Uddhav Thackeray आणि Chandrakant Patil भेटले नंतर ठाकरे आणि फडणवीसही भेटले.हा योगायोग की स्ट्रॅटेजी?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 26 มิ.ย. 2024
  • #BolBhidu #UddhavThackeray #DevendraFadnavis
    अधिवेशनाचा आजचा पहिला दिवस, विरोधकांनी नेहमीप्रमाणे चहापानावर बहिष्कार घातला. पायऱ्यांवर आंदोलन उभारलं पण दिवसाची सुरवात झाली ती वेगळ्याचं चर्चेने. सुरवातीला झालं काय तर भाजप नेते चंद्रकांत दादा पाटीलांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली. चॉकलेट घेवून ठाकरेंची भेट घेण्यास गेलेल्या चंद्रकांत दादांनी तिथे उपस्थित असणाऱ्या अनिल परब यांना ॲडव्हान्समध्ये शुभेच्छा दिल्या.
    हास्यविनोदात ही भेट पार पडली तोच उद्धव ठाकरे आणि फडणवीसांची भेट झाल्याची बातमी आली. आत्ता ही भेट अवघ्या काही मिनटांची. दोघे एकत्र लिफ्टमध्ये भेटले संवाद झाला आणि आपआपल्या मार्गाने दोन्ही नेते गेले. तरिही या भेटीची चर्चा झाली कारण तिथेच उपस्थित असणाऱ्या - यांनी तूम्ही दोघे एकत्रित छान दिसता अशी केलेली टिप्पणी. नेमका हा योगायोग म्हणायचा की भाजपने जाणीवपूर्वक बदलेली स्ट्रेटॅजी म्हणायची समजून घेवूया या व्हिडीओतून.
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/SubscribeBolbhidu.com
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

ความคิดเห็น • 188

  • @SubodhSarvade29
    @SubodhSarvade29 2 วันที่ผ่านมา +285

    हे दोघं भेटले पण तिकड अजितदादा,शिंदे हे किती अस्वस्थ असतील हे पण वस्तुस्थिती आहे 😂😂

    • @ganeshsakinal117
      @ganeshsakinal117 2 วันที่ผ่านมา +5

      ..

    • @kunaltex
      @kunaltex 2 วันที่ผ่านมา +4

      😂😂

    • @KokaniManus-tl8yo
      @KokaniManus-tl8yo 2 วันที่ผ่านมา

      गद्दारांची कारपलि असेल. गद्दार कांदे

    • @VaibhavRKhade
      @VaibhavRKhade 2 วันที่ผ่านมา +2

      Te jau dya pan Raju Thakrey cha ky.

  • @SainathWakodeSP..-tv6tp
    @SainathWakodeSP..-tv6tp 2 วันที่ผ่านมา +148

    💯 आता शिंदेच्या आमदार , खासदार , मंत्री या सर्वांची फाटली .. 😜🤣

  • @abhidodke5945
    @abhidodke5945 2 วันที่ผ่านมา +73

    अहो शेठ हे दोघे भेटले म्हणून दुसऱ्या दोघांची कढि पातळ झाली असेल 😂

  • @tanajikurne7517
    @tanajikurne7517 2 วันที่ผ่านมา +186

    उद्धव साहेब मैत्री ठेवा पण बीजेपी ला पाठिंबा देऊ नका. मिळवलेलं सगळं धुळीला मिळेल. परत तुम्ही जन माणसांमध्ये जाऊन मतं मागू शकत नाही. बीजेपी वाले लोक मतलबी आणि स्वार्थी आहेत त्यांना काही फरक पडत नाही. त्यांना फक्त सत्ता पैसा हेच पाहिजे

    • @jayshivray387
      @jayshivray387 2 วันที่ผ่านมา +1

      आणि काँग्रेस व राष्ट्रवादी ने पण उध्दव ठाकरे ला फक्त भाजपला थांबवण्यासाठी सोबत घेतलय. जेव्हा त्यांची गरज संपेल तेव्हा काँग्रेस उध्दव ठाकरे ला दुर करेल

    • @balasahebdeshmukh2301
      @balasahebdeshmukh2301 2 วันที่ผ่านมา

      भंगार भूंगार भक्त मातोश्रीवर भीक मागायला येतात पण जातांना रिकामा कटोरा घेऊन जातात कारण मातोश्रीवर गद्दारांना आणि घरफोड्यांना भीक घातली जात नाही

    • @kumargaudse
      @kumargaudse 2 วันที่ผ่านมา

      मोदी भाजप ने केलेली टीका एवढी जहरी नव्हती जेवढी उभा ठा आणि संजय राऊत ने केले

    • @KokaniManus-tl8yo
      @KokaniManus-tl8yo 2 วันที่ผ่านมา +2

      पण आपला पक्ष चोरालेला परत मिळवायचा हवं.

    • @jayshivray387
      @jayshivray387 2 วันที่ผ่านมา +8

      @@KokaniManus-tl8yo अरे पण साहेबांना शिवसैनिकांची मत मिळाली नाही. मुस्लिम मतांमुळे उध्दव साहेबांचे 9 निवडून आले.. शिवसेनाचे मुळ मतदार शिंदे कडे शिफ्ट झाले आहे. आणि मुस्लिम काही पारंपरिक मतदार नाही.

  • @AUDK9
    @AUDK9 2 วันที่ผ่านมา +127

    हे एकत्र झाले तर एकनाथ शिंदे काय करतील 😂😂😂

    • @Shinde1999
      @Shinde1999 2 วันที่ผ่านมา +12

      शेती 😅😅😅

    • @TheAnonymous820
      @TheAnonymous820 2 วันที่ผ่านมา +7

      Mukkam post Himalay 😂

    • @bhartiya777
      @bhartiya777 2 วันที่ผ่านมา +2

      पवार आहेतच

    • @StudyKar-lt7sx
      @StudyKar-lt7sx 2 วันที่ผ่านมา +5

      दाढी खाजवतील😂

    • @shivshankarbhosle2356
      @shivshankarbhosle2356 2 วันที่ผ่านมา +3

      ग्रामपंचायत लढवतील 😂😂

  • @SaiKadam-zh2rl
    @SaiKadam-zh2rl 2 วันที่ผ่านมา +205

    महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री उध्दव बाळासाहेब ठाकरे🎉

    • @Djkingisback
      @Djkingisback 2 วันที่ผ่านมา +22

      हो शिवसेना काँग्रेस पाशी गहाण ठेवली 😂

    • @mr_survivor_17
      @mr_survivor_17 2 วันที่ผ่านมา +7

      😂😂😂

    • @tamrajkilvish9215
      @tamrajkilvish9215 2 วันที่ผ่านมา

      ​@@Djkingisback आणि फेकूने नितीशच्या आणि चंद्रदा बाबूच्या खाली भजपा घातली भक्ता बोल आता कुत्र्या

    • @dremmy69
      @dremmy69 2 วันที่ผ่านมา +4

      कोमट पाणी पिऊन केली वाटतं कमेंट😅

  • @santoshvaze5774
    @santoshvaze5774 2 วันที่ผ่านมา +20

    विरोधकांचा बापमाणुस ❤🎉

  • @Dharmik457
    @Dharmik457 2 วันที่ผ่านมา +41

    सगळे एका माळेचे मणी आहेत. या सगळ्यात भरडल्या जाते तर ती म्हणजे सर्वसामान्य जनता. जनतेने फक्त विकासावर मत द्यावे. 🙏

  • @amulkumar3030
    @amulkumar3030 2 วันที่ผ่านมา +22

    भाजप: ये बाबा..ये.. ते तुझं 9 टोनगं घेऊन ये... खूप तुझी आठवण येत आहे 😉🤣🤣🤣

    • @bhartiya777
      @bhartiya777 2 วันที่ผ่านมา +2

      😂😂😂

    • @Kaakabaakskshd
      @Kaakabaakskshd 2 วันที่ผ่านมา

      BJP swatachi chaddi doryala bandun aahe Ani dusryachya pant kade baghtey 😂😂😂

  • @balasahebdeshmukh2301
    @balasahebdeshmukh2301 2 วันที่ผ่านมา +6

    फालतू आणि वायफट चर्चेला काहीच कीमत नाही सुज्ञ लोक अश्या सटरफटर गोष्टी मनावर घेत नाही
    उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना जिंदाबाद

  • @umeshchalke9951
    @umeshchalke9951 2 วันที่ผ่านมา +17

    Only one Shiv Sena uddhav thakare saheb jindabad

  • @Shreyasshinde593
    @Shreyasshinde593 2 วันที่ผ่านมา +51

    नाम काफी है !
    उद्धव बाळासाहेब ठाकरे ❤

  • @vijay-pg7uv
    @vijay-pg7uv 2 วันที่ผ่านมา +68

    तुम्ही तुमची नीट काशी करा bol bhidu valyano😅..... ते काय जन्माच वैर घेऊन जन्माला आल्यात होय 😂 का एकमेकाला बघितल्या बघितल्या मारामारी चालू केली पाहिजे काय त्यांनी.

    • @yt10107
      @yt10107 2 วันที่ผ่านมา +5

      😂😂😂😂

    • @user-is2yn7fp3f
      @user-is2yn7fp3f 2 วันที่ผ่านมา +4

      😅😅😅😅

    • @prashantdeshmukh6340
      @prashantdeshmukh6340 2 วันที่ผ่านมา +4

      😂😂😂😂😂😂😂

    • @Shinde1999
      @Shinde1999 2 วันที่ผ่านมา +4

      😂😂😂😂

    • @Prashant_P1412
      @Prashant_P1412 2 วันที่ผ่านมา +1

      😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @JagdishJadhav-hr5lc
    @JagdishJadhav-hr5lc 2 วันที่ผ่านมา +33

    BJP महाराष्ट्र कधीच सत्तेत येणार नाही

    • @manupatil9738
      @manupatil9738 2 วันที่ผ่านมา +8

      कांग्रेस मुक्त देश ❤

  • @bnsangale1950
    @bnsangale1950 2 วันที่ผ่านมา +6

    मतदारांना जनतेला वेडे समजू नका...
    लोकांना पर्याय आहेत....
    योग्यवेळेची मतदार वाट पहात आहेत ...
    जय रामकृष्ण हरी.....चला पंढरपूरी...

  • @madhavramraopanchal9958
    @madhavramraopanchal9958 2 วันที่ผ่านมา +43

    बोल भिडू नांव बदलून झोल भिडू ठेवावे

  • @Chawat_Story
    @Chawat_Story 2 วันที่ผ่านมา +6

    चंद्रकांत दादा, अजित दादा ..... चंद्रकांत पाटील म्हणा..
    उगाच दादा का..? जनसेवक आहेत, राज्यकर्ते नव्हे...
    का उगाच देताय मान त्यांना...
    जनतेचं काम करणं हे त्याचं काम...
    करुद्या की..

  • @yt10107
    @yt10107 2 วันที่ผ่านมา +23

    ❤White ड्रेस❤ आणि ❤आरती❤ perfect combination😂😂मी फक्त ❤आरती❤ ला बघायला येतो😂😂विषय काय असतो त्याच देणंघेणं नाही😂😂😂😂

    • @abhisheksalunkhe1668
      @abhisheksalunkhe1668 2 วันที่ผ่านมา +4

      लग्न झालंय तीच😂

    • @yt10107
      @yt10107 2 วันที่ผ่านมา +1

      @@abhisheksalunkhe1668 खरच काय

    • @RajivKolhe
      @RajivKolhe 2 วันที่ผ่านมา

      ​@@abhisheksalunkhe1668 अरे यार 😂

  • @Adm.m8585
    @Adm.m8585 2 วันที่ผ่านมา +30

    जिकडे उद्धव ठाकरे तिकडे सत्ता येणार.

  • @Truth007-h3b
    @Truth007-h3b 2 วันที่ผ่านมา +24

    लोकसभा निवडणुकीत जास्त जागा लढवून फक्त 9 जागा येण्यामागचा काँग्रेस आणि शरद पवारांचा डाव लक्षात आल्याने उद्धव ठाकरे महाविकास आघाडी मध्ये सर्वाधिक जागा लढणार आणि निवडणूकीनंतर मुख्यमंत्री पदासाठी Congres-Ncpच्या हातावर तुरी देऊन भाजप बरोबर सरकार बनवणार.
    नाम काफी है उद्धव बाळासाहेब ठाकरे.❤

  • @krutiketpatil7624
    @krutiketpatil7624 2 วันที่ผ่านมา +6

    याला दबावतंत्र म्हणता.

  • @pramodpasrate12
    @pramodpasrate12 2 วันที่ผ่านมา +3

    आता 2024 विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फक्त आणि फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे,
    शिंदे आणि दादा गेले उडत या विधानसभा निवडणुकीत.

  • @PEOPLESTIMES-hk5ye
    @PEOPLESTIMES-hk5ye 2 วันที่ผ่านมา +1

    Real thing

  • @rahulwable6924
    @rahulwable6924 2 วันที่ผ่านมา +2

    योगायोग म्हणावा लागेल हा तर

  • @opgaming-cn8si
    @opgaming-cn8si 2 วันที่ผ่านมา +3

    कडक..🤡🙏😂

  • @RK-qq9tg
    @RK-qq9tg 2 วันที่ผ่านมา +2

    मंद बुध्दी चॅनल आता अधिवेशन आहे म्हणल्यावर सगळे एक मेकाला भेटणार आणि बोलणार की बातमी नसल की कामाच्या बातम्या सोडून फालतू टीआरपी साठी यांचं चालू होता...?

  • @somanathtokare6750
    @somanathtokare6750 2 วันที่ผ่านมา +15

    एकत्र येणार आहेत विधानसभा आधी

  • @sunetramarathe-xh5vl
    @sunetramarathe-xh5vl 2 วันที่ผ่านมา +3

    सगळे परत परत रिपीट कशाला बरे करता?

  • @amolkatare1511
    @amolkatare1511 2 วันที่ผ่านมา +1

    अस झाल तर दूसरी उरलेली सेना पण संपली समजा😅

  • @ramdasabhang6180
    @ramdasabhang6180 2 วันที่ผ่านมา +4

    महाराष्ट्रातून.bjp. हद्द पार..करायचंय.हे.लक्षात. ट्टेवा.बाकी.काही.नाही.

  • @historyandmore9555
    @historyandmore9555 2 วันที่ผ่านมา +10

    I miss the old BJP-SS alliance😢

  • @iindia18
    @iindia18 2 วันที่ผ่านมา

    पवारांच्या गणितापुढे ह्यांच्या भेटीगाठीना किती महत्व द्यायचं हे लक्षात घेतलं पाहिजे... 😂😂😂

  • @tejaskumar4037
    @tejaskumar4037 2 วันที่ผ่านมา +2

    Bjp la NCP नकोय पण शिंदे चाही फारसा फायदा नाहीये म्हणून कदाचित उद्धव ठाकरे हवे असतील

  • @marathigamer7024
    @marathigamer7024 2 วันที่ผ่านมา

    Kahi hi hot nahi, Fakt UBT 🎉

  • @fy_bsc_cs_abhimanyu_gosavi8873
    @fy_bsc_cs_abhimanyu_gosavi8873 2 วันที่ผ่านมา +2

    Jar hay loka padat ek zalay me voting kar a sodun dayel 😂😂

  • @user-ir3xx8ih2f
    @user-ir3xx8ih2f 2 วันที่ผ่านมา +1

    Uddhav thakare कुठे जाणार नाहीत आणि कारण त्याला आता muslim vote Bank congress ची पॉलिटिक्स आवडल्या त्यांनी राईट wing polytics सोडली आणि लिफ्ट wing राजकारण स्वीकारलं आहे त्यांनी जर वेगळी स्वतंत्र किंव्हा bjp बरोबर गेला तर ती vote bank त्याला vote देणार निवडणुकीत नाही त्याचा दुसरा अधीरंजन चौधरी आणि अजित पवार करुन टाकणार मुस्लीम समाज हे विसरा की उद्धव ठाकरे bjo कडे एनार हे त्याचे धाराशिव आणि नाशिक वगळता सर्व उमेदवार एकगठ्ठा मुस्लिम मते मिळाली म्हणून कटावर निवडून आले आहेत जर अजित पवार जर bjp barobar राहिला तर त्याचे उमेदवार पडणार कारण ncp ची mean vote Bank muslim आणि सो कॉल्ड सविधानाचे रक्षक आहेत.........,.......

  • @SACHIN-sn7iy
    @SACHIN-sn7iy 2 วันที่ผ่านมา

    राजकारणातील कपटी लोकांवर कृपया चर्चा नको...

  • @balajiwaghmode5
    @balajiwaghmode5 2 วันที่ผ่านมา +10

    उद्धव ठाकरेंनी BGP बरोबर जाऊन नये

    • @pramodpasrate12
      @pramodpasrate12 2 วันที่ผ่านมา

      नाहीच जाणार भाऊ ❤

    • @sahilsarang6945
      @sahilsarang6945 วันที่ผ่านมา

      ​@@pramodpasrate12Mhane mhane pryant jatil suddha 😂

  • @checkmate8301
    @checkmate8301 2 วันที่ผ่านมา

    उध्दव ठाकरे ❤

  • @BaadshahShah-dx3uj
    @BaadshahShah-dx3uj 2 วันที่ผ่านมา +1

    मतदाराला ठग बनू नका

  • @nikhilnaik9039
    @nikhilnaik9039 2 วันที่ผ่านมา

    इथे समर्थक , कार्यकर्ते एकमेकांना बुक्की हाणत आहे😂😂😂 नेते जपत आहे महाराष्ट्राची संस्कृती आणि कार्यकर्ते केसेस घेत आहेत अंगावर😂

  • @pralhadsadavar6114
    @pralhadsadavar6114 2 วันที่ผ่านมา

    प्लॅन वैगीरे काही नाही उगाच हपवा पसरवू नका.
    फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे

  • @arjunrasankute3386
    @arjunrasankute3386 2 วันที่ผ่านมา

    कुणाबरोबर कुणाचीही बारोबरी करायची नसते.

  • @milindjeet
    @milindjeet 2 วันที่ผ่านมา

    Only Uddhav sirji

  • @nileshdustakar6105
    @nileshdustakar6105 2 วันที่ผ่านมา

    🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳⛳⛳⛳⛳⛳

  • @user-uu4sl1gv7f
    @user-uu4sl1gv7f 2 วันที่ผ่านมา

    एक नारा सातबारा कोरा

  • @elitetalk4713
    @elitetalk4713 2 วันที่ผ่านมา +1

    BJP-RSS la mahiti zali aahe ki MH 2024 mdhe double digit mdhe no. Aahet mnhun.

  • @drbhushanwagh2485
    @drbhushanwagh2485 2 วันที่ผ่านมา

    का ही ही

  • @omkarprabhavle649
    @omkarprabhavle649 วันที่ผ่านมา

    उद्धवठाकरे साहेब आता भाजप मध्ये जात नाहीत

  • @prd9246
    @prd9246 2 วันที่ผ่านมา

    कोणालाही भेटा काहीही करा पण भाजप सत्तेत यायला नको. या वेळीं भाजपला सत्तेमधून हद्दपार करा.

  • @user-vg2my2lw3k
    @user-vg2my2lw3k 2 วันที่ผ่านมา +1

    भेटले म्हणजे असा कोणता अर्थ निघाला.. फालतू काही भिडू बोलत आहे.. बिना प्लॅन बीजेपी काहीच करत नाही..

  • @youpm12
    @youpm12 2 วันที่ผ่านมา +1

    Mulat 2 lift asle pahije satte walyan sathi Ani virodhakan sathi manjhe ugach ase topic news wale kadnar nahin🙄😤

  • @user-kk6uj2sh4b
    @user-kk6uj2sh4b 2 วันที่ผ่านมา +1

    देवेंद्र भाऊ आणि उध्दव ठाकरे साहेब एकत्रित आले तर महाराष्ट्र मध्ये आनंद असेल आणि मराठे मध्ये स्वागत आहे ❤❤❤❤

    • @ramdasrozatkar2647
      @ramdasrozatkar2647 2 วันที่ผ่านมา

      Haddd BJP che kutre sangat nahi ch .... BJP walyano gu khat basa

  • @Jaymaharashtramaza
    @Jaymaharashtramaza 2 วันที่ผ่านมา +4

    राजकारणात काही खरे नाही कोण एकत्र येईल यांची ग्रंरटी नाही काल अजित पवार व सुप्रिया सुळे यांची पण बैठक झाली की पण एकही बातमी नाही मला तर वाटत शेवटी मोदी व राहूल गांधी एकत्र मिळून गेम तर नाही करणार 😢😢😢😢😢

  • @sanmangharat
    @sanmangharat 2 วันที่ผ่านมา

    ठाकरे निवडणुकीत हरले असते तर आज हेच दोघे त्यांच्या वर टीका करत फिरले असते.

  • @bhartiya777
    @bhartiya777 2 วันที่ผ่านมา

    गोलमाल 😂😂😂😂

  • @jaybhole4408
    @jaybhole4408 2 วันที่ผ่านมา

    योगायोगाने भेटले पण खूप बाऊ झालाय

  • @ra8208
    @ra8208 2 วันที่ผ่านมา

    उद्धव ठाकरे bjp सोबत गेले तर अजितदादा आणि शिंदे काय करणार. जर गेलेच तर त्याचा फायदा शरद पवार आणि काँग्रेस यांना जास्त होणार... पण ठाकरे कधीच bjp सोबत जाणार नाहीत

  • @chidanandmhamane3691
    @chidanandmhamane3691 2 วันที่ผ่านมา +4

    शिवसेना संपवुन पहानाऱ्याला ला उद्धव ठाकरे कधीच भाव देणार नाहीत💪💪

    • @kumargaudse
      @kumargaudse 2 วันที่ผ่านมา

      काँग्रेस चां मांडीवर जाऊन बसू शकतात तर भविष्यात काहीही करू शकतात 😂😂

  • @Robinhood_09
    @Robinhood_09 2 วันที่ผ่านมา +2

    उद्धव ठाकरे यांनी जर परत भाजपा सोबत हात मिळवणी केली तर ती महाराष्ट्राच्या जनतेची फसवणूक आणि ठाकरेंची सर्वात मोठी चूक असेल.
    जय महाराष्ट्र 🚩

  • @vijaykharote246
    @vijaykharote246 2 วันที่ผ่านมา

    Satte che Lachar Garaj asli ki Pata padyil natar tech pay todtil

  • @must604
    @must604 2 วันที่ผ่านมา

    एकदा सुरवातीला जे सांगितले तेच परत परत सांगण्यात काय मजा वाटते? बोलभिडू ला राम राम.

  • @candymonkey966
    @candymonkey966 2 วันที่ผ่านมา

    #bol_bhidu band Kara #Cinmay_talks pahije

  • @shubhashmalve5474
    @shubhashmalve5474 2 วันที่ผ่านมา +2

    एचसभषचःशचचशप. छस सग.झह सब😢😢😢

  • @PEOPLESTIMES-hk5ye
    @PEOPLESTIMES-hk5ye 2 วันที่ผ่านมา

    It seems new honeymoon between. B jp and. Thakare

  • @manishpatil9196
    @manishpatil9196 2 วันที่ผ่านมา +1

    देर आये,, दुरुस्त आये.
    🤣🤣🤣🤣🤣🤣

  • @gautamawhad528
    @gautamawhad528 2 วันที่ผ่านมา

    KALANK PUNHA YEIN.

  • @prashanwagh8230
    @prashanwagh8230 2 วันที่ผ่านมา

    Rajakarni mhanun bhetle astil mg tyat kay evdha? Bhetle tar bhetle asli faltu news deun tumhi tumchi aaj paryanta kamavleli sagli ghalvta aahet.... He thambva nahi tar darva gamaun basal

  • @shailathakare1869
    @shailathakare1869 2 วันที่ผ่านมา

    Vddhavjina.....150 jaga pahijet......bjpla 150 jaga havyat....dabavtantr.....

  • @dravinashingle2
    @dravinashingle2 2 วันที่ผ่านมา +2

    उद्धव ठाकरेंनी जास्त हुशारी केली की संपले म्हणून समजा।

  • @siddhidhuri8424
    @siddhidhuri8424 2 วันที่ผ่านมา

    Bol bhidu kahihi setting kra kya hot nahi

  • @bjptala8409
    @bjptala8409 2 วันที่ผ่านมา

    BJP GOD created Alliance with GOD Balasaheb which is Natural same ideology,if someone breaks this Godsend perfection has to pay the price. Both traveled in different directions.Now Respected Uddhav ji is in Winning position and benefits to Congress is gaining strength,reality a small child with running nose can tell debacle of BJP is ahead.We feel Sad to visualise our Mother and Father are Apart for NO reason 🙏

  • @BASVANTSitafule
    @BASVANTSitafule 2 วันที่ผ่านมา

    Bol Bhide haglyvr ..... Hagan k lgli mhnun video bnvtil😅😅😅😅😅😅😅

  • @hariomtiwari3947
    @hariomtiwari3947 2 วันที่ผ่านมา

    Ani uddhav thackrey samjha bjp.sobat gele tr khara paksh nav chinha tyanach bhetnar aahe ani eknath shinde la thackrey chya hathakali raha lagnar

  • @ishwarrajputchikhali6071
    @ishwarrajputchikhali6071 2 วันที่ผ่านมา

    kahi pn sangtat he

  • @harishbhagat4385
    @harishbhagat4385 2 วันที่ผ่านมา +1

    Uddhav saheb he BJP la sampurna Maharashtra tun haddpar karu shaktat

    • @omkarjadhav18
      @omkarjadhav18 2 วันที่ผ่านมา +1

      Mg ka kel nahi

  • @luckyofficial70
    @luckyofficial70 2 วันที่ผ่านมา

    Udhav thakre Jar BJP sobat gatbandha karnar kithi motha gadar ashan jene tumcha girtya time la sport kela atha tumhi BJP jawad jauna rahila sahi hai

  • @sagarw4197
    @sagarw4197 2 วันที่ผ่านมา +2

    आणि हे उबाठा संपली म्हणत होते

  • @rameshsathe4726
    @rameshsathe4726 2 วันที่ผ่านมา

    जो जो bjp बरोबर जाईल तो 0होईल

  • @Avi07msd
    @Avi07msd 2 วันที่ผ่านมา

    Ky pn fhaltu giri sarkh news

  • @nsawant7467
    @nsawant7467 2 วันที่ผ่านมา +1

    अर्थ हीन news

  • @user-bd5gr6ow5z
    @user-bd5gr6ow5z วันที่ผ่านมา

    La carte. Zale. B. J. P. Wale

  • @darshansawant146
    @darshansawant146 2 วันที่ผ่านมา

    Khar Hindu asel tr ektra ya

  • @shreepawar134
    @shreepawar134 2 วันที่ผ่านมา +1

    He BJP bidu zale ahet, kiti chatu giri karatat BJP sati

  • @Officialramdasghuge4493
    @Officialramdasghuge4493 2 วันที่ผ่านมา +1

    खरी युती शिवसेना BJP चीच
    शिंदे पवार काँग्रेस सगळ्यांना बाजूला करून पुन्हा युती करा

  • @MMJotkar
    @MMJotkar 2 วันที่ผ่านมา

    उशिरा सुचलेले शहाणपण. ठाकरे सोबत नसतील तर काय हालत होते हे पंत आणि टोळीला कळलं असेल कदाचित

    • @sahilsarang6945
      @sahilsarang6945 วันที่ผ่านมา

      Bhau itka pn bhidu nko konashich he nete sglech sarkhe ahet kon kadhi kuthe uthun jail nhi sangta yet tula 😂

  • @PrashantDike-uw1sg
    @PrashantDike-uw1sg 2 วันที่ผ่านมา

    UTB ❤ Nam hi kafi hai

  • @rahulmehtre6685
    @rahulmehtre6685 2 วันที่ผ่านมา

    Jai BJP

  • @rameshsathe4726
    @rameshsathe4726 2 วันที่ผ่านมา

    अशे जर झाले तर उद्दव 0होईल

  • @rameshsathe4726
    @rameshsathe4726 2 วันที่ผ่านมา

    बोल भिडू

  • @drbharatgyn
    @drbharatgyn 2 วันที่ผ่านมา

    तुंबडया

  • @user-kd3ry4pb7w
    @user-kd3ry4pb7w 2 วันที่ผ่านมา +1

    😂😂😂 कधीही हवा पालटू शकते

  • @rameshsathe4726
    @rameshsathe4726 2 วันที่ผ่านมา

    240 आले म्हणून लाळ चाटायला सुर वात झाली आहे ubt ने farkutu नहे

  • @ankushshinde8270
    @ankushshinde8270 2 วันที่ผ่านมา +1

    ठाकरे अजिबात जाणार नाहीत bjp सोबत

    • @Amit-ov4ki
      @Amit-ov4ki 2 วันที่ผ่านมา

      😂😂 राजकारण एवढं बघितलंय तरी अस म्हणताय कोणचा च भरवोसा नाहीये

    • @sahilsarang6945
      @sahilsarang6945 วันที่ผ่านมา

      ​@@Amit-ov4ki nivadnuka houdya mag smjel 😂

  • @aniruddha7979
    @aniruddha7979 2 วันที่ผ่านมา

    सेना भाजपा बरोबर गेले तर मी परत सेनेला मत देणार नाही.

  • @Amazing_Tech1
    @Amazing_Tech1 2 วันที่ผ่านมา

    ठाकरे यांनी हिंदुत्व सोडले असल्यामुळे भाजप आता त्यांच्या सोबत कधीचं युती करू शकत नाही. भाजप 50-60 वर्ष सत्तेच्या बाहेर राहील पण हिंदुत्वा सोबत कुठलाही समझौता नाही! 😂

  • @balasahebdeshmukh2301
    @balasahebdeshmukh2301 2 วันที่ผ่านมา

    🍉 टरबूजाला महाराष्ट्रा झीरो कींमत आहे त्याला वडापाव भजेपाव आणि नाईंटी लाव म्हणणारेच कीमत देतात

  • @Rohit-mr3ok
    @Rohit-mr3ok 2 วันที่ผ่านมา

    Next cm uddhav balasaheb thakre

  • @vrtcreation_1030
    @vrtcreation_1030 2 วันที่ผ่านมา +1

    कोणी कुठपन जाऊद्या शरद पवार आणि काँग्रेस एकत्र होते आणि राहणार आणि मुख्यमंत्री पण काँग्रेस च असेल❤

  • @omkarrasal3
    @omkarrasal3 2 วันที่ผ่านมา

    Bala saheb thakrey mule bjp pudhe ali na mag ata bjp vaat lavat hoti shiv sena chi tya veli sarva janta ubhi rahili na mag ata jar bjp sobat gele tar uddhav thakrey swata damage honar hye 💯