प्रामाणिक कष्ट व उच्च स्वप्नांमुळे काय बदल होऊ शकतो | Top Marathi Podcast | Ramkrishna Gaikwad
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 5 ต.ค. 2024
- #podcast #marathipodcast #newpodcast #podcastchannel #vijetacorner #akashgondawale
रामकृष्ण गायकवाड सरांचा झोपडपट्टी ते कराडपतोचा हा प्रवास कसा होता आणि तो समाजाला प्रेरणादायक कसा ठरू शकेल ते आज आपण ह्या Poadcast मधून बघणार आहोत. एक झोपडपट्टीत जन्मलेल्या मुलाच्या आयुष्यात स्वकर्तृत्व, प्रामाणिक कष्ट व उच्च स्वप्नांमुळे काय बदल होऊ शकतो. Struggle For Existence साठी सत्यकथा आहे .
चला तर मग मि आकाश गोंदावले घेऊन आलोय विजेता Corner REAL HEROE’S या चॅनेल वरील एक नवीन एपिसोड With Finance Expert रामकृष्ण गायकवाड यांच्यासोबत..
नक्की पहा ...आपल्या Comments ची आम्ही आतुरतेने वाट पाहतोय. चैनल ला Subscribe करा Like करा आणी शक्य तितक्या लोकांपर्यंत हा व्हिडिओ पुढे पठवा Share करा
Instagram : www.instagram....
#TopPodcast #podcast #marathipodcast #marathi #motivational
अशा असामान्य आणि कष्टाळू लोकांच्या मुलाखती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे 🙏🏼
विकसनशील समाजासाठी फार गरजेचे आहे
Yes thanks
चांगल्या वाईट परिस्थिती मुळे आलेली मॅच्युरिटी ही वेगळ्याच लेव्हलची असते... वाईट परिस्थिती मध्ये काय करावे हे उदाहरण तर खूपच सुंदर... खूप छान Interview...
VERY INSPIRATIONAL EP...
GOD BLESS RAM SIR...AND ALL THE BEST....
VERY INSPIRATIONAL TRUE AND IMOTIONAL EP ..
Khupach chhan🌹
🙏अफाट इच्छाशक्ती आणि त्यागवृत्ती समाजा बद्दल असणारी आत्मियता यांच्या यशाचं गमक आहे 🙏 सलाम तुमच्या कार्याला रामजी 👍👍
अगदी बरोबर सर
राम सरांच्या हार्डवर्कला सलाम.
धन्यवाद 🙏
तुमचे आजचे यश बघता तरुण पिढीसाठी खुप मौल्यवान असा दागिना आहे..👍🏻😐
Integrity takes anyone a long way!
Very Good guidance given by Ramkrishna Sir about positive thinking and staying calm in difficult situation. Thanks.
Ram sir is fantastic financial advisor
धन्यवाद सर 🙏
Great to see this. I know his since 2010 when I started first SIP through him. He has always been honest in is suggestions. 👏💐
सर आपण आपल्या प्रतिक्रियांद्वारे मला आणि समजाला खूप प्रेरणादायी ठरेल
Phoenix Bharari amzn.in/d/0hcjkUn4
रामकृष्ण गायकवाड यांची आत्मकहाणी
Dear Ram Sir, perfect, Gr8
धन्यवाद 🙏
Sir tumche book vachle khupach preranadayi ahe
सर्वांनी वाचावे आणि प्रेरणा घ्यावी असेच पुस्तक आहे.
@@VijetaCornerbook che nav Kay ahe
अत्यंत दिशादर्शक मुलाखत....💐💐
Nice
खूपच अभिमानास्पद यशोगाथा पुढील यशस्वी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा!!!
खूप कष्ट करून करिअर घडवलं सलाम तुम्हाला....
Really Mind Blowing story 💯⛳️
धन्यवाद 🙏
Great sir
Kay bhari bhari lok jagat ahe, apun kis zad ki , ram sir, vikas jain kalva thane
विकास साहेब you have a huge potential to use that, and focus on your future 🙏
Great sir ❤
He is a great person and hard worker🎉❤
Yes 100%
Really inspiring
धन्यवाद 🙏
मोटिवेशनल स्पीच कमी करून नक्की काय करताय ते कळत नाही... सदर उद्योजक कोणता व्यवसाय करता तेच सांगत नाहीय
Mutual fund distributor आणि आर्थिक मार्गदर्शक
Great Sir , congratulations and best wishes for future 👍
Thanks a lot
Sir khup gret ahat
धन्यवाद
अंधारातून प्रकाशाकडे वाटचाल....
Nice interview ❤
Sir please Ram siranch no milel ka? Please
खुपच छान 🎉🎉
धन्यवाद 🙏
🙏✨✨💯💯
अभिनंदन राम 💐💐💐
सलाम तुझ्या हिमतीला / कार्याला 👍👍
Very nice ram sir🎉❤
धन्यवाद
Sundar
Sir, really great 👍👍
मला सरांना भेटायचे आहे
❤👍👌👌👌
नक्की छान 👍
🙏🏻🙏🏻
कोणत्या amc फंड मॅनेज करता साहेब
All
Tumchi bhet hou shkte ka address milu shkto ka or contact number @@ramkrishnagaikwad9487
फिनिक्स भरारी - slum to millionaire
Nice............❤❤❤❤❤❤
Mulakhat ghenarane Kami bolave fakt prasha wicharavet
15:06 15:06
पुस्तकाचे नाव काय
फिनिक्स भरारी slum to millionaire
🙏🏿🙏🏿💐💐👌👌💯
ℝ𝕒𝕞 𝕤𝕚𝕣𝕒𝕔𝕙𝕒 𝕡𝕙𝕠𝕟𝕖 𝕟𝕠.भेटेल ka
सरांना विचारून देतो
Book ch naav kay ahai
Sir can I get book name
फिनिक्स भरारी - Slum to millionaire
Please send contact number of Mr Ram Gaikwad Sir
Interview was Best. But, for communication Please send Mobile Number of Mr Ram Gaikwad Sir
Sir Reply please 😢
+91 98224 23008 राम सर
@@VijetaCorner
धन्यवाद सर
love you
सर फोन नंबर भेटल का
नक्की भेटेल
हे TH-cam channel
लबा जायेगा ,,,
धन्यवाद
Great sir