सर कृपया रिप्लाय देत चला प्लिज,🙏 सर आज आमच्या हरभरा पेरून 20 दिवस झालेत,हरभरा जर्मिनेशन 70 टक्के झाले, फुटवे वाढविण्यासाठी 6BA फवारणी करायला चालेल का आणि पेरणीपासून किती दिवसांनी?
Use of Modicare active 80 gold and activemax will definitely be profitable for all type crop (vegetables, seeds, flowers, fruits, forest plants and trees) in any region, soil, climate and water
योग्य विषय निवडला तर त्याच विषयाचा आशय तुम्ही योग्य रितीने कमी शब्दात प्रभावीपणे सांगतात.खुप छान.
Don turichya tasatil antar 24fut aahe tya madhe aantarpik harbara gheta yeil ka? Pani renpipe ne denar
सर कृपया रिप्लाय देत चला प्लिज,🙏 सर आज आमच्या हरभरा पेरून 20 दिवस झालेत,हरभरा जर्मिनेशन 70 टक्के झाले, फुटवे वाढविण्यासाठी 6BA फवारणी करायला चालेल का आणि पेरणीपासून किती दिवसांनी?
8788676672 col karal bhau
@@amrutpattarn धन्यवाद सर तुमच्या सहकार्याबद्दल तुम्ही लगेच नंबर देऊन माझ्याशी संपर्क केल्याबद्दल,भविष्यात अशीच साथ राहू द्या प्लिज♥️🙏
सर युरिया कधी टाकावा व किती 🙏
Dada majhi jamin kadi kadin sukali aahe harbhara perni karun dusrya divasi 1tas spinklarne pani dile tar chalel ka
दिनेश भाऊ नमस्कार हरबरा योग्य वाढ झाली होती आणि कुठे कुठे फुल पण दिसत होते पण पाऊस खूप झाला तर काय उपाय योजना करावी मार्गदर्शन करावे
जमिनीतील ओल कमी होऊ द्या फुल परत लागतील
दादा मला अर्ध्या एकर मध्ये हरभरा पेरणी करायची आहे, त्यासाठी बियाणं किती घ्यावं लागेल, आणि दोन तासातील अंतर किती ठेवायचं
15+18 किलो
अंतर दिड फुट
2 तारखेला पाऊस सांगितले आहे तरी पेरनी करायला जमेल का
Sir psrinklar ne pani dile tr kahi parinam honar nhi na
साहेब तुम्ही तब्बल 6इंच खोल पेरणी करा म्हणताय अशी कोणती पेरणी आहे?
पेरणी नगराने होते आणि ट्रॅक्टर ने सुधा होते 6 इंच पर्यंत
Flow ni pani dile tr chalel ka
Sir me ek haptay agdaor jamanit ol astana chana parne kele pan ata pani keva dayae
Use of Modicare active 80 gold and activemax will definitely be profitable for all type crop (vegetables, seeds, flowers, fruits, forest plants and trees) in any region, soil, climate and water
मी पेरणी केली रासनी न करता खोल पेरून 1 तास स्पिकरल ने पाणी दिले काही होईल का बीज प्रक्रिया केली होती
जास्त वेळ पाणी नको आहे
Sprinkler nhi aahe
Sir aamhi mokal pani deto mag Aamhi kas dyayach
Spiculr ne द्या भाऊ.....
@@amrutpattarn te nhi aahe
मी 2 पाईप वर एक नौजल 3 तास पाणी दिले
समोरचे पाणी एक paipavar द्या
हो सर
मी १ तारकेला हरबरा पेरणी केली पण काही हरबरा निघाला आणि काही निघाला नाही तर काय करावे
pani dya
25 तारखेला 25 तारखेला पेरणी झाली तर आता पाणी चालू आहे चार तास पाणी चालू आहे आता 25 ऑक्टोबरला झालिया पेरणी