या जगात सर्वात सोपी गोष्ट म्हणजे पैसे कमवणे आहे | Marathi Inspirational Podcast | Vishnu Mane
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 15 พ.ค. 2024
- #podcast #marathipodcast #newpodcast #inspirationalpodcast #vijetacorner #akashgondawale
कोल्हापूर जिल्ह्यातील अंबप या छोट्याश्या गावतुन मनामध्ये जिद्द ठेऊन पुण्याला आलेला एक इंजिनियर ते जगभरातील 18 पेक्षा जास्त देशांमधील 3 लाखांहुन अधिक गर्भवती महीलांपर्यंत जिजाऊंचे बाळकडू अर्थातच गर्भसंस्कार पोहचवणारे डॉ.विष्णू माने ✅ Struggle For Existence साठी सत्यकथा आहे .
चला तर मग ममी आकाश गोंदावले घेऊन आलोय विजेता Corner REAL HEROE’S या चॅनेल वरील एक नवीन एपिसोड With गर्भ संस्कार कोच विष्णू माने यांच्यासोबत..
INSTAGRAM - vijeta.corn...
#TopPodcast #podcast #marathipodcast #marathi #motivational #realstory
Vishnu Mane Sir Contact
+91 97623 73637
Thank You Sir.. 🙏🙏
जय शिवराय मराठी मानुस पुढे गेला की फार आनंद वाटतो.,....
.
खूपच सकारात्मक विचार आणि ध्येय पूर्ती साठी काम
मला आज एक नविन विचार आणि काम करण्यासाठी नविन एक ऊर्जा मिळाली .... धन्यवाद 😊
साहेब तुम्ही खूप छान काम करत आहात तुमच्या या मार्गदर्शनामुळे आपल्या मराठी माणसाला व्यवसाय कसा करायचा व का करायचा आणि
आपली मराठी माणसं व्यवसाय करायला घाबरतात पण तुमच्या या मार्गदर्शनामुळे नक्कीच मराठी माणूस
व्यवसाय करायला परावृत्त होतील हे नीचीत आहे
धन्यवाद
ऊर्जा स्रोत पेटविला, खुफच आभारी आहे विष्णु सर.
धन्यवाद
Nice sar
खुपच छान
Very nice information Sir.Thanks
So nice of you
खुप छान सर मुलं घडणं गरजेचे आहे
खूप छान 🙏🏻
धन्यवाद 🙏🙏
धन्यवाद साहेब 🌹
रडत बसण्यापेक्षा मार्ग शोध फार छान माहिती दिल्याबद्दल आपले मनापासून आभार मानतो.
खूप खूप
असेच चांगले व्हिडीओ बनवा मी सबस्क्याईब केलंय सर 🙏🏻👍🏻
धन्यवाद
धन्यवाद सर. नक्कीच चांगले व्हिडीओ तुम्ही पाहाल
Vishnu sir khharch bhari pahila interview evdha man laun bghitla , end parynt pahila 🎉🎉 ani jenuin vatla mst👍
Thanks 🙏🙏
Tumhi ka bolta,tyasirana bolu de na,tumche vichar ,aadhi sanga,Kiva shevti madhech naka bolu
जबरदस्त 👌
खूपच छान मुलाखत मुलाखत देणारे व घेणारे दोघेही ऊत्तम मला सुद्धा संयत काहीतरी नवीन शिकण्याची आवड आहे मला तुम्हाला join करायला खूप आवडेल मी कौटूंबिक न्यायालयात 30 वर्षे वकिली करत आहे मला plesse तुमचा फोन नंबर मिळेल का?
Mind blowing
सर खूपच छान मेसेज भेटला या प्रोग्राम मधून
धन्यवाद
"भेटला" नव्हे तर "मिळाला".
Super video sirji❤🎉
Khup sunder Podcast.. Very inspiring and informative❤Vishnu Sir ani Aakash Sir doghanna khup khup Dhanywad🙏valuable guidance from this podcast.. Gratitude.. 🙏
Valuable upload
Vishnu sir tumhi far g8 Ahat tumcha vatchalila Shubhechcha...
Thank you sir ji Aakash sir and Vishnu sir ji
Thank you sir ji
सुंदर मार्गदर्शन 👌👌🙏🙏
धन्यवाद 🙏
Sir khup motivational interview aahe
Thank you for nice information sir thank you very much sir
Great message from this video. Keep spreading such valuable knowledge sir✌✌✌🙏
Very Informative Video For Youth..Keep Growing❤😊
❤
Chan sir
Dhanyawad tumha doghana mi depression madhun baher aalo kay karu shakto hey mi samjalo khup khup dhanyawad doghana ani vinets corner team la❤❤🎉🎉❤❤🎉🎉
धन्यवाद 🙏🙏
Nice sir 👌 👍
Khub Chaan Podcast!
धन्यवाद
😊
❤❤❤
💐🙏
Hi sir Namskar Thanks
Good information sir
So nice
Nice sir
Thanks and welcome
समोरच्या माणसाचं बोलणं पूर्ण ऐकलं पाहिजे त्यांचं बोलणं थांबल्यावर आपलं म्हणणं किंवा आपल्या डोक्यातले विचार मांडले पाहिजे त्यांचा शब्द तोडून आपल आत घुसवायचे हे बिनडोक पणाच लक्षण आहे.
बरोबर आहे. शिकत आहे. तेव्हडे समजून घ्याल
Khup ch chan msg bhetla mala ya madhun... Thanks a lots...
धन्यवाद
Tyana sang ek challenge gheun dhakava mhnav ! Yt vr Boln soppa ahe Karan tevdhac ashakya Kara influencer asel (madat ) karyci asel karun dhakava mala nhi tr ajun konala hi pan khara Kara?
खुप छान
धन्यवाद 🙏
Góod job, Great message 🙏
Vishnu sir 🙏 नमस्कार
Tumcha contacts no. And address send Kara
Tumhala contact kasa karaycha.
Vishnu Mane Sir Contact
+91 97623 73637
Please give your valuable appointment for calling & meeting
Rajesh Wagh
Raipur
कॉल 9206445050
अप्रतीम सर, खरच खुपच छlन मुलखात....
Sir tumhi patil movie madhe kam kelay na
मुलाखतकराच पण थोड counseling करा
करायला सांगतो 😂
तुम्ही जास्त बोलता, विष्णु सरांची लिंक तोडता...मुलाखतकारांनी खुप कमी बोलले पाहिजे.
Ok sir take care
Yes
😅😂😅😂
मुलाखतीचे नियम पाळले कि असं होत नाही.abpमाझावर मुलाखत घेणारे खांडेकर हे पण फार बोलतात
Sir AP koi bhi video Hindi me banaya
सर्व काही बरोबर पण ऐवढे एकायला . माझ्या कड टाइम नाही
😂😂😂😂
Ok जेवढं शक्य तेव्हड ऐका
Sir tumhi jara kami bola
नक्की पुढील काही व्हिडीओ मधे दिसेल. थँक्स 🙏🙏
मध्ये मध्ये नका बोलू हो Host Baba... पुढच्या व्यक्ती ची लिंक तुटते बोलायची.
Host Baba म्हणतात real hero हे करतात, ते करतात... पण अहो host Baba, real hero इतर कुणी बोलत असताना मध्ये मध्ये बोलत सुद्धा नाहीत.
खुप खुप छान माहिती मिळाली,संपर्क क्रमांक
द्यावा
Vishnu Mane Sir Contact
+91 97623 73637
Mala tar khup difficult vatte paise kamavne.me nahi kamavu shakat ahe.guide Kara plz,kasa karaycha
नक्की आकाश गोंदावले यु ट्यूब चैनल पहा
नक्किच बायको ताकत असते
Thumbnail आणि video काहीच संबंध नाही 😡
Like, Subscriber वाढवण्यासाठी अशा चुकीच्या मार्गामुळे बदनाम होतो आहे. अशी लोकांची फसवणूक करून त्यांचा वेळ वाया घालवतो कशाला. चॅनल बंद कर.
सर वक्त्याने स्वतः वरील वाक्य बोललेले आहे. कसं आणि कश्यामुळे हें सुधा सांगितलं आहे.
खूप खूप बरोबर आहे सर
मला पण गायडन्स हव आहे माझा एज्युकेशन झालेला आहे पण प्रॉपर गाईडन्स नाही केले सर प्लीज हेल्प करा
टायटल जे दिले आहे ते बघूनच व्हिडीवो बघितला जातो
Agreed😂
Vishnu सरांचा contact number मिळेल का???
Vishnu Mane Sir Contact
+91 97623 73637