MVA Vidhansabha जिंकली तर Uddhav Thacekray, Nana Patole की Supriya Sule,मविआचा मुख्यमंत्री कोण असेल?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 26 มิ.ย. 2024
  • #BolBhidu #uddhavthackeray #sanjayraut
    लोकसभा निवडणुकीतल्या यशानंतर महाविकास आघाडीचा आत्मविश्वास वाढलाय. चार महिन्यांवर आलेल्या विधानसभा निवडणुकीतही आमचाच विजय होणार, असा दावा मविआच्या नेत्यांकडून केला जातोय. त्या अनुषंगाने मोर्चेबांधणी देखील सुरू झालीय. अजून जागा वाटप झालं नाही, कोण किती जागा लढवणार हेही ठरलं नाही. असं असताना आता महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून मुख्यमंत्रीपदाबाबत विविध वक्तव्यं केली जातायत.
    ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्रीपदाबाबत मोठा दावा करत नोव्हेंबरनंतर महाराष्ट्रात शिवसेना ठाकरे गटाचा मुख्यमंत्री होणार असा दावा केला असून महाराष्ट्रात मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याशिवाय निवडणुकीला सामोरे जाणे हा धोका आहे. बिन चेहऱ्याचं सरकार अजिबात चालणार नाही लोक स्वीकारणार नाहीत चेहरा द्यावाच लागेल अस सूचक वक्तव्य केल आहे. लोकसभेप्रमाणे विधानसभेतही महाविकास आघाडीला यश आलं तर मुख्यमंत्री कोण असणार? याबाबत नेमकी समीकरणं काय असू शकतात? पाहुयात या व्हिडीओतून
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/SubscribeBolbhidu.com
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

ความคิดเห็น • 493

  • @ChetanPatil-mw8th
    @ChetanPatil-mw8th 2 วันที่ผ่านมา +146

    शिवसेना पक्ष प्रमुख श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे 👑🚩 मुख्यमंत्री होतिल 💯

  • @Dharmik457
    @Dharmik457 2 วันที่ผ่านมา +230

    फक्त शिवसेना प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील. 💪🔥❤️🙏

    • @Package_wala_chu
      @Package_wala_chu 2 วันที่ผ่านมา +13

      राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड बनायला पाहिजे. आता शनिवारवाडा पाडायची वेळ आलेली आहे

    • @nitinrodage1932
      @nitinrodage1932 2 วันที่ผ่านมา

      Supriya Sule honar 💯

    • @rahulkendre7752
      @rahulkendre7752 2 วันที่ผ่านมา

      nana patole bhavi mukhyamantri

    • @milindsaner8269
      @milindsaner8269 2 วันที่ผ่านมา

      राष्ट्रवादीमध्ये जयंत पाटील आहेत. पण काँग्रेसमध्ये बाळासाहेब थोरात व नाना पटोले यांच्यामध्ये स्पर्धा होईल. म्हणून शक्यतो मुख्यमंत्रीपदासाठी उध्दव ठाकरेंचे नाव पुढे येऊ शकते. कारण जास्त कोणाचा विरोध व स्पर्धा असणार नाही.

    • @milindsaner8269
      @milindsaner8269 2 วันที่ผ่านมา +1

      ​@@nitinrodage1932त्या केंद्रात खासदार आहेत. राज्यात त्यांच्याकडे मुख्यमंत्रीपदासाठी जयंत पाटील आहेत.

  • @shinde3040
    @shinde3040 2 วันที่ผ่านมา +84

    उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होणार 🎉

  • @kalpavrukshapublication
    @kalpavrukshapublication 2 วันที่ผ่านมา +180

    मविआ आली तर उध्दव ठाकरेच योग्य असतील मुख्यमंत्री म्हणून...💯🚩

    • @Package_wala_chu
      @Package_wala_chu 2 วันที่ผ่านมา +7

      सर्वाधिक जास्त स्ट्राईक रेट पवारसाहेबांच्या राष्ट्रवादीचा होता त्यामुळे त्यांना 110 जागा देऊन उरलेल्या दोघांनी 89 जागा लढवाव्यात. आणि मुख्यमंत्री सुद्धा राष्ट्रवादीचा बनवावा

    • @mickypatil5091
      @mickypatil5091 2 วันที่ผ่านมา

      Baghvwa zhenda thavachi tumchi laiki nai

    • @dipakmundhe9084
      @dipakmundhe9084 2 วันที่ผ่านมา

      आले। अंधभक्त 😂 ​@@mickypatil5091

    • @shubhammapralkar3841
      @shubhammapralkar3841 2 วันที่ผ่านมา

      ​@@mickypatil5091देवेंद्रउद्दीन फसनविस ची पण लायकी नाही💯

    • @Gar391
      @Gar391 2 วันที่ผ่านมา

      *बाप चोरला, पक्ष चोरला, झेंडा चोरला, चिन्ह चोरले, आमदार, खासदार चोरले, खुर्ची चोरली .. कारण या नामर्द ला सांभाळता येत नाही. ही रडूबाई टोमणे मावशी काय राज्य करणार ? काँग्रेस आणि हिरवी सेना साथीला घेऊन? हाड हाड ..*

  • @zenzokurita
    @zenzokurita 2 วันที่ผ่านมา +57

    महा विकास आघाडीचे मुख्यमंत्री फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे हेच!

    • @bittertruth5632
      @bittertruth5632 2 วันที่ผ่านมา

      आमचे राहुल सर महाराष्ट्रात आले, एक रॅली काढली आणि घवघवीत यश मिळाले. तुमच्या उद्धव ने काय केल, ओरडून ओरडून किती ९ खासदार. कोंग्रेस एकहाती लढली तर शिवसेनेचं अस्तित्व संपेल, तेव्हा उबाठा शिवसैनिकांनी लायकीत रहावं. नाहीतर धोबी का कुत्ता, न घर का ना घाट का अशी परिस्थिती होईल. तुमचे दिवस संपले आता. आमचे नाना पटोले साहेब हेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री.

  • @neelraut1728
    @neelraut1728 2 วันที่ผ่านมา +154

    उद्धव ठाकरे हे महाराष्ट्रातील मोठे नेते आहेत.
    त्यामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होणार

    • @27246
      @27246 2 วันที่ผ่านมา +2

      उद्धव ठाकरे साहेबच

    • @bittertruth5632
      @bittertruth5632 2 วันที่ผ่านมา

      आमचे नाना पटोले साहेब हेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री

    • @milindsaner8269
      @milindsaner8269 2 วันที่ผ่านมา

      ​​@@bittertruth5632काँग्रेसमध्ये स्पर्धा जास्त आहे. नाना पटोले यांच्यापेक्षा बाळासाहेब थोरात व पृथ्वीराज चव्हाण वरिष्ठ आहेत. त्यामुळे शक्यतो उध्दव ठाकरेंचे नाव जाहीर करतील.

    • @user-md1zf1of2i
      @user-md1zf1of2i 2 วันที่ผ่านมา

      नाही पुढील cm सुषमा अंधारे असतील

    • @yogirajwarake6548
      @yogirajwarake6548 2 วันที่ผ่านมา

      मग शरद पवार, जयंत पाटील, बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण हे काय दुसऱ्या राज्यातले आहेत?

  • @sunildadashindepatil5164
    @sunildadashindepatil5164 2 วันที่ผ่านมา +66

    उद्धव ठाकरे साहेब 💪🚩

  • @nitinchabukswar8452
    @nitinchabukswar8452 2 วันที่ผ่านมา +70

    उद्धव साहेब पाहिजे नाहीतर महाविकास आघाडी नको ❤

    • @yogirajwarake6548
      @yogirajwarake6548 2 วันที่ผ่านมา +1

      मग ठाकरे आणि शिंदे मध्ये फरक काय?

  • @santoshvaze5774
    @santoshvaze5774 2 วันที่ผ่านมา +92

    ठाकरे❤❤🎉🎉

  • @harshawardhanchavan-patil6327
    @harshawardhanchavan-patil6327 2 วันที่ผ่านมา +47

    Only Udhav Balasaheb Thackeray

  • @sahildesai28
    @sahildesai28 2 วันที่ผ่านมา +27

    मा. उध्दव ठाकरे साहेब किंवा कोल्हापूरचा आमचा वाघ बंटी पाटील साहेब🔥🔥

  • @indrajitpatil9905
    @indrajitpatil9905 2 วันที่ผ่านมา +44

    मुख्यमंत्री उध्दव ठाकरे
    उपमुख्यमंत्री सतेज पाटील 🦁
    वित्त मंत्रालय शरद पवार गट

    • @Mallkhamb_Move
      @Mallkhamb_Move 2 วันที่ผ่านมา

      😂😂

    • @milindsaner8269
      @milindsaner8269 2 วันที่ผ่านมา +5

      मुख्यमंत्री उध्दव ठाकरे (शिवसेना), उपमुख्यमंत्री बाळासाहेब थोरात (काँग्रेस), उपमुख्यमंत्री जयंत पाटील (राष्ट्रवादी). तेव्हाच सरकार व्यवस्थित चालेल.

    • @yog7640
      @yog7640 วันที่ผ่านมา

      पटोल्या सतरंज्या उचलणार। तुला राजकारण कळत का

  • @Truth007-h3b
    @Truth007-h3b 2 วันที่ผ่านมา +51

    सत्ता महाविकास आघाडीची येऊ किंवा महायुतीची मुख्यमंत्री तर उद्धव बाळासाहेब ठाकरेच होणार🚩❤

  • @akaramansari8700
    @akaramansari8700 2 วันที่ผ่านมา +48

    सबसे तेज सतेज 🔥🔥🔥

    • @sakshi8713
      @sakshi8713 2 วันที่ผ่านมา +2

      Hi

  • @kalyanlondhe2902
    @kalyanlondhe2902 2 วันที่ผ่านมา +30

    Udhav balasaheb Thackeray 🚩

  • @Amazing_Tech1
    @Amazing_Tech1 2 วันที่ผ่านมา +30

    मुख्यमंत्री कोण होईल हे तर सांगता येणार नाही पण कोण नाही होणार हे मात्र सांगता येईल. फडणविस! ते नाही होणार आता कधीचं मुख्यमंत्री😂

    • @milindsaner8269
      @milindsaner8269 2 วันที่ผ่านมา +3

      पण उध्दव ठाकरे पुन्हा येऊ शकतात

    • @harshpashte4871
      @harshpashte4871 2 วันที่ผ่านมา +1

      ​@@milindsaner8269 😂 congres ani sharad chy joravar ?? 😂

  • @tusharsawant4606
    @tusharsawant4606 2 วันที่ผ่านมา +15

    Of course 1st - choice Uddhav Balasaheb Thakrey
    2nd - jayant patil
    3rd - Satej ( bunty) Patil

  • @EMRAAN_SONGS
    @EMRAAN_SONGS 2 วันที่ผ่านมา +100

    काँग्रेस चा मुख्यमंत्री भरपूर वर्षापासून नाही, त्यामूळे काँग्रेस चा तगडा उमेदवार म्हणून बंटी पाटील व्हावे ही इच्छा ✌️🦁👑💪

    • @Think_about_it2
      @Think_about_it2 2 วันที่ผ่านมา +5

      Ek ch number bolla dada...❤

    • @sanjaysawant6506
      @sanjaysawant6506 2 วันที่ผ่านมา

      विश्वजीत कदम होण्यास हरकत नाही​@@Think_about_it2

    • @sahilDJAlok
      @sahilDJAlok 2 วันที่ผ่านมา +7

      उध्दव साहेबांच्या भरोवशावर

    • @milindsaner8269
      @milindsaner8269 2 วันที่ผ่านมา +2

      पण त्यांच्यापेक्षा सिनीयर नेते मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत काँग्रेसमध्ये आहेत. उदा. बाळासाहेब थोरात व नाना पटोले. बन्टी पाटील अगोदर राज्यमंत्री होते, त्यांना डायरेक्ट मुख्यमंत्री करणार नाहीत.

    • @EMRAAN_SONGS
      @EMRAAN_SONGS 2 วันที่ผ่านมา

      @@milindsaner8269 हो पण त्यांनीच एका प्रेस मधे सांगितलय की सतेज पाटील नवीन चेहरा असतील म्हणुन

  • @Samirpatil689
    @Samirpatil689 2 วันที่ผ่านมา +46

    उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्री म्हणुन शोभणार.. जागा कमी आल्या किंवा जास्त आल्या तरी उद्धव ठाकरे
    कारण सजय उच्चाव 💯🚩

    • @bittertruth5632
      @bittertruth5632 2 วันที่ผ่านมา

      आमचे राहुल सर महाराष्ट्रात आले, एक रॅली काढली आणि घवघवीत यश मिळाले. तुमच्या उद्धव ने काय केल, ओरडून ओरडून किती ९ खासदार. कोंग्रेस एकहाती लढली तर शिवसेनेचं अस्तित्व संपेल, तेव्हा उबाठा शिवसैनिकांनी लायकीत रहावं. नाहीतर धोबी का कुत्ता, न घर का ना घाट का अशी परिस्थिती होईल. तुमचे दिवस संपले आता. आमचे नाना पटोले साहेब हेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री.

  • @rushikeshpatil8028
    @rushikeshpatil8028 2 วันที่ผ่านมา +68

    सतेज उर्फ बंटी पाटील आश्वासक आणि युवा चेहरा

  • @NatureSaySomething.God_On_Mute
    @NatureSaySomething.God_On_Mute 2 วันที่ผ่านมา +36

    उद्धव ठाकरे ❤

  • @AyushJanaskar-eg4fj
    @AyushJanaskar-eg4fj 2 วันที่ผ่านมา +16

    निवडणूकिआधी उध्दव ठाकरे साहेब यांचा चेहरा मुख्यमंत्री पदासाठी दिला तर महाविकास आघाडी नक्की विजयी होईल महाराष्ट्रातील निष्ठावंत जनतेच्या मनातील मुख्यमंत्री माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे जय महाराष्ट्र

    • @yogirajwarake6548
      @yogirajwarake6548 2 วันที่ผ่านมา

      मग लोकसभेला जागा का कमी आल्या?

  • @RahulPatil-fs7bc
    @RahulPatil-fs7bc 2 วันที่ผ่านมา +92

    काँग्रेसचे सतेज ऊर्फ बंटी पाटील साहेब मुख्यमंत्री होणार लिहून घ्या

    • @pathfinder9765
      @pathfinder9765 2 วันที่ผ่านมา +1

      # *शेट्टं.....सुसु ताई(वांगी स्पेशालिस्ट) मुख्यमंत्री होणार.....१०१%....!!!* 🤣🤫😜🐖👎💩

    • @avi9312
      @avi9312 2 วันที่ผ่านมา +2

      Yes but currently not possible

  • @mayurshinde74
    @mayurshinde74 2 วันที่ผ่านมา +16

    शिवसेनेची महिला मुखमंत्री

  • @pavanchayal4917
    @pavanchayal4917 2 วันที่ผ่านมา +74

    सतेज ऊर्फ बंटी पाटील होयाला पाहिजे मुख्यमंत्री

  • @vinushivrame6141
    @vinushivrame6141 2 วันที่ผ่านมา +8

    पुन्हा एकदा महाराष्ट्रात उद्धव बाळासाहेब ठाकरे..❤

  • @KDcreation3536
    @KDcreation3536 2 วันที่ผ่านมา +38

    बंटी पाटील साहेब ❤💯✌🏻

  • @vinayakanuse6065
    @vinayakanuse6065 2 วันที่ผ่านมา +19

    उध्दव ठाकरे साहेब
    जयंत पाटील साहेब
    सतेज पाटील साहेब
    ❤❤❤

    • @sanjaysawant6506
      @sanjaysawant6506 2 วันที่ผ่านมา +1

      जयंत पाटील नको

    • @vinayakanuse6065
      @vinayakanuse6065 2 วันที่ผ่านมา +2

      आम्हाला विरोधकांचा करेक्ट कार्यक्रम करणारेच हवे बाकी तुम्ही हुशार आहात 😂😂😂

  • @manoharwaghmare2163
    @manoharwaghmare2163 2 วันที่ผ่านมา +12

    मुख्यमंंत्री मी होनार कारण शालेत मी १० बरस मुख्यमंत्री होतो

  • @sahyadrishares..8482
    @sahyadrishares..8482 2 วันที่ผ่านมา +14

    Aamhi kattar congress che karykarte aahot pn CM Only uddhav thakrey yanna kel pahijel

    • @PRIYANSHUEKTA
      @PRIYANSHUEKTA 2 วันที่ผ่านมา

      🙏🙏🚩🚩👍👍

  • @premgajare8125
    @premgajare8125 2 วันที่ผ่านมา +12

    Fakt and Fakt Uddhav Balasaheb Thackeray Chief Minister 🚩🚩🚩🚩🚩

  • @AdityaKakade-fp4vw
    @AdityaKakade-fp4vw 2 วันที่ผ่านมา +8

    Aditya thackeray saheb
    Ek Yuvasainik❤❤
    Or
    Cm Uddhav thackeray
    Dcm satej patil
    Finance minister Jayant patil
    Home minister Anil desai
    Environment minister Aditya thackeray

  • @sushilvarma1939
    @sushilvarma1939 2 วันที่ผ่านมา +6

    उध्दवजी बाळासाहेब ठाकरे.. यांचा चेहरा घेऊन निवडणुकीला सामोरे जा... 101% विजय होणार.. ❤

  • @avinashparit9489
    @avinashparit9489 2 วันที่ผ่านมา +9

    उध्दव बाळासाहेब ठाकरे हेच योग्य आहेत

  • @tradevarsitybyjetequities
    @tradevarsitybyjetequities 2 วันที่ผ่านมา +5

    आणि मनसेच्या 288 जागा निवडून आल्या तर,
    पहिला चेहरा - खुद्द राज ठाकरे
    दुसरा चेहरा - अमित ठाकरे
    तिसरा चेहरा - बाळा नांदगावकर
    चौथा चेहरा - संदीप देशपांडे
    पाचवा चेहरा - अमेय कोपकर
    सहावा चेहरा - महेश मांजरेकर
    सातवा चेहरा - अभिजीत पानसे
    😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @EMRAAN_SONGS
    @EMRAAN_SONGS 2 วันที่ผ่านมา +16

    बंटी साहेब मुख्यमंत्री जरी झाले नाहित तर, उपमुख्यमंत्री तरी होणारच 💪🔜👑🙏

  • @harshaldinde6246
    @harshaldinde6246 2 วันที่ผ่านมา +16

    काँग्रेस चे आमदार जास्त आलेत तर सतेज उर्फ बंटी पाटील हाच चेहरा मुख्यमंत्री म्हणून असणार आहे💯

    • @yog7640
      @yog7640 วันที่ผ่านมา

      सतेज पाटलांमागे कांग्रेस चे आमदार कुठ उभे आहेत। तुला राजकारण कळत नाही।

  • @HemantChaudhari-ru2sw
    @HemantChaudhari-ru2sw 2 วันที่ผ่านมา +24

    Satej Patil Maratha khasdar..🫡🚩🚩🚩💪

  • @ekmarathalakhmaratha8128
    @ekmarathalakhmaratha8128 2 วันที่ผ่านมา +21

    सतेज पाटील भारी आहेत

  • @user-cn1go1md6i
    @user-cn1go1md6i 2 วันที่ผ่านมา +20

    Satej patil

  • @dhanrajvishwakarma09
    @dhanrajvishwakarma09 2 วันที่ผ่านมา +3

    आरती पण एका दिवसात 2-3 वेळा कपडे बदलते. 😂😂

  • @prp7040
    @prp7040 2 วันที่ผ่านมา +10

    Udhav balasaheb thakare

  • @pavanbirajdar3699
    @pavanbirajdar3699 2 วันที่ผ่านมา +36

    संजय राऊत यांचा चेहरा घोषित करण्यात यावा...

    • @Gar391
      @Gar391 2 วันที่ผ่านมา +1

      😂😂😂😂😂😂❤

    • @user-op7ch2is9c
      @user-op7ch2is9c 2 วันที่ผ่านมา +2

      होय साहेब तो चेहरा पुढे करा म्हणजे यांचं पाणीपत झाल्याशिवायाय राहणार नाही

    • @dagadupaithane9458
      @dagadupaithane9458 2 วันที่ผ่านมา

      😂😂😂😂😂😂

    • @dagadupaithane9458
      @dagadupaithane9458 2 วันที่ผ่านมา

      😂😂😂😂😂

    • @Gar391
      @Gar391 2 วันที่ผ่านมา

      *मा. बाळासाहेब - "फक्त हिजडे झुकतात सोनियापुढे".*
      सूड घेतला सोनिया राहुलने, कधी मुंबईत त्यांच्या स्मारकासमोर झुकले नाहीच पण उबाठा सेनेला आपल्या दिल्ली दरबारी नाक घासायला लावून, हिरव्यांची लाचारी करायला लावून हिरवी मते घेणे भाग पाडले. "पालघर साधूंचे ओढविले मरण ; औरंगजेब कबरीचे मात्र नूतनीकरण !!."
      .

  • @proudIndian_MH
    @proudIndian_MH 2 วันที่ผ่านมา +12

    Cm face
    Shivsena ubt- Uddhav Thackeray
    NCP sp - Jayant patil
    Congress - balasaheb thorat, prithviraj chavan,satej patil

  • @bhushansuryawanshi1986
    @bhushansuryawanshi1986 2 วันที่ผ่านมา +7

    उध्दव ठाकरे भावी मुख्यमंत्री 📯🚩🚩🚩🚩🚩

  • @askme2441
    @askme2441 วันที่ผ่านมา +4

    4:10 8:31 सुप्रिया सुळे किंवा यशोमतीताई ठाकूर यांच्या रूपाने महाराष्ट्र राज्याला पहिल्या महिला मुख्यमंत्री मिळावी हीच अपेक्षा

  • @ARP1820
    @ARP1820 2 วันที่ผ่านมา +3

    Bhaskar Jadhav saheb is also good face for cm post from shivsena ubt!!! He is 6 times mla !!! Also good in administration!!!

  • @chetandhandrut1434
    @chetandhandrut1434 2 วันที่ผ่านมา +15

    उध्दव ठाकरे चेहरा असतील तरच महविकास आघाडी जिंकेल नाहीतर सुपडा साफ

  • @mayur_pawar...5250
    @mayur_pawar...5250 2 วันที่ผ่านมา +13

    Sabse Tej Satej❤... 4:35

  • @adityaraut9814
    @adityaraut9814 2 วันที่ผ่านมา +14

    यशोमती ताई ठाकूर 💯❤💐

  • @shripadlonari1580
    @shripadlonari1580 2 วันที่ผ่านมา +2

    महविकास आघाडी मध्ये डझन भर मुख्यमंत्री होण्यायेव्हडे व्यक्ती आहेत, पण आधी प्रोजेक्ट करू नका नाहीतर आपापसात पाडा पाडी होईल... आधी एकजुटीने जिंका मग ठरवा.

  • @user-lg5ub8ii1r
    @user-lg5ub8ii1r 2 วันที่ผ่านมา +1

    उष्मा आंधारे होणार 😂😂😂😂असून त्यात अनेक जण आपापल्या परीने प्रयत्न केला

  • @jeestars..7186
    @jeestars..7186 2 วันที่ผ่านมา +11

    Satej Patil ❤

  • @tejassobale4398
    @tejassobale4398 2 วันที่ผ่านมา +37

    नक्कीच बाळासाहेब थोरात हे एक उत्कृष्ट मुख्यमंत्री होतील

  • @atharvshinde18
    @atharvshinde18 2 วันที่ผ่านมา +4

    आत्ता महा विकास आघाडी व्हर्जन 2.O
    🚩 *_युवकांची वज्रमूठ_* 🚩
    *Cheif Minister* Amit Deshmukh
    *Deputy Cheif Minister* Aditya Thackeray
    *Speaker of Vidhan Sabha* Rohit Pawar

    • @yog7640
      @yog7640 วันที่ผ่านมา

      अमित देशमुख मेलेला माणुस आहे असल्यात नसल्यात लातुरच्या बाहेर कोणी ओळखत नाही। महाराष्ट्र कसा सांभाळणार। कांग्रेस साठी काही करत नाही

  • @sawale583
    @sawale583 2 วันที่ผ่านมา +5

    सतेज पाटील

  • @Saviturmoon
    @Saviturmoon 2 วันที่ผ่านมา +22

    उद्धव ठाकरे हे महाराष्ट्रातले नितीश कुमार आहेत. ते मुख्यमंत्री होतील असं दिसतंय.

  • @ssgaikwad86
    @ssgaikwad86 2 วันที่ผ่านมา +4

    ❤❤❤उद्धव बाळासाहेब ठाकरेच ❤❤❤

  • @sarfrazbagwan-hm4pz
    @sarfrazbagwan-hm4pz 2 วันที่ผ่านมา

    आदरणीय आ पृथ्वीराज चव्हाण साहेब यांना आपल्या मा वि आ तर्फे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार घोषित करून निवडणूक लढवली तर आपण बहुमतात येऊ... असा माला विश्वास आहे.

  • @rahulph99
    @rahulph99 2 วันที่ผ่านมา +4

    मुंगेरी लाल के हसीन सपने 😂

  • @pratikawchare845
    @pratikawchare845 2 วันที่ผ่านมา +30

    महाराष्ट्रा ची पाहिलि महिला मुख्यमंत्री सुप्रिया सुळे 99% फिक्स

    • @Samirpatil689
      @Samirpatil689 2 วันที่ผ่านมา +2

      Varsha gaikwad and yashomati Thakur

    • @vinodgomkale9655
      @vinodgomkale9655 2 วันที่ผ่านมา +2

      महाराष्ट्राची पहिली महिला मुख्यमंत्री..यशोमती ताई ठाकूर 99% फिक्स 🚩🚩

  • @mahadeoshelar7485
    @mahadeoshelar7485 2 วันที่ผ่านมา +1

    वरिष्ठ पातळीवर मुख्यमंत्री ठरवले जाणार आहे

  • @atishkamble9257
    @atishkamble9257 2 วันที่ผ่านมา +2

    सतेज ❤

  • @kamalahire6432
    @kamalahire6432 วันที่ผ่านมา +2

    I support congress but I think uddhav Thackeray will best face for cm

  • @itscrystals9747
    @itscrystals9747 2 วันที่ผ่านมา +2

    Jr Congress cha CM honar asel tr UBT ky ahe te dakhvun deu

  • @adinathdasare911
    @adinathdasare911 2 วันที่ผ่านมา

    जास्ती आत्मविश्वास हा खुप धोकादायक असतो , त्या साठी ह्या सर्वांनी एकत्रीत येवून काम करायला हवे.
    सर्वांनी प्रत्येक गाव ,खेडी, शहरात येथे मिळुन कामं करावी आणि त्यांची प्रश्न मांडले पाहिजे,
    बेरोजगारी , महागाई , शेतकऱ्यांचे प्रश्न,🙏

  • @HINDU_SQUAD_OF_INDIA
    @HINDU_SQUAD_OF_INDIA 2 วันที่ผ่านมา +13

    बंटी पाटील👑❤✌🥳🙌🚩

  • @skills_wala_money
    @skills_wala_money 2 วันที่ผ่านมา +1

    नवीन चेहेरा दिला पाहिजे राजस्थान एमपी सारखे ❤

  • @udaypawar1134
    @udaypawar1134 2 วันที่ผ่านมา

    कोणीही बना पण सामान्य जनतेची संपुर्ण
    कामे करा.❤

  • @adhikraomane4830
    @adhikraomane4830 2 วันที่ผ่านมา +8

    मुख्यमंत्री - उद्धव ठाकरे
    उपमुख्यमंत्री - सतेज पाटील ,विश्वजित कदम.
    गृहमंत्री - रोहित आर आर (आबा) पाटील

  • @atharvshinde18
    @atharvshinde18 2 วันที่ผ่านมา +3

    Amit Deshmukh 💪

  • @somnathshete8542
    @somnathshete8542 2 วันที่ผ่านมา

    नंबर 1 आमदार _अडीच वर्ष
    नंबर 2 आमदार _उपमुख्य मंत्री
    नंबर 3 विधानसभा अध्यक्ष

  • @suraj.97
    @suraj.97 2 วันที่ผ่านมา +8

    जर महविकास आघाडी होणार असेल तर विश्वजित यांना कधीचं ठाकरे आणि पवार होऊ देणार नाहीत हे तेवढच सत्य आहे 😂

    • @vinayakanuse6065
      @vinayakanuse6065 2 วันที่ผ่านมา

      काँग्रेस पक्षातील नेते यांचा ही विरोध आहे

  • @SamGaming-ko3xe
    @SamGaming-ko3xe 2 วันที่ผ่านมา +1

    Vishwajit kadam kay joke abe 😂😂😅

  • @VedantBhosale-1347
    @VedantBhosale-1347 2 วันที่ผ่านมา +1

    Satej Patil Kiva uddhav saaheb nakki

  • @harishchandrapanchal5815
    @harishchandrapanchal5815 2 วันที่ผ่านมา

    मी काय म्हणतो अडीच- अडीच वर्ष असेल तर पहिलं सांगा कसा आहे पुन्हा घोळ नको....😢😢..😂😂..

  • @avi9312
    @avi9312 2 วันที่ผ่านมา +3

    UBT❤❤

  • @viral_chrcha8902
    @viral_chrcha8902 วันที่ผ่านมา

    जर् महिला mukhyamantri honar asel tar best yashomati yai 🔥✌🏻❤

  • @Think_about_it2
    @Think_about_it2 2 วันที่ผ่านมา +7

    आम्हाला सतेज पाटील किंवा विश्वजीत कदम ह्यांना मुख्यमंत्री झालेले पाहायला आवडेल..🎉🎉

  • @anilrathod7584
    @anilrathod7584 2 วันที่ผ่านมา +1

    ठाकरे झाले तर चांगलंच आहे पण रोज मंत्रालयात आले पाहिजे😊

  • @balasahebsolankar9288
    @balasahebsolankar9288 2 วันที่ผ่านมา +9

    बंटी पाटील एक नंबर योग्य चेहरा

    • @Itsasenseirboy
      @Itsasenseirboy วันที่ผ่านมา

      पण उपमुख्यमंत्री भावा एवढा अनुभव नाही अजून त्यांना मुख्यमंत्री पदाचा

    • @yog7640
      @yog7640 วันที่ผ่านมา

      पक्षाचे किती आमदार मागे उभे आहेत। तुला राजकारण कळत का बाळा। कोल्हापूर च्या बाहेरचे राजकारण आणि लय भारी आहे हागुण भरवणार पाटिल। सतेज पाटील नागपुर कस सांभाळणार जिथ कांग्रेस आहे

  • @user-sz2tn4vc3b
    @user-sz2tn4vc3b วันที่ผ่านมา

    Jay Maharashtra Thakrey saheb only.

  • @pratik9296
    @pratik9296 2 วันที่ผ่านมา +27

    बाळासाहेब थोरात किंवा पृथ्वीराज बाबा चव्हाण....

    • @yog7640
      @yog7640 วันที่ผ่านมา

      दोघेही राजकारणातुण मेलेले आहेत फक्त खुर्ची गरम करतात

  • @prakashkulkarni9087
    @prakashkulkarni9087 2 วันที่ผ่านมา +5

    निवडणूक झाली की ज्याचे आमदार जास्त त्याचा मुख्यमंत्री असे ठरवा

  • @bcachemistry5575
    @bcachemistry5575 2 วันที่ผ่านมา +1

    कुणाला ही करा.....आम्हाला केंद्रात मोदी जी हवे होते त्यांचं सरकार आळ बस झाल. आता भाजप चे वीस जागा येवो तीस येवो का पाच येवो

  • @dipakmane3599
    @dipakmane3599 2 วันที่ผ่านมา +1

    Udhav Thakare- Mukhyamantri and Satesh(Banti) patil Upamukhamantri👍👍

  • @maheshnikam8015
    @maheshnikam8015 2 วันที่ผ่านมา

    मविआ येणार च नाही.... दिवसा स्वप्न पडत आहे यांना 😂

  • @user-vs3lp8rx2l
    @user-vs3lp8rx2l 2 วันที่ผ่านมา +2

    उध्दव बाळासाहेब ठाकरे भावी मुख्यमंत्री

  • @raviraut52
    @raviraut52 2 วันที่ผ่านมา

    आत्तापर्यंत महाराष्ट्राच्या राजकारणात जो मोठा भाऊ असेल त्याचाच मुख्यमंत्री होतो कोणी कितीही बोंबल तरी मुख्यमंत्री हा नाना पटोलेच होतील कारण सध्या तरी महाराष्ट्रामध्ये मोठा भाऊ काँग्रेसच दिसतोय 2024 लोकसभेत त्यांनी मिळवलेल्या यश विसरता येणार नाही एक खासदारावरून तेरा खासदार निवडून आणणे सोपे काम नाही त्यांनी एकदम संयम शांत पद्धतीने आपले कार्य चालू ठेवले आहे नाना पटोले हे शंभर टक्के मुख्यमंत्री होणारच

  • @raj4087
    @raj4087 วันที่ผ่านมา

    डबल ढोलकी वाले वाक्रे ह्यावेळी वेगळे game
    करणार ताई cm
    मग प्रिंग्विन

  • @akashade5031
    @akashade5031 2 วันที่ผ่านมา +6

    Uddhav Balasaheb Thakarey! 💪✌👍🚩

  • @jaydeeppatil6480
    @jaydeeppatil6480 2 วันที่ผ่านมา

    उच्च न्यायालयाने लोकल मध्ये होणाऱ्या गर्दी वरून रेल्वे प्रशासनाला खडसावले या वर Video बनवा.

  • @abc0075
    @abc0075 2 วันที่ผ่านมา

    Unfortunately UBT,
    Unfortunately SS,
    Unfortunately DVP,
    Anyone who is their useful person but not useful for Maharashtra 😊

  • @askme2441
    @askme2441 วันที่ผ่านมา

    विश्वजीत कदम आणि सतेज पाटील हे दोघेही फक्त मागील राज्यमंत्री पदावरून कॅबिनेट मंत्री म्हणून बढती मिळेल जयंत पाटील , सुप्रिया सुळे किंवा उध्दव ठाकरे, यशोमतीताई ठाकूर, बाळासाहेब थोरात यांना मुख्यमंत्री आघाडी ने करावे

  • @vijaymungi2748
    @vijaymungi2748 2 วันที่ผ่านมา +16

    सगळ करा फक्त घरात बसून राज्य सरकार चालवू नका एवढी विनंती 🙏🙏🙏

    • @kpopworldlive8103
      @kpopworldlive8103 2 วันที่ผ่านมา +2

      भाऊ त्या वेळेला तू पण घरीच होता #कोरोना काळ

    • @vijaymungi2748
      @vijaymungi2748 2 วันที่ผ่านมา

      @@kpopworldlive8103 भाऊ रेकॉर्ड चेक करा साहेब किती वेळा विधानसभे मधे गेले...
      आणि राहिला प्रश्न माझा मी सर्व सामान्य माणूस आहे . पण मुख्यमंत्री सर्वसामान्य जनतेचे काम जनते मधे जाऊन करण्यासाठी असतो फेस बुक लाईव्ह करून काम नाही होत..

    • @vijaymungi2748
      @vijaymungi2748 2 วันที่ผ่านมา

      @@kpopworldlive8103
      Bhava me ky Mukhyantri nahi
      Anek lokani corona mdhe ghara baher padun garju lokanchi madat keli, te gharat nahi basle
      Face book live krun lokanchi help nahi hot

  • @abc0075
    @abc0075 2 วันที่ผ่านมา

    I think online gang is active for honest & hard working CM doing work from home ... !!! 😅

  • @kishorjamdar1054
    @kishorjamdar1054 2 วันที่ผ่านมา

    महायुती सततेवर आली तर मुख्यमंत्री कोण होईल ते पण सांगा,,

  • @abhaykudtarkar7907
    @abhaykudtarkar7907 2 วันที่ผ่านมา +1

    Ubt

  • @Confusious-cs5mg
    @Confusious-cs5mg 2 วันที่ผ่านมา

    Prithwiraaj Chavhan aahe ( Experienced CM )
    Aadhi Ashok Chavhan hote
    Shivay Thorat / Kadam pan aahe

  • @MYR_2001
    @MYR_2001 2 วันที่ผ่านมา +1

    Cm Satej Patil🎉