष्ट्रात तर अजून चालू होतच नाही साईट
त्यासाठीच गाव नोंदणी अभियान सुरू केले आहे. तुमच्या तलाठी किंवा कृषी सहाय्यकांना संपर्क करा.
@yojananchimahiti धन्यवाद
Mala.pm.kisan.yoganach.hapati.athc.nahikaya.karv.dona.varsh.zaly
का येत नाही चेक केले का काय कारण आहे.
Agri stack chi sait chalu nahi Kay karave😢😢
आपले गावचे तलाठी किंवा कृषी सहाय्यक यांना संपर्क करा.