आज पर्यंत लोक न्याया साठी आंदोलन करतानिबघितले आहे.पण आज परळीत अन्याय करणाऱ्या व खून करणाऱ्या लोकांना वाचवण्यासाठी अंदोलन होतय. कुठल्या दिशेने चाललाय बीड . कायकरत आहे न्याय व्यवस्था काय करतंय गृह खात.
आईसाहेब तुम्ही बोललात देव माणूस होता हा देव माणूस नाही खूप चुकीचा माणूस आहे मी एवढं बोलू शकतो त्यांनी खूप चुकीचे केला आहे सामान्य नागरिक म्हणून बोलू शकतो तुम्ही तुझ्याजवळ जासाल तुम्हाला ते चुकीचं वाटत असेल मान्य करतो त्यांचे आपल्या घरी घडतं ते दुसऱ्याच्या घरी घडू नये ही गोष्ट सगळ्यांनी मान्य केली तर सगळ्यांना कळेल फोन खर आहे..🙏
दोशी दोशी असतो तुमच्या देवाची तुमच्या आत्म्याची जागृत करून शपथ खाऊन सांगा कोण दोषी आहे आज तुम्हाला कळलं का गोरगरिबांच्या हत्या खुण करून घर बरबाद केली😢 तुम्हाला तर पैसा कमावून आनंद घेतला आज स्वतःवर संकट आले घराची कशी काळजी लागते
आमचं दैवत मनोज दादा जरांगे पाटील ❤
मग महाराज कोण आहेत 😂😂😂
😂😂😂
संतोष देशमुख यांना का वाचवलं नाही
धस साहेब काम चालू ठेवा कोणालाही जबाब देने जरुरी नाही
करोडो रुपए आले कुठून एका घर काम करनार्या कराडा कडे
शेट उपटायला गेलाय धनंजय मुंडे परळीला आमोल मिटकरी
वाल्याला पोसला तसेच वाचवायला गेला अन् धन्या लाच घरचा रस्ता धरावा लागला . दुसरे काय कर्माची फळं.
धन्यवाद वाद बापा ❤
😂 आता सर्व मार्ग बंद झाले आहेत
फक्त चौकसी आणि न्याय हे एक मार्ग चालू आहे 🙏🙏🙏🙏🙏 🙏🙏
दुसऱ्याची पोरं मेली ते बरं वाटलं तुमचं गेलं कशी कळ लागली
वाल्मिकी गरीब माणूस आहे.पण त्यांच्या कडे पाच हजार कोटी कोठुन आले.
देशमुखाची हत्या झाल्यावर का आंदोलन झाला नाही 😢का् नाही परळी तवा झोपी गेलती का तव का परळी बंद झाले मी नतिचा भाग आहे नाही
बरोबर जरागे पाटील
धनंजय मुंडे आल्यानंतरच तुमचं आंदोलन चालू झालं त्या अगोदर का चालू झालं नाही
देश ऐका क्रांती ची वाट पाहत आहे
प्रॉपर्टी चे पेपर दाखवा गरीब आहे यांना
चिक्की.ताई.कुठे.निघाली..पाहा
हि केस मुंबईमध्ये चालवी
समाज कोठून आलारे तो गुणेगार आहे उद्या तुमच्या लेकाचा खून केला तर?
धनंजय मुंडे आजित पवार हेच मोठे गुड
वाल्मीक कराड दुधाने धुतलेल्या आहे का सर्वांना जेलमध्ये टाका परत आंदोलन करणार नाही
ही केस मुंबई, पुणे,कोल्हापूर, दुसरच्या कोर्ट मध्ये चालवा.... मग समर्थक नाही येणार
144 कलम चे काय झाले फडणवीस साहेब टायर जाळ पोल होते आहे ?? काय ॲक्शन घेणार ??
यांना फक्त राखी चौकशी इडलीची ईडी कार्यालय चौकशी करा सगळं काय बरोबर होईल सगळे न्याय भेटेल थर्मल ची राख न्याय देईल
यक नवकर यचाकड यवडी संपत्ती आली कुठुन सोधलावलाचं पाहीजेत
पैसे देऊन आणलेल्या बिचाऱ्या बायका😅😂
संतोष देशमुख ल नाही पाहिजे का न्याय
पंकजाला परळी बद्दल काही देणे घेणे नाही .
असाक्षरता आणि जातीवाद 😢
देशमुख कुटुंबाची या परळी कराणा दया का येत नाही...
जर धनंजय मुंडे जर कार्यक्रमात राहिले असते अजित पवार ची राहिलेली इज्जत पुरी गेली असती
कोणत़या नाकाने तोंड दाखवायचे मोदींना
प्रत्येक गुन्हेगाराला कराड वाचवत होता असेच बाई सांगत आहे का?
जाती भेद फक्त वंजारी समाज करतोय
जरंगे काय कांबरधाड्या करतोय का
ताई तुमची एवढी प्रॉपर्टी आहे एवढं कशामुळे मिळाले आता तुम्ही म्हणताय की माझा नवरा आहे
मुंडे, वाल्या यांना BJP चे स्टार प्रचारक करा 🙏🙏🙏🙏🙏
कायदा सुव्यवस्थेवर यांचा विश्वास नाही
कराड आणि गरीब माणूस वाह 😅😂
dhas saheb ❤❤
मसाज आमच्या देशमुख सरपंचाचा खून झाला होता मसाज ऑफ चे सर्व लोक चार्जेस उपस्थित होते
हा जंरागे विघ्न संतोषी आहे पुर्ण महाराष्ट्र जातीयवाद प्रसवनारा आहे
रोजाने आनल्या आहे या माता माउली
अन्नाचा फाशी झाल्याशिवाय आम्हाला समाधान जमणार नाही
हे कोणता आंदोलन आहे कोणत्या प्रकारचा आहे
302 कलम लावा
सुगीचे दिवस चालू आहे जोंधळे ऊपटीत बसले आहे❓
मोदी म्हणले असतील थोडे दिवस लांब राहा म्हणून...
ताई तुम्ही आजी ट्रीटमेंट करताय एखादा खून झाला असेल तर ती चौकशी व्हायला नको का
किती पगार घेतला
जैसी करनी वैसी भरणी
धनंजय मुंडे यांनी करा लावलेला का रस्ता नाही
Dhash ashti sambla adhi
संपुर्ण महाराष्ट्रात मराठा राज्य करतोय फक्त बिड मध्ये नाही तर का पोटसूळ ऊठतोय
रोजंदारी आलेली गर्दी आहे असं वाटत आहे
आजित छान बोलतात
गरीब माणुस आहे का कशानी गरीब आहे
जातीचा संबंध येत नाही स्वतः कमावलेला पैसा
संतोष देशमुखला का वाचवाल नाही
हीच बोलली होती मारा असं
आणानी लय पाप केलय.
पोलिसांच्या पेक्षा एसआरपी चा ठोका जास्त निबार असतो आंदोलन करताना पायाच्या पोटरी चा भाग म्हणजे ज्या नळ्या असतात चस त्यास साफ करायचं काम एसआरपी करतात
या सर्व लोकांना आत मध्ये टाका
आज पर्यंत लोक न्याया साठी आंदोलन करतानिबघितले आहे.पण आज परळीत अन्याय करणाऱ्या व खून करणाऱ्या लोकांना वाचवण्यासाठी अंदोलन होतय. कुठल्या दिशेने चाललाय बीड . कायकरत आहे न्याय व्यवस्था काय करतंय गृह खात.
वांजरी समाज असा आहे अस आत्ताशिक समजल. हे सतत सुरेश अंनाच नाव घेतायत. Why not Jitendra avhad?
आमचा भी देव माणूस गेला आहे त्यासाठी आम्ही पण
बाई ले नीट नाव माहीत नहीं इले काय गुन्हा काय ते कळणा उट सकाळी घे सुपारी
आईसाहेब तुम्ही बोललात देव माणूस होता हा देव माणूस नाही खूप चुकीचा माणूस आहे मी एवढं बोलू शकतो त्यांनी खूप चुकीचे केला आहे सामान्य नागरिक म्हणून बोलू शकतो तुम्ही तुझ्याजवळ जासाल तुम्हाला ते चुकीचं वाटत असेल मान्य करतो त्यांचे आपल्या घरी घडतं ते दुसऱ्याच्या घरी घडू नये ही गोष्ट सगळ्यांनी मान्य केली तर सगळ्यांना कळेल फोन खर आहे..🙏
तुमचे मंत्रीपद तुम्हाला लक लाभो पण खंडारे खुरांना शिक्षा ही झालीच पाहिजे
कांदा पैसे देऊन धनंजय मुंडे यांनी उपोषणाला बसलेले आहे
घरी डोस्क फोडून घ्या
❤❤🎉
एका सरपंच कोण होते आणि तुम्ही सरळ सरळ म्हणताय
तणाव कोणी निर्माण केला? विनंती कोण कोणाला करतो आहे
या बिडला😂😂😂
1500 koticha garib manus😂😂😂
जरंगे 90 प्लेयर
Manoj sasarvadit bag adhi jalna beed madhe kay tuze
मेटकर या टाळाटाळ बोलतो
Garib manus....😂😂😂 Property 1500 cr chi...
रोजाने आणल्या हे भाया
चौकसी अंतिम कळेल 😮😮😮😮
कसला गरीब र कोटी वर संपती कुठेकुठे हाय ब घ डोळे उघडून
दोशी दोशी असतो तुमच्या देवाची तुमच्या आत्म्याची जागृत करून शपथ खाऊन सांगा कोण दोषी आहे आज तुम्हाला कळलं का गोरगरिबांच्या हत्या खुण करून घर बरबाद केली😢 तुम्हाला तर पैसा कमावून आनंद घेतला आज स्वतःवर संकट आले घराची कशी काळजी लागते
ISI अधिकार 😂😂
21 21 रुपये बंद होतील
Dhash amol galdhar kay zale
😂😂खोट बोल रेटुन बोल 😂😂
कळल।खर काय ते
ऐका कलीचे मैहीमान आसतयासी देती आनमोदन आणि सतया करीती ताडन 😂😂😂😂😂😂😂😂😂
काल आले परळीत peporter
जय शिवराय जय शंभुराजे जय भीम जय भारत आता रडायची बारी आली आहे तुम्ही आमचा माणूस मारून टाकला आहे आता तुमचा आण्णा आता गेला बाबासाहेबांचं हलवत
वाल्या ची बायको नि शांत बसावे
Ghar baslaya 500rs
Ya garibakde 500 kotichi samptti kshi jama zali
पिसळले हे आता
Dhananjay Munde Lava vah Chhota
तुझा ना लय साजू
Kay uttar aahe sang ga
लबाड दुनिया
Are om Shanti dm spotr gya
घ्या याना आत
Karad anna kiti garib he he amhi baghitle
Tu vanjari aahe ka maratha manjiri😢😢
500rs