१ लाख पगाराची नोकरी सोडून व्यवसाय सुरु केला | Marathi Inspirational Podcast | Raj Anturlikar

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 26 มิ.ย. 2024
  • #podcast #marathipodcast #newpodcast #inspirationalpodcast #vijetacorner #akashgondawale
    इंजिनियर राज अंतुर्लीकर यांचा नोकरी ते यशस्वी उद्योजक असामान्य प्रवास ✅
    धुळे मधील अंतुर्लीह्या छोट्याशा गावामधून राज अंतुर्लीकर सरांनी फार गरिबीतून , कष्टातून दिवस काढले आणि स्वतःच एक विश्व निर्माण केला. स्वतःला घडवता घडवता त्यांनी दुसऱ्या लोकांना पण घडवल, प्रेरणा दिली. गावाकडून लोकांना पुण्यात आणून त्यांच आयुष्य सेटल केल.
    इंजिनियरिंग म्हणल की डोळ्यासमोर भरघोस पगारची नोकरी येते पण ही मुलाखत आहे आशा व्यक्तिमत्वाची ज्यांच्या आयुष्याची सुरुवात अत्यंत हलाकीच्या परिस्थितिमधुन झाली आणि एक अत्यंत सेटल आयुष्य नोकरीमध्ये असताना ते सोडुन उद्योजक व्हायचं स्वप्न उराशी बाळगून ते पूर्ण करेपर्यंतचा खडतर प्रवास जाणून घेऊयात
    चला तर मग मि आकाश गोंदावले घेऊन आलोय विजेता Corner REAL HEROE’S या चॅनेल वरील एक नवीन एपिसोड With यशस्वी उद्योग राज अंतुर्लीकर यांच्यासोबत..
    नक्की पहा ...आपल्या Comments ची आम्ही आतुरतेने वाट पाहतोय. चैनल ला Subscribe करा Like करा आणी शक्य तितक्या लोकांपर्यंत हा व्हिडिओ पुढे
    पाठवा Share करा.
    Instagram - vijeta.corn...
    #TopPodcast #podcast #marathipodcast #marathi #motivational #realstory

ความคิดเห็น • 17

  • @saudasawant
    @saudasawant 11 วันที่ผ่านมา +2

    ❤❤❤

  • @sunilwaghmare5041
    @sunilwaghmare5041 5 วันที่ผ่านมา

    माझीही स्टोअरी आशीच आशेल.

  • @Nandini_koli_2601
    @Nandini_koli_2601 10 วันที่ผ่านมา +2

    Mi khup podcast aekle pan ha podcast thoda jast special aahe ♥

    • @VijetaCorner
      @VijetaCorner  10 วันที่ผ่านมา +1

      Thank you 😊 🙏

  • @kirankhartode38
    @kirankhartode38 10 วันที่ผ่านมา

    Super ❤

  • @arjunmane4655
    @arjunmane4655 10 วันที่ผ่านมา +2

    आणि लोक नेटवर्क मार्केटिंग ला नाव ठेव तात... भले ही पैसा कमी मिळेल सुरवातीला, पण माणसात स्वतः मध्ये फार बदल होतो... इथं जे फ्री मध्ये शिकायला मिळते ते पॆसे देऊन बाहीर मिळत नाही.. म्हणून प्रत्येकाने एक वर्ष तरी नेटवर्किंग केले पाहिजे..... 👍

    • @sandipjitkar2003
      @sandipjitkar2003 8 วันที่ผ่านมา

      Network marketing ne 3 pidhya barbad kelya bala

    • @arjunmane4655
      @arjunmane4655 8 วันที่ผ่านมา

      @@sandipjitkar2003 money circulation's company asel tar asech honar

  • @user-tc6pw5vg2q
    @user-tc6pw5vg2q 10 วันที่ผ่านมา

    Course baddle mahiti day sir amala karicha ahe

    • @VijetaCorner
      @VijetaCorner  10 วันที่ผ่านมา

      For more information contact: 7385423773

  • @rushabhyadav6720
    @rushabhyadav6720 10 วันที่ผ่านมา

    Sir konta couse kela hota

    • @VijetaCorner
      @VijetaCorner  10 วันที่ผ่านมา

      For more information contact: 7385423773

  • @shefalisonkavade3477
    @shefalisonkavade3477 10 วันที่ผ่านมา

    Sir tumcha course karaycha ahe

    • @VijetaCorner
      @VijetaCorner  10 วันที่ผ่านมา

      For more information contact: 7385423773

  • @sandipjitkar2003
    @sandipjitkar2003 8 วันที่ผ่านมา

    😂😂