Barobar bolalat..... Kiti ordun sangtat.... Fakt views sathi vedio bnvtat... Ani divsatun 2 video upload krtat fakt views sathi.... Ladki bahinchi khas post ahe mg bayka bghnar ani views vadnar tyanche
आहो दादा...11ता. आलीय. तुम्ही म्हणाल होते की 1ता. लाच येनार तेही 21शे ..दर 1तारखेला.. बोललं होते की नाही ते बोला... तमाशे वाल्या सारख मीनटा मीनटा ला गोष्टी बदलल्या सारख तुम्हाला वाटत नाही का हे सर्व टाइम पास केल्या गतीनं...
अजून एक रूपया भेटला नाही फ़ोर्म सेमेट केला पण लाईन लिंग होती तर मेसेज आला नाही नंतर फोर्म भरायला गेले तर झालाय आहे असे आले आहे नारी शक्ती ऑप बंद केले तर मेसेज आला नाही
Dada ajun ek he rupaye aaley naahi, form successfully approved pan dbt pan Active aahey . September lach active jhaala aahey pan anu. Ek he rupaye aaley naahi
रोज रोज हेडिंग टाकतो पैसे वाटप सुरू,पैसे वाटप सुरू,पैसे काही येत नाहीत,तारीख सांगत नाहीत,,,आपले Viwers वाढवण्यासाठी रोज लोकांची फसवणूक करायची...
होय मार्च नंतर 2100रू मिळतील हे खर आहे पण हे नाही सांगितलं की महागाई अजूनही वाढणार आहे
3 गॅस चे पैसे कधी येणार हे नाही सांगितलं
10 दिवस झाले आले आले कुठ अटकलें पैसे देवास माहित तुला लाइक कॉमेंट भेटत आहेत तुझी तर मज्जाच मजा
Uski kamai hi hai wo
😂😂😂😅😅😅😅
धन्यवाद सर रेणूका ढाकणे वैजवाङी मल सहा हपौतैभेटलै
काय दादा बेबी च्या देठा पासून ओरडतात हफ्ता तर येत नाही उगीच कुणाला आशेवर ठेवू नये. मला ह्या टेन्शन मुळे परेलेसिस चा aatack आला 😢😢😢
@@amitapanchal9238 🤪
Barobar bolalat..... Kiti ordun sangtat.... Fakt views sathi vedio bnvtat... Ani divsatun 2 video upload krtat fakt views sathi.... Ladki bahinchi khas post ahe mg bayka bghnar ani views vadnar tyanche
😊
😂😂😂😂😂
Tai Hi khup ch 😂😂😂😂😂hasle no 1 comment keli😅😅
Dada tumchya news sagale khote astat त्यामुळे तुमच्या video बघू वाटतं नाही.
Attack yeyin re bawa😂😂😂
७ वा हप्ता महिना संपेपर्यंत मिळणार नाही. हे सत्य आहे.
दादा संक्रांत तेव्हाज गोड होनार जेव्हा सर्व बहीणींना सरसखट पैसे भेटणार ,
Ho vaat baghtoy
बाईईईईईई आज पण मी परत पागल झाले.😂
रोज़ च बोलतो पैसे येत आहे खोट बोलतो 😂😂😂
मी रायगड जिल्ह्यात पनवेल येथे राहत आहे दादा मला फक्त 4500 मिळालेत बॅक ऑफ महाराष्ट्र आहे
दुसरि बडबड न करता कामाच बोलत जा,कशाला महिलांच्या भावनां बरोबर खेळतात राव 😂😂
हो संक्रांतीच्या आधी हप्ता द्यावा😊
या अशा व्हिडिओ मुळे, माझा मित्र रोज तीन वेळा एटीएम मध्ये पैसे आले की नाही ते चेक करू राहिला रोज,
अजून दोन महिने येतील पैसे नंतर टपाटप गळतील महिला.
लाडकी बहीण फॉर्म पेंटिंग मध्ये आहे
Thank u for the information sir🎉🎉
Sahara David Lee Miller 6🤔💸 rockaby cordovan
शिव्यांचा बटण इथे आहे 😂😂😂
इतक्या दिवस म्हणत होते जानेवारी महिन्यात 2100 रुपये भेटतील आता काय झालं सर बहिणींना फक्त लाडक्या बहिणींना आशा दाखवले
एकही रूपया आले नाही वैशालि लौखंडै वर्धा
दादा रोज ते सांगतात
रोज सांगता आनंदाची बातमी एकच दिवस देत नाही
किती फसवते लोकांना
Good morning sir
Ho ho sir 7 Hafta pahije
हो दादा
आम्हाला पण पाहिजे ते
❤ love u sar🎉
तुम्ही देणार आहे का
संक्रातीचा हप्ता केव्हापासून भेटणार संक्रांत जवळ आली तरी हफ्ता नाही
हो सहा हप्ते भेटले आहे..😊मुंबई कॅनरा बँक,..
आदी लाईक करा बहीनीनो मघ बघु पैशाच ओरडु बोलुन पैसे भेटत नाही त दादा आम्हाला पैसे भेटु किंवा नका भेटु पण ह्या दादा ला ईवटुब च पैसे भरपुर येतेत
Ho ho sir 2100 rupes pahije,,,
Thanks dada
रोज रोज तेच सांगत आहे
मला पण एक 2100 पाहिजे आहे
दररोजच्या बातम्या फक्त
रिल्स साठी .
आम्ही व्याकुळ पैसे साठी.
घसा कोरडा करून उपयोग नाही.
😢😢
सर तुम्ही या प्रश्नाचे उत्तर दिलं नाही त्याचे गॅस पैसे कधी पडणार आहे
देतील
Kadhi@@KaleRadha
@किशोर........ बाईच्या नावावर गॅस असेल तरच तीन सिलिंडरचे पैसे येणार....... एजन्सी मध्ये जाऊन kyc करून घ्या
लाडकीचे पैसे येतात त्याचं अकाउंट ला पैसे येतात
ह्यांनी पैसे कमवले😅😅
एक तारखे येऊन गेले सर जानेवारी महिन्याचा हप्ता आला नाही
दादा मला गैस चे पैसै आले धुले जिला मधे रातें शकीला शेख़
सहा हफ्ते मिळाले जानेवारी चा हप्ता कधी मिळणार
Thank you bolala badhala 6 va hafte betale ahe pune Maharashtra- pimple Gurva new sagavi 2100/- havi ahe
म्हणजे संक्रांतीचा हप्ता संक्रांत झाल्या वर मिळणार आहे का पुढच्या आठवड्यात सांगतात दादा
नाही milale तर काय करायचे tuze. .
सणासुदीला नाही .... नंतर द्या.....
पुणे जिल्हा सहा हफ्ता आला होता
दादा मला 6हापता मिळाला आहे मी ठाण्यामध्ये राहते स्टेट बँक आहे माझा
Vat baghtoy
Shri Swami samarth
कोणत्या जिल्ह्याला आज पैसे येणार आहे
Website konti aahe
गैस चे पैसे बद्दल कही नहीं बोलले 😊
Ho ho video patva
हो दादा मिळाले ६ हप्ते
Sir ji mujhe sirf 6000rs he mile hai name nabila mumbai se
6 hapte bhetale Bank of Baroda bank che naav
सहा हफ्ते भेटले आहेत सोलापूर जिल्हा आहे गॅसचा एक ही हफ्ता भेटला नाही गॅसचे पण पैसे लवकर भेटावे खरी आणी सत्य बातमी आहे
ठाणे जिल्हा कधी पैसे येतील
❤ho sqr hafta paheje ❤
Ho pahije
अहिल्या नगर कधी पैसे येणार
नाशिक जिल्ह्यात जानेवारी चा हप्ता केव्हा येणार आहे
आहो दादा...11ता. आलीय. तुम्ही म्हणाल होते की 1ता. लाच येनार तेही 21शे ..दर 1तारखेला.. बोललं होते की नाही ते बोला...
तमाशे वाल्या सारख मीनटा मीनटा ला गोष्टी बदलल्या सारख तुम्हाला वाटत नाही का हे सर्व टाइम पास केल्या गतीनं...
Sir mala विचारायचं आहे की लाडकी बहीण फॉर्म परत भरायचे चालू झाले का
गॅस चे पैसे कधी मिळणार आहे हे सांगा सर तुम्ही तारीख सांगा
बाईच्या नावावर गॅस असेल तरच 3 सिलिंडर चे पैसे येणार......... Agency मध्ये जाऊन ekyc करणे......... लाडकीचे पैसे येतात त्याचं खात्यात गॅस चे पैसे येणार
मला 6, 7वा हप्ता नाही मिळाला नाही जिल्हा सांगली , सांगली विश्राम बाग
Mujhe 7500 mila hai abhi tak
Dada kdi ynar paysy 🎉
मुझे भी9 हजार मिला है में थाना जिले से हु
Senior citizen ke liye bhi video bnao
संक्रांत भेट कधी मिळणार
फ्रॉड आहे
अजून एक रूपया भेटला नाही फ़ोर्म सेमेट केला पण लाईन लिंग होती तर मेसेज आला नाही नंतर फोर्म भरायला गेले तर झालाय आहे असे आले आहे नारी शक्ती ऑप बंद केले तर मेसेज आला नाही
Nashik
गॅस चे पैसे कधी येतील ते सांगा गॅस चे पैशाची वाट बघून बघून खूप थकलो दादा येणार आहे की नाही ते स्पष्ट सांगा
सर मला 7, हप्ता नाही मिळाला डोंबिवली पूर्व 😢
सर गँस बद्दल विसरले सांगाचे सर कधी येणार एकत्र येणार कि काय.
Dada ajun ek he rupaye aaley naahi, form successfully approved pan dbt pan Active aahey . September lach active jhaala aahey pan anu. Ek he rupaye aaley naahi
Paise naki kadhi milnar ki nahi khar te sanga
Mla
Bitla
Wardha
Aahi
Kadhi yenar paise gas che paise ale nahi virar
मला आत्ता पर्यंत 5,500 भेटले आहे
Ges batla ka paise toh abi tak nh aye h
मला 7 वा हप्ता नाय आला ठाणे जिल्हा
मी पुष्पा लाजरा हडपसर जिल्हा पुणे मला चारच हप्ते मिळाली दिवाळीचे तीन हजार भेटले नाही
Regected form parat edit karta yener ahe kaa nahi te sang sir
आम्हाला 9000 भेटले आहे सातारा
तुम्ही रोज म्हणतात पैसे येतील पण काही ये त नाही यामुळे माझा बीपी lo झाला❤🔥😠
Hi
सर तुम च तोड़ दुखत नाही काय विडीव टाकु टाकु
सर तुमची दरोज तारीक बदलते लोकाना अटायाक ईऊन रायला सर
पुणे जिल्ह्या भेटले 9000भेटले
एवढं ओरडुन सांगतोय पण तारीख यालाच माहित नाही ... कहा कहा से आते हैं ये लोग
सोलापूर जिल्हा पोस्ट बँक खाता आहे
2 हप्ते भेटले आहेत बाकीचे पैसे कधी येणार येणार की नाही
Yhe barabar bole ap sir ke website start hogayi per status nhi batara h ab sirf apply forms aare h status ka koi kuch pata nhi h
sir he tumhi rojach sangta
संक्रातीचा सोळावा दादा मला त्या 1500 एक पण हप्ता आला नाही आहे ठाणे जिल्ह्यातून बोलते मी
October ka form hai approved bhi hai paise kab milenge