@@sadanandbhise2566 मला वाटतंय आपल्याला सतत लोकांन वर टीका करण्याची सवयच झाली आहे लोकांची मेहनत सेवा ये आपल्याला दिसताच नाही, मी असा म्हणतो की त्यांनी १० दिवस बाप्पाची सेवा करावी आणि आपण ११ व्या दिवसी समुद्राची सेवा करू असा जर तुम्ही मन्हणाला असतात तर खूप बरं वाटलं असतं सगळ्या त्यांच्या वर सोपवणा म्हणजे ह्याला काय अर्थ आहे. आपल्या साठी अहो रात्र झटत असतात ते सेवेकरी तरी आपण त्यांनाच दोष देतो ?
आपण सर्वांनी देवेंद्र फडणवीसजींचे आभार मानले पाहिजे कारण त्यांच्यामुळेच आम्हाला हे वर्ष साजरे करावे लागले नाहीतर उद्धव दीदींनी आम्हाला ते करू दिले नाही.
@@sadanandbhise2566 त्यासाठी माननीय पंतप्रधान मोदीजी आणि माननीय से.एम.शिंदे जी बीएमसी कर्मचाऱ्यांना पगार देत आहेत.तुम्ही टेन्शन घेऊ नका देवेंद्र फडणवीस जी सर्व हिंदूंना एकत्र करा.
लालबागचा राजाचे विसर्जन पाहुन मन भरून आले खुप छान प्रकारे शांततेत निर्विघ्नपणे विसर्जन पार पडले असेच पुढच्या वर्षी लवकर या.,.गणपती बाप्पा मोरया,,.. मंगल मूर्ती मोरया 🙏🙏🌺🌺🙏🙏
सुंदर विसर्जन झाले, हळू हळू गणपती देवतेला सागर तटाशी नेण्याची सुंदर तंत्र वापरले हेच तंत्र सर्व मोठ्या गणेश मंडळानी या विसर्जनासाठी वापरले तर महिना भर गणेश भक्तांनी घेतलेले श्रम सार्थकी लागल्याचे समाधान नक्कीच मिळेल !
@@shwetamohite3671 पंधरा तास रांगेत भक्तिभाव उरात साठवून बाप्पाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी निव्वळ पंधरा सेकंदाचे भाग्यही नाही लाभत... अन सेलिब्रिटी vip थेट आलिशान गाडीतून बाप्पाच्या चरणाशी.. अन् कितीतरी वेळ रेंगाळतात. किती हा विरोधाभास.
छान मनोहारी दृश्य, कार्यकर्त्यांचा प्रचंड उत्साह, जल्लोष. बाप्पांची आठवण पुढील वर्षभर होत राहणार. छान असा आनंद सोहळा फक्त एक विनंती की कलाकारांनी एव्हढ्या मेहनतीने घडवलेली छान सुबक मूर्ती विसर्जन करण्याऐवजी तिचे जतन केले जावे व दरवर्षी विसर्जनासाठी छोटी मूर्ती घेऊन मोठी मूर्ती तयार करण्यात येणारा खर्च विधायक कार्यासाठी खर्च करण्यात यावा. याबाबतीत शतकोत्सवी परंपरा असलेल्या पुण्यात बापांच्या मोठ्या मूर्ती जोपर्यंत ती मूर्ती भग्न पावत नाही तो पर्यंत तिचे जतन केले जाते आणि वाचलेल्या धनाचा चांगल्या विधायक कार्यासाठी विनियोग केला जातो. आज आपल्या विशालकाय भारत भुमिमध्ये अनेक समस्या आहेत की ज्या सोडवण्यासाठी केवळ शासनच पुरेसे आहे असे नाही तर देशातील जनतेने पण आपापल्या परीने त्यात छोट्या मोठ्या प्रकाराने सुधारणा घडवण्यासाठी हातभार लावणे अपेक्षित आहे. काय करायचे असे अनेक प्रश्न समोर पडत असतील तर एक प्रयत्न असाही करू शकतो की गणेशोत्सव, नवरात्र हे हिंदू धर्मियांचा धार्मिक व सामाजिक पार्श्वभूमी असलेला सोहळा आहे तर किमान या उत्सवातून जमलेले धन हे धर्मकाऱ्यासाठी वापरले जाऊ शकेल जसे की मुलांना लहानपणापासून धर्मशिक्षण देण्याचे संस्कार करणारे उपक्रम यामध्ये गीतापठण, रामायण, महाभारत ग्रंथ शिकवण म्हणजे केवळ शिकवणे नाहीतर त्यामधील सांगितलेल्या वचनांप्रमाणे आचरण करण्याचे संस्कार पुढील पिढीवर घडवण्याचे कार्य घडू शकते. खरे आपल्या सण, उत्सवामध्ये पर्यावरण जतनाचा मोठा संदेश दिला आहे तर त्याला अनुसरून आपल्या परिसरातील नदी सुधार प्रकल्प त्या त्या मंडळांनी हाती घ्यावे. आपले राष्ट्रीय खेळ की ज्यातील काही खेळ तर काळाच्या ओघात लुप्त झाले आहेत त्यांचे पुनरुज्जीवन करून त्यामध्ये मुलांना, तरुणांना सहभागी करून घेऊन त्या मुलांना एकसंघतेची प्रेरणा मिळेल. अजून बरेच स्पर्धात्मक (अहंकार जपणारी नव्हे तर एकमेकांचे चांगले गुण जोपासणारे) उपक्रम राबवू शकतो. मुली, महिलांसाठी स्वसंरक्षण प्रशिक्षण सारखे उपक्रम. असो लिहू तेव्हढे थोडेच आहे. बघा विचार करा, कृतीमध्ये आणा. हे सर्व घडले तर पुढील पिढ्या सक्षम होऊन एक समर्थ भारत घडेल. गणपती बाप्पा मोरया ! सर्वाँना सद्वर्तन, सदाचाराची बुद्धी द्या !🚩आद्या सनातन हिंदु धर्माचा विजय असो !🚩
छान विचार मांडले आहेत, खरच असे कार्यक्रम ह्या गणेशोत्सव व शिवजयंती सारख्या सार्वजनिक ऊत्सवातुनच मोठ्या प्रमाणात होऊ शकतात आणि जिथे इच्छा असेल तिथे मार्ग निघतोच. गणपती बाप्पा मोरया
लवकर लवकर ये राजा परत ...तुझ्या पुन्हा आगमनाच्या तयारी साठी चे दिवस पटकन जावोत आणि पुन्हा तू आमचं जग सजवायला लवकर येवो हीच प्रार्थना....सगळ्या गणेश भक्तांची भक्ती श्रम सार्थकी लागले ....काही चुकल असेल कमी पडल असेल तर तुझ्या सागर रुपी ह्रुदयात ती चूक सामावून घे आणि क्षमा कर राजा!!!! 🌺🥥🙇🙏
गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या... लालबागच्या राजाचा विजय असो... ❤❤ ही शान कोणाची लालबागच्या राजाची... ❤ गणपती गेले गावाला चैन पडेना आम्हाला... 😔
खुप छान आणि काळजीपूर्वक विसर्जन सोहळा पार केल्याबद्दल पुढच्या वर्षी आणि दरवर्षी विसर्जन हयाच रितीने झाले पाहिजे धन्यवाद 🙏🏻🙏🏻🙏🏻 गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या.....
@@funtimefunny2153 it's not about letting him go, it's about emotions. Even if the bhakta knows he has to let go of the bappa, he still feels bad on the day of Visarjan. My entire family cries on the day of Visarajan.
Only tears in eyes. Can’t express sadness of my feelings. It always becomes difficult to see visarjan of Lalbaug cha raja. Bappa pudhchya varshi lavkar ya🙏🙏🙏
खूप असहनीय आहे ही पद्धत. इतके दिवस पूजा करून शेवटी समुद्रात टाकायचं. शिवाय तो कलर, माळा,हार, धोती मुकुट मणी डेकोरेशन सगळं व मुर्त्यांचे पार्ट हे सगळं समुद्र लाटांद्वारे किनारी परत करतो🙏🏻
गणपती बाप्पा च्या विसर्जनाचे विहंगम दृश्य मनाला विचलित करुन गेले .. पण त्याच बरोबर विचलित मनाला स्थैर्य व खंबीरपणा देखील प्रदान करते .. कि पुढील वर्षात पुनश्च विघ्नहर्त्याच्या आगमनाची चाहूल मनाला आनंद देऊन जाते .. 💐🙏🙏
हर शाल देवा धी देव श्री गणपति महाराज हमें यही शंदेश दे कर जाते हैं की संसार में हिलमिल के रहो,कीसी का बुरा मत करो, पाप के नहिं पुण्य के भागीदार बनो, सर्जन का विसर्जन होना यह कुदरत का नियम हैं,
@@vishalthikane555 भाजप आहे की हिंदू सुरक्षित का आहेत, मोदीजी आणि देवेंद्र फडणवीस हे हिंदूंचे दिग्गज आहेत आणि आपण सर्वांनी ते खुल्या मनाने स्वीकारले पाहिजे.
आज अनंत चतुर्दशी... सर्वांच्या लाडक्या गणरायाला निरोप देण्याचा दिवस... बाप्पा, पुढच्या वर्षी लवकर या... तोपर्यंत सर्वांवर तुमची कृपादृष्टी राहू द्या... विघ्ने दूर करून सर्वत्र आनंद, आरोग्य व समृद्धी नांदू द्या... गणपती बाप्पा मोरया... पुढच्या वर्षी लवकर या...,😥😥😥🙏🙏🙏
छान अत्यंत काळजी पूर्वक विसर्जन 🚩🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
अहोरात्र सेवा करणाऱ्या आणि काळजीपूर्वक विसर्जन करणार्या सेवकांना मनापासून सलामी. सेवा धन्य झाली.
True 👍...they take so much pain to carry out 10days function smoothly...👍
Hatsoff to them🙇♀️🙇♀️🙇♀️
याच सर्व सेवकांनी आणखी एक दिवस बाप्पाची सेवा म्हणून दुसऱ्या दिवशी beach स्वछ केले तर बाप्पा नक्की अनेकाशीर्वाद देतील.. 👍
@@sadanandbhise2566 मला वाटतंय आपल्याला सतत लोकांन वर टीका करण्याची सवयच झाली आहे लोकांची मेहनत सेवा ये आपल्याला दिसताच नाही, मी असा म्हणतो की त्यांनी १० दिवस बाप्पाची सेवा करावी आणि आपण ११ व्या दिवसी समुद्राची सेवा करू असा जर तुम्ही मन्हणाला असतात तर खूप बरं वाटलं असतं सगळ्या त्यांच्या वर सोपवणा म्हणजे ह्याला काय अर्थ आहे. आपल्या साठी अहो रात्र झटत असतात ते सेवेकरी तरी आपण त्यांनाच दोष देतो ?
आपण सर्वांनी देवेंद्र फडणवीसजींचे आभार मानले पाहिजे कारण त्यांच्यामुळेच आम्हाला हे वर्ष साजरे करावे लागले नाहीतर उद्धव दीदींनी आम्हाला ते करू दिले नाही.
@@sadanandbhise2566 त्यासाठी माननीय पंतप्रधान मोदीजी आणि माननीय से.एम.शिंदे जी बीएमसी कर्मचाऱ्यांना पगार देत आहेत.तुम्ही टेन्शन घेऊ नका देवेंद्र फडणवीस जी सर्व हिंदूंना एकत्र करा.
काळजीपूर्वक विसर्जन पाहून आनंद वाटलं !
E
P.O.P. ला सुध्दा पर्याय काढला की अजून ह्या आनंदात भर पडेल!!
असेच काळजीपूर्वक होते गेली कशी थोडी वर्षे. करोना काळ सोडून.
केळाचं विसर्जन
@@ex-muslimworldwide824 kay vikrut budhi dili ahe tula. Ka ase vagatat lok kay mahiti.
लालबागचा राजाचे विसर्जन पाहुन मन भरून आले खुप छान प्रकारे शांततेत निर्विघ्नपणे विसर्जन पार पडले असेच पुढच्या वर्षी लवकर या.,.गणपती बाप्पा मोरया,,.. मंगल मूर्ती मोरया 🙏🙏🌺🌺🙏🙏
सुंदर विसर्जन झाले, हळू हळू गणपती देवतेला सागर तटाशी नेण्याची सुंदर तंत्र वापरले
हेच तंत्र सर्व मोठ्या गणेश मंडळानी या विसर्जनासाठी वापरले तर महिना भर गणेश भक्तांनी घेतलेले श्रम सार्थकी लागल्याचे समाधान नक्कीच मिळेल !
👍🙏
अगदी खरे.
तंत्र नवीन नाही. करोना सोडून गेली कशी थोडी वर्षे वापरात आहे. खर्चिक आहे. सगळ्यांना शक्य नाही.
खर बोललात 🙏
Vvt
गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या श्री गणेशाय नमः 🙏🏻🌺
गणपती बाप्पा मोरया पु ढ़ च्या वर्षी लवकर या!!🙏🙏
हे विघ्नहर्ता ह्या सृष्टीवर आपली कृपादृष्टी सदैव असू द्या...
पुढच्या वर्षी लवकर या.
ओम् गण गणपये नमो नमः
गणपती बाप्पा मोरया 🙏🙏🙏
विसर्जन बघताना डोळे भरून आले बाप्पा असेच पुढच्या वर्षी कोणतेही विद्म न येता लवकर या
विडिओ बगूनच डोळे पाणवले
thanks abp maza बाप्पाचं प्रतक्ष विसर्जन पाहायला मिळालं...
गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या
तुझ्या चरणावर नतमस्तक होण्याचे भाग्य आमच्या नशीबी येऊ हिच प्रार्थना
15 tas lagtat bhagya nahibi yayla😢
@@abhijeetnikam894 🤣🤣Ha na...VIP na lagech darshan bhett
Try going on first day
@anita Kulkarni olakh pahije lagech darshan paya javal...
@@shwetamohite3671 पंधरा तास रांगेत भक्तिभाव उरात साठवून बाप्पाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी निव्वळ पंधरा सेकंदाचे भाग्यही नाही लाभत... अन सेलिब्रिटी vip थेट आलिशान गाडीतून बाप्पाच्या चरणाशी.. अन् कितीतरी वेळ रेंगाळतात. किती हा विरोधाभास.
Oh my God I have never seen such a beautiful Ganpati visarjan thank you for showing. We can see this from our home.
I am crying 😢 such a majestic avatar got submerged in water in no time ... oh dearest Ganesh Ji we will miss you badly 🙏🏻
is leye to baapa ate he ye samjane ke jo sarjan ka visarjan kara na nischit he 🥰🥰😍
@@ayushbaraiya4875
I too felt like that
Wi ji aw
He came again 😊
छान मनोहारी दृश्य, कार्यकर्त्यांचा प्रचंड उत्साह, जल्लोष. बाप्पांची आठवण पुढील वर्षभर होत राहणार. छान असा आनंद सोहळा फक्त एक विनंती की कलाकारांनी एव्हढ्या मेहनतीने घडवलेली छान सुबक मूर्ती विसर्जन करण्याऐवजी तिचे जतन केले जावे व दरवर्षी विसर्जनासाठी छोटी मूर्ती घेऊन मोठी मूर्ती तयार करण्यात येणारा खर्च विधायक कार्यासाठी खर्च करण्यात यावा. याबाबतीत शतकोत्सवी परंपरा असलेल्या पुण्यात बापांच्या मोठ्या मूर्ती जोपर्यंत ती मूर्ती भग्न पावत नाही तो पर्यंत तिचे जतन केले जाते आणि वाचलेल्या धनाचा चांगल्या विधायक कार्यासाठी विनियोग केला जातो.
आज आपल्या विशालकाय भारत भुमिमध्ये अनेक समस्या आहेत की ज्या सोडवण्यासाठी केवळ शासनच पुरेसे आहे असे नाही तर देशातील जनतेने पण आपापल्या परीने त्यात छोट्या मोठ्या प्रकाराने सुधारणा घडवण्यासाठी हातभार लावणे अपेक्षित आहे. काय करायचे असे अनेक प्रश्न समोर पडत असतील तर एक प्रयत्न असाही करू शकतो की गणेशोत्सव, नवरात्र हे हिंदू धर्मियांचा धार्मिक व सामाजिक पार्श्वभूमी असलेला सोहळा आहे तर किमान या उत्सवातून जमलेले धन हे धर्मकाऱ्यासाठी वापरले जाऊ शकेल जसे की मुलांना लहानपणापासून धर्मशिक्षण देण्याचे संस्कार करणारे उपक्रम यामध्ये गीतापठण, रामायण, महाभारत ग्रंथ शिकवण म्हणजे केवळ शिकवणे नाहीतर त्यामधील सांगितलेल्या वचनांप्रमाणे आचरण करण्याचे संस्कार पुढील पिढीवर घडवण्याचे कार्य घडू शकते. खरे आपल्या सण, उत्सवामध्ये पर्यावरण जतनाचा मोठा संदेश दिला आहे तर त्याला अनुसरून आपल्या परिसरातील नदी सुधार प्रकल्प त्या त्या मंडळांनी हाती घ्यावे. आपले राष्ट्रीय खेळ की ज्यातील काही खेळ तर काळाच्या ओघात लुप्त झाले आहेत त्यांचे पुनरुज्जीवन करून त्यामध्ये मुलांना, तरुणांना सहभागी करून घेऊन त्या मुलांना एकसंघतेची प्रेरणा मिळेल. अजून बरेच स्पर्धात्मक (अहंकार जपणारी नव्हे तर एकमेकांचे चांगले गुण जोपासणारे) उपक्रम राबवू शकतो. मुली, महिलांसाठी स्वसंरक्षण प्रशिक्षण सारखे उपक्रम. असो लिहू तेव्हढे थोडेच आहे. बघा विचार करा, कृतीमध्ये आणा. हे सर्व घडले तर पुढील पिढ्या सक्षम होऊन एक समर्थ भारत घडेल. गणपती बाप्पा मोरया ! सर्वाँना सद्वर्तन, सदाचाराची बुद्धी द्या !🚩आद्या सनातन हिंदु धर्माचा विजय असो !🚩
हो.. आणि लालबागच्या महाराजांचे सर्वाना दर्शन घेता येईल . गर्दी बघूनच खूप लोकांना जाता येत नाही. 🙏
अगदी बरोबर.
Khup chan vichaar ahe👌
अगदी बरोबर खुप छान विचार माण्डले
छान विचार मांडले आहेत, खरच असे कार्यक्रम ह्या गणेशोत्सव व शिवजयंती सारख्या सार्वजनिक ऊत्सवातुनच मोठ्या प्रमाणात होऊ शकतात आणि जिथे इच्छा असेल तिथे मार्ग निघतोच. गणपती बाप्पा मोरया
गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या.....🙏😭
ही शान कुनाची लालबागच्या राजांची❤️🥺🙏🏾
लवकर लवकर ये राजा परत ...तुझ्या पुन्हा आगमनाच्या तयारी साठी चे दिवस पटकन जावोत आणि पुन्हा तू आमचं जग सजवायला लवकर येवो हीच प्रार्थना....सगळ्या गणेश भक्तांची भक्ती श्रम सार्थकी लागले ....काही चुकल असेल कमी पडल असेल तर तुझ्या सागर रुपी ह्रुदयात ती चूक सामावून घे आणि क्षमा कर राजा!!!! 🌺🥥🙇🙏
गणपति बाप्पा मोरया लालबागच्या राजाचा जय जयकार 🌺🌺🌺🌺💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏🌷🌷🌷🌷🌷
गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या...
लालबागच्या राजाचा विजय असो... ❤❤
ही शान कोणाची लालबागच्या राजाची... ❤
गणपती गेले गावाला चैन पडेना आम्हाला... 😔
छान दर्शन, गणपती बाप्पा मोरया विसर्जन सोहळा 🙏🌸
खुप छान आणि काळजीपूर्वक विसर्जन सोहळा पार केल्याबद्दल पुढच्या वर्षी आणि दरवर्षी विसर्जन हयाच रितीने झाले पाहिजे धन्यवाद 🙏🏻🙏🏻🙏🏻 गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या.....
करोना काळ सोडला तर गेली काही वर्षे ह्याच पद्धतीने विसर्जन होत आले आहे. नवीन नाही.
खर्चिक असतो हा प्रकार. फक्त महत्त्वाच्या मोठ्या गणपतींसाठीच शक्य आहे.
ॐ गण गणपतये नमः गणपती बाप्पा मोरया मंगलमुर्ती मोरया पुढच्या वर्षी लवकर या
गणपती बाप्पा मोरया. सगळ्यांना भरपूर उत्साह, ताकद, सुख आणि समाधान मिळो. हेच मागणं देवा 🙏🙏🙏. गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या 🙏🙏
गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या 🙇🙏🙏सर्वांना सुखी ठेव..
पुढच्या वर्षी तुझ्या चरणी नतमस्तक होण्याच भाग्य मला लाभो... गणपती बाप्पा मोरया...
गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या🕉️🔱🕉️🙏🕉️
I am really thankful to all the devotees who did visarjan like this. Nowadays people just throw Shri Vigrah in water
It feels so sad to see the Visarjan . I'm literally crying.
Cap
Bappa is emotion 😢
@@funtimefunny2153 it's not about letting him go, it's about emotions. Even if the bhakta knows he has to let go of the bappa, he still feels bad on the day of Visarjan. My entire family cries on the day of Visarajan.
@@mathsisezdude8221 Why are you spreading hate😔
@@toofanaarahahai1091 When i spreaded hate brov?
🙏🙏🙏saluate to all volunteers for such graceful Visarjan
गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया
लालबाग च्या राजाचा जय जय कार 🙏
गणपती बप्पा मोरया मंगल मूर्ति मोरया पुढच्या वर्षी लवकर या
🙏गणपती बाप्पा मोरया🙏 पुढच्या वर्षी लवकर या🌺🌺🌺🌺🌺🌺❤❤❤❤
गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या 😪
Only tears in eyes. Can’t express sadness of my feelings. It always becomes difficult to see visarjan of Lalbaug cha raja. Bappa pudhchya varshi lavkar ya🙏🙏🙏
Same feeling from me
फार वाईट वाटत ईतके दिवस जवळ राहुन निरोप देतांना ! शरण शरण गणराया
आणि salute त्यांना जे ईतक व्यवस्थित विसर्जन केलेत
गणपती बाप्पा मोरया!
मंगलमूर्ती मोरया!!
पुढच्या वर्षी लवकर या!!!
2023 .19 sep coming soon ❤️ ganpati bappa morya .🌺🙏🌺
गणपती बाप्पा मोरया मंगमूर्ती मोरया पुढल्या वर्षी लवकर या 🙏🌺🙏🌺🙏🌺🙏🌺🙏🙏🙏🙏🙏🙏लालबागचा राजाचा विजय असो 🙏🌺🙏🌺🙏🌺🙏🙏🙏🙏🙏🙏
तराफा डिझाईन करणाऱ्याचे मनापासून कौतुक. मुर्ती सरळ न हलता खाली नेणे
हे आधीपासूनच चालू होते. करोना काळात बांदा होते इतकेच. यांत्रिक तराफा मुख्य बोटीपासून अलग होतो आणि हळू हळू खाली जातो.
Kahi ka asena dolyache parane fednara to shan. Ganpatti bappa morya.
How lovely 😘Very respectful farewell to Lalbaug Raja🙋🖐
It is always so for last few years. eccept Covid time
खुप खुप धन्यवाद इतकं छान दर्शन तुमच्या मुळे घरबसल्या मिळालं.
❤️🙏Jai shree ganesh ji 🙏❤️
Khup chhan visarjan zale bappa che 🙏🙏👌👌❤️❤️❤️❤️
खूप असहनीय आहे ही पद्धत. इतके दिवस पूजा करून शेवटी समुद्रात टाकायचं. शिवाय तो कलर, माळा,हार, धोती मुकुट मणी डेकोरेशन सगळं व मुर्त्यांचे पार्ट हे सगळं समुद्र लाटांद्वारे किनारी परत करतो🙏🏻
इकडे पर्यवारणाला वाचवाण्यासाठी लोकं शर्थिने प्रयत्न करतायत. असं पाहिलं की त्यांचे प्रयत्न पूर्ण वाया गेल्याचे जाणावते
हो. शक्यतो सगळे निर्माल्य विसर्जनाच्या आधी काढून घ्यावे... समुद्रात सोडू नये.
Ganpati khali gelyawar mala warati tarangat hotya kahi min teva tya baher काढता aalya asatya
गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या 🙏🙏🙏🙏🌺👑♥️😘🚩✨
Jai Shree Ganesh, Blessings🙏🙏
Khup sunder visarjan, Dole bharun ale , Ganpati Bappa morya 🙏🌷🙏🌷
Thank you for showing visarjan. We will miss you Ganeshji! Please come early next year! Shri Ganeshaya Namaha! 🙏 🕉
गणपती बाप्पा च्या विसर्जनाचे विहंगम दृश्य मनाला विचलित करुन गेले .. पण त्याच बरोबर विचलित मनाला स्थैर्य व खंबीरपणा देखील प्रदान करते .. कि पुढील वर्षात पुनश्च विघ्नहर्त्याच्या आगमनाची चाहूल मनाला आनंद देऊन जाते .. 💐🙏🙏
गणपती बाप्पा मोरया 🙏🏻❤️
गणपती बाप्पा मोरया पुढल्या वर्षी लवकर या.. सर्वांना सुखी ठेव 🙏🙏🙏
Whole India Will Miss You Bappa😭😭😭😭😭😭
Ganpati bappa morya!!! Great video.
I can't stop my tears on visarjan plss don't go bapppaa pls 🥺
😂
Yes 😭
@@ankit3936 tum jaise log feeling nahin samajh sakti 😡
Bappa doesn't go anywhere he's always there with you and with everyone
@@Nickkxiii so true bro thank u :)
खूप छान विसर्जित केले,🙏🙏 गणपति बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या 👍
हर शाल देवा धी देव श्री गणपति महाराज हमें यही शंदेश दे कर जाते हैं की संसार में हिलमिल के रहो,कीसी का बुरा मत करो, पाप के नहिं पुण्य के भागीदार बनो,
सर्जन का विसर्जन होना यह कुदरत का नियम हैं,
Very nice. Perfect visarjan
गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या
सर्व गणेश भक्तांनि या गणरायाचे अखंड पने सेवा केली त्या गणेश भक्तांना हार्दिक, हार्दिक अभिनंदन !💐💐💐💐💐
आम्हा हिंदूंना कोणत्याही अडचणीशिवाय उत्सव साजरा करण्याची परवानगी दिल्याबद्दल आपण सर्वांनी पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचे आभार मानले पाहिजेत
Dolyavarun bjp cha chashma kadha.
Ganpatti bappa morya. Bharat mata ki jay.
@@vishalthikane555 भाजप आहे की हिंदू सुरक्षित का आहेत, मोदीजी आणि देवेंद्र फडणवीस हे हिंदूंचे दिग्गज आहेत आणि आपण सर्वांनी ते खुल्या मनाने स्वीकारले पाहिजे.
@@devilsden1010 खर आहे, हे हिंदू राष्ट्र पुढे नेण्यासाठी प्रयत्न करतं राहू !
गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या. माझ्या सर्व भारतीय बांधवांना सुखी राहू द्या. 🙏🙏
Cheers to the camera man for the amazing video shoot, Ganpati Baapa Morya
गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या 🙏🙏🙏
आज अनंत चतुर्दशी... सर्वांच्या लाडक्या गणरायाला निरोप देण्याचा दिवस...
बाप्पा, पुढच्या वर्षी लवकर या... तोपर्यंत सर्वांवर तुमची कृपादृष्टी राहू द्या... विघ्ने दूर करून सर्वत्र आनंद, आरोग्य व समृद्धी नांदू द्या...
गणपती बाप्पा मोरया... पुढच्या वर्षी लवकर या...,😥😥😥🙏🙏🙏
🙏🏻
🙏🙏
Thank you very much for lovely darshana of Lalbaugh cha Raja
Ganpati Bappa morya Mangal Murti morya agale Baras jaldi aana Bappa 🙏🥺
Jai shri ganesh 🙏🙏🙏🙏🙏
पुढच्या वर्षी लवकर ये रे माझ्या राजा 🙏 माझ्या बाप्पा आतुरतेने वाट बघत आहोत तुमची
Shree Ganeshay Namah🙏❤️🔱
Tumhi Sarvani Milun Khup Sundar Ani kalji purvak visarjan kel, Bappa tumcha sarv icha purn Karun tumhala sukhi theu, Ganpati bappa Morya Pudhcha varshi lavkar yaa 🥺🥺🥺🥺 miss you bappa
जय श्री गणेशा 🙏🙏🙏🙏
गणपती बाप्पा मोरया... पुढच्या वर्षी लवकर या...🙏🙏🙏❤️
Jai shree ganesh 🙏❣️
Ganpati Bappa Morya Pudlyavarhi Lavkr Ya ❤️🥰🙏🙏
देव माझा लालबागचा राजा 🙏🏼🎼❤️
🙏🏻♥️गणपती बाप्पा मोरया♥️🙏🏻
पुढच्या वर्षी लवकर या..🥺🌺
Bappa 😭 pudhchya varshi laukar yaa 🙏💐. miss u Bappa 😭
Ganpati Bappa Morya Mangal Murti Morya Pudhchya Varshi Lavkar Ya🙏🙏🙏🌺🌺🌺❤❤❤😍😍😍
It feels so sad to see this video, love you Bappa
गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या 🙏🚩🚩🚩
ही समुंदराची लाट ,देवा पाहते तुमची वाट...
ढोल ताशांच्या या गजरात, देव निघाले थाटा माटात...
बाप्पा मोरया ...मोरया..मोरया रे ...,🙏🙏🙏
🙏🙏🙏❣️❣️❣️🙏🙏🙏
गणपती बाप्पा मोरया🙏 पुढच्या वर्षी लवकर या❤.
Literally tears in my eyes seeing how much pollution these idols creating every year.
Don't worry Marathi people are very eco friendly 😊 Lalbagh cha Raja murti is made of 100% red soil
खूप भावुक क्षण आहे, गणपति बप्पा मोरया
ABP maza..jara tari मराठीची चाड बाळगा.....राज्याला काय ? राजाला पाहिजे.
येडछाप आहे ABP माझा
बरोबर बोलले तुम्ही दुसऱ्या भाषेतील पत्रकार तरी मराठी चांगले बोलण्याचा प्रयत्न करतात
Khoop sunder Nirop Ganpati Bappa la. Serva Sevakana Salute. Bhakti Bhavane Visarjan zale. Namaskar
🙏 जय श्री गणेशाय नमः 🙏
Ganpati Bappa Morya ❤❤❤❤❤❤
ही शान कोणाची..लालबागच्या राजाची🙏❤️
...पुढच्या वर्षी लवकर या 🙏🙏❤️
Ganpati Bappa morya... 🙏🙏🙏🙏🙏
ऊँः श्री गणेशाय नमः
🙏🏻❤️गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या ❤️🙏🏻
गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या, मिस यू ❤️🙏👏💐💐😔
गणपती बाप्पा ......मोरया
पुढच्या वर्षी लवकर या........
गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या🙏🙏🌺🌺
Ganpati Bappa Mourya 💐
गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया पुढच्या वर्षी लवकर या 🙏🏻🇮🇳🚩🚩🚩
Khup chaan video baghayala milala 🙏thnx...
Chan mastach vevastit visarjan jale 👍👍🙏🙏 ganpati bappa morya pudch varshi lavkar yaa 😥😥