खूप छान सर 🙏👍 तुमची शिकवण्याची पद्धत मला खूप आवडली. मी देखील माझ्या 4 वर्षाच्या मुलीची याच पद्धतीने मराठीची तयारी करुन घेतलीय 😊आणि आज माझं 4 वर्षांचं बाळ 2.....3 अक्षरे असलेले काना , मात्रा, वेलांटी , उकार , अर्धचंद्र , अनुस्वार असलेले शब्द वाचत. तीन ....चार शब्द असलेले वाक्यही ती सहज वाचते. तेही कुठल्याच शाळेत न जाता😊. खरचं...मला माझ्यासारख्या प्रत्येक आईला हेच मनापासून सांगावस वाटतं की, वयाच्या 5...6 व्या वर्षा पर्यंत आपणच असतो आपल्या पाल्याचे पहिले गुरू . जितकं त्यांना त्याच्या कलेने शिकवता येईल (त्यांच्या stayle) ने 😄तितकं हसत खेळत शिकवायच. आपल शिकवण ही त्यांना एक प्रकारचा खेळ वाटला पाहिजे , अस. कारण त्यांचं ते वयच असत ना बागडण्याच , खेळण्याचं. 😊
खूपच सुंदर व्हिडिओ आहे ...ज्या मुलांना वाचता येत नसेल तर असा प्रयोग नक्कीच करून पहा ... काही दिवसात मुलांच्या मध्ये थोडी तरी प्रगती जाणवेल ...मनःपूर्वक आभार गुरुजी
१० दिवसांत वाचन 😅 कमाल आहे. गुरूवर्य आपण Great आहात .सर जी , अहो तुम्ही शिक्षण पद्धती वर प्रश्नचिन्ह निर्माण करीत आहात. NCERT ने ही पद्धत आजवर अभ्यासक्रमात का स्वीकारली 😅 नाही? तुमचे शेवटचं वाक्य तर अवाक करणारे . पुढे काहीच नाही म्हणजे दहावी किंवा त्या पु ढील भाषा शिक्षण निरर्थक आहे काय ? एक मानले पाहिजे ते म्हणजे तुमचं वाक्चातुर्य संमोहित करणारे आहे. वर्ण ओळख व्हायची आहे 😮 त्या बरोबर वर्ण ओळखत आहेत. ही संभ्रमित करणारे भाषा नाही का? एकदा त्रयस्थ पणे पद्धती व मांडणी तपासून पहा. सगळं इतकं सहज घडत असतं तर या अद्वितिय मांडणी एवढी वर्षे लागण्याचे काही कारण असो तुमच्या प्रयत्नशीलतेला दाद द्यायला हवी. 🎉😊
नमस्कार सर मूल पटपट का वाचत नाहीत यावर मी पालकांना सुचविलेला हा पर्याय. मला क्रांती ncert या विषयात जायचं नाही कारण ग्रामीण भागातल्या लेकरांना आणि त्यांच्या मायबापला माझ शिकवण आवडत असेल तर हा तुमचा आणि माझा तर्क वितर्क व्यर्थ आहे बाकी १०दिवस या शब्दासाठी आपल्याला एवढा लेखन प्रपंच करावा लागला त्यामुळे त्या एका शब्दासाठी क्षमस्व. तुम्ही केलेल्या कौतुक आणि टीका या दोन्हींसाठी मनापासून धन्य वाद
Thanks for video sir. My son is read very well bt it writing problematic olny two vilanti And ukar he is confused when I practice ki Ku he is correctly wrote bt when it comes words write he mistake . Kahitar upay sanga sir
खूप छान सर 🙏👍 तुमची शिकवण्याची पद्धत मला खूप आवडली. मी देखील माझ्या 4 वर्षाच्या मुलीची याच पद्धतीने मराठीची तयारी करुन घेतलीय 😊आणि आज माझं 4 वर्षांचं बाळ 2.....3 अक्षरे असलेले काना , मात्रा, वेलांटी , उकार , अर्धचंद्र , अनुस्वार असलेले शब्द वाचत. तीन ....चार शब्द असलेले वाक्यही ती सहज वाचते. तेही कुठल्याच शाळेत न जाता😊. खरचं...मला माझ्यासारख्या प्रत्येक आईला हेच मनापासून सांगावस वाटतं की, वयाच्या 5...6 व्या वर्षा पर्यंत आपणच असतो आपल्या पाल्याचे पहिले गुरू . जितकं त्यांना त्याच्या कलेने शिकवता येईल (त्यांच्या stayle) ने 😄तितकं हसत खेळत शिकवायच. आपल शिकवण ही त्यांना एक प्रकारचा खेळ वाटला पाहिजे , अस. कारण त्यांचं ते वयच असत ना बागडण्याच , खेळण्याचं. 😊
खूपच छान माहिती दिली आहे सर. आपलीं सांगण्याची पद्धत खुप छान आहे शुद्ध वाचा आहे आपलीं.
👍 सर माझ्या मुलाला वाचता येते पण लिहिता येत नाही.. तोंडी लिहिता आले पाहिजे त्याच्यासाठी पण व्हिडिओ... ही माहिती पण खूप उपयुक्त..🙏
सर मला लिहिता येत नाही शिकाचे आहे तर मला तुम्ही शिकू शकाल त्यासाठी काय करावे
Madam त्याला सुरुवातीला अक्षराचे अवयव घ्या.. ट ठ ढ द ड नंतर इ ई उ ऊ हे असे एका पट्टीतील अक्षरे घ्या.
@@rjnndniptil3375 right
खूप छान वाटल सर धन्यवाद, असेच व्हिडिओ पा ट वा..🙏
माझी सहा वर्षाची मुलगी आहे तिला शब्द वाचता येतंय पण पुस्तकातील पाट वाचता येत नाही कसे वाचन घ्यायचे तेही व्हिडिओ बनून पाठ व्हा. धन्यवाद सर आभार करते
खुप छान सर अजून वाचन पक्क होईल अशी माहिती द्या धन्यवाद
खूप छान माहिती दिलीत ❤
सर तुम्ही खूप छान शिकवता 😊
सर छान सोपी आणि सरळ शिकण्याची पद्धत आम्हाला सांगितली खूप छान धन्यवाद सर
Thanks sir 👍👌🏻🙏🏽🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
😊
सर तुमची शिकवण्याची टिप्स खूप सोप्या आहेत मला खूप आवडल्या
खूपच सुंदर व्हिडिओ आहे ...ज्या मुलांना वाचता येत नसेल तर असा प्रयोग नक्कीच करून पहा ... काही दिवसात मुलांच्या मध्ये थोडी तरी प्रगती जाणवेल ...मनःपूर्वक आभार गुरुजी
Sir ji bhut badhiya tricks aapne di hai I will try sirji definitely 👍👍
खूप छान शिकवत सर तुम्ही मला खूप शिकवलेलं खूप आवडलं
0:02
Pratiksha
Khup Chan
Bolo 😢
खुपच छान सर,खुपच छान पद्धत आहे
धन्यवाद सर खूप छान माहिती सांगितली तुम्ही 🙏🙏
सर,
खुप छान शिकवता. 🙏🙏🙏🙏🙏
Sir tumchi shikawanyachi padhat khupch Chan aahe.nice information sir.thanks lot sir.🎉🎉🎉.
Khupach chhan
खूप सुंदर माहिती मिळाली you are great sir
खुप छान खरे अश्या पदधतीने शिकवावे,तर मराठी शिकेल
निर्भय जितेंद्र दणाणे
Khup chhan sangitle sir Thank you
Great knowledge great salute sir 👍👍
सिंह आणि उंदीर
Hello sir.. till now I have seen a best video .. was searching for exactly like this .
सर अतिशय सुंदर पध्दत आहे.
१० दिवसांत वाचन 😅 कमाल आहे. गुरूवर्य आपण Great आहात .सर जी ,
अहो तुम्ही शिक्षण पद्धती वर
प्रश्नचिन्ह निर्माण करीत आहात.
NCERT ने ही पद्धत आजवर
अभ्यासक्रमात का स्वीकारली
😅 नाही?
तुमचे शेवटचं वाक्य तर अवाक
करणारे . पुढे काहीच नाही
म्हणजे दहावी किंवा त्या
पु ढील भाषा शिक्षण निरर्थक
आहे काय ?
एक मानले पाहिजे ते म्हणजे तुमचं वाक्चातुर्य संमोहित करणारे आहे. वर्ण ओळख व्हायची आहे
😮 त्या बरोबर वर्ण ओळखत आहेत. ही संभ्रमित करणारे भाषा नाही का? एकदा त्रयस्थ पणे
पद्धती व मांडणी तपासून पहा.
सगळं इतकं सहज घडत असतं
तर या अद्वितिय मांडणी एवढी
वर्षे लागण्याचे काही कारण
असो तुमच्या प्रयत्नशीलतेला दाद
द्यायला हवी. 🎉😊
आपण पुण्याचे आहात का???🤔
नमस्कार सर
मूल पटपट का वाचत नाहीत यावर मी पालकांना सुचविलेला हा पर्याय.
मला क्रांती ncert या विषयात जायचं नाही
कारण ग्रामीण भागातल्या लेकरांना आणि त्यांच्या मायबापला माझ शिकवण आवडत असेल तर
हा तुमचा आणि माझा तर्क वितर्क व्यर्थ आहे
बाकी १०दिवस या शब्दासाठी आपल्याला एवढा लेखन प्रपंच करावा लागला त्यामुळे त्या एका शब्दासाठी क्षमस्व.
तुम्ही केलेल्या कौतुक आणि टीका या दोन्हींसाठी मनापासून धन्य वाद
Khup chhan 🎉🎉🎉
तुमच्या आयुष्यात खूप नैराश्य आले आहे का??
आधी पूर्णविराम कुठे द्यावा हे शिकून घ्या. मग इतरांना सल्ले द्या. तुम्हाला class ची गरज आहे शुद्धलेखनासाठी. 😅
खूप छान शिकवायला सर तुम्ही
छान शिकवतात सर तुम्ही
सर खूपच छान माहिती सांगितली होती
खूप छान व्हिडिओ पाठवलेला आहे 🙏
Nice video thanks
खुप छान मार्गदर्शन केले सर thank you
Ok sir very good your tiching sir
सर खूप छान मार्गदर्शन 👍👍
Bahut badhya sir ji👍👍
Khup Chan aahe jyanchya lihta wachta yet nahi tyana khup Chan sandhi tumhi uplabdha karun deta
खूप छान शिकवीता सर
Khup chhan explain kele sir
आणि सुंदर शिकवन आहे सर तुमचि
Your genius sir 😊😊😊😊😊😊😊🎉🎉🎉🎉
खूप छान शिकवता
Sir Tumi khub Chand shikvyt a
🎉 Belated happy birthday 🎂
असेच चांगले चांगले व्हिडिओ पाठवत रहा सर आमची पण मुलं शिकतील 🙏
खूप आवडलं सर जी 👌🏽👌🏽👌🏽
खूप छान शिकवता सर
Good morning,
सर,पध्दत छान!
खुप छान अतिशय सुंदर आहे
Awesome 👍 great sir
आपल्या व्हिडिओ मी नेहमीच बघते. छान मार्गदर्शन मिळते. मुलांना व्हिडिओ शेअर करते . मुलांचा अधिक सराव होतो
0:25
Sir tumi chan sagitala mi maj mulila aasach shikvel tq
Nice Song and dance performance very dashing
बरोबर असच शिकवत आहेत मी सर माझ्या मुलाला तर तो हळु हळु वाचून घेतो आता .
खूप छान,अक्षर ओळख
ho jamla thanks sir🎉❤😮
खूपच छान सर.
खूप छान माहिती
Khup chhan sir
सर. खुपच. अप्रतिम. मार्गदर्शन. आहे.
Thank You Sir Good lecture
सर खुप छान शिकवतात
Very nice sir 💐
धन्यवाद सर खुप छान माहिती दिली 😊
सर , खूपच सुंदर नक्कीच शिकतात मुले माझा अनुभव 🙏
Sir online class timing
मी पण सर माझ्या मुलीसाठी असाज प्रयत्न करीन धन्यवाद सर
सर माझ्या मुलांना पण वाचता येत नाही मग मी यूट्यूब ला तुमचे व्हिडिओ पाहिले मग तुमच्या व्हिडिओ पासूनच माझी मुलं थोडं थोडं वाचायला शिकले😊
Khup chan margdarshan. Anuj
Thanks you🥺🥺🥺 sir❤❤
छान पद्धती आहे सर
खुप छान शिकवता सर🎉
🎉🙏🙏🙏👌
उत्तम समजावलेत सर, आभार
👌👌👌👌👌👌
🎉🎉🎉khup Chan sir
खूप छान . 👍🙏
खूपच छान सर 🥰🥰🥰
🎉❤❤😊
खुप छान समजुन सागीतले
खूप छान ,सर
Dhanyawad sir 🤗🙏
Thanks Sir,
Very nice
जोडशब्द जोडशब्द येण्यासाठी कुठली ट्रिक्स वी
👌👌👌👌
S
खूप छान 👍🙏🎉
thx sir 💖💖
धन्यवाद सर
👌
Khup Chan paddat
khup ch mast sir aapratim
khup chan
Very nice sar🎉
🎉😊
Sir Tumche video kharach khup upyogi aahet
Very nice sir
खुप छान टिपस सर
Thank you
Thanks for video sir. My son is read very well bt it writing problematic olny two vilanti And ukar he is confused when I practice ki Ku he is correctly wrote bt when it comes words write he mistake . Kahitar upay sanga sir
I think he needs more practice